BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
Podcast'in sitesini ziyaret etmeyi ve yapımcısını desteklemeyi unutma: www.bbc.co.uk
Nereden dinlenir?
Uygulamada podcast'ler Replaio Radio Çok yakındaPodcast'ler çok yakında uygulamaya geliyor. Şimdi yükle ve podcast'lere yepyeni bir bakışı ilk gören sen ol
Bölümler
भाग 7: फेसबुकचं मेटाव्हर्स काय आहे? ते आपलं आयुष्य नेमकं कसं बदलणार आहे? 18.12.2021 16:39
28 ऑक्टोबर 2021 ला मार्क झकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलून मेटा केलं. आपली कंपनी आता एक नवीन विश्व, एक मेटाव्हर्स तयार करतंय, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. याबद्दल मार्क यांनी एका प्रेझेंटेशनमध्ये बरंच काही सांगितलं आणि दाखवलं. हे सारंकाही पाहायला भारी वाटलं, आणि मार्क झकरबर्ग सांगतायत की हे मेटाव्हर्स बनवायला त्यांची कंपनी अनेक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तर आज गोष्टी दुनियेची ऐकताना आपण...
भाग 6: वाढत्या लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी आपल्याकडे पुरेसं अन्नधान्य असेल का? 11.12.2021 16:57
1798 साली अर्थतज्ज्ञ थॉमस मॅल्थस म्हणाले होते की लोकसंख्या ज्या वेगाने वाढते, तितक्याच वेगाने जगभरात अन्नधान्य पिकवलं जात नाहीय. मॅल्थस यांच्यानुसार लोकसंख्या एकाचे दोन, दोनाचे चार अशा पद्धतीने वाढते, मात्र अन्नपदार्थांचं उत्पादन एकाचे दोन, दोनाचे तीन, तीनाचे चार, असंच होऊ शकते. म्हणजेच शंभर वर्षांमध्ये जगातील सर्व लोकांसाठी अन्नपुरवठा कदाचित कमी पडेल, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं हे भाकित नेह...
भाग 5: हायपरसॉनिक मिसाइल काय असतं? आपण त्यापासून घाबरून जाण्याचं कारण आहे का? 04.12.2021 17:18
ऑक्टोबर 2021 मध्ये चीनच्या आकाशात एक रॉकेटसारखी वस्तू खूप वेगाने उडताना दिसली होती. जवळपास पूर्ण पृथ्वीची परिक्रमा करून ही वस्तू तिच्या ठरवलेल्या लक्ष्याच्या सुमारे 40 किलोमीटर आधी कोसळली. जाणकारांनुसार हे एक हायपरसॉनिक मिसाइल होतं, पण चीनने हे वृत्त फेटाळलं आहे. सामान्य स्वरलहरींपेक्षा कैक पट वेगाने उडणारी ही हायपरसॉनिक मिसाईल्स आता अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यातल्या पुढच्या जागतिक शर्यतीचं निमि...
भाग 4 – जगभरात महागाई अचानक का वाढली आहे? 27.11.2021 16:04
अनेक देशांमध्ये वस्तूंचा तुटवडा जाणवतोय, ज्यामुळे काही ठिकाणी किमतीसुद्धा वाढू लागल्या आहेत. भारतातही इंधनाच्या किमती वधारल्यामुळे इतर गोष्टीही महाग होत चालल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि ट्रेडिंग संघटनांनुसार परिस्थिती इतक्यात सुधरणार नाही. तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की जगभरात महागाई अचानक का वाढली आहे? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञां...
भाग 3 - आपल्या पृथ्वीवरचं पाणी खरंच संपत चाललंय का? 20.11.2021 15:37
मुंबई-पुण्यासह देशातल्या प्रत्येक महानगरात पावसाळ्यात थोड्याअधिक प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते, तर उन्हाळा येता-येता जलाशय आटू लागतात, आणि त्यामुळे पाणीटंचाईचं संकट ओढवतं. अनेकदा यासाठी पाणी व्यवस्थापनाचा अभाव आणि हवामान बदल अशा गोष्टींना दोष दिला जातो. पण ही समस्या काही आज उभी नाही राहिली, आणि ना त्यामागची कारणं. तर आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – की जगभरातलं...
भाग 2 - आपल्या जंगलांना वाचवण्याची लढाई आपण जिंकू शकतो का? 13.11.2021 16:48
COP 26 या जागतिक हवामान परिषदेत, जगाच्या तापमानवाढीचा दर कमी करण्याच्या दृष्टीने जगभरातल्या 200 देशांनी काय काय पावलं उचलायला हवीत, यावर चर्चा झाली. यावेळी भारतही 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल होईल, असं उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर केलं. पण असं खरंच शक्य आहे का? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – की कार्बन न्यूट्रल होण्याच्या दिशेने आपण जंगलं नेमकी कशी वाचवू श...
गर्भपाताचा निर्णय कुणाचा – महिलेचा की संविधानाचा? 02.11.2021 17:09
आज अमेरिकेतील गर्भपाताच्या कायद्याचा इतिहास समजून घेत, आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत - की गर्भपाताच्या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे का?
Replaio bir podcast yayıncısı değildir; program adları, kapak görselleri ve ses içerikleri yazarlarına aittir ve herkese açık RSS beslemeleri aracılığıyla dağıtılır