Alpana Deo
Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile. Sometimes, I’ll speak from the heart. Sometimes, a guest will join us to share their journey. And sometimes, a single question will spark a conversation — a journey we’ll take together, in search of meaning, connection, and maybe even a few answers.
Author
Alpana Deo
Category
Podcast website
Latest episode
Jul 1, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
आजी-आईंच्या स्वयंपाकातलं विज्ञान: Heritage Food आणि Kitchen Chemistry 01.07.2026 30:39
आपल्या guest series मधे आजचा guest करता, “निवृत्ती नंतरच, ज्येष्ठांच, मनासारखं जगण सुरू होतं” हे वाक्य अगदी योग्य ठरेल. हयांनी OrganicChemistry मधे M.Sc नंतर ३५ वर्ष हा विषयशिकविला. आणि retirement नंतर, आपल्या ज्ञानाचा उपयोग, समाजा करता व्हावा ह्या विचारेने हयांनी जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू केला. तो म्हणजे Nutritionist, Heritage Food Expert म्हणून. आज आपल्या सोबत आहेत सौ. रेखा दिवेकर - Nutritioni...
राहुल पाटील - Engineer मन… Podcaster हृदय 16.06.2026 43:34
आपण सगळे आयुष्यात काही ना काही ‘योग्य’ निर्णय घेतो…Degree योग्य. Job योग्य. Salary योग्य. पण एक प्रश्न मात्र मनाच्या कोपऱ्यात शांतपणे बसलेला असतो… हे सगळं ‘मनासारखं’ आहे का? मनातलं दाबून ठेवणं सोपं असतं…पण मनासारखं जगणं — त्यासाठी धैर्य लागतं. आपल्या सोबत आहेत अशी व्यक्ती ज्यांनी योग्य आयुष्य निवडलं होतं… पण एका क्षणी त्यांनी मनातलंऐकायचं ठरवलं. Engineer ते America मधील #1 Marathi Podcaster म्हणजे...
शोध अंतर्मनाचा – ज्योतिषापासून ब्रह्मविद्येपर्यंतचा प्रवास 03.06.2026 53:46
आज आपल्या सोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्यांचा प्रवास खूप वेगळा आणि प्रेरणादायी आहे. जवळपास १२ वर्ष ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास आणि प्रॅक्टिस, त्यानंतर ब्रह्मविद्येचा सखोल अभ्यास आणि गेली 15 वर्ष अध्यापन, आणि त्यासोबतच एक अत्यंत आध्यात्मिक अनुभव- नर्मदा परिक्रमा. माझ्यासाठी हा संवाद आणखी खास आहे कारण त्या माझ्या ब्रह्मविद्येच्या गुरुही आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मला स्वतःलाही खूप काही...
आईपणाची नवी व्याख्या 09.05.2026 6:20
आजचा एपिसोड खूप खास आहे… कारण आज आपण बोलणार आहोत मदर्स डे बद्दल. पण आजचा हा भाग “आई म्हणजे त्यागाची मूर्ती” किंवा “आई स्वतःसाठी जगत नाही” अशा नेहमीच्या चौकटीतला नाही.एक empowered आई म्हणजे perfect आई नाही. ती अशी आई आहे —जी स्वतःची स्वप्नं जपते, स्वतःच्या mental health ला महत्त्व देते, मदत मागायला घाबरत नाही, आणि दुसऱ्या आईलाही हात देऊन पुढे नेत असते. कारण मुलं आपल्या शब्दांपेक्षा, आपलं जगणं जास्त...
मैत्री संपत नाही… ती evolve होते... 24.03.2026 5:51
लहानपणी मैत्री खूप सोपी असते…एकत्र बसलो, हसलो… आणि आपण मित्र. पण मोठेपणी? वेळ नाही… priorities बदलतात…आणि conversations “let’s catch up” वर थांबतात. पण खरं काय आहेमाहिती आहे? मैत्री संपत नाही… ती बदलते. ती रोजच्या गप्पांमधून कधी कधी येणाऱ्या message मध्ये जाते. ती “always available” मधून“always there when needed” मध्ये बदलते. एक छोटासा message —“Hey, just checking on you”कधी कधी पुरेसा असतो एक नात...
आई-बाबा बदलले की आपण? 23.02.2026 5:57
लहानपणी…आई-बाबा म्हणजे आपलं पूर्ण जग असतं. त्यांचं प्रत्येक वाक्य — नियम असतो. त्यांचा प्रत्येक निर्णय — सुरक्षित वाटतो. पण… एक दिवस असाच अचानक जाणवतं… आई अजूनही तसंच बोलते, बाबा अजूनही तसंच सांगतो…पण आपल्याला ते सगळं आधीसारखं वाटत नाही. आणि मग मनात एक शांत प्रश्न उभा राहतो — आई-बाबा बदलले का… की आपल्या नजरेतून त्यांचंचित्र बदललं? आजच्या भागात… आपण हाच प्रवास समजून घेणार आहोत —बदलाचा नाही…समजुतीचा...
प्रेम की Performance?- आपण कोणती Love Language बोलतो? 11.02.2026 6:20
खरं प्रेम कधी audience शोधत नाही. ते claps शोधत नाही. ते सुरक्षितता शोधतं. जिथे आपण अभिनय न करता आपलं असू शकतो. आपल्या सर्वांचे आवड्ते आणि लाड्के पु ल देशपांडे यांच्या व्यक्तिरेखा आठवा— नवरा बायकोवर चिडतो,पण बाहेर पाऊस पडतोय म्हणून छत्री घेऊनजातो.बायको तक्रार करते,पण नवऱ्याच्या आवडत्या चपला उन्हात ठेवते.हेप्रेम dramatic नाही. हे Instagram-worthy नाही. पण हेखूप खरं आहे. प्रेम performance नसतं. ते...
Love vs Attachment- ओळख कशी कराल?? 04.02.2026 6:55
Valentine Day जवळ आला की आपल्याला एक गोष्ट खूप romantic वाटते— “तो/ती माझ्याशिवाय नाही राहू शकत.” Dil To Pagal Hai चित्रपट आठवा… जिथे सांगितलं जातं— “Someone… somewhere… is made for you.” स्क्रीनवर हे जादूसारखं वाटतं. खूप सुंदर. खूप romantic. आणि social media? ते तर ही fantasy अजून मोठी करतं— पण खरं प्रेम वेगळं असतं. ते stories मध्ये,नसतं. Reels मध्ये नसतं. ते शांत असतं. जेव्हा एका मेसेजवर आपली...
आई की मी? – Motherhood पलीकडचं माझं अस्तित्व 26.01.2026 7:12
जर तू आई असशील… आणि कधी कधी स्वतःला विसरतेस, तर हा वेळ तुझ्यासाठी आहे.आई झाल्यावर आयुष्य अचानक बदलत नाही… ते हळूच बदलतं. आजचा हा एपिसोड ऐकताना तुला strong राहायची गरज नाही…फक्त प्रामाणिक राहा. आज आपण त्या ‘मी’ बद्दल बोलणार आहोत…जी motherhood च्या गडद सावलीत कधी कधी लपून जाते. हा एपिसोड कुणालाही exclude करत नाही…पण आज आपण खास आईंच्या आतल्या आवाजाला जागा देतोय. कारण आईला आधार म्हणजे पकडून ठेवणं नाही...
Breaking the Loop – पिढ्यानपिढ्या चाललेली सवय थांबवताना 12.01.2026 8:52
कधी लक्षात आलंय का… आपण निर्णय घेतो… पण प्रतिक्रिया जुनी असते. ताण आला की आवाज बदलतो. संधी आली की पाऊल थांबतं. हे होतं जून्या conditioning आहे”. “म्हणूनच ओळखीची सवय — जरी त्रासदायक असली… तरी मेंदू तिलाच ‘safe’ म्हणतो.” आज आपण चुका किंवा कमतरता याबद्दल बोलणार नाही. आज आपण मेंदू कसा आपल्याला जुने patterns repeat करायला भाग पाडतो — याबद्दल बोलणार आहोत। नोबेल प्राइज़ विजेते आणि मानसशास्त्र्ज्ञ Daniel...
"Busy असणं" म्हणजे यश की व्यस्ततेचं आकर्षण? 08.01.2026 8:34
आज कुणालाही विचारा — काय चाललंय? उत्तर जवळपास एकच असतं — खूप busy आहे! Going crazy. जणू busy’ असणं ही आपली ओळख झाली आहे.” Timothy D. Wilson यांच्या एका प्रसिद्ध अभ्यासात असं आढळलं की लोकांना रिकामेपणापेक्षा, व्यस्तता आवड़ते, मग ती व्यस्तता अर्थहीन का असे ना. ह्या मागचं कारण असं आहे कि - मनाला शांततेपेक्षा action सुरक्षित वाटतो. खूपदा व्यस्तता ही एक emotional shield असते. पण प्रश्न असा आहे कि why a...
Slow Living – ‘सगळं लगेच’च्या युगात, हळू जगणं 30.12.2025 8:42
Slow Living म्हणतलं कि तुमचा मनात कोणतं चित्र उभ राहतं? तुम्हाला स्वत:चा आयुष्यात slow living ची कल्पना करता येते का? ब-याचदा slow living ऐकताच लोकांचा मनात येते ती स्थिरता। काही लोकं ह्याला आळशीपणा देखील म्हणतात। काही असं ही म्हणतात कि मला आवडेल कधी तरी हे अनुभवायला पण अत्ता ? ना, माझाकडे हयासाठी वेळ नाही। आणि कहींना असं वाटत कि असेविषय फक्त म्हातारपणी बोलले जातात। आणि इथेच मला हा quote सांगाव...
सुट्या तेव्हा आणि आता: आपल्या लहानपणीच्या आठवणी 16.12.2025 9:08
Holiday season आला, की एक वेगळीच ऊब मनात पसरते। दिवाळी, ख्रिसमस, new year vacation… हवेतच, एक softness, warmth, आणि आठवणींचा सुवास असतो. आज आपण बोलणार आहोत त्या सुट्ट्यांबद्दल,ज्या आपण जगल्या… आणि त्या सुट्ट्यांबद्दल ज्या आजची मुलं जगत आहेत. आणि parents म्हणून आपण कोणता सुंदर balance तयारकरू शकतो. When the holiday season arrives, a different kind of warmth spreads through the heart. Diwali, Christ...
जुनी नाती, नवीन आयुष्य 14.11.2025 6:33
जुनी नाती, नवीन आयुष्य. ऐकल्यावर थोडं फिल्मी वाटतं ना?पण विचार करा — आयुष्य पुढे जातं, वेळ बदलतो, आपण बदलतो…आणि नकळत आपण आपल्या जून्या मित्रांपासून थोडे लांब जातो. “कधी तरी भेटूया” असं म्हणत म्हणत वर्षं निघून जातात. कधी कधी आपण विचार करतो — “जुनी नाती आता तशी राहिली नाहीत.” पण खरं तर, नाती बदलत नाहीत — आपल्या priorities बदलतात. आपण त्यांना वेळ देणं थांबवतो, आणि मग त्या नात्यांची गोडी कमी होते पण...
पिढ्यांमध्ये संवाद - Gen Z vs Gen X 07.11.2025 7:52
आपण सगळेच कुठेतरी एका पुलावर उभे आहोत — एका बाजूला आपली पिढी — Gen X — जी जबाबदारी, मूल्यं आणि अनुभव घेऊन चालते,आणि दुसऱ्या बाजूला आपली मुलं — Gen Z — जी स्वप्नं, स्वतंत्र विचार आणि स्वतःचं जग घेऊन उभी आहेत. कधी कधी आपलं बोलणं “lecture” वाटतं,आणि त्यांचं बोलणं आपल्याला “attitude” वाटतं. मग मध्ये उरतो — मौनाचा पूल. हा पूल म्हणजे “संवादाचा पूल.” पण तो नेहमी मजबूत असतो का?कधी कधी तो डळमळतो, कधी तुटतो...
आई, तुला आता कळतंय ना? 24.10.2025 6:16
“आई, तुला आता कळतंय ना?” हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. एकेकाळीआपल्या मुलांकडून आपण ऐकायचो — “आई, तुला नाही कलणार.” हो ना। खरं तर हे वाक्य ऐकलं की मन थोडं चुरचुरतं. आपल्या सगळ्या प्रयत्नांना जणू कोणी नाकारलं, असं वाटतं. खरं तर सांगत असतात –“आई, माझं जग तुझ्यापेक्षा वेगळं आहे, तू थोडं माझ्याकडे ये.” पण आज आपण प्रयत्न करतोय ते “कळत नाही पासून आता कळतंय ना ” या टप्प्यापर्यंत पोहोचायचा. कारण जेव्हा आपण त्यां...
संस्कारांची शिदोरी... 09.10.2025 7:41
कधी असं वाटलंय का… की संस्कार कधी कधी बंधन वाटतात? संस्कार म्हणजे फक्त नियम नाहीत…ते आपल्याला मार्ग दाखवतात — पण तो मार्ग, आपला असायलाच हवा. नाही तर ते आपल्याला ओझ वाटायलालागतात. संस्कार म्हणजे “आपण काय करतो” इतकंच नाही, तर “का करतो” हे समजून घेणंही आहे. कारण खरी संस्कृती तीच जी माणसाला मुक्त करते,बंधिस्थ नाही. मग प्रश्न असा — संस्कार आपल्याला घडवतायत की थांबवतायत ? संस्कार… संस्कृती कि दडपण. तु...
Parenting आणि स्वतःला हरवणं – एक हळवी जाणीव 25.09.2025 8:17
Parenting… या शब्दातच किती भावना दडलेल्या आहेत ना?आपल्या मुलांचं जग सुंदर करण्यासाठी आपण किती काही करतो. पण या सगळ्यात… कधी असाप्रश्न तुमच्या मनाला स्पर्शून आहे का— मी कुठे आहे या सगळ्या प्रवासात? एका coaching session मध्ये मी एका आईला विचारलं— “तुम्हीस्वतःसाठी काय करता?” ती काही सेकंद शांत राहिली, आणि मग म्हणा— “खरं सांगू का, मला आठवतच नाही… मी शेवटचं स्वतःसाठी काय केलं होतं.” हे वाक्य ऐकून मला ज...
Enough Mindset म्हणजेच पुरेसं असण्याची जाणीव 18.09.2025 10:10
मागचा आठवड्यात, मी, listener choice series सम्पल्या बद्दल बोलले पण एक अत्यंत सुंदर विषय सूचविण्यात आला. - Enough Mindset. Digital creators, life coaches , growth mindset वर खूप काही share करतात. ज्यात मी देखील सामिल आहे। पण त्याच बरोबर, मी, Pause, आणि self-reflection ही सांगितलं आहे. आता गम्मत अशी आहे कि growth mindset, आपल्याला पुढ़े वाढण्यात प्रेरित करतो आणित्यामुळे कुणी थांबायला संगितलं तर ते आ...
सीमा म्हणजे अडथळा नाही आधार आहे 08.09.2025 7:28
आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या पण अनेकदा गैरसमज होणाऱ्या विषयावर – सीमा किंवा boundaries . आपण जेव्हा सीमा ठरवतो तेव्हा अनेकदा लोकांना वाटतं की आपण दुरावा निर्माण करत आहोत किंवा नात्यांमध्ये अडथळे घालतो आहोत. आणि त्यात मित्र आणि शेजाऱ्यांशी नातं ठेवताना सीमा कशी सेट करायची?हा प्रश्न अनेकां साठी अवगढ असतो। पण खरं पाहता, सीमा ही एक सुरक्षित चौकट असते – जी आपल्याला स्वतःचासन्मान राखायला मदत करते...
किशोरवयीन काळातअहं का सोडवत नाही? 27.08.2025 9:36
आजचा विषय मला माझ्या १७ वर्षा चा मुलीने सूचविला आहे. विषय सूचविताना एक ताक़ीद पण दिली आहे- “ आई तू ह्या विषयावर एका पालकाचा नज़रेतून नव्हे तर एका coach चा नज़रेतून बघायला हव. मुलांना काय आणि कसं सांगायचं, त्यांचा कोणत्या वागण्याला सोडून द्यायचं आणि कुठे त्यांना “हे असं वागण बरोबर नाही” असं म्हणायचं?- तुमचा वागण्यात तो सुवर्ण मध्य कोणता आणि तो कसा गाठायचा हे समजून घेताना पालकांची मात्र तारे वरची...
लहान गोष्टी, मोठं समाधान 19.08.2025 6:11
आज आपण बोलणार आहोत कृतज्ञतेबद्दल, पण ती मोठमोठ्या गोष्टींसाठी नव्हे, तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी. आजचा विषय सूचविला आहे श्रद्धा पेडणेकर नी। आपण बर्याचदा “कृतज्ञ राहा” हे ऐकतो. पण आपण मनात विचार करतो – “कशा साठी?” आणि इथेच आपण थोडं मागे पडतो. लहान गोष्टींसाठी कृतज्ञ राहणं म्हणजे जीवनाकडे वेगळ्या नजरेतून पाहणं. मोठं मिळवण्यासाठी वर्षं लागतात, पण लहान आनंद दररोज भेट...
सहनशीलता म्हणजे दुर्बळता नव्हे 06.08.2025 6:44
आज आपण अशा प्रसंगांबद्दल बोलणार आहोत, जे कधीतरी आपल्यापैकीप्रत्येकाच्या आयुष्यात येतात — कोणी तरी तुमच्याशी उद्धटपणे, रागानं किंवा अरेरावीने बोलतं… आणि तुम्ही काहीच उत्तरदेऊ शकत नाही. मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं, पण ओठ मात्र गप्प असतात. आणि ते वाक्य पुन्हा पुन्हाऐकू येतं — “मी काहीतरी बोलायला हवं होतं...” आज आपन समजून घेणार आहोत कि तुमचं मौन हे तुमचं सामर्थ्य आहे, शरणागती नाही। Today, we ar...
To-Do List ची गोष्ट 29.07.2025 7:17
कधी असं वाटतं का, ही To-Do List उपयोगी न वाटता उलट मानसिक ताण द्यायला लागतेय? दिवसाची सुरुवात उत्साहात होते – आज हे करायचं… ते करायचं… पण संध्याकाळी लिस्टकडे बघून वाटतं – ‘अरे हे राहिलं… ते राहिलं…’आणि मग guilt! आणि मग दूसरा दिवस उजाडे पर्यन्त तोच विचार। हयावर उपाय- तिला मार्गदर्शक म्हणून बघा , न्यायाधीश म्हणून नाही. To-Do List’ कधी ‘Pressure List’ होते… आणि कधी नकळतच ‘Stress List’! ह्या बाबती...
माझं मत- आपले विचार आपल्या आयुष्याला आकार देतात 23.07.2025 4:32
एकदा एका सेशनमध्ये एका आईने विचारलं, "मी खूप प्रयत्न करते, पण. सगल्याच गोष्टी माझ्या हातात नाहीत ना?" तेव्हा मी तिला म्हणाले, "हो, गोष्टी तुमच्या हातात नसतीलही… पण त्या बाबतीतला तुमचा विचार तुमच्या हातात आहे!" कधी विचार केलात का… आपण सकाळी उठून काय विचार करतो, स्वतःशी कसं आणि काय बोलतो… त्याचा आपल्या दिवसावर, आपल्या वागण्यावर आणि शेवटी आपल्या नात्यांवरही किती खोल परिणाम होतो? म...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.