Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 729 episodi

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Autore

Kasturi Kulkarni Joshi

Categoria

Kids

Sito del podcast

podcasters.spotify.com

Ultimo episodio

7 giu 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय - 340 27.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

तीन कामे - 339 26.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

पिसन हारीची विहीर - 338 25.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

देण्याचे महत्त्व - 337 24.08.2021

चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।

यशाची गुरुकिल्ली - 336 23.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

335 - गुरुजींची शिकवण 22.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

334 - नात्यांचा विश्वास 21.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

333 - दगडफोड्या 20.08.2021

साने गुरुजींची एक सुंदर गोष्ट .. नक्की ऐकूया 👍 । चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

कावळ्याची युक्ती - 332 19.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

331 - शिष्याची परीक्षा 18.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 330 - परत येण्याची वेळ 17.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 329 - सर्वात मोठा गरीब 16.08.2021

चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 328 - आंधळा सूड 15.08.2021

चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 327 - आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके 14.08.2021

" गोष्टी वीरांच्या " या विशेष कथामालेत आजची सातवी गोष्ट ... " भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची ... " 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 326 - कल्पना दत्त 13.08.2021

" गोष्टी वीरांच्या " या विशेष कथामालेत आजची ही 6 वी गोष्ट .. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी बंदूक हातात घेणाऱ्या ' वीर महिला ' कल्पना दत्त यांची गोष्ट ..... नक्की ऐकूया 👍 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 325 - क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा .. 12.08.2021

" गोष्टी वीरांच्या " या विशेष कथामालेत आजची ही पाचवी गोष्ट ... " पंजाबचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे - मदनलाल धिंग्रा यांची ...! " 👍👍चला तर गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 324 - क्रांतिज्वाला मादाम कामा . 11.08.2021

" गोष्टी वीरांच्या " या आपल्या विशेष कथामालेत आजची 4थी गोष्ट क्रांतिज्वाला मादाम कामा यांची . 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।👍

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 323 - चंद्रशेखर आझाद 10.08.2021

*" गोष्टी वीरांच्या "* या विशेष कथमालेत आजची ही तिसरी गोष्ट ... नावाप्रमाणेच आझाद राहिलेल्या , देशासाठी आत्मबलिदान केलेल्या , आणि कधीही इंग्रजांच्या हाती न लागलेल्या महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची ... तेव्हा , नक्की ऐका आणि आपल्या मुलांनाही ऐकवा ...👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 322 - हेमू कलानी 09.08.2021

" गोष्टी वीरांच्या " या विशेष कथामालेत आजची दुसरी गोष्ट - सिंधचा भगतसिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या , केवळ 19 व्या वर्षी फाशीची शिक्षा भोगून स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या तरुण क्रांतिकारक हेमू कलानी यांची गोष्ट , नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 321 - एक सच्चा क्रांतिकारक " महावीर सिंह राठोड " 08.08.2021

" गोष्टी वीरांच्या " या विशेष कथामालेत ऑगस्ट क्रांतिदिनापासून ते स्वातंत्र्य दिनापर्यंत ऐकूया 7 दिवस 7 क्रांतिकारकांच्या गोष्टी ... मित्रांनो , आपल्या भारतमातेच्या शूरवीरांना अभिवादन करण्याचा एक छोटासा प्रयत्न .. तेव्हा नक्की ऐका 👍" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "👍

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 320 - संकुचित वृत्ती 07.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 319 - मोठ्यांचे बोल ..! 06.08.2021

चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 318 - उंटाची मान वाकडी का ? 05.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 317 - एक किलो लोणी 04.08.2021

चला गोष्ट ऐकुया।संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 316 - पैसे परत घ्या .. 03.08.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

Ascolta il podcast ऐकू आनंदे संस्कारगोष्टी su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici