Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 729 bölüm

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Yazar

Kasturi Kulkarni Joshi

Kategori

Kids

Podcast web sitesi

podcasters.spotify.com

Son bölüm

7 Haz 2026

Nereden dinlenir?

Uygulamada podcast'ler Replaio Radio Çok yakında

Podcast'ler çok yakında uygulamaya geliyor. Şimdi yükle ve podcast'lere yepyeni bir bakışı ilk gören sen ol

Google Play'den indir Ücretsiz yükle Android 5 Mn+ indirme · 4,8 puan iOS yakında

Bölümler

614 - उंची खिचडी 31.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

613 - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ..! 31.05.2022

अहिल्याबाई होळकर जयंतीविशेष त्यांच्या बालपणीची एक प्रेरणादायी गोष्ट .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । " 👍

612 - शाही भोजन 30.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

611 - उपकाराची परतफेड 28.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

610 - विज्ञाननिष्ठ सावरकर 28.05.2022

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीविशेष गोष्ट .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

609 - पुजाऱ्यांची शिकवण .. 27.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

608 - खरी नक्कल 25.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

607 - लांडगा आणि बकरा 24.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

606 - मेंढी आणि तलावाची खोली 23.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

605 - साथ द्या ..! 22.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

604 - खरी भक्ती 21.05.2022

गौतम बुद्ध यांच्या एका भक्ताची सुंदर गोष्ट .. नक्की ऐका . " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

603 - संत चोखोबांची विठ्ठलभक्ती ..! 20.05.2022

संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथी निमित्त खास गोष्ट .." चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

602 - साप आणि मुंग्या .. 19.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

बुद्ध ..आंबे आणि मुलं .. 18.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

600 - संधी 17.05.2022

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी " या विशेष उपक्रमातील 600 वी प्रेरणादायी गोष्ट ..! नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । " 👍

599 - गौतम बुद्ध आणि कपड्याच्या गाठी 16.05.2022

गौतम बुद्धांची शिकवण देणारी सुंदर गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

598 - निःस्वार्थ सेवा 15.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

597 - छत्रपती संभाजी महाराज ..! 14.05.2022

छत्रपती संभाजी महाराज जयंतीविशेष गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

596 - संगत 13.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

595 - दोघांतील फरक 12.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

594 - गर्विष्ठ वटवृक्ष.. 10.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

593 - संघर्षाचे सौंदर्य 09.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

592 - शूरवीर महाराणा प्रताप ..! 09.05.2022

महाराणा प्रताप जयंतीविशेष गोष्ट .. नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍

आईसाठी कविता - उतराई 08.05.2022

मातृदिन विशेष कविता ..!

591 - डॉ अब्दुल कलाम व त्यांची आई 08.05.2022

मातृदिन विशेष गोष्ट .. डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवनातील एक प्रेरक प्रसंग .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी podcast'ini Replaio'da dinle

Radyo ve podcast'ler tek uygulamada - ücretsiz, kayıt gerektirmez. Bugün yükle ve lansmanı kaçırma

Google Play'den indir

Replaio bir podcast yayıncısı değildir; program adları, kapak görselleri ve ses içerikleri yazarlarına aittir ve herkese açık RSS beslemeleri aracılığıyla dağıtılır