Dwitiya Sonawane

ग्रंथप्रेमी - Granthpremi

Arts MR ↓ Επεισόδια: 95

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

Μην παραλείψεις να επισκεφτείς τη σελίδα του podcast και να στηρίξεις τον δημιουργό: granthpremi.com

Δημιουργός

Dwitiya Sonawane

Κατηγορία

Arts

Ιστοσελίδα του podcast

granthpremi.com

Τελευταίο επεισόδιο

25 Σεπ 2026

Πού να ακούσεις;

Podcast στην εφαρμογή Replaio Radio Έρχεται σύντομα

Τα podcast έρχονται σύντομα στην εφαρμογή. Εγκατάστησέ την τώρα και δες πρώτος μια εντελώς νέα προσέγγιση στα podcast

Κατέβασέ το από το Google Play Δωρεάν εγκατάσταση Android σχεδόν 10 εκατ. λήψεις · βαθμολογία 4,8 iOS σύντομα

Επεισόδια

वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता: जीवनाचे रहस्य उलगडताना | Sandhya Sapre Spiritual Podcast | Granthpremi 25.09.2026

अध्यात्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा कर्मकांड आहे का? अध्यात्म म्हणजे फक्त वृद्ध लोकांसाठीचा मार्ग किंवा सगळं सोडून संन्यास घेणे असे तुम्हालाही वाटते का? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या विशेष भागात 'अमृताचे डोही' YouTube चॅनलच्या संचालिका आणि निरूपणकार संध्या सप्रे यांच्याबरोबर आपण वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता या विषयावर चर्चा केली आहे. वेदान्त विचार आणि ज्ञान आजही कसे relevant आणि उपयोगी आहे हे अत्य...

मी स्वतः दत्त प्रभुंना पाहिले... | कैलास मानसरोवर यात्रेतील गूढ अनुभव.. | Granthpremi 18.09.2026

कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान 'दोलमा पास'सारखा मृत्यूचा रस्ता पार करताना साक्षात भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घडणे शक्य आहे का? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या भागात ऐका परमहंस वेदानंदजी लिखित आणि सौ. सिद्धेश्वरी ठोंबरे यांनी अनुवादित केलेल्या 'कैलास एक अंतर्वेध' या ग्रंथातून एका छोट्या भागाचे अभिवाचन. उणे तापमान, प्राणवायूची तीव्र कमतरता आणि तरी डोळ्यांत अश्रू आणणारे ते अलौकिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला कैल...

Is Dagdusheth Ganpati India's Most Efficient Trust? The ₹50 Crore Reality | Mahesh Suryawanshi podcast 11.09.2026

In this Ganpati special episode, we explore how Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Mandir Trust, Pune's beloved center of faith, manages and utilizes crores of rupees received in donations every year. We take an in-depth look at the temple’s massive administration, social initiatives, and management. The Trust’s Treasurer and trustee Mr. Mahesh Suryavanshi, shares insights into the temple's annual...

What Triggered An Intese Kundalini Shift ? | Tejal Patrikar | Granthpremi podcast 04.09.2026

Uncover a powerful spiritual encounter that didn't make it to the main episode. The speaker reveals a startling dream experience where a moment of complete surrender triggered an intense, earthquake-like Kundalini shift within. This rare clip explores the hidden side of Indian classical art—from high-speed dance turning into deep meditation, to legendary flute maestro Keshav Ginde losing track of...

The Real Reason Behind India's Gen Z Protests Isn't the NEET Paper Leak.. | Shridhar Loni podcast 28.08.2026

दर दहा वर्षांनी इंजिनिअरिंग कॉलेजची फी दुप्पट होते. दरवर्षी लाखो पदवीधर बाहेर पडतात, पण नोकरी मिळते जेमतेम निम्म्यांना. इंजिनिअर झालेल्यांपैकी दहा टक्क्यांहूनही कमी मुलं नोकरीसाठी सक्षम मानली जातात. मग जेन झी रस्त्यावर उतरली, याचं आश्चर्य वाटायला नको. ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी यांच्याशी झालेली ही सविस्तर बातचीत. निमित्त — त्यांचं नवं पुस्तक 'सत्योत्तर...

Arunima Sinha: First Woman Amputee to Climb Mt Everest | Born Again on the Mountain Book Story 21.08.2026

धावत्या ट्रेनमधून गुंडांनी फेकून दिल्यानंतर, रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात रेल्वे रुळावर पडून राहिलेल्या अरुणिमा सिन्हा यांची ही थरारक आणि प्रेरणादायी कहाणी! राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा यांनी अपघातात पाय गमावल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी 'आता संपलं' म्हटलं, तेव्हा त्यांनी पाहिलं सगळ्यात अशक्य स्वप्न - Mt Everest. लोक हसले, डॉक्टरांनी नकार दिला, पण एका जिद्दीने सगळं कसं शक्य झालं? 'ग्रंथप्रेमी'...

Can Music Really Heal You? | Science behind Music & Spirituality | Tejal Patrikar | Granthpremi 14.08.2026

In this episode, Tejal Patrikar explores the deep connection between Indian classical music, sound healing, and spirituality. Discover how specific ragas, chants, and scientific research reveal the power of sound vibrations on human consciousness and energy. In this insightful conversation, Nachiket Shirke hosts Tejal Patrikar from Maharshi Adhyatma Vishwavidyalaya to discuss the transformational...

Fake Profiles, Trolling, Online Scams: A Parent's Guide to Cyber Safety 07.08.2026

Cyberbullying Prevention, Online Safety & Digital Parenting | Cyber Palaktva by Mukta Chaitanya | Marathi Book Reading Is your child really safe on social media? The disturbing truth about cyberbullying, trolling, fake profiles and hidden online dangers — a must-watch for every parent and teacher. Is your child showing signs of feeling low, or being trolled on social media? How do you spot sudden...

How to chase your dreams ? Overcoming fear of failure | जो जे वांछील book summary | ग्रंथप्रेमी 31.07.2026

जो जे वांछील | Jo Je Vanchil — Nachiket Kshire | Marathi Book Reading Marathi book reading / abhivachan of जो जे वांछील (Jo Je Vanchil) by नचिकेत क्षिरे (Nachiket Kshire), Neemtree Publishing House — a Marathi motivational book, audio book style, on Granthpremi. In this Marathi book summary we read the chapter where Aniket Joshi, an ordinary middle-class Marathi man, meets his mentor Chougule and...

मुघलांना आव्हान देणारी ही राणी आणि तिचा इतिहास माहीत आहे का..? | India's undefeated Queens & History 17.07.2026

स्वराज्याचे छत्रपती जेव्हा मुघलांच्या वेढ्यातून निसटून दक्षिणेकडे जात होते, तेव्हा औरंगजेबाचा संताप ओढवून घेण्याची ताकद भारतातल्या कोणत्या राजाकडे होती? अशा अत्यंत कठीण काळात, मुघलांना आव्हान देणारी एकमेव शूर राणी म्हणजेच केळदीची राणी चेन्नम्मा! मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनाच्या या दुसर्‍या भागात आपण या महान वीरांगनेचा इतिहा...

आषाढी वारी २०२६ | पंढरपूर वारीचं व्यवस्थापन चालतं कसं? MBA मध्ये शिकवावं असं नियोजन | डॉ रूपाली शिंदे 10.07.2026

आषाढी वारीच्या मुहूर्तावर लाखो पावलं पुन्हा पंढरीच्या वाटेला लागली आहेत. असंख्य वारकरी, ७०० वर्षांची अखंड परंपरा — आणि आजवर एकही चेंगराचेंगरीची घटना नाही. कोणतीही केंद्रीय यंत्रणा नसताना हे घडतं तरी कसं? पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक यात्रा नव्हे — ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. "जिथं वारकरी, तिथपर्यंत महाराष्ट्र" असं रंगनाथ पठारे का म्हणतात? पालखीची परंपरा तुकोबांनी नव्हे, तर त्यांच्या पुत्...

म्हणून Kangchenjunga सर्वात deadly शिखर आहे.. | Mountaineer Anand Mali Podcast | Granthpremi मराठी 03.07.2026

या पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत आहेत 'एव्हरेस्ट वीर' आणि गिर्यारोहक आनंद माळी. जगातलं तिसरं सर्वोच्च आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वात अवघड असे 'कांचनजुंगा' शिखर सर करताना त्यांच्यावर नेमके कोणते प्रसंग ओढवले, 'रेनिंग रॉक्स' (वरुन कोसळणारे दगड) आणि मृत्यूचं दुसरं नाव असलेल्या 'हँगिंग ग्लेशियर' मधून वाट काढताना आलेल्या अडचणी, जेव्हा एका मिनिटाच्या चुकीमुळे जीव जाऊ शकतो, अशा वेळी गिर्यारोहक नेमका काय निर्णय...

राजाराम महाराजांना आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान देणारी वीरांगणा | बेदनूरची राणी चेन्नम्मा | #history 26.06.2026

इतिहासाने जिच्या शौर्याची दखल घेतली, पण आपण मात्र विसरलो — ती केळदी-बेदनूरची राणी चेन्नम्मा. नि. मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनात आज तिची अविश्वसनीय गाथा जिवंत होतेय! या भागात आपण राणी चेन्नम्मा यांचा इतिहास पाहणार आहोत, जो आजच्या पिढीला व्यवस्थापन, शौर्य आणि धैर्याचे मोठे धडे देतो. काय पाहाल या व्हिडिओमध्ये : • साध्या व्यापार...

भारताचे पहिले पॅरा-ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारा जवान | Real Story of Chandu Champion | मुरलीकांत पेटकर 19.06.2026

तो फक्त एकवीस वर्षांचा असताना पाकिस्तानी गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण केली, तेव्हा सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याच्या त्याच्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली. अनंत अडचणींचा सागर समोर उभा राहिला, पण त्याने हातपाय मारणं थांबवलं नाही. पायांमधली शक्ती त्याने बाहूंमध्ये एकवटली. मनाचा निग्रह करून पाण्यात असा सूर मारला की, हायडेलबर्गच्या जागतिक जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून त्याने देशाला सुवर्णप...

पहिल्या भाषणामध्ये ही चूक करू नका.. | Overcoming Stage Fear | प्रभावी भाषणकला | Granthpremi 12.06.2026

भाषण करायला जाताना सोबत कोणाला न्यावे? ही एक चूक तुमचे संपूर्ण भाषण बिघडवू शकते! 🤫👇 भाषणाची वेळ जवळ आली की छातीत धडधड व्हायला लागते? स्टेजवर जाण्यापूर्वी एक अनामिक भीती सतावत असते. 'आपले भाषण चांगले होईल का?', 'आपली फजिती तर होणार नाही ना?' अशा अनेक शंकां मनात घोंगावत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, की अशा वेळी तुमच्यासोबत कोणती व्यक्ती उभी आहे, यावरच तुमचे यश अवलंबून असते? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच...

सिंधचा रक्तरंजित इतिहास - 2 | Dahir & family gave their lives for the soil ? | Kaka Vidhate | Sindh History 05.06.2026

आपल्या मातीसाठी प्राणांचे बलिदान देणारे सिंधचे राजा दाहिर आणि त्याच्या संपूर्ण परिवाराची शौर्यगाथा या दुसर्‍या भागात आपण समजून घेणार आहोत ज्येष्ठ कादंबरीकार आणि इतिहास तज्ञ श्री काका विधाते यांच्याकडून! Unearth the dramatic history of the Battle of Sindh and the legendary resistance of its last Hindu ruler, King Dahir. King Dahir & his entire family sacrificed their lives for Sindh! The story of h...

नामस्मरण कसे करावे ? | ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात काय सांगतात ? | अभिवाचन | Granthpremi मराठी 29.05.2026

"आम्हाला देवाचं नाव घ्यायला आवडतं, पण नामस्मरण करताना मनात हजारो विचार येतात, एकाग्रता होत नाही!" ही तुमचीही समस्या आहे का...? काळजी करू नका. 'गोष्टीरूप हरिपाठ' या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीतील अत्यंत महत्त्वाचा भाग आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या विशेष भागात आपण पाहणार आहोत की, कोणत्याही सद्गुरूंचा अनुग्रह मिळालेला नसला, तरीही सामान्य प्रापंचिक माणूस दैनंदिन कामे करताना देखील (जसे की स्वयंपा...

सिंधचा रक्तरंजित इतिहास - 1| The last Hindi King of Sindh - Raja Dahir | Kaka Vidhate| Sindh History 22.05.2026

तब्बल ७० वर्षे, अरबांची १४ आक्रमणे, या हिंदुशाही राजवटीने - सिंधने परतवून लावली. अवघ्या १७ वर्षांचा मोहम्मद बिन कासिम, ज्याने भारतावर १५ वे यशस्वी आक्रमण घडवून आणले, तेंव्हा हिंदू राजा दाहिर तिथे राज्य करत होता. असे काय घडले की ७११ मधील १५ व्या आक्रमणात भारताचे सिंध हे अभेद्य प्रवेशद्वार कोलमडले? या संपूर्ण युद्धाचा टर्निंग पॉईंट काय होता? जिंकत आलेली लढाई एका क्षणात पराभवात कशी बदलली? 'ग्रंथप्रेम...

जाणून घ्या मन जिंकण्याची कला | प्रभावी भाषणकला | रवींद्र देसाई | अभिवाचन | Granthpremi मराठी 15.05.2026

तुमचं म्हणणं कोणीच ऐकत नाहीये का? मग पहा संवादाचं मानसशास्त्र! आपल्याला अनेकदा वाटतं की 'भाषण' म्हणजे फक्त स्टेजवर उभं राहून ओरडणं. पण तुम्हाला माहितीये का? प्रभावी भाषण ही खरं तर संवादाची कला आहे जी तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांशी किंवा ऑफिसमध्ये बोलतानाही वापरू शकता. या व्हिडिओमध्ये आम्ही रवींद्र देसाई यांच्या 'प्रभावी भाषण कला' या पुस्तकातील अशा काही टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यामुळे लोक तुमच्या...

Secrets of Ayurveda Cooking | वैद्य रूपाली पानसे | आयुर्वेद आणि आहार | Granthpremi मराठी 08.05.2026

तुमचा रोजचा स्वयंपाक एक 'कला' आहे? डॉक्टर रूपाली पानसे यांच्या मते, ते त्याही पलीकडे जाऊन एक प्रगत 'सायन्स' आहे! या खास भागात, आम्ही केवळ कॅलरीज मोजण्यापेक्षा आपल्या शरीराचा 'अग्नी' आणि 'प्रकृती' समजून घेण्यावर भर दिला आहे. 'फूड पिरॅमिड' ही संकल्पना आता जुनी झाली असून, आपण आपल्या ताटातील अन्न (My Plate) आयुर्वेदाच्या नजरेतून कसे पाहावे, हे या पॉडकास्टमध्ये उलगडले आहे. आपल्याला पडणाऱ्या मूलभूत प्रश...

महादेव, बाळकृष्ण आणि गोकुळाचे रहस्य! | आनंद योग - अनिल फडणवीस | ग्रंथप्रेमी 01.05.2026

कृष्णलीलांमध्ये काय योग रहस्य दडले आहे हे समजण्यासाठी ही कथा नक्की ऐका! आपण अनेकदा म्हणतो की "संसार आहे तर दुःख असणारच." पण या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याच पौराणिक कथांमध्ये, अध्यात्म आणि योगमार्गात आहे का? या भागात आपण अनिल फडणवीस यांच्या 'आनंद योग - ध्यानासहित' या पुस्तकातील एक अतिशय सुंदर अशी "बाळकृष्ण आणि महादेव यांची भेट" ही कथा ऐकणार आहोत. या भागात आपण पाहणार आहोत: • गोकुळ आणि मानवी...

मुलांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा | Cyber Parenting | Mukta Chaitanya | Granthpremi 24.04.2026

तुमचं मूल रात्री २ वाजेपर्यंत मोबाईलवर काय करतंय? आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट ही दुधारी तलवार झाली आहे. १० वर्षांखालील मुलं देखील रात्री जागी राहून गेमिंग आणि सोशल मीडियामध्ये गुंतलेली आहेत, हे जितकं धक्कादायक आहे तितकंच भयानकही! "सायबर पालकत्व" या पुस्तकाच्या लेखिका मुक्ता चैतन्य यांच्याबरोबर आपण या पॉडकास्ट मध्ये खालील विषयांवर चर्चा केली आहे: • मुलांच्या झोपेच्या समस्या आणि त्यामागील 'डिजिट...

थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 8 | The Tragic Death of Bajirao Peshwa | Kaka Vidhate | Maratha History 03.04.2026

बाजीराव-मस्तानीच्या नात्याकडे आपण आजवर केवळ एकाच नजरेतून पाहिले. पण या प्रकरणामागे एक मोठे राजकीय षडयंत्र दडलेले होते. त्या षडयंत्राचा सुत्रधार कोण ? चिमाजी अप्पा, राधाबाई आणि नानासाहेब यांची भूमिका काय होती? काही इतिहासकारांनी आणि लेखकांनी बाजीरावांवर मस्तानीमुळे कर्तव्य विसरल्याचा आरोप केला, मस्तानीचे आणि सोबत बाजीरावांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, पण खरा इतिहास काय सांगतो? ऐतिहासिक काग...

थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 7 | The Mastani Conspiracy | Kaka Vidhate | Maratha History #Bajirao 27.03.2026

बाजीराव-मस्तानीची कहाणी आपण सर्वांनी ऐकली आहे, पण आपल्याला जे सांगितलं गेलंय, ते सत्य आहे का? मस्तानी कलावंतीण (नाटकशाळा) होती की कुलवती ? मराठी बखरींनीच मस्तानी कुंवरचे अवमूल्यन केले का..? पेशव्यांच्या कारकुनांनी त्यांच्या आणि बाजीरावांबद्दल हीन भाषा का वापरली..? शनिवारवाड्यातला मस्तानी महाल का नष्ट करण्यात आला ? 'एक अस्सल चिठोर सर्व बखरींच्या बहुमताला हाणायला पुरेसे आहे' असं इतिहासाचार्य राजवाडे...

थोरले बाजीराव पेशवे - खरा इतिहास 6 : Bajirao's Bhopal Victory & Vasai Conquest | ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट | काका विधाते 06.03.2026

परकीय आक्रमणे आणि मराठ्यांचा भीमटोला: जेव्हा इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा भारतावर चालून आला, तेव्हा दिल्ली रक्ताने माखली होती. अवघ्या तीन तासांत ३० हजार निष्पाप लोकांची कत्तल आणि मयूर सिंहासनासह कोट्यवधींची लूट घेऊन जाणारा हा 'मौत का सौदागर' नेमका कोण होता? नादिरशहाच्या या आक्रमणामागे निजामाची आणि सादत खानाची फितुरी कशी होती, याचा पर्दाफाश या भागात करण्यात आला आहे. अशा कठीण काळात, जेव्हा मुघल साम्रा...

Άκου το podcast ग्रंथप्रेमी - Granthpremi στο Replaio

Ραδιόφωνο και podcast σε μία εφαρμογή - δωρεάν, χωρίς εγγραφή. Εγκατάστησέ την σήμερα και μη χάσεις την πρεμιέρα

Κατέβασέ το από το Google Play

Το Replaio δεν είναι εκδότης podcast - τα ονόματα των εκπομπών, τα εξώφυλλα και ο ήχος ανήκουν στους δημιουργούς τους και διανέμονται μέσω δημόσιων ροών RSS