BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Glöm inte att besöka poddens webbplats och stötta skaparen: www.bbc.co.uk
Skapare
BBC Marathi Audio
Kategori
Poddens webbplats
Senaste avsnittet
25 mar 2026
Var kan du lyssna?
Poddar i appen Replaio Radio Kommer snartPoddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar
Avsnitt
इजिप्तमधले प्रचंड पिरॅमिड्स कसे बांधले? BBC News Marathi 20.05.2024 4:20
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
अटक होत असलेल्या व्यक्तीला कायद्याने काय हक्क आहेत? अटक करण्यासाठीचे नियम काय असतात? BBC News Marathi 16.05.2024 5:49
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
चाबहार बंदर कुठे आहे? या बंदराच्या कामकाजात भारताला रस का आहे? BBC News Marathi 14.05.2024 5:30
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
जादूटोणाविरोधी कायद्या नेमका काय? BBC News Marathi 10.05.2024 5:56
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
हिंदू लग्नात सप्तपदी, कन्यादान, मंगळसूत्र नसेल तर ते अवैध ठरतं? BBC News Marathi 08.05.2024 4:13
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सुनीता विल्यम्स यांची तिसरी अंतराळवारी असणारी ही मोहीम काय आहे? BBC News Marathi 06.05.2024 4:54
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे, माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आहे का? BBC News Marathi 03.05.2024 9:35
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
एप्रिल महिना इतका भयंकर उष्ण का होता? मे महिना असाच गरम असेल का? BBC News Marathi 02.05.2024 3:20
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
मतदानाच्या आकडेवारीवरून निवडणूक आयोगावर का टीका होतेय? BBC News Marathi 01.05.2024 5:21
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
अमेरिकन विद्यापीठांतले विद्यार्थी निदर्शनं का करतायत? BBC News Marathi 01.05.2024 5:13
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
अंटार्क्टिकाच्या वन्यप्राण्यांना का होतोय सनबर्न? BBC News Marathi 29.04.2024 4:49
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सॅम पित्रोडा - वारसा कराचा वाद काय आहे? वारसा कर म्हणजे काय? BBC News Marathi 25.04.2024 5:40
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
कॅन्सरचा धोका ज्यामुळे वाढतो, ते कार्सिनोजेन्स काय असतात? BBC News Marathi 24.04.2024 4:57
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोणते खटले सुरू आहेत? ते तुरुंगात जाऊ शकतात का? BBC News Marathi 23.04.2024 6:03
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
अतिरिक्त साखरेचे शरीरावर काय परिणाम होतात? BBC Marathi News 22.04.2024 6:02
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
डीप फेक म्हणजे काय? आमिर, रणवीर यांनी खरंच लोकसभा निवडणूक प्रचार केला? BBC News Marathi 19.04.2024 5:23
अभिनेता आमिर खान आणि रणवीर सिंहचे व्हीडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरतायत. यात हे अभिनेते एका राजकीय पक्षाबद्दल बोलत आहेत. खरंच या अभिनेत्यांनी राजकीय प्रचार केला का? डीपफेक म्हणजे काय? असे बनावट फोटो - व्हीडिओ कसे ओळखायचे? जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
क्लाऊड सीडिंग म्हणजे काय? दुबईत त्यामुळे पूर आला का? BBC News Marathi 18.04.2024 6:22
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
जागतिक वसुंधरा दिन कधी आहे? यावेळची थीम काय? BBC News Marathi 17.04.2024 5:44
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
इराण - इस्रायल तणावाचे भारतावर काय परिणाम होऊ शकतात? BBC News Marathi 16.04.2024 6:39
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
भारतात हेपेटायटिसचं प्रमाण अधिक का आहे? BBC News Marathi 15.04.2024 5:23
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
VVPAT पडताळणीचा वाद काय आहे? VVPAT सोबत छेडछाड होऊ शकते का? 02.04.2024 5:18
ईव्हीएम मशीनवर मतदान केल्यावर (VVTAP) व्हीव्हीपॅटद्वारे मिळणाऱ्या पावत्या 100 टक्के पडताळून पाहाणे शक्य आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि सरकारला केलाय. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी VVPAT प्रणाली आणली गेली होती, मग VVPAT – EVM बद्दल पुन्हा इतकी चर्चा का होतेय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये निवेदन – अभिजीत कांबळे एडिटिंग – निलेश भोसले
जगभरात 105 कोटी टन अन्न जातं फुकट! युनायटेड नेशन्सचा अहवाल BBC News Marathi 02.04.2024 4:53
या अहवालानुसार जगभरात खाण्यासाठी उपलब्ध असलेल्या - खाण्यायोग्य अन्नापैकी 19% अन्न दरवर्षी वाया जातं. घरामध्ये, स्टॉल्स - खानावळ - रेस्टोरंटसारख्या फूड सर्व्हिस आणि रिटेल दुकानांमध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचं हे एकूण वर्षातलं प्रमाण आहे. लेखन - अमृता दुर्वे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
विमा सरेंडर केल्यास किती पैसे मिळणार? BBC News Marathi 02.04.2024 3:16
तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी किंवा आयुर्विमा आहे का? आणि ती पॉलिसी सरंडर करण्याचा विचार तुम्ही करताय का? तसं असेल 1 एप्रिलपासून काही नियमांमध्ये बदल होतायत. कोणते बदल आहेत हे? समजून घेऊया या सोपी गोष्टमध्ये. लेखन - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
सुशिक्षित तरुणांना भारतात नोकऱ्या का मिळत नाहीयत? BBC News Marathi 02.04.2024 6:01
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन - ILO आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या या अहवालात भारतातील रोजगार आणि बेरोजगारीसंदर्भातली महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहेत. लेखन - अमृता दुर्वे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासूनच सुरू का होतं? BBC News Marathi सोपी गोष्ट 28.03.2024 4:21
1 जानेवारी म्हणजे जगभरात हॅप्पी न्यू ईयर. तर मराठी नवीन वर्ष गुढी पाडव्यापासून, म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतं. पण नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिलपासून... असं का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
Liknande poddar
Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden