BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Mindenképp látogasd meg a podcast oldalát, és támogasd a készítőjét: www.bbc.co.uk
Szerző
BBC Marathi Audio
Kategória
A podcast weboldala
Legutóbbi epizód
2026. márc. 25.
Hol hallgathatod?
Podcastok az alkalmazásban Replaio Radio HamarosanA podcastok hamarosan megérkeznek az alkalmazásba. Telepítsd most, és láss elsőként egy teljesen új megközelítést a podcastokhoz
Epizódok
सोपी गोष्ट पॉडकास्ट : सामान्यांच्या फायद्याचे गोल्ड बाँड्स सरकारने बंद का केले? 04.04.2025 5:15
सरकारची सॉव्हरिन गोल्ड बाँड ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरली. पण सरकारसाठी मात्र ही योजना काहीशी अडचणीची ठरली. कारण या योजनेद्वारे सरकारने जितके पैसे उभे केले, त्याच्या कित्येक पटींनी अधिक पैसे त्यांना गुंतवणूकदारांना परत द्यावे लागतायत. म्हणूनच फेब्रुवारी 2024 पासून रिझर्व्ह बँकेने नवीन गोल्ड बाँड्स आणलेले नाहीत. सरकारच्या तिजोरीवर या योजनेचा काय परिणाम झालाय? गुंतवणूकदारांचं काय? समजून...
सिग्नल अॅप काय आहे? ते किती सुरक्षित आहे? BBC News Marathi 26.03.2025 6:04
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
कृत्रिम हृदय लावलेला माणूस जगला 100 दिवस, काय आहे हा प्रयोग? BBC News Marathi 24.03.2025 4:52
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
अंतराळात असताना सोव्हिएत संघ फुटला आणि तो अंतराळ स्थानकात अडकला BBC News Marathi 20.03.2025 6:03
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
बलुचिस्तान नेमकं कुठे आहे? या प्रांतात अशांतता का आहे? BBC News Marathi 12.03.2025 4:59
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतणार, उद्या झेपावणार स्पेएक्सचं यान BBC News Marathi 11.03.2025 4:40
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सीरियात हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा जीव का गेला? BBC News Marathi 10.03.2025 4:35
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
'रेसिप्रोकल टॅरिफ' चा भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi 07.03.2025 4:15
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
तुम्ही परदेशातून भारतात येताना किती सोनं आणू शकता? BBC News Marathi 06.03.2025 3:15
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सोपी गोष्ट पॉडकास्ट : 64 वर्ष जुन्या इन्कम टॅक्स कायद्यात बदल करण्याची गरज का पडली? यानं काय बदलणार? 25.02.2025 4:11
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
महागडी, अपघात होणारी जेट्स अमेरिका भारताला का विकतंय? | सोपी गोष्ट पॉडकास्ट 18.02.2025 5:18
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारत - अमेरिकेदरम्यानच्या धोरणात्मक करारांची, नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. भारत आणि अमेरिकेने एकमेकांमधला लष्करी समन्वय वाढवण्याचं ठरवलं आहे. यादरम्यानच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला F-35 ही अमेरिकन फायटर जेट्स विकण्याची ऑफर दिली. ही F-35 फायटर जेट्स काय आहेत? त्यांची कामगिरी कशी आहे? अमेरिका ती भारताला का विकू पाहतेय...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा का निर्माण होतोय? 13.02.2025 6:21
AI म्हणजे आर्टिफिशिलय इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा जगभरातला वापर वाढतोय. पण जितका AI वापर वाढतो तितका त्यासाठी अधिक पाण्याचा वापर केला जातो, हे फार कमी जणांना माहिती आहे. शिवाय सेमीकंडक्टर इंडस्ट्रीकडून मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जातं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पाण्याशी काय संबंध... AI च्या वापराचे निसर्गावर इतर कोणते परिणाम होतायत... आणि Sustainable AI म्हणजे काय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : पृथ्वीच्या गाभ्याचा आकार बदलतोय! का घडतंय असं? 11.02.2025 5:48
गेल्या 20 वर्षांमध्ये पृथ्वीच्या गाभ्याचा आकार बदललेला असण्याची शक्यता असल्याचं संशोधकांच्या एका गटाने म्हटलंय. पृथ्वीचा गाभा हा एखाद्या चेंडूच्या आकाराचा असल्याचं मानलं जातं. पण आता मात्र या अंतर्गाभ्याच्या कडांपाशी काही ठिकाणी 100 मीटर वा त्यापेक्षा अधिक उंची बदलली असल्याचं प्रा. जॉन विडेल यांनी म्हटलंय. त्यांच्याच नेतृत्त्वाखालच्या संशोधकांच्या गटाने यावर अभ्यास केला. असं कशामुळे झालं? त्याचा प...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : पृथ्वीला अगदी जवळून घिरट्या घालणारे उपग्रह तयार करण्यासाठी चढाओढ का? 11.02.2025 6:41
अवकाशात जाण्याची - चंद्रावर जाण्याची स्पर्धा तर वेगवेगळ्या देशांमध्ये पूर्वीपासून होतीच. पण आता स्पर्धा आहे ती लो-ऑर्बिट म्हणजे खालच्या कक्षेमध्ये फिरणारे कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी. काय आहेत हे उपग्रह? आणि ते खालच्या कक्षेत असल्याचा फायदा काय आहे? रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे
आरोग्य विमा म्हणजे काय? तो काढताना काय काळजी घ्यायची? BBC News Marathi 07.02.2025 5:13
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
कोणतं पाणी प्यायचं - उकळवलेलं की फिल्टर केलेलं? BBC News Marathi 06.02.2025 8:42
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सोपी गोष्ट पॉडकास्ट : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून जगाला मदत पुरवणारी संस्था बंद का केली? 05.02.2025 6:18
United States Agency for International Development म्हणजे USAID वर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी स्थापन केलेल्या Department of Government Efficiency (DOGE) चे प्रमुख इलॉन मस्क यांनी निर्बंध घातलेयत. अमेरिकन सरकारच्या US AID नावाच्या संस्थेद्वारे जगभरातमध्ये अशी Humanitarian Aid - मानवतेच्या दृष्टीने मदत केली जाते. पण याच USAID संस्थेचं अस्तित्व धोक्यात आलंय. 90 दिवसांसाठी या...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : पनामा कालवा कुणाच्या मालकीचा आहे? 04.02.2025 5:42
चीनद्वारे पनामा कालव्याचं कामकाज चालवण्यात येत असून, पनामा कालवा पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत विधानं केली आहेत. पनामा कालव्यावरचा चीनचा प्रभाव ताबडतोब कमी करावा, असं अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ यांनीही म्हटलंय. आधुनिक तंत्रज्ञानाचं आश्चर्य मानला जाणारा हा पनामा कालवा कसा काम करतो? पनामा कालवा नेमका कुठे आहे आणि तो इतका महत्त्...
वेतन आयोग काय असतो? त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार कसा वाढतो? BBC News Marathi 31.01.2025 5:02
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
महाराष्ट्रात बर्ड फ्लू आल्याने अंडी, चिकन खाणं सोडायचं का? BBC News Marathi 30.01.2025 3:36
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
कैलास मानसरोवर यात्रा खरंच या वर्षी पुन्हा सुरू होणार? BBC News Marathi 29.01.2025 4:52
2025 मध्ये कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार अशी घोषणा करण्यात आलीय. कैलास आणि मानसरोवराची मिळून यात्रा केली जाते. हिंदूंसोबतच बौद्ध, जैन आणि तिबेटी बॉन धर्मांचे अनुयायी ही यात्रा पायी करतात. या यात्रेशी चीनचा काय संबंध? कैलास मानसरोवर यात्रेचं आणि भारत - चीन संबंधांचं एकमेकांशी काय नातं आहे? कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनची भूमिका का महत्त्वाची आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : अमृ...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पातून इन्कम टॅक्समध्ये दिलासा देणार का? 24.01.2025 5:08
दरवेळी अर्थसंकल्पाकडून सगळ्या जास्त अपेक्षा असतात त्या आयकरातल्या बदलांबद्दलच्या. यंदाच्या बजेटकडूनही इन्कम टॅक्समध्ये काही बदल, काही सवलती देण्यात येण्याचे अंदाज मांडण्यात येतायत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे निर्णय घेण्याची शक्यता आहे का? आयकरात कोणते बदल करण्याची मागणी होतेय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : श...
अचानक अंगभर पसरणारा गीयन बारे सिंड्रोम काय आहे? BBC News Marathi 22.01.2025 5:14
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलला नागरिकत्वाचा महत्त्वाचा निर्णय, भारतीयांवर काय परिणाम होईल? BBC News Marathi 21.01.2025 5:13
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
पाँझी स्कीम्स : फसव्या योजनांमधल्या या 'धोक्याच्या घंटा' ओळखा | सोपी गोष्ट पॉडकास्ट BBC News Marathi 08.01.2025 6:28
अनेक प्रलोभनं दाखवणाऱ्या योजना सध्या आपल्या आजुबाजूला आहेत...आणि यांना बळी पडल्याने लोकांचा कोट्यवधींचा पैसा पळवला जातो. या योजनांना पाँझी स्कीम्स म्हटलं जातं. या योजना काम कशा करतात... आणि यातल्या धोक्याच्या घंटा कशा ओळखायच्या... समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे
Hasonló podcastok
A Replaio nem podcastkiadó; a műsorok nevei, borítóképei és hanganyagai a szerzőiket illetik, és nyilvános RSS-csatornákon keresztül terjednek.