BBC Marathi Audio

गोष्ट दुनियेची

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

Mindenképp látogasd meg a podcast oldalát, és támogasd a készítőjét: www.bbc.co.uk

Szerző

BBC Marathi Audio

Kategória

Science

A podcast weboldala

www.bbc.co.uk

Legutóbbi epizód

2026. máj. 8.

Hol hallgathatod?

Podcastok az alkalmazásban Replaio Radio Hamarosan

A podcastok hamarosan megérkeznek az alkalmazásba. Telepítsd most, és láss elsőként egy teljesen új megközelítést a podcastokhoz

Letöltés a Google Play-ről Telepítsd ingyen Android közel 10 M letöltés · 4,8-as értékelés iOS hamarosan

Epizódok

जगभरात ‘शॉपलिफ्टिंग’च्या घटना का वाढत आहेत? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 08.05.2026

शॉपलिफ्टिंग म्हणजे एखाद्या दुकानातून माल चोरणे. जगभरात शॉपलिफ्टिंगच्या घटना का वाढल्या?

‘रीवाईल्डिंग’ हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कशी मदत होते? 11.04.2026

. रीवाईल्डिंग म्हणजे एखाद्या ठिकाणी वन्यजीवन पुन्हा बहाल करून निसर्गाचं संतुलन साधायचं.

जगभरातल्या शहरांत पाण्याचे नळ कोरडे का पडत आहेत? 15.03.2026

महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी, अगदी शहरांतही पाण्याची टंचाई जाणवते आहे.

आण्विक शस्त्रास्त्रांचा धोका कमी होईल का? 21.02.2026

अमेरिका आणि रशियातील महत्त्वाच्या अणूकराराची मुदत संपल्यानं निशस्त्रीकरण ठप्प होईल का?

म्युझिक टूर्स फायद्याचा सौदा कशा बनल्या? 07.02.2026

म्युझिक टूर्स फायद्याचा सौदा कशा बनल्या?

नायजेरिया अपहरणांना आळा घालू शकेल का? 17.01.2026

नायजेरियात अलीकडच्या काळात हजारो लोकांचं अपहरण झालं, जी इतर देशांसाठीही चिंतेची बाब आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी की आणखी काही? सगळं जग एकाच भाषेत बोलू लागेल का? 11.01.2026

भाषेचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. मग सगळ्या जगाची एकच जागतिक भाषा असावी का?

वाईन उद्योगावर संकट का आलं आहे? त्यावर तोडगा निघू शकतो का? 27.12.2025

वाईनच्या घसरत्या किंमती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे या उद्योगावर संकटाचे ढग दाटले आहेत.

ऑस्ट्रेलियातली सोशल मीडिया बंदी जगभरात लागू होऊ शकते का? 20.12.2025

ऑस्ट्रेलियानं सोशल मीडियावर लावलेले निर्बंध जगभरात लागू होऊ शकतात का?

सायप्रसचं पुन्हा एकीकरण होऊ शकतं का? 13.12.2025

सायप्रस अनेक दशकांपासून दोन भागांत विभागला आहे.पण या देशाचं पुन्हा एकीकरण होऊ शकतं का?

हा देश काही खास लोकांना नागरिकत्व का देतो आहे? 06.12.2025

बेनिन काही खास लोकांना नागरिकत्व का देत आहे?

हवामान बदलामुळे होणाऱ्या स्थलांतरणाचं आव्हान कसं पेलायचं? 29.11.2025

भारतासह जगभरात हजारो लोक दरवर्षी हवामान बदलामुळे विस्थापित होत आहेत.

तुमच्या कपातल्या चहावर संकट आलं आहे का? 23.11.2025

जगभरात चहा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करावा लागतो आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अजूनही गरजेची आहे का? 08.11.2025

अनेक दशकं केवळ पाच देशच सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य आहेत. मग ही संस्था किती गरजेची आहे?

ट्रम्प क्रिप्टो करन्सीवर आधारीत अर्थव्यवस्था उभी करत आहेत का? 01.11.2025

डोनाल्ड ट्रम्प क्रिप्टो करन्सीवर आधारीत अर्थव्यवस्था उभी करत आहेत का?

जगात मोठ्या संख्येने लोक लाइम रोगाचे बळी का ठरत आहेत? 18.10.2025

लाईम डिसिज या टिक म्हणजे गोचिड चावल्यामुळे होणाऱ्या आजाराच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे.

पाण्यावरून या दोन देशांत वाद कसा पेटला आहे? 12.10.2025

जगातल्या इतर अनेक देशांमध्ये पाण्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी जोडला गेला आहे.

आपल्या चेहऱ्याचा कॉपीराईट करायची वेळ आली आहे का? 30.09.2025

AI वापरून चेहऱ्याची आणि आवाजाची नक्कल करून बनवलेल्या व्हिडियोंपासून कायदा कसं रक्षण करेल?

जपान अतीउजव्या विचारसरणीकडे झुकतो आहे का? 22.09.2025

जपानमध्ये सानसिटो नावाचा अतीउजव्या विचारसरणीचा पक्ष आता एलडीपीला आव्हान देतो आहे.

सॅटेलाईट युद्ध होण्याचा धोका खरंच मोठा आहे का? 15.09.2025

पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 11,700 सॅटेलाइट्स म्हणजे कृत्रिम उपग्रह सक्रीय आहेत.

भारतासारखी मध्यान्ह भोजन योजना या देशाला परवडेल का? 02.09.2025

भारतात शाळकरी मुलांना मध्यान्ह भोजन दिलं जातं, इंडोनेशियानंही तशी योजना सुरू केली आहे.

ड्रोनमुळे आधुनिक युद्धाचे चित्र कसं बदलतंय? 25.08.2025

भारत-पाकिस्तान, इस्रायल-गाझा,रशिया-युक्रेन अशा संघर्षात ड्रोनचा वापर वाढला आहे.

सीरियातला संघर्ष अल शारा सरकारबद्दल काय सांगतो? 19.08.2025

पश्चिम आशियातला देश सीरिया अलीकडे पुन्हा चर्चेत आहे, कारण तिथे पुन्हा चकमकी उडाल्या.

एका लीक झालेल्या टेलिफोन कॉलनं थायलंडचं राजकारण कसं ढवळून निघालं? 12.08.2025

थायलंड आणि कंबोडियामधला सीमावाद पुन्हा उफाळून आला, तसं थायलंडचं राजकारणही ढवळून निघालं.

चिलीमधली नवी दुर्बिण विश्वातली कोणती रहस्य उलगडेल? 04.08.2025

चिलीमधल्या वेरा रुबिन वेधशाळेतली नवी दुर्बिण विश्वाची नवी रहस्य उलगडेल अशी अपेक्षा आहे.

Hallgasd a(z) गोष्ट दुनियेची podcastot a Replaióban

Rádió és podcastok egy alkalmazásban - ingyen és regisztráció nélkül. Telepítsd még ma, és ne maradj le a premierről

Letöltés a Google Play-ről

A Replaio nem podcastkiadó; a műsorok nevei, borítóképei és hanganyagai a szerzőiket illetik, és nyilvános RSS-csatornákon keresztül terjednek.