Dr.Vidya Hajirnis

Stories of concepts in Marathi

Scientific concepts are heart and soul of science. But they are hidden in difficult language or jargon. I, Dr. Vidya Hajirnis; welcome you to my stories where I have simplified the concepts. These stories can be enjoyed by kids of all ages.

Skapare

Dr.Vidya Hajirnis

Kategori

Education

Poddens webbplats

stories of concepts.com

Senaste avsnittet

30 okt 2023

Var kan du lyssna?

Poddar i appen Replaio Radio Kommer snart

Poddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar

Ladda ned på Google Play Installera gratis Android nästan 10 mn nedladdningar · betyg 4,8 iOS snart

Avsnitt

ओळख 30.10.2023

Introduction

ज्ञानेंद्रिये इयत्ता 3 री 23.10.2023

तुम्हाला यापैकी कुठला अवयव महत्वाचा वाटतो? गोष्ट ऐकून ठरवा.

एकजुटी 19.05.2023

एकमेका सहाय्य करू हे वाक्य किती महत्वाच आहे, हे पटवणारी ही गोष्ट.

स्वावलंबन एक आवश्यक जीवन कौशल्य 27.04.2023

आजच्या काळातल्या बदलाची गती बघता मुलां मध्ये जीवन कौशल्य रुजवण्याची गरज आहे. पालकांना स्वत:चे व्यवहार सांभाळताना हे करणं कठीण जातं. सहजरीत्या हे शक्य कसं आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न.

गती आणि गतीचे प्रकार 02.01.2023

मुलांनो .......गती हा प्रकार आपल्या रोजच्या जीवनात आपण अनुभवत असतो पण ही संकल्पना गोष्टीतून समजावून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. ह्या गोष्टीतून गतीच्या प्रकरांची ओळख होईल आणि निसर्गात हे प्रकार कुठे आढळतात ते कळेल. 

सहजीवनातील विविधता आणि वर्गीकरण इयत्ता ६ वी 26.11.2021

या गोष्टीतली  झाडं एकमेकांशी संवाद साधून मुलांना  विज्ञान समजावताहेत .

सहजीवनातील विविधता आणि वर्गीकरण 2 इयत्ता ६ वी 24.11.2021

या गोष्टीतून झाडांमधली विविधता समजावून सांगितली आहे 

सहजीवनातील विविधता आणि वर्गीकरण ६ वी - प्राणी 23.11.2021

या गोष्टीत प्राण्यांमधली विविधता दिसून येते. त्यांचे अन्न, राहण्याची जागा  आणि शरीराच्या रचनेनुसार केलेले वर्गीकरण सांगितलं आहे.

युक्ति कंपू :न्यूटनचा १ ला नियम 13.11.2021

आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण भौतिकशास्त्राचा उपयोग कसा  करू शकतो हे  मनोरंजनातून ह्या गोष्टीत  सांगितलं आहे. https://anchor.fm/vidya-hajirnis6/message आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.

न्यूटनचा दूसरा नियम 07.11.2021

ह्या गोष्टीतून न्यूटनच्या नियमाचा कसा  वापर केला याचा  मजेदार किस्सा सांगितला  आहे.

न्यूटनचा तिसरा नियम 05.11.2021

दैनंदिन जीवनात न्यूटनचे नियम वापरुन चतुर मुलांनी कशी बाजी मारली हे  ह्या गोष्टीत सांगितलं आहे.

हवा,पाणी आणि जमीन इयत्ता ६ वी 29.07.2021

इथे पृथ्वीवरच्या ३ महत्वाच्या घटकांची गोष्ट सांगितली आहे. 

स्थायू, द्रव आणि वायु 03.04.2021

पदार्थाच्या तीन अवस्था 

आपली हवेची गरज ३ री 21.03.2021

हवेच महत्व सांगणारी गोष्ट 

परासरण 04.03.2021

ही  प्रक्रिया सोप्या आणि मनोरंजक रीतीने मांडली  आहे.

कौशल्य शिक्षण पंचज्ञानेन्द्रीयांचा उपयोग 21.11.2020

पालक व शिक्षकांसाठी

कौशल्य शिक्षण: खरेदी करतांना 19.11.2020

व्यवस्थापन ही कला जीवनाच्या प्रत्येक कृतीमध्ये आवश्यक असते.

कोरोनाचा जन्म 05.06.2020

ह्या गोष्टीत कोरोनाचा प्रवेश कसा झाला आणि त्याचा संसर्ग कसा होतो ह्याची माहिती मनोरंजक रितीने सांगितली आहे

कोरोनाची घाबरगुंडी 05.06.2020

कोरोनापासून सुरक्षित कसे राहावे हे ऐका.

कोरोना सजीव की निर्जीव? 05.06.2020

कोरोना सजीव आहे की निर्जीव  मुलांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनी कसं शोधून काढलं ते ऐका

आपल्याभवती अवती भवती ३री इयत्ता 02.06.2020

ह्या भागात तुमची तुमच्या परिसराची ओळख होईल

अबब केवढे हे प्राणी! ३री 02.06.2020

प्राण्यांची ओळख करून घ्यायची आहे? ऐका किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत ते . वेगळ्या रंगाचे, आकारांचे  आणि ठिकाणांचे.

निवारा आपला आपला इयत्ता ३ री 02.06.2020

या गोष्टीतून  प्राणी व माणसं आपल्या निवाराच्या गरजा कश्या भागवतात हे सांगितलं आहे.

पाण्याची गरज ३री 01.06.2020

कोणाकोणाला पाण्याची गरज आहे हे  गोष्टीतून ऐका.

पाणी येत कुठून? ३री 31.05.2020

३री च्या विज्ञान पुस्तकातील धड्यावर आधारित गोष्ट. तरीही कुठल्याही वयाच्या मुलांना ऐकण्यासारखी.

Lyssna på podden Stories of concepts in Marathi i Replaio

Radio och poddar i en och samma app - gratis och utan konto. Installera redan idag och missa inte premiären

Ladda ned på Google Play

Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden