Dwitiya Sonawane

ग्रंथप्रेमी - Granthpremi

Arts MR ↓ 85 avsnitt

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

Skapare

Dwitiya Sonawane

Kategori

Arts

Poddens webbplats

granthpremi.com

Senaste avsnittet

10 jul 2026

Var kan du lyssna?

Poddar i appen Replaio Radio Kommer snart

Poddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar

Ladda ned på Google Play Installera gratis Android nästan 10 mn nedladdningar · betyg 4,8 iOS snart

Avsnitt

Book Reading - इमोशनल हायजॅक(Emotional Highjack) - या पुस्तकामधून मला टेन्शन आलंय प्रकरणाचे अभिवाचन 21.10.2021

विषय - "इमोशनल हायजॅक " - या मनोज अंबिके लिखित   पुस्तकामधून "मला टेन्शन आलंय " प्रकरणाचे अभिवाचन  पुस्तकाचे नाव - इमोशनल हायजॅकलेखक - मनोज अंबिकेप्रकाशन - माय मिरर पब्लिकेशन या जगात असं कुणीच नाही ज्याला भावना नाहीत. प्रत्येकाला भावना असतातच; मग तो लहान असो किंवा मोठा असो, कुठल्याही देशाचा, धर्माचा असो. माणूस म्हटलं की, भावना या आल्याच. माणूसच काय, प्राण्यांनाही भावना असतात. परंतु माणूस मात्र भाव...

Book Reading - उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या पुस्तकामधून कार्यारंभ प्रकरणाचे अभिवाचन 08.09.2021

विषय - "उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा" - सुरेश हावरे या पुस्तकामधून "कार्यारंभ" प्रकरणाचे अभिवाचन  सादरकर्ती -  द्वितीया सोनावणेपुस्तकाचे नाव - उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा लेखक - सुरेश हावरेप्रकाशन - रोहन प्रकाशनकेवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभ...

Book Review - एका रानवेड्याची शोधयात्रा (Eka Ranvedyachi Shodhyatra) 19.08.2021

विषय -  "एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे" या पुस्तकाचे श्री दिलीप निंबाळकर यांनी केलेले परीक्षण  "नाते निसर्गाशी" या  पुस्तकामधून  मधुन.पुस्तकाचे नाव - १. एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे - राजहंस प्रकाशन २. नाते निसर्गाशी - श्री दिलीप निंबाळकर - प्रफुल्लता प्रकाशन प्रकार - प्रवासवर्णन, निसर्ग विषयक, पर्यावरण एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे यांच्यासारखेच एखादे वेड आ...

Book Reading - मस्तानी कुलवती की कलावंतीण - काही प्रश्न 29.06.2021

विषय -  "मस्तानी कुलवती की कलावंतीण - काही प्रश्न" या प्रकरणाचे अभिवाचन  - "देवयोद्धा" या  महाकादंबरी मधुन.पुस्तकाचे नाव - देवयोद्धा प्रकार - ऐतिहासिक, थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी लेखक -  श्री काका विधाते प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन देवयोद्धा - हे पुस्तक म्हणजे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदीप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी आहे. थोरले बाजीराव पे...

Book Reading - 'वाडगाभर निर्जीव अन्न' या प्रकरणाचे अभिवाचन 23.05.2021

विषय -  "वाडगाभर निर्जीव अन्न" या प्रकरणाचे अभिवाचन  - "उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स" पुस्तकामधुन.पुस्तकाचे नाव - उदरस्थ नैवेद्य ते चिअर्सप्रकार - पाकशास्त्र, आयुर्वेदिक आहार लेखक - वैद्य  रूपाली पानसें प्रकाशन - रसिक आंतरभारती उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स - आहाराच्या पॊटात काय आहे ते किती खावे हे जाणून घेउ या... थोडक्यात काय तर या पॊटाचं गुपित ओठांवर आणू या.वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठ...

Book Review - मून टाइम (Moon Time) 07.05.2021

विषय - मराठी पुस्तक Review (Marathi Book Review )Podcast Host - Dwitiya Sapkal / Sonawaneपुस्तक परिचय  पुस्तक - मून टाइम  लेखिका - गीता बोरा  प्रकार -  माहितीपर.  पाळी, ऋतुस्त्राव याबद्दल शास्त्रोक्त माहिती देणारी, हि एक चित्रकथा आहे. वय वर्षे ८ ते १८ पर्यंतच्या मुलीं आणि त्यांच्या पालकांसाठी हे  पुस्तक आहे.  प्रकाशक - Spherule Foundation  - https://spherule.org/, Email: contact@spherule.org हे पु...

Book Review - एका लेखकाचे तीन संदर्भ (Eka Lekhakache Tin Sandarbh) 02.04.2021

विषय - मराठी पुस्तक Review (Marathi Book Review )पुस्तक - एका लेखकाचे तीन संदर्भ  लेखक - अवधूत डोंगरे  प्रकार - ललित , कादंबरी, स्वगत इत्यादी  प्रकाशक - प्रफुल्लता प्रकाशन  Buy this book online here - https://granthpremi.com/products/eka-lekhakache-tin-sandharbha Music Credits:––––––––––––––––––––––––––––––Track: SkyHigh — Enine [Audio Library Release]Music provided by Audio Library PlusWatch: htt...

Book Review - उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स (Udarasth - Naivedya Te Cheers) 07.03.2021

विषय - मराठी पुस्तक Review (Marathi Book Review )पुस्तकाचे नाव - उदरस्थ नैवेद्य ते चिअर्सलेखक - वैद्य  रूपाली पानसें प्रकाशन - रसिक आंतरभारती Music Credits:––––––––––––––––––––––––––––––Track: SkyHigh — Enine [Audio Library Release]Music provided by Audio Library PlusWatch: https://youtu.be/q-lf6x9cVXw​Free Download / Stream: https://alplus.io/skyhigh––––––––––––––––––––––––––––––

Book Review - फिरुनी नवी जन्मले मी (Phiruni Navi Janmale Mi) 25.02.2021

विषय - मराठी पुस्तक Review (Marathi Book Review )पुस्तकाचे नाव - फिरुनी नवी जन्मले मी  लेखक - अरुणिमा सिन्हा अनुवाद - प्रभाकर (बापू ) करंदीकर प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन Buy this book online - https://granthpremi.com/products/phiruni-navi-janmale-miMusic Credits:––––––––––––––––––––––––––––––Track: SkyHigh — Enine [Audio Library Release]Music provided by Audio Library PlusWatch: https://youtu.be/...

Book Review - दोन चाके आणि मी (Don Chake Ani Mi) 22.02.2021

विषय - मराठी पुस्तक Review (Marathi Book Review )पुस्तकाचे नाव - दोन चाके आणि मी  (प्रवासवर्णन )लेखक - ऋषिकेश पाळंदे प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन  Link to buy this book online -> https://granthpremi.com/products/don-chaka-ani-mi Music Credits:––––––––––––––––––––––––––––––Track: SkyHigh — Enine [Audio Library Release]Music provided by Audio Library PlusWatch: https://youtu.be/q-lf6x9cVXw​Free Down...

Lyssna på podden ग्रंथप्रेमी - Granthpremi i Replaio

Radio och poddar i en och samma app - gratis och utan konto. Installera redan idag och missa inte premiären

Ladda ned på Google Play

Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden