BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
Wo hören?
Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbarPodcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts
Folgen
जगभरात ‘शॉपलिफ्टिंग’च्या घटना का वाढत आहेत? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 08.05.2026 14:29
शॉपलिफ्टिंग म्हणजे एखाद्या दुकानातून माल चोरणे. जगभरात शॉपलिफ्टिंगच्या घटना का वाढल्या?
‘रीवाईल्डिंग’ हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कशी मदत होते? 11.04.2026 14:51
. रीवाईल्डिंग म्हणजे एखाद्या ठिकाणी वन्यजीवन पुन्हा बहाल करून निसर्गाचं संतुलन साधायचं.
जगभरातल्या शहरांत पाण्याचे नळ कोरडे का पडत आहेत? 15.03.2026 16:40
महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी, अगदी शहरांतही पाण्याची टंचाई जाणवते आहे.
आण्विक शस्त्रास्त्रांचा धोका कमी होईल का? 21.02.2026 15:56
अमेरिका आणि रशियातील महत्त्वाच्या अणूकराराची मुदत संपल्यानं निशस्त्रीकरण ठप्प होईल का?
म्युझिक टूर्स फायद्याचा सौदा कशा बनल्या? 07.02.2026 11:56
म्युझिक टूर्स फायद्याचा सौदा कशा बनल्या?
नायजेरिया अपहरणांना आळा घालू शकेल का? 17.01.2026 14:29
नायजेरियात अलीकडच्या काळात हजारो लोकांचं अपहरण झालं, जी इतर देशांसाठीही चिंतेची बाब आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी की आणखी काही? सगळं जग एकाच भाषेत बोलू लागेल का? 11.01.2026 17:34
भाषेचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. मग सगळ्या जगाची एकच जागतिक भाषा असावी का?
वाईन उद्योगावर संकट का आलं आहे? त्यावर तोडगा निघू शकतो का? 27.12.2025 13:18
वाईनच्या घसरत्या किंमती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे या उद्योगावर संकटाचे ढग दाटले आहेत.
ऑस्ट्रेलियातली सोशल मीडिया बंदी जगभरात लागू होऊ शकते का? 20.12.2025 14:31
ऑस्ट्रेलियानं सोशल मीडियावर लावलेले निर्बंध जगभरात लागू होऊ शकतात का?
सायप्रसचं पुन्हा एकीकरण होऊ शकतं का? 13.12.2025 15:09
सायप्रस अनेक दशकांपासून दोन भागांत विभागला आहे.पण या देशाचं पुन्हा एकीकरण होऊ शकतं का?
हा देश काही खास लोकांना नागरिकत्व का देतो आहे? 06.12.2025 13:45
बेनिन काही खास लोकांना नागरिकत्व का देत आहे?
हवामान बदलामुळे होणाऱ्या स्थलांतरणाचं आव्हान कसं पेलायचं? 29.11.2025 14:12
भारतासह जगभरात हजारो लोक दरवर्षी हवामान बदलामुळे विस्थापित होत आहेत.
तुमच्या कपातल्या चहावर संकट आलं आहे का? 23.11.2025 13:26
जगभरात चहा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करावा लागतो आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अजूनही गरजेची आहे का? 08.11.2025 16:48
अनेक दशकं केवळ पाच देशच सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य आहेत. मग ही संस्था किती गरजेची आहे?
ट्रम्प क्रिप्टो करन्सीवर आधारीत अर्थव्यवस्था उभी करत आहेत का? 01.11.2025 16:43
डोनाल्ड ट्रम्प क्रिप्टो करन्सीवर आधारीत अर्थव्यवस्था उभी करत आहेत का?
जगात मोठ्या संख्येने लोक लाइम रोगाचे बळी का ठरत आहेत? 18.10.2025 14:17
लाईम डिसिज या टिक म्हणजे गोचिड चावल्यामुळे होणाऱ्या आजाराच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे.
पाण्यावरून या दोन देशांत वाद कसा पेटला आहे? 12.10.2025 15:12
जगातल्या इतर अनेक देशांमध्ये पाण्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी जोडला गेला आहे.
आपल्या चेहऱ्याचा कॉपीराईट करायची वेळ आली आहे का? 30.09.2025 14:42
AI वापरून चेहऱ्याची आणि आवाजाची नक्कल करून बनवलेल्या व्हिडियोंपासून कायदा कसं रक्षण करेल?
जपान अतीउजव्या विचारसरणीकडे झुकतो आहे का? 22.09.2025 23:00
जपानमध्ये सानसिटो नावाचा अतीउजव्या विचारसरणीचा पक्ष आता एलडीपीला आव्हान देतो आहे.
सॅटेलाईट युद्ध होण्याचा धोका खरंच मोठा आहे का? 15.09.2025 16:13
पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 11,700 सॅटेलाइट्स म्हणजे कृत्रिम उपग्रह सक्रीय आहेत.
भारतासारखी मध्यान्ह भोजन योजना या देशाला परवडेल का? 02.09.2025 15:24
भारतात शाळकरी मुलांना मध्यान्ह भोजन दिलं जातं, इंडोनेशियानंही तशी योजना सुरू केली आहे.
ड्रोनमुळे आधुनिक युद्धाचे चित्र कसं बदलतंय? 25.08.2025 15:26
भारत-पाकिस्तान, इस्रायल-गाझा,रशिया-युक्रेन अशा संघर्षात ड्रोनचा वापर वाढला आहे.
सीरियातला संघर्ष अल शारा सरकारबद्दल काय सांगतो? 19.08.2025 16:07
पश्चिम आशियातला देश सीरिया अलीकडे पुन्हा चर्चेत आहे, कारण तिथे पुन्हा चकमकी उडाल्या.
एका लीक झालेल्या टेलिफोन कॉलनं थायलंडचं राजकारण कसं ढवळून निघालं? 12.08.2025 15:01
थायलंड आणि कंबोडियामधला सीमावाद पुन्हा उफाळून आला, तसं थायलंडचं राजकारणही ढवळून निघालं.
चिलीमधली नवी दुर्बिण विश्वातली कोणती रहस्य उलगडेल? 04.08.2025 14:45
चिलीमधल्या वेरा रुबिन वेधशाळेतली नवी दुर्बिण विश्वाची नवी रहस्य उलगडेल अशी अपेक्षा आहे.
Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet