Bhawana
Bhavana
Poetry
Glöm inte att besöka poddens webbplats och stötta skaparen: podcasters.spotify.com
Var kan du lyssna?
Poddar i appen Replaio Radio Kommer snartPoddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar
Avsnitt
हल्ली कविता हि सुचत नाही... 03.07.2026 2:38
खूप दिवसानी लिहायला बसले कविता...सुचत नाही म्हणता म्हणता आपसूकच सुचत गेलं आणि कविता तयार झाली...
शब्द 06.10.2025 2:37
शब्दांमधून शब्दांचा विचार... शब्दांचे प्रकार..
साडी आणि ती 21.08.2025 2:19
साडी आणि ती... आणि तिच्या साड्यांचे प्रकार... लाखो लोकांच्या हृदयावर ... आजी ही करतो राज तिचा हा अवतार
माणूस आणि म्हणी 07.08.2025 2:30
काही म्हणी...काही बोलाचाली मधे आलेले वाक्य...मला विचार करायला भाग पडतात...की ते का पडले असावेत...असाच विचार मांडला आहे या कविते मध्ये...
Generation Next 26.07.2025 2:35
Generation Next... घरों घरी घडत असलेले थोड्या फार फरकाने आजकालच्या मुलांचे गोष्टी...आणि exceptions are always thier.. म्हणून अशी मुलं या कवितेत वर्जित आहेत...
हल्लीचा पाऊस 16.07.2025 2:26
पाऊस आणि कविता नातं आहे वेगळा सुचणार नाही तर मग कसा... पण हल्ली पाऊस पार दम काढतो... म्हणून ही कविता... जीवाला या पावसात सुचली...
जंगल सफारी 18.06.2025 1:57
जंगलात फिरत असताना जिकड नजर फिरवावी तिकडं निसर्ग तुम्हाला हाक मारत असता...त्या निसर्गाचा आनंद घ्यावा...
नको ती भांडण 24.04.2025 2:35
कधी बंद होणार हे एक मेकांच्या धर्मावर हल्ले... यात फक्त माणसांचे जीव गेले... आणि चांगली नाती बिघडली...
ह्या महिला दिनी 08.03.2025 2:46
हा महिला दिन आपण स्वतः चा स्वतः साजरा करू
माणसाची ओळख 30.11.2024 2:10
प्रत्येकालाच हा अनुभव आला असेल...अशी निष्णात लोक नेहमी आपल्या अवतीभवती असतात...खास त्यांच्यासाठी...
प्रेमाची गोष्ट 24.11.2024 1:55
आपलं आपलं प्रेमाची सगळ्यांच्या गोष्ट
पहिला पाऊस 28.06.2024 1:49
पहिला पाऊस आणि पाऊस सोबत तिची आठवण
मतदानाची वेळ 18.04.2024 1:56
स्वतः साठी कर ऐक दान... मित्रा कर तू मतदान..
About every women 07.03.2022 1:25
To all the womens out there lets come together and educated eachother about everything. Lets share the happiness together. Lets stand for eachother rather than against eachother.
निद्रा देवि 16.02.2022 1:56
झोपन्यातला आनंद ज्याला मिडतो त्यालाच कळतो आणि ज्याला मदत नाही तोह झूरतो. शेवटी काय सुखाची झोप महत्वाची. कविता बरीच काल्पनिक आणि थोडी गमतीशीर आहे एवढा मात्र खरा...
मला पन एक हक्काची बायको हवी 19.07.2021 1:39
नवरा जेव्हा ऑफिस ला जायला निघतो, तेव्हा बायको त्याला रुमाल देते, डब्बा देते आणि तोह घरी परत यायच्या आधीच गरम पाणी करायला ठेवते, चहा मांडते हे सर्व ती ना सांगता स्वतः अगदी मनापासून करते. पन या उलट जर बायको नौकरी करणारी असेल तर ऑफिस ला जाताना तिचा डब्बा ती स्वतः करते मग भरते पन आली ऑफिस मधून आली कि स्वतः साठी चहा करते. बायको स्वतः उमगून सर्व करते नवऱ्या साठी सगड्यांसाठी म्हणून मला वाटलं कि मला पन एक...
प्रत्यकाच्या मनातला कवि 10.07.2021 1:39
सर्वाना कविता ह्या सुचतात...कुठल्या ही विषयावर सुचतात.... आश्याच काही कविना संपर्पित ही कविता..
सध्याची परिस्थिती 28.06.2021 1:17
एक परीक्षण आपल्या आस पास जे घडत त्याचं... लोकांच.. त्यांच्या स्वभावाचा...
आई 25.05.2021 1:45
माझ्या आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
संवाद 22.03.2021 1:10
सगळ्या दुःखाचे एकच औषध ते म्हणजे मन मोकळ करून बोलने
झालं जरा दुर्लक्ष 18.03.2021 1:42
एक बाई म्हणून घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतः कडे आपण खूप दुर्लक्ष करतो पण नंतर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा स्वतः शिका स्वतः कडे लक्ष द्याला
True Love 16.03.2021 1:42
Poetry about true love ...differences that count to making your bond stronger..
Liknande poddar
Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden