Rucha Halde

Shabdasuman | By Rucha

Society MR ↓ 43 avsnitt

This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer. Hope you all like it.

Glöm inte att besöka poddens webbplats och stötta skaparen: podcasters.spotify.com

Skapare

Rucha Halde

Kategori

Society

Poddens webbplats

podcasters.spotify.com

Senaste avsnittet

2 nov 2023

Var kan du lyssna?

Poddar i appen Replaio Radio Kommer snart

Poddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar

Ladda ned på Google Play Installera gratis Android nästan 10 mn nedladdningar · betyg 4,7+ iOS snart

Avsnitt

Yesubai (येसूबाई) 02.11.2023

त्या तिघी या पुस्तकातील 'येसूबाई हे व्यक्तिमत्व 'काही व्यकती एकल्या शिवाय किंवा वाचल्या शिवाय नाही समजणार ..तर ऐकूया ऋचा हळ्दे हिच्या आवाजात सावरकर घराण्यातील एक व्यक्ती

ताईंचा गृहप्रवेश 17.06.2023

नारायराव सावरकर ह्यांच्या पत्नी विषयी म्हणजे ताई सावरकर ह्यांचा सावरकर घराण्यात प्रवेश ...

त्या तिघी (tya tighi) 14.06.2023

आज १४ जून माझी आई सौ निर्मला नारायण देशमुख हिचा १४जून हा मृत्यू दिवस . राष्ट्रभक्ती रुजविणाऱ्या या मातेस सावरकर घरण्यातील तीन महान स्त्रिया यांच्या वर लिहिलेली त्या तिघी या कादंबरी तील काही प्रसंग माझ्या आवाजात हिच भावनांजली .

स्वातंत्र्यवीर सावरकर 28.05.2023

आज २८ मे. एका महान क्रांतीकारकरचा जन्मदिवस. स्वातंत्र्य वीर सावरकर एक अद्भूत जीवन उर्वरित भाग आवाज ऋचा हळदे ह्यांचा

स्वातंत्र्यवीर सावरकर एक अद्भूत जीवन (Swatantryaveer स्वरकर) 28.05.2023

आज २८ मे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचा जन्मदिवस .त्यांचे अद्भूत जीवन या विषयी गोष्टी ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात..धन्यवाद.

(श्री. संत गुलाराव महाराज)Samanvayharshi Shree Sant Gulabrao Maharaj. 14.05.2023

'ऋचा हळदे' ह्यांच्या आवाजातील अंध मुलांसाठी सुरू केलेले 'चैतन्य पालवी'हे podcost खूप प्रचलित झाले. अंध व आजानूबाहू श्री संत गुलाबराव महाराज या महान व्यक्ती शिवाय हे चैतन्य पालवी चैतन्यपूर्ण होणे शक्यच नाही. आज आंतरराष्ट्रीय मातृदिना निमत्त या मायेच्या पाखर घालणाऱ्या व्यक्ती विषयी.

चल राघवा,पहा जनकाची मिथिला 26.03.2023

जनकाची मिथिला या विषयी रामायणातीलअनेक गोष्टी ऐकू या ऋचा हळ्दे ह्यांच्या आवाजात😊

Swami Vivekanand. 12 January 'असा होता विरक्त योगी' 12.01.2023

आज स्वामी विवेकानंद ह्यांचा जन्मदिवस .12जानेवारी हा दिवस 'युवा दिवस' म्हणून ओळखला जातो.आजच्या युगात या महान व्यक्तिमत्वाचा प्रभाव या पिढीवर असावा म्हणून एकू या 'ऋचा हळ्दे' ह्यांना.

New Education Policy 06.09.2022

New Education Policy 2020 .'Nature and Education " an article by Rucha Halde.

15 th August Independence Day 2022 ..अमृत पर्व वर्ष 15.08.2022

आज 15ऑगस्ट 2022. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75वर्ष पूर्ण झालेत. हे वर्ष अमृत पर्व वर्ष म्हणून ओळखले जाणार..आवाज ऋचा हळदे रचना ग.दि.माडगूळकर

Helen Keller | Story of My Life. 14.07.2022

Other episodes from the well loved series about Helen Keller

'मार ही ताटिका ',रामचंद्रा _ताटकावध 02.05.2022

विश्वामित्र ऋषी ह्यांच्या सांगण्यानुसार राम व लक्ष्मण कसे वध करतात ...एकू या अत्यंत सुंदर कथा..

यद्ंयरक्षणा हवा श्रीराम😊 02.05.2022

विश्वामित्र ऋषी श्रीरामाची मागणी करतात यद्ंय रक्षणासाठी..एकू या.. हा वार्तालाप ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.

महाकाव्याची निर्मिती व त्याचे बीज (रामायण)(Ramayan) 21.04.2022

Ramjanma(रामजन्म) आवाज हेच माध्यम

महाकाव्याची निर्मिती व त्याचे बीज (रामायण)(RAMAYAN) 21.04.2022

Stories from Valmiki Ramayan ..एकू या ..'वाल्मिकी रामायणाच्या गोष्टी 'ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.गोष्टी रुप रामकथा आवाजाच्या आपण एकलेल्या व वाचलेल्या सुरेख रामकथा व विचार त्याचा आपल्या जीवनात होणारा उपयोग हा आजच्या नवीन तरूण पिढीला व्हावा तसेच वृध्द लोकानी पुन्हा आनंद घ्यावा यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न.धन्यवाद.😊

भाषांचा अभ्यास 15.03.2022

अनेक भाषांचा अभ्यास हेलन केल्रर ने कसा सहज व गमतीने केला या विषयी ...

Niswas Chandanyache | Book by Asha Pande 12.03.2022

डॉ.आशाताई पांडे, महाराष्ट्रातील पहिल्या महिला गझलकार.' नि:श्वास चंदनाचे हा गझल संग्रह त्यानी 12मार्च 2017 मधे लिहिला. काही दिवसापूर्वी झालेल्या भेटीत त्यांनी मला गझल वाचनाची संधी दिली.

Vasudev Balvant Phadke. 23.02.2022

एक महान क्रांतिकारक.ह्यांचे कष्टदायी बालपण .आईवरचे त्यांचे अपार प्रेम. मातृभूमी चा अभिमान व देशप्रेम.ऐकू या गोष्ट ..ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.

शिवजयंती (19feb Shivjayanti) 19.02.2022

आज शिवजयंती .लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श लोकांपुढे सतत रहावा म्हाणून 1895साली शिवजयंतीचा सार्वजनिक उसव सुरू केला.ऐकू या हि गोष्ट ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.

शिवजयंती(19th feb Shivjayanti) 19.02.2022

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. हा सोहळा 1895पासून सर्वत्र साजरा होतो. त्याचे महत्व व त्यांच्या विषयी ची माहीती जाणून घेऊ या .ऐकू या 1ते 4 मधील मुलांसाठी एक गोष्ट ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.

समुद्राशी दोस्ती(Friendship with sea) 09.02.2022

पाण्याचे निखळ सौंदर्य व त्याचा आवाज या सोबत हेलन किलर ची कशी मैत्री झाली .त्या विषयी ची गोष्ट .

Merry Christmas | चैतन्य पालवी 08.10.2021

हेलन केलर चा आवडता उत्साहाचा सोहळा म्हणजे 'ख्रिसमस'. ती कशी नाचत बागडत भेट वस्तूंचा आनंद घेते. ऐकू या माझ्या आवाजात.

हसत खेळत अभ्यास | Studies with Fun | चैतन्य पालवी 08.10.2021

कोणताही नवा शब्द शिकतांना दुहेरी अपंगत्व असलेल्या हेलन ला खूप मेहनत घ्यावी लागली शब्द भांडार वाढविण्यासाठी. पण हसत खेळत तिने किती सहज आत्मसात केले. ऐकू या ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात.

मी विचार करायला शिकले | I Began To Think | चैतन्य पालवी 08.10.2021

हेलन केलर च्या शिक्षिका एन सुलेव्हन यांनी तिला विचार करायला शिकविले. ऐकू या तिच्या प्रेम'' म्हणजे काय या प्रश्नाचे व अश्या असंख्य प्रश्नांची जाणीवपूर्वक ओळख माझ्या आवाजात.

आशेचा किरण | Ray of Hope | चैतन्य पालवी 08.10.2021

हेंलन किलर ला जेंव्हा तिच्या शिक्षिका सुलेव्हन भेटतात तेंव्हा एक नवी ऊर्जा तिला मिळते व एक आशेचा किरण काहितरी नवे घडणार असे तिला जाणवू लागतं...ऐकूया ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात..

Lyssna på podden Shabdasuman | By Rucha i Replaio

Radio och poddar i en och samma app - gratis och utan konto. Installera redan idag och missa inte premiären

Ladda ned på Google Play

Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden