Alpana Deo
Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile. Sometimes, I’ll speak from the heart. Sometimes, a guest will join us to share their journey. And sometimes, a single question will spark a conversation — a journey we’ll take together, in search of meaning, connection, and maybe even a few answers.
Обов'язково відвідайте сайт подкасту та підтримайте його автора: podcasters.spotify.com
Автор
Alpana Deo
Категорія
Сайт подкасту
Останній епізод
1 жов 2026
Де слухати?
Подкасти в застосунку Replaio Radio Уже незабаромПодкасти незабаром з'являться в застосунку. Встановіть уже зараз і першими побачте зовсім новий погляд на подкасти
Епізоди
सीमा म्हणजे अडथळा नाही आधार आहे 08.09.2025 7:28
आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या पण अनेकदा गैरसमज होणाऱ्या विषयावर – सीमा किंवा boundaries . आपण जेव्हा सीमा ठरवतो तेव्हा अनेकदा लोकांना वाटतं की आपण दुरावा निर्माण करत आहोत किंवा नात्यांमध्ये अडथळे घालतो आहोत. आणि त्यात मित्र आणि शेजाऱ्यांशी नातं ठेवताना सीमा कशी सेट करायची?हा प्रश्न अनेकां साठी अवगढ असतो। पण खरं पाहता, सीमा ही एक सुरक्षित चौकट असते – जी आपल्याला स्वतःचासन्मान राखायला मदत करते...
किशोरवयीन काळातअहं का सोडवत नाही? 27.08.2025 9:36
आजचा विषय मला माझ्या १७ वर्षा चा मुलीने सूचविला आहे. विषय सूचविताना एक ताक़ीद पण दिली आहे- “ आई तू ह्या विषयावर एका पालकाचा नज़रेतून नव्हे तर एका coach चा नज़रेतून बघायला हव. मुलांना काय आणि कसं सांगायचं, त्यांचा कोणत्या वागण्याला सोडून द्यायचं आणि कुठे त्यांना “हे असं वागण बरोबर नाही” असं म्हणायचं?- तुमचा वागण्यात तो सुवर्ण मध्य कोणता आणि तो कसा गाठायचा हे समजून घेताना पालकांची मात्र तारे वरची...
लहान गोष्टी, मोठं समाधान 19.08.2025 6:11
आज आपण बोलणार आहोत कृतज्ञतेबद्दल, पण ती मोठमोठ्या गोष्टींसाठी नव्हे, तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी. आजचा विषय सूचविला आहे श्रद्धा पेडणेकर नी। आपण बर्याचदा “कृतज्ञ राहा” हे ऐकतो. पण आपण मनात विचार करतो – “कशा साठी?” आणि इथेच आपण थोडं मागे पडतो. लहान गोष्टींसाठी कृतज्ञ राहणं म्हणजे जीवनाकडे वेगळ्या नजरेतून पाहणं. मोठं मिळवण्यासाठी वर्षं लागतात, पण लहान आनंद दररोज भेट...
सहनशीलता म्हणजे दुर्बळता नव्हे 06.08.2025 6:44
आज आपण अशा प्रसंगांबद्दल बोलणार आहोत, जे कधीतरी आपल्यापैकीप्रत्येकाच्या आयुष्यात येतात — कोणी तरी तुमच्याशी उद्धटपणे, रागानं किंवा अरेरावीने बोलतं… आणि तुम्ही काहीच उत्तरदेऊ शकत नाही. मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं, पण ओठ मात्र गप्प असतात. आणि ते वाक्य पुन्हा पुन्हाऐकू येतं — “मी काहीतरी बोलायला हवं होतं...” आज आपन समजून घेणार आहोत कि तुमचं मौन हे तुमचं सामर्थ्य आहे, शरणागती नाही। Today, we ar...
To-Do List ची गोष्ट 29.07.2025 7:17
कधी असं वाटतं का, ही To-Do List उपयोगी न वाटता उलट मानसिक ताण द्यायला लागतेय? दिवसाची सुरुवात उत्साहात होते – आज हे करायचं… ते करायचं… पण संध्याकाळी लिस्टकडे बघून वाटतं – ‘अरे हे राहिलं… ते राहिलं…’आणि मग guilt! आणि मग दूसरा दिवस उजाडे पर्यन्त तोच विचार। हयावर उपाय- तिला मार्गदर्शक म्हणून बघा , न्यायाधीश म्हणून नाही. To-Do List’ कधी ‘Pressure List’ होते… आणि कधी नकळतच ‘Stress List’! ह्या बाबती...
माझं मत- आपले विचार आपल्या आयुष्याला आकार देतात 23.07.2025 4:32
एकदा एका सेशनमध्ये एका आईने विचारलं, "मी खूप प्रयत्न करते, पण. सगल्याच गोष्टी माझ्या हातात नाहीत ना?" तेव्हा मी तिला म्हणाले, "हो, गोष्टी तुमच्या हातात नसतीलही… पण त्या बाबतीतला तुमचा विचार तुमच्या हातात आहे!" कधी विचार केलात का… आपण सकाळी उठून काय विचार करतो, स्वतःशी कसं आणि काय बोलतो… त्याचा आपल्या दिवसावर, आपल्या वागण्यावर आणि शेवटी आपल्या नात्यांवरही किती खोल परिणाम होतो? म...
Trailer 17.07.2025 0:37
Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
दिसणं आणि असणं - या मधला फरक 15.07.2025 7:05
आजचा विषय – दिसणं आणि असणं – या मधला फरकआजकाल सोशल मीडियावर आपल्याला हे अजून जास्त जाणवतं – perfect photo, ideal life, आणिफक्त हसणारे चेहरे. पण त्या पडद्यामागे काय आहे, हेकुणालाच माहीत नसतं. आपण सोप्या भाषेत म्हणतलं तर- दिसणंम्हणजे एक performance आहे. असणं म्हणजे acceptance आहे. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की ह्या दोन गोष्टी इतक्या एकसारख्या वाटत असूनही, आपलं आयुष्य किती वेगळं करू शकतात. Th...
सुरुवात स्वतःपासून 07.07.2025 3:23
मी अल्पना देव- तुमची मैत्रीण – आणि कधी तुमच्या मनातल्या प्रश्नांचीउत्तरं शोधणारी एक साधी व्यक्ती आणि ह्या podcast तुची सूत्रधार म्हणजे तुमची host। ही आपली पहिलीच भेट असल्यामुले स्वतः विषयी थोडक्यात सांगते – मी parent and kids life coach आहे। मी पालक आणि मुलांना, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून, त्यांचं आयुष्य समजून घेण्यासाठी आणि त्यांचा नाताल्या अजून घट्ट करण्यात मदत करते. गेल्या १३ वर्षां...
मनाशी होणा-या गप्पा 07.07.2025 7:44
आज आपण एका खास जागेवर भेटतोय – आपल्या स्वतःच्या मनात. थोडं थांबून, थोडं शांत होऊन, स्वतःशी काही गप्पा मारायला. आपल्यातल्याच त्या शांत, पण खोल अशा जागेशी संवाद साधणं, हे फारच खास असतं. आपण दिवसभर खूप लोकांशी बोलतो, कामंकरतो, सोशल मीडियावर अडकतो…पण आपल्याच मनाशी बोलायला विसरतो. कधी तरी थांबून स्वतःला विचारणं – मी खरंच ठीक आहे का?" "आजचा दिवस मला काय शिकवून गेला?" , "जे चाललं आहे, ते माझ्या मनासारखं...
मी खरंच खुश आहे का? 07.07.2025 7:31
"मी खरंच खुश आहे का?" कितीदा आपण हे स्वतःला विचारतो? किंवा कदाचित… विचारायचं टाळतो? माझं आयुष्य ठीक चाललंय…घर, कुटुंब, मित्र, काम… सगळं सुरलीत चाललंय पण तरीही मनात कुठेतरी एक शांततेचा कोपरा कोरडाच राहतो. कधी कधी आपल्या चेहऱ्यावर हसू असतं – पण डोळ्यांत एक थांबलेला प्रश्ण असतो… बरेच प्रश्ण आहेत जे आपण स्वत:ला विचायला टाळतो. आज आपण अशाच काही प्रश्णांन बद्दल बोलणार आहोत. "Am I truly happy?" How often...
Схожі подкасти
Replaio не є видавцем подкастів; назви шоу, обкладинки та аудіо належать їхнім авторам і поширюються через публічні RSS-канали