Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Yazar
Kasturi Kulkarni Joshi
Kategori
Podcast web sitesi
Son bölüm
7 Haz 2026
Nereden dinlenir?
Uygulamada podcast'ler Replaio Radio Çok yakındaPodcast'ler çok yakında uygulamaya geliyor. Şimdi yükle ve podcast'lere yepyeni bir bakışı ilk gören sen ol
Bölümler
639 - संत निवृत्तीनाथ 12.07.2022 6:59
" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांची गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
638 - समर्थ रामदास स्वामींचा प्रतिकार 11.07.2022 6:57
" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत समर्थ रामदास स्वामींची गोष्ट .. जरूर ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । " 👍
637 - आयुष्याचे खरे सत्य ..! 10.07.2022 4:22
" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत संत तुकाराम महाराजांची एक सुंदर गोष्ट .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
636 - पेराल तेच उगवेल ..! 29.06.2022 6:30
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
635 - खरा सुगंध ..! 28.06.2022 5:40
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
634 - सभाधीटपणा 27.06.2022 4:02
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
633 - चतुर राजा ... 22.06.2022 4:00
" गोष्टी साने गुरुजींच्या " या विशेष कथामालेत आणखी एक सुंदर , छोटीशी गोष्ट 😊 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
632 - श्रेष्ठ बळ 22.06.2022 3:21
*" गोष्टी साने गुरुजींच्या "*या विषेश कथामालेत एक सुंदर गोष्ट . " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
631 - कृतज्ञता .. 20.06.2022 4:30
*" गोष्टी साने गुरुजींच्या "* या विशेष कथामालेत एका पोपटाची सुंदर गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
630 - चित्रकार टॅव्हर्निअर 19.06.2022 3:25
*" गोष्टी साने गुरुजींच्या "* या विषेश कथामालेत आणखी एक सुंदर गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "*
629 - योग्य इलाज ..! 16.06.2022 3:47
" गोष्टी साने गुरुजींच्या ..! " या विशेष कथामालेत आणखी एक सुंदर गोष्ट .. नक्की ऐका आणि प्रतिसाद द्या ..😊 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
628 - पहिले पुस्तक 15.06.2022 4:06
साने गुरुजींनी सांगितलेली एक सुंदर गोष्ट ... चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
627 - आवडती मिठाई 14.06.2022 5:16
तेनालीराम ची एक सुंदर गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
626 - बुद्ध आणि बेटा ..! 13.06.2022 5:13
साने गुरुजींनी सांगितलेली एक सुंदर गोष्ट ... " बुद्ध आणि बेटा " 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍
625 - मोरू 12.06.2022 11:54
साने गुरुजींनी मुलांसाठी फुले या पुस्तकातील एक सुंदर गोष्ट .. " मोरू " नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । " 👍
624 - सत्वशील राजा ..! 11.06.2022 9:47
साने गुरुजीं स्मृतिदिनविशेष ' मुलांसाठी फुले ' या पुस्तकातील एक सुंदर गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "
623 - जीवनातील आनंदाचे रहस्य .. 10.06.2022 4:31
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
622 - आनंदाचा पाठलाग .. 08.06.2022 3:32
एक दुःखी म्हाताऱ्या माणसाची गोष्ट - जो 80 व्या वर्षी आनंदी होतो .. तेव्हा नक्की ऐका .. 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । " 👍
621 - गिली हंस 07.06.2022 3:35
एका हंसाची मजेशीर गोष्ट .. नक्की ऐका 👍😊 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍
620 - प्राण्यांचा खरा मित्र .. 07.06.2022 4:14
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
619 - नम्र याचक 05.06.2022 3:22
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
618 - एक धाडसी योजना 05.06.2022 4:44
गोष्ट एका प्रामाणिक मुलाची ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "
617 - दोन बेडूक 04.06.2022 3:01
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
616 - बटाटा , अंडी आणि कॉफी बीन्स 03.06.2022 2:55
एक अर्थपूर्ण , प्रेरणादायी आणि सकारात्मक गोष्ट ..👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
615 - गाठोडे चोरणारा साधू .. 01.06.2022 4:11
आत्महत्या , नैराश्य , संकटं या सगळ्यांवर उपाय सुचवणारी अत्यंत प्रेरणादायी गोष्ट .. नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍
Benzer podcast'ler
Replaio bir podcast yayıncısı değildir; program adları, kapak görselleri ve ses içerikleri yazarlarına aittir ve herkese açık RSS beslemeleri aracılığıyla dağıtılır