Santosh Deshpande

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts MR ↓ 395 avsnitt

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Glöm inte att besöka poddens webbplats och stötta skaparen: www.storytel.com

Skapare

Santosh Deshpande

Kategori

Arts

Poddens webbplats

www.storytel.com

Senaste avsnittet

17 sep 2026

Var kan du lyssna?

Poddar i appen Replaio Radio Kommer snart

Poddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar

Ladda ned på Google Play Installera gratis Android nästan 10 mn nedladdningar · betyg 4,8 iOS snart

Avsnitt

`आंत्रप्रन्योर` निमित्ताने शरद तांदळे... 18.06.2022

 मराठी तरुण उद्योजकतेच्या बाबतीत कुठे चुकतात? प्रिन्स चार्ल्स कडून पुरस्कार स्वीकारतानाचा अनुभव कसा होता? सरकारी कंत्राटदार बदनाम का आहेत? सध्याच्या लेखकांना वाचनाची सवय नाही?  उद्योजक, लेखक शरद तांदळे यांची विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी थिंक बॅंकच्या व्यासपीठावर घेतलेली मुलाखत, खास कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी सादर. ‘द आंत्रप्रेन्युअर’ चे ऑडीओबुक ऐकण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. लिंक - https...

स्टोरीटेल साप्ताहिकी 11.06.2022

या आठवड्यात स्टोरीटेलवर काय नवीन येणार याची उत्सुकता सर्वांनाच असते... त्याचप्रमाणे याही आठड्यात दर्जेदार ऑडिओबुक्स श्रोत्यांच्या भेटीला येत आहेत. तेव्हा ऐका या आठवड्यात स्टोरीटेलवर काय काय येतंय, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा. स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - Https://tinyurl.com/yck7rn27

छोटी दुर्गा - झलक 04.06.2022

कैस जौनपुरी लिखित छोटी दुर्गा ही कादंबरी हिंदीत खूप गाजली... मराठी बालमित्रांनाही या सिरीजची मजा लुटता यावी यासाठी तिचा भावानुवाद केला गेला आणि मे महिन्याच्या सुट्टीत बालश्रोत्यांसाठी मराठीतील 'छोटी दुर्गा' सज्ज झाली. सर्वांच्या लाडक्या मेघना एरंडेचा आवाज या सिरीजला लाभला आहे... त्याचीच ही झलक अवश्य ऐका! छोटी दुर्गा संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/s...

स्टोरीटेलचं जग आणि जगातलं स्टोरीटेल... 28.05.2022

आजचा स्टोरीटेल कट्टा अत्यंत खास आहे कारण आपल्याशी गप्पा मारणार आहेत, थेट स्टोरीटेलचे कंट्री हेड योगेश दशरथ. योगेश यांनी या कट्ट्यावर स्टोरीटेलचं बदलतं स्वरूप, जगातील स्टोरीटेलचे स्थान, स्टोरीटेलची आगामी आकर्षणं आणि सबस्क्रीप्शन प्लॅन्स या सगळ्या सविस्तर आढावा घेतलाय... तेव्हा जरूर ऐका हा विशेष कट्टा! स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - Https://tinyurl.com/yck7rn27

स्टोरीटेलच्या खजिन्यातून... 21.05.2022

स्टोरीटेलच्या खजिन्यात या आठवड्यात आणखी नवीन भर पडणार आहे... नक्की कोणकोणते ऑडिओबुक्स येत आहेत हे जाणून घेण्यासाठी हा कट्टा आवर्जून ऐका! स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - Https://tinyurl.com/yck7rn27

धमाल सुट्टी, कमाल ऑडिओबुक्स!!! 07.05.2022

या उन्हाळी सुट्टीची सुरवात करा रोज दुपारी एक धमाल गोष्ट ऐकून. स्टोरीटेल घेऊन आलंय प्राण्यांची पार्टी, कोडं घालणारा मासा, जादूची बाग, हावरट भूत, लांडगोबाची फजिती आणि आशा अनेक मजेदार गोष्टींचा खजिना!!! आणि या सगळ्या गोष्टींमागच्या गोष्टी आपल्याला सांगणार आहे स्टोरीटेल मराठीची पब्लिशर सई तांबे...  याशिवाय ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला थोडक्यात आढावा....

बच्चेकंपनीसाठी 'मे' मेजवानीचा... 30.04.2022

स्टोरीटेल नेहमीप्रमाणेच याही आठवड्यात विविधरंगी, विविधढंगी ऑडिओबुक्स घेऊन येतंय, या आठड्यात म्हणजेच मे महिन्याची सुरवातच यावेळी स्टोरीटेलने श्रवणीय केली आहे. या आठवड्यात बच्चेकंपनीसाठी तर धम्माल गोष्टी येत आहेत, आणि या केवळ ऑडिओस्वरूपत नसून व्हिडिओ रूपातही स्टोरीटेल मराठीच्या युट्युब चॅनेलवर बघता येतील. याशिवाय, सुशिंची 'समांतर', अमिष त्रिपाठीची 'धर्म' या गाजलेल्या कादंबऱ्या स्टोरीटेलवर ऐकायला मिळ...

स्टोरीटेलवर पुस्तकखजिना... 23.04.2022

या आठवड्यात स्टोरीटेलवर काय नवीन येणार याची उत्सुकता सर्वांनाच असते... त्याचप्रमाणे याही आठड्यात दर्जेदार ऑडिओबुक्स श्रोत्यांच्या भेटीला येत आहेत. तेव्हा ऐका या आठवड्यात स्टोरीटेलवर काय काय येतंय, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा. स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - Https://tinyurl.com/yck7rn27

गोष्टींच्या दुनियेत 'कूल' होताना... 16.04.2022

स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी ऑडिओबुक्सची मेजवानीच या आठवड्यात आहे. स्टोरीटेल नेहमीच आपल्या श्रोत्यांसाठी नवनवीन आणि दर्जेदार पुस्तकं घेऊन येतं... हा आठवडाही अगदी तसाच आहे. याशिवाय या आठवड्यात म्हणजेच २२, २३, २४ एप्रिलला ९५ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे रंगणार आहे...  तेव्हा या आठवड्यात स्टोरीटेलवर काय काय येतंय, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा. स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासा...

होय... भारताची 'राष्ट्रीय दिनदर्शिका' आहे! 09.04.2022

स्टोरीटेल कट्ट्यावर ऐका एक मुक्त संवाद ज्येष्ठ पत्रकार व विज्ञान विश्वचे संपादक अभिजित मुळ्ये यांच्याशी. स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, हे ऐकतानाच जाणून घ्या आजवर दुर्लक्षित अशा राष्ट्रीय संकल्पनेविषयी. ती म्हणजे, भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका. विज्ञानाच्या पायावर आधारित भारताची अधिकृत कालमापन पद्धत कशी विकसित झाली आणि त्यातून साकारलेल्या देशाच्या अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिकेविषयी अभिजित म...

नववर्ष करा श्रवणीय! 02.04.2022

गुढी पाडव्याच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा! हिंदु नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात स्टोरीटेलवर अनेक श्रवणीय पुस्तकं, कथा येत आहेत. तेव्हा या नववर्षांत ऐकण्याचा संकल्प करा आणि स्टोरीटेल भरभरून ऐका... या आठवड्यात कोणकोणती पुस्तकं येत आहेत, याचा आढावा घेतला आहे संतोष देशपांडे यांनी, तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा...    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscription...

स्टोरीटेलवर मार्चएंड धमाका! 26.03.2022

स्टोरीटेलवर या आठवड्यात नेहमी प्रमाणे काही जबरदस्त नवी पुस्तके आपल्या भेटीला येत आहेत. ती कोणती आणि त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती ऐका संतोष देशपांडे यांच्या आवाजात. मागील भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा : https://open.spotify.com/episode/3LpKjMkpNfvrbhAKSHYJ84?si=S8bzvY8fSvSmNcC6RG8OYw सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

झलक - समर्पण 19.03.2022

अपार कष्ट करण्याची तयारी आणि तीव्र इच्छाशक्ती असेल तर अशक्य भासणारे कोणतेही ध्येय गाठता येऊ शकते. टिटवाळा येथील अद्ययावत श्रीमहागणपती रुग्णालयाचा प्रकल्प हे त्याचं आदर्श उदाहरण. चांगल्या आरोग्यसेवेपासून वंचित राहिलेल्या या भागात लोकसहभागातून रुग्णसेवेचा मोठा प्रकल्प उभा करण्याचा विक्रांत बापट यांनी केवळ संकल्प सोडला नाही तर त्याच्या सिद्धीसाठी अव्याहत प्रयत्न केले. एक प्रकारचा हा जीवनसंघर्षच; जो ऐ...

युक्रेन युद्धापासून काय शिकावं? 12.03.2022

रशिया-युक्रेन युद्ध अजूनही थांबण्याच्या स्थितीत नसल्याने साऱ्या जगाचे लक्ष हे युद्ध कधी संपेल आणि स्थिरता कधी येईल याकडे लागले आहेत. या युद्धापासून भारतासह जगाने काय धडा घ्यावा, या युद्धानंतर देशांचे एकमेकांशी संबंध कसे राहतील, आर्थिक संबंध कसे राहतील यावर सविस्तर चर्चा केली आहे ज्येष्ठ लेख संजय सोनवणी यांनी. तसेच सोनवणी यांनी सुहास शिरवळकरांची एक छानशी आठवणही कट्ट्यावर सांगितली आहे. तेव्हा जरूर ऐ...

माध्यमांची डिजिटल वाटचाल... 05.03.2022

माध्यमांचं डिजिटायजेशन कसं होतंय, पॉडकास्ट हे माध्यम भविष्य काळात किती मोठं आणि प्रभावी ठरेल तसेच प्रिंट माध्यम आणि डिजिटल माध्यम यांचे स्वतंत्र महत्त्व काय यावरील सखोल चर्चा ऐका आजच्या स्पेशल कट्ट्यावर... माध्यमतज्ज्ञ आणि निवेदक सिद्धार्थ केळकर यांनी माध्यमांची डिजिटलकडे कशी वाटचाल सुरू आहे यावरील निरीक्षणे नोंदवली आहेत... तेव्हा नक्की ऐका हा विशेष कट्टा... त्यासोबतच ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात...

रशिया-युक्रेन युद्धाच्या निमित्ताने... 25.02.2022

सध्या सगळीकडे एक धगधगता विषय चर्चिला जातोय, तो म्हणजे रशिया वि. युक्रेन युद्ध... हा विषय नक्की काय आहे, या दोन्ही देशांमध्ये वादाची ठिणगी नक्की कुठे आणि कधी पडली, दोन्ही देशांना युद्ध करायला लागावं असं नक्की काय घडलं, या देशांच्या भूमिका काय आहेत याबद्दलची माहिती साहिल देव यांनी या पॉडकास्टमध्ये दिली आहे. तत्पूर्वी ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा थोडक्यात आढावा. सिलेक्ट सबस्क्र...

शिवकालातील आठवावे प्रताप... 19.02.2022

हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, आपल्या अस्मितेचा मानबिंदू व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील एक रोमहर्षक प्रसंग म्हणून पावनखिंडीतील लढाईकडे पाहिले जाते. अतुलनिय धैर्य आणि अजोड स्वामिनिष्ठेच्या बळावर वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पावनखिंड लढविली. ते क्षण साक्षात शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून ऐकणं हा संस्मरणीय अनुभव. स्टोरीटेलवर उपलब्ध असणाऱ्या शिवचरित्...

'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल : प्रेमिकल लोचा 12.02.2022

स्टोरीटेल नेहमीच नवनवीन कलाकृती श्रोत्यांसाठी घेऊन येतं. व्हॅलेंटाईन डे निमित्त अशीच एक खास लव्हस्टोरी स्टोरीटेल रिलीज करत आहे. प्रसिद्ध लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांच्या लेखणीतून साकारलेली 'प्रेमिकल लोचा' ही नवीकोरी ऑडिओ सिरीज १४ फेब्रुवारीला रिलीज होतेय. त्याला आवाज लाभला आहे अभिनेता ओंकार गोवर्धन आणि आरती मोरे यांचा. या निमित्ताने स्टोरीटेलचे पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांनी ओंकार आणि आरतीसोबत...

ऐका, अंधाराच्या हाका! 05.02.2022

'अंधाराच्या हाका' ही भयकथा मालिका 'स्टोरीटेल' वर नुकतीच दाखल झाली आहे. संवेद गळेगावकर लिखित ही स्टोरीटेल ओरिजिनल मालिका अभिनेते सुव्रत जोशी यांच्या आवाजात आपल्यापुढे आली आहे. या निमित्ताने, 'स्टोरीटेल'च्या पब्लिशर सई तांबे यांनी त्यांच्याशी साधलेला हा मुक्तसंवाद. तत्पूर्वी ऐका, महाराष्ट्रातील काही सांस्कृतिक घडामोडींचा थोडक्यात आढावा. 'अंधाराच्या हाका' हे ऑडिओबुक सिरीस ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लि...

स्मरणांजली- अनिल अवचट 29.01.2022

डॉ. अनिल अवचट म्हणजे माणसांवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. निर्मळ मनानं निखळ आनंदाचा मार्ग शोधणारा अवलिया लेखक, साहित्यिक, समाजसेवक, डॉक्टर आणि खूप काही. त्यांनी नुकताच आपला निरोप घेतला. दोन वर्षांपूर्वी, अनिल अवचट स्टोरीटेल कट्ट्यावर आले होते. तिथे सागर गोखले यांच्याशी संवाद साधताना वाचनाचे आपल्यावर झालेले संस्कार, वाचनसंस्कृतीविषयीची निरीक्षणे यांची उकल केली होती. आजही ताजा-टवटवीत वाटावा असा...

कोविडच्या लाटेत स्वतःला `असं` जपा! 22.01.2022

सध्या कोविडच्या तिसऱ्या लाटेने अनेकांना ग्रासले आहे. अशा परिस्थितीत, आपण स्वतःची, आपल्या परिवाराची नेमकी कशी काळजी घ्यायला हवी. कोविडचा हा संसर्ग कितपत धोकादायक आहे, त्यापासून दूर कसं राहायचं, आहार-विहार कसा हवा? लस घ्यावी की न घ्यावी अशा सर्व प्रश्नांची उकल प्रसिद्ध फिजिशियन डॉ. शिशिर जोशी यांनी केली आहे. जरुर ऐका...निरोगी राहा. सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subsc...

'तें' उलगडताना.... 15.01.2022

मराठी साहित्य व सांस्कृतिक घडामोडींचा धावता आढावा ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर. उत्तरार्धात सादर आहे, जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा रंगतदार संवाद. यात सहभाग घेतला आहे, प्रसिद्ध समीक्षक रेखा इनामदार-साने, प्रसाद मिरासदार व विनायक पाचलग यांनी. विजय तेंडुलकर यांचे साहित्य ऐकण्यासाठी खालील लिंकवर  क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/authors/199859-Vijay-Tendulkar सिलेक्ट...

दैनंदिन गीतेची सांगता... 08.01.2022

स्टोरीटेलने मागील वर्षी एक अनोखा उपक्रम राबवला होता. ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या गीतेवरील निरूपणाचे ३६५ भाग दररोज स्टोरीटेलच्या श्रोत्यांना ऐकण्यासाठी उपलब्ध होते. ज्याचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. याच दैनंदिन गीतेची नुकतीच सांगता झाली, त्या निमित्ताने स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी खेर यांच्याशी संवाद साधला आहे. नक्की ऐका हा स्पेशल कट्टा... याशिवाय संतोष देशपांडे यांनी या आठव...

'स्टोरीटेल'चं न्यू ईयर स्पेशल 'मिशन'! 01.01.2022

आपण सर्वांनी २०२२ चं दणक्यात स्वागत केलंत... यावर्षी स्टोरीटेल कट्ट्यानंही आपलं रूप बदललं आहे... संतोष देशपांडे यांनी एका आगळ्यावेगळ्या शैलीतून कट्ट्याची रंगत वाढवली आहे... तुम्हाला हा कट्टा कसा वाटला ते जरूर सांगा... त्याचबरोबर ऐका स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे आणि अभिनेत्री अनिता दाते यांच्या 'मिशन मेमरी फेअरी' या स्टोरीटेल ओरिजिनल वरील गप्पा... 'मिशन मेमरी फेअरी' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक कर...

'सायको किलर'ची गोष्ट... 25.12.2021

स्टोरीटेलवर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'सायको किलर' या ओरिजिनल सिरीजला श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. यामुळेच स्टोरीटेल कट्ट्यावर सायको किलर ही सिरीज नक्की कशी तयार झाली, त्याचा प्रवास कसा होता हे जाणून घेतलं आहे लेखक निरंजन मेढेकर आणि या सिरीजला ज्याचा आवाज लाभलेला आहे असा नचिकेत देवस्थळी यांच्याकडून... तर यांच्याशी संवाद साधला आहे पब्लिशर सुकीर्त गुमास्ते याने... तेव्हा नक्की ऐका हा खास क...

Lyssna på podden स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum i Replaio

Radio och poddar i en och samma app - gratis och utan konto. Installera redan idag och missa inte premiären

Ladda ned på Google Play

Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden