Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Autore
Kasturi Kulkarni Joshi
Categoria
Sito del podcast
Ultimo episodio
7 giu 2026
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
390 - शेळी , करडू आणि लांडगा .. 17.10.2021 2:32
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
389 - सर्वश्रेष्ठ दान ...! 15.10.2021 4:45
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
388 - गोल्डन गर्ल दीपा कर्माकर 15.10.2021 4:45
" कथागौरव स्त्रीशक्तीचा " या विशेष कथामालेत आजची ही नववी गोष्ट - भारतीय महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांची ... नक्की ऐकूया ...
387 - भारताची पहिली महिला डिटेक्टिव्ह रजनी पंडित ...! 13.10.2021 7:54
" कथागौरव स्त्रीशक्तीचा..! " या विशेष कथामालेत आजची ही आठवी गोष्ट ... नक्की ऐका ...👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
386 - स्मृती मंधाना ...! 12.10.2021 5:13
" कथागौरव स्त्रीशक्तीचा " या विशेष कथामालेत गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात शतक झळकविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना ..! 👍चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
385 - मुथ्थुलक्ष्मी रेड्डी 11.10.2021 8:32
" कथागौरव स्त्रीशक्तीचा " या विशेष कथामालेत आजची सहावी गोष्ट - बालविवाह आणि देवदासी प्रथेविरोधात लढा देणाऱ्या पहिल्या महिला मुथ्थुलक्ष्मी रेड्डी ... नक्की ऐका आजची गोष्ट 👍
384 - भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपर सविता पुनिया 10.10.2021 7:17
*" कथागौरव स्त्रीशक्तीचा "* या विशेष कथामालेत आजची पाचवी गोष्ट सविता पुनियाची ... नक्की ऐका ...
383 - भारतातील अग्निशमन दलातील पहिल्या महिला अधिकारी - हर्षिनी कान्हेकर .. 09.10.2021 6:03
" कथागौरव स्त्रीशक्तीचा ..! " या विषेश कथामालेतील आजची चौथी गोष्ट...नक्की ऐका ...👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
382 - सुधा मूर्ती ..! 08.10.2021 7:56
" कथागौरव स्त्रीशक्तीचा " या विशेष कथामालेत 'कृतीला दृष्टीकोनाची द्या , तुमचे जग बदलेल ' असे सांगणाऱ्या सुधा मूर्ती यांची आजची गोष्ट .. नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
381 - पॅरा टेबलटेनिस चॅम्पियन भाविना पटेल 07.10.2021 6:08
" कथागौरव स्त्रीशक्तीचा " या विशेष कथामालेत आजची दुसरी गोष्ट .. राष्ट्रीय क्रीडादिनी भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या भाविना पटेल यांनी गोष्ट .... नक्की ऐका ही प्रेरणादायी गोष्ट ... 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
380 - रौप्यकन्या मीराबाई चानू 06.10.2021 5:58
नवरात्री विशेष कथामाला - " कथागौरव स्त्रीशक्तीचा " आजपासून 9 दिवस ऐकूया कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी गोष्टी ... त्यातील पहिली गोष्ट - टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळविणारी मीराबाई चानू हिची ..👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
379 - राजा जनकाची घोकमपट्टी 05.10.2021 4:22
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
378 - दुसरी बाजू 04.10.2021 4:31
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
377 - स्वच्छतेचा वसा 03.10.2021 3:23
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
376 - जनतेचा माणूस 03.10.2021 3:31
चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।
375 - उशिरा येण्याची शिक्षा ...! 02.10.2021 3:46
महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त विशेष गोष्ट .. । चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
374 - सत्कर्माच्या मार्गाने चला .. 30.09.2021 4:38
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
373 - यशोविजय पंडित 29.09.2021 4:08
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
372 - तीन माशांची गोष्ट 28.09.2021 3:21
चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।
371 - गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर ..! 27.09.2021 6:50
" भारतरत्न लता मंगेशकर " यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गोष्ट ... नक्की ऐकूया । " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "
370 - हिऱ्यापेक्षा जनता महत्वाची ..! 26.09.2021 3:30
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
369 - दानाचे मोल 25.09.2021 3:42
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
368 - समाधान 24.09.2021 4:39
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
367 - पुनर्वापराचे महत्त्व 23.09.2021 4:29
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
कष्टाची कमाई 22.09.2021 4:21
मित्रांनो , आजपासून संस्कारगोष्टींचे नवे वर्ष ... 😊 । चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici