Ideabrew Studios

अभिनेता-अभिनेत्री | Abhineta Abhinetri

Tv MR ↓ 60 avsnitt

अभिनेता-अभिनेत्री या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत! श्रोत्यांनो या पॉडकास्ट च्या माध्य्मातून आम्ही १९५०-१९८० या काळातील पडद्यावरची दैवतं तुमच्या पुढे उतरवणार आहोत. Stars पेक्षाही या पिडीला Actors च महत्व जास्त होत. नट अनेक होऊन गेलेत पण अभिनेता किंवा अभिनेत्री हि उपाधी फार थोड्यांच्या वाट्याला आली. आणि म्हणूनच या  पॉडकास्ट सिरीज मध्ये आम्ही पसंत केलय ते फक्त नायक-नायिकांनाच नाही तर विनोदी अभिनेते, चरित्र अभिनेते आणि एवढच काय तर खलनायकांना सुद्धा.या गोल्डन इरा मधल्या सगळ्या नट-नट्यानी अभिनय क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं... त्यांच्याही आयुष्यात प्रचंड ताण तणाव होते. कितीतरी अपमा...

Skapare

Ideabrew Studios

Kategori

Tv

Poddens webbplats

bingepods.com

Senaste avsnittet

30 okt 2023

Var kan du lyssna?

Poddar i appen Replaio Radio Kommer snart

Poddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar

Ladda ned på Google Play Installera gratis Android nästan 10 mn nedladdningar · betyg 4,8 iOS snart

Avsnitt

मेहमूद अली | Mehmood Ali 21.03.2023

1950 आणि 1960 ही अशी दशकं अशी होती जेव्हा सिनेमा गाजण्यासाठी विनोदी कलाकारांची नितांत गरज असे... मेहमूद अली, ज्याला मेहमूद म्हणून ओळखले जाते, या काळात कोणत्याही हिंदी चित्रपटाच्या यशासाठी अपरिहार्य निवड बनला होता. या अभिनेत्याने, दिग्दर्शकाने आणि निर्मात्याने चार दशकांहून अधिक काळ कॉमिक भूमिका करत करिअर केले. त्यांनी 300 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आणि 25 नामांकनांपैकी 3 फिल्मफेअर पुरस्...

राज कुमार | Raj Kumar 28.02.2023

राज कुमार, ज्यांचे मूळ नाव कुलभूषण पंडित, हे एक भारतीय अभिनेता होते जे त्यांच्या त्याच्या अनोख्या डायलॉग डिलिव्हरी आणि हिट डायलॉग्ससाठी प्रसिद्ध होते. मदर इंडिया या 1957 मधल्या ऑस्कर-नामांकित चित्रपटात ते दिसले आणि चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी 70 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांचा जन्म बलुचिस्तान मध्ये झाला. 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात, ते मुंबईला गेले आण...

भारत भूषण | Bharat Bhushan 14.02.2023

भारतीय सिने सृष्टीतील पडद्यावरला गाजेलला " शायर, संगीतकार, गायक" म्हणून भारत भूषण नेहेमीच आपल्या आठवणीत राहील. यशा बरोबरच भारत च्या आयुष्यात आले- नाव, पैसा, आणि प्रसिद्धी.. पण बॉलीवूड च्या रुपेरी दुनियेत हे यश हातातून कधी निसटून जाईल हे सांगता येत नाही.. ऐका भारत भूषण ची जगावेगळी कहाणी आपल्या "अभिनेता- अभिनेत्री" ह्या पॉडकास्ट च्या माध्यमातून... तुम्ही हा पॉडकास्ट Bingepods, JioSaavn, Spotify, App...

Sanjeev Kumar 11.02.2023

एक जमाना होता, कुठलाही नवा कलाकार अभिनय सम्राट दिलीपकुमार समोर उभं राहायला घाबरायचा... नाट्यसंस्थेतून सुरुवात करून... संघर्ष करत करत दिलीप कुमारने कसे कमावले बॉलीवूड मध्ये आपले अढळ पद... ऐकूयात अभिनेता-अभिनेत्री च्या ह्या भागात... ह्या काळातील इतर दिग्गज कलारांबद्दल अजूनही मनोरंजक माहिती साठी आजच अभिनेता-अभिनेत्री ह्या शो ला follow करा आणि rate करा. आणि आजच डाउनलोड करा Bingepods app ... Acclaimed...

ड्रीम गर्ल- हेमा मालिनी |Dream Girl- Hema Malini 10.02.2023

चाहत्यांसाठी तिचं नाव आहे -'ड्रीम गर्ल' ... कॉमेडी आणि नाट्य अशा दोन्ही क्षेत्रांतून दिलखेच अभिनय करणारी 'हेमा मालिनी' हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय, यशस्वी, आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 1961 मध्ये एका तमिळ चित्रपटातून नृत्यांगना म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि लवकरच ती एक अष्टपैलू अभिनेत्री आणि एक जबरदस्त आकर्षक परफॉर्मर म्हणून ओळखली गेली. हेमा मालिनीने 1968 साली...

नादिरा | Nadira 06.02.2023

आपण ज्यांना नादिरा म्हणून ओळखतो, त्यांचे खरे नाव फ्लोरेन्स इझेकील होते आणि त्या इराणच्या होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात आन (1952), श्री 420 (1955), पाकीझा (1972), आणि ज्युली (1975), ज्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार आणि जोश (2000) ही काही प्रमुख नावे. श्री420 मधील तिचे "मूड मूड के ना देख मूड मूड के..." हे गाणे आजही लोकप्रिय आहे, आणि दिल अपना...

ऋषी कपूर | Rishi Kapoor 20.01.2023

कपूर घराण्याच्या वारसाने मिळालेला गोंडस, गोरा, देखणा चेहरा... आपल्या अदाकारीने लाखो तरुणींना मोहून घेणारा... अभूतपूर्व स्टेज प्रेझेन्स... डिम्पल कपाडिया पासून ते दिव्या भरती, माधुरी अश्या अनेक हिरोइन्स चा रोमॅंटिक हिरो ... ऋषी कपूर... एक दिग्दर्शक आणि चरित्र अभिनेता म्हणूनही त्याची कारकीर्द फार मोठी आहे... नजीकच्या काळात त्याने केलेले नेगेटिव्ह रोल्स प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणून गेले... ऐकूयात...

शशिकला सैगल | Shashikala Saigal 19.01.2023

शशिकला सैगल (पूर्वाश्रमीची जवळकर), ज्या फक्त त्यांच्या पहिल्या नावाने ओळखल्या जाणार्‍या अशा एक भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री होत्या ज्यांनी 1940 च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि शेकडो बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. आरतीमधील नकारात्मक भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अनुपमा, फूल और पत्थर, आय मिलन की बेला, गुमराह, वक्त आणि खुबसूरत हे त्यांचे इ...

बलराज साहनी | Balraj Sahni 16.01.2023

"ऐ मेरी जोहरजबीन" हे शब्द ऐकले कि कुणालाही चटकन आठवतो तो पठाण चा वेष घातलेला, तरुण वयातला रुबाबदार, बलराज साहनी. बालपणी च्या "युधिष्ठिर साहनी" ने वयात येता येता शब्दांवर, भाषेवर, थिएटर वर आपली मजबूत पकड जमवली... पण त्याचं जीवनही इतकं सोप्प नव्हतं ... ऐकूयात बलराज साहनी च्या जीवनातील चढाव उतार ... अभिनेता-अभिनेत्री या शो च्या माध्यमातून... ह्या शो ला nakki follow करा - Bingepods, JioSaavn, Spotify,...

अमोल पालेकर | Amol Palekar 16.01.2023

अमोल पालेकर हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक साधा सरळमार्गी निरागस तरुण. राजनीगंधा चित्रपटाने त्यांची अशी करून दिलेली ओळख ना त्यांना पुसून टाकायला जमली ना आपण विसरू शकलो. मुंबईत जन्मलेला आणि मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलेल्या अमोल ने जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेतल. लहानपणी त्यांच्या घरी येणार्‍या नाट्यक्षेत्रातल्या नामवंत नटांच्या प्रभावने, अमोल ने अभिनयाचे धडे घ्यायला सुरुवात केली. हि...

Lyssna på podden अभिनेता-अभिनेत्री | Abhineta Abhinetri i Replaio

Radio och poddar i en och samma app - gratis och utan konto. Installera redan idag och missa inte premiären

Ladda ned på Google Play

Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden