shailesh Jawadekar
जरा चुकीचे जरा बरोबर!
आपलं आयुष्य कधी "जरा चुकीचे" तर कधी "जरा बरोबर" असतं.मीही आजवर खूप चुका केल्या आहेत आणि आता त्या सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. हे पॉडकास्ट म्हणजे , रोजच्या आयुष्यातला ,छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणारा stress कायमचा संपवून आपलं आयुष्य आनंदी , समाधानी आणि समृद्धं बनवायचा एक प्रामाणिक प्रयत्न.
Mindenképp látogasd meg a podcast oldalát, és támogasd a készítőjét: podcasters.spotify.com
Szerző
shailesh Jawadekar
Kategória
A podcast weboldala
Legutóbbi epizód
2024. nov. 2.
Hol hallgathatod?
Podcastok az alkalmazásban Replaio Radio HamarosanA podcastok hamarosan megérkeznek az alkalmazásba. Telepítsd most, és láss elsőként egy teljesen új megközelítést a podcastokhoz
Epizódok
तुमच्या यशस्वी आयुष्याचे श्रेय तुमचे एकट्याचे आहे का? 24.06.2022 10:15
तुम्ही जर तुमच्या आयुष्यात आज यशस्वी असाल तर खरच तुम्ही भाग्यवान आहात. परंतु त्यlचें सारे श्रेय तुम्ही एकट्याने घेणे हें बरोबर नव्हे. कुरूक्षेत्रlवर घडलेल्या महाभारतातील लढाईच्या वेळी भगवान Krushna ह्यानि अर्जुनाला हाच उपदेश केला होता. पुढे ऐका हि गोष्ट.
अगदी तुमच्या पन्नाशीत सुद्धा तुम्ही तुमच्या मधील ते छोट मुल जाग्रूत ठेवा! 01.06.2022 9:24
तुम्हाला मनातून कायम तरुण राहायची इछा असेल तर जेव्हा शक्य असेल तेव्हा लहान मुलांना निरखुन पाहा. त्यांच्याकडून खुप काही गोष्टी शिकण्यासारखं आहेत. We do not stop to play because we grow old....... It's actually .................... We grow old because we stop to play.
काही वर्षांपूर्वी आपण शिकलेल्या काही गोष्टी आज विसरण्याची गरज आहे. 01.06.2022 10:39
एक माणुस म्हणून आपल्याला आज मोठं व्हायचं असेल तर नव्याने काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. ह्यातच तुम्हाला तुमचा शोध लागेल. काही गोष्टींना तुम्ही मुद्दामहून सामोरे जात त्या दुरुस्त कराल, तर काही तुमच्या आयुष्यातुन कायमच्या बाद करुन टाकाल, यालlच म्हणतात Unlearning!
ह्या मोबाइल मुळे आपले आयुष्य सोपे आणि सुखकर होणे अपेक्षित आहे परंतु वस्तुस्थिती तर वेगळीच आहे 27.05.2022 10:08
आपला मोबाईल हा दिवसांगणीक फ़ारच smart होत चालला आहे आणि आपल्या तालावर आपल्याला नाचवत आहे. आता मात्र ह्या व्रात्य मुलाला समज द्यlयची वेळ आलीय.
तुम्हाला आयुष्यात जे काही हवे आहे , ते सर्व, भिती च्या पलीकडे जाऊन बसले आहे - George Addair 25.05.2022 9:51
भिती ही एक अतिशय मूळ भावना आहे आणि भिती बरोबर आपले काय नाते आहे ते आपण ओळखले पाहिजे. आपल्या आयुष्यात भिती फ़ार महत्त्वाचे खेळ खेळत असते ज्यlवर आपले मानसिक आरोग्य अवलंबुन असते. चला, आज आपण भीती विषयी बोलूया.
सुरुवात करणे हेच फ़ार महत्वाचे आहे. सुरुवात करण्यासाठी संपूर्ण तयारी अशी कधीच होत नसते. 23.05.2022 9:36
तुम्हाला आयुष्यात काय करायची इच्छा आहे ते शोधून काढा. तुम्ही तुमच्या आवडी निवडी ओळखl आणि सर्वात महत्त्वाचे म्हण्जे सुरुवात करा. सतत् नव्याने माहिती शोधत रहा. लवकरच एक दिवस तुम्ही त्यात expert व्हाल.
आयुष्यात काही निर्णय चुकीचे ठरतात तर काही बरोबर, परंतु तरीहि आयुष्य पुढे चालूच रहात. 21.05.2022 0:53
मी आयुष्यात खुप चुका केल्या आहेत आणि आज विचार करतोय किं खरच काय कमावल आणि काय गमावून बसलो आहे. तरीही माझ माझ्या आयुष्यावर खुप प्रेम आहे. मला माझ आयुष्य सुखी, समाधानी आणि समृद्ध करायच आहे. तस मी मला प्रॉमिस केलय. माझे अनुभव तुम्हाला सांगायचे आहेत. तुम्ही आहात का, ह्या प्रवासात माझ्या बरोबर ?
Hasonló podcastok
A Replaio nem podcastkiadó; a műsorok nevei, borítóképei és hanganyagai a szerzőiket illetik, és nyilvános RSS-csatornákon keresztül terjednek.