Ideabrew Studios

अभिनेता-अभिनेत्री | Abhineta Abhinetri

Tv MR ↓ 60 episodes

अभिनेता-अभिनेत्री या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत! श्रोत्यांनो या पॉडकास्ट च्या माध्य्मातून आम्ही १९५०-१९८० या काळातील पडद्यावरची दैवतं तुमच्या पुढे उतरवणार आहोत. Stars पेक्षाही या पिडीला Actors च महत्व जास्त होत. नट अनेक होऊन गेलेत पण अभिनेता किंवा अभिनेत्री हि उपाधी फार थोड्यांच्या वाट्याला आली. आणि म्हणूनच या  पॉडकास्ट सिरीज मध्ये आम्ही पसंत केलय ते फक्त नायक-नायिकांनाच नाही तर विनोदी अभिनेते, चरित्र अभिनेते आणि एवढच काय तर खलनायकांना सुद्धा.या गोल्डन इरा मधल्या सगळ्या नट-नट्यानी अभिनय क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं... त्यांच्याही आयुष्यात प्रचंड ताण तणाव होते. कितीतरी अपमा...

Author

Ideabrew Studios

Category

Tv

Podcast website

bingepods.com

Latest episode

Oct 30, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

जॉय मुखर्जी | Joy Mukharjee 30.10.2023

Joy Mukherjee was part of the prominent Mukherjee-Samarth family in the Indian film industry. He made his acting debut in the early 1960s and quickly became one of the popular actors of his time. Some of his notable films include "Love in Simla," "Phir Wohi Dil Laya Hoon," and "Shagird." He was often cast as the charming and romantic hero in many of his movies. Joy Mukherjee also ventured into fil...

आघाजन बेग | Aghajan Baig 22.10.2023

He was known for comic roles and modeled himself on Bob Hope's style of acting. He appeared in over 300 Hindi films in his career between 1935 and 1986. He acted in Kikubhai Desai's (Manmohan Desai's father) Circus Ki Sundari (1941), which was popular and this helped in getting lead roles in films such as Muqabala (1942), Laheri Cameraman (1944) and Taxi Driver (1944). आगाजन होते कॉमिक भूमिकांसाठी...

शशी कपूर | Shashi Kapoor 20.10.2023

Shashi Kapoor made his acting debut as a child artist in the film "Aag" (1948) and later appeared in several successful Hindi films. He is known for his versatile acting and charming personality, which earned him a large fan following. Some of his notable films include "Deewar," "Kabhie Kabhie," "Namak Halaal," and "Jab Jab Phool Khile." He also acted in English-language films and international pr...

मुमताज | Mumtaz 21.09.2023

यश, कीर्ती आणि वैभव तुमच्यातील आंतरिक व्यक्तीला बदलू शकतं. क्रीडा जगात असो किंवा चित्रपट, जिंकण्यासाठी, नेमकं कुठे थांबायचे हे जाणणं आवश्यक आहे. मुमताज पहिल्यांदा 1952 मध्ये 'संस्कार'मध्ये बालकलाकार म्हणून दिसली. 14 वर्षांच्या छोट्या कारकिर्दीत तिने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका केल्या. मुमताजला १९९७ मध्ये फिल्मफेअरने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. 'अभिनेता-अभिनेत्री' या Bin...

भानुरेखा | Bhanurekha 19.09.2023

हिंदी चित्रपटातील एक बेधडक, बिनधास्त आणि तितकीच सुंदर अभिनेत्री म्हणजे 'भानुरेखा गणेशन'... आपली आवडती 'रेखा' ! आपल्या रूपानं आणि अदाकारीनं आज हि दर्शकांच्या मनावर राज्य करणारी कला, गुणाने सम्पन्न अभिनेत्री रेखा! तिचं संपूर्ण आयुष्य च जणूकाही controversies आणि रोमंचाने ने भरलेली एक कादंबरी आहे... हि प्रेक्षकांच्या नजरे पुढे तर दिसतेय... पण आत खोलवर कितीशी गुपित तींत दडलीयेत... कुणास ठाऊक? जाणून घ्य...

प्रेम नाथ | Premnath 17.09.2023

प्रेम नाथ च्या काही ठळक भूमिका ज्या सहज नजरे समोर उभ्या राहतात त्या म्हणजे - तीसरी मंझिल, जॉनी मेरा नाम, तेरे मेरे सपने, बॉबी, रोटी कपडा और मकान, धर्मात्मा आणि कालीचरण ह्या सिनेमातल्या. दोस्तांनो, खरं तर हि भारतीय चित्रपट इतिहासातील काही सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर्स हिंब्दी चित्रपटांची नाव आहेत. एक मध्यवर्ती खलनायक किंवा सहायक अभिनेता म्हणून 'प्रेमनाथ मल्होत्रा' ने खूप नाव कमावलंय. प्रेमनाथ हा एक अत...

सुलोचना लाटकर | Sulochana Latkar 15.09.2023

Sulochana Latkar is an Indian actress who has primarily worked in Marathi and Hindi cinema. She was born on July 30, 1928, in Solapur, Maharashtra, India. Sulochana Latkar is known for her versatile acting and has appeared in numerous films and television shows over the years. She made her acting debut in Marathi cinema in the 1940s and gained recognition for her performances in various Marathi fi...

उषा किरण | Usha Kiran 13.09.2023

उषा किरण (1932-2000) एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट आणि रंगमंच अभिनेत्री होती. ती हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये दिसली आणि तिच्या अष्टपैलू अभिनय कौशल्यासाठी प्रसिद्ध होती. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल तिला अनेक पुरस्कार मिळाले. ऎका सिनेतारकांबद्दल मनोरंजक माहिती "अभिनेता-अभिनेत्री" वर ...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा. Usha Kiran (1932-2000...

Meena Kumari | मीना कुमारी 19.08.2023

Meena Kumari, born Mahjabeen Bano, was a legendary Indian actress who is considered one of the greatest actresses in the history of Hindi cinema. She was born on August 1, 1933, in Bombay. Meena Kumari's career spanned from the 1950s to the early 1970s, and she is known for her remarkable acting talent and her ability to portray complex and emotional characters on screen. Meena Kumari made her act...

Mala Sinha | माला सिन्हा 18.08.2023

Mala Sinha is an Indian actress who primarily worked in Hindi cinema during the 1950s, 1960s, and early 1970s. She made her debut in the film industry with "Badshah" in 1954 and went on to become one of the leading actresses of her time.  Some of Mala Sinha's notable films include "Dhool Ka Phool" (1959), "Gumrah" (1963), "Himalay Ki God Mein" (1965), "Do Kaliyaan" (1968), and "Aankhen" (1968), am...

Nutan Samarth Bahl | नूतन समर्थ बहल 16.08.2023

Nutan is regarded as one of the finest actresses of her time and is remembered for her versatile performances in a wide range of roles. Nutan made her acting debut at the young age of 14 in the film "Hamari Beti" (1950). She gained recognition and popularity with her performances in films like "Seema" (1955), for which she won her first Filmfare Award for Best Actress. Nutan was often associated w...

Ashok Kumar | अशोक कुमार 14.08.2023

Ashok Kumar, born Kumudlal Ganguly (October 13, 1911 – December 10, 2001), was a legendary Indian actor who is often referred to as the "Father of Indian Cinema" and "Dadamoni." He had a prolific career spanning several decades and is considered one of the finest actors in the history of Indian cinema. Kumar's contributions to the film industry were diverse and groundbreaking. One of Ashok Kumar's...

Utpal Dutt | उत्पल दत्त 12.08.2023

Utpal Dutt (March 29, 1929 – August 19, 1993) was a renowned Indian actor, director, and playwright. He is considered one of the most influential figures in Indian theater and cinema, known for his exceptional acting skills and his contributions to both art forms. He acted in a wide range of films, spanning different languages and genres. He is particularly remembered for his roles in Satyajit Ray...

नलिनी जयवंत | Nalinii Jayvant 10.08.2023

1950 ते 1960 या दशकातील ब्युटी क्वीन म्हणजे नलिनी जयवंत. पंचकोनीचेहेरा, आडवा बांधा, केसांचा बॉब कट आणि ओठांवरच सुंदर हास्य हे नलिनी च वैभव पडद्यावर बघताना प्रेक्षक देहभान विसरायचे. अशोक कुमार बरोबर तिची जोडी पडद्यावर चांगलीच जमली होती. समाधी, संग्राम, शेरू व मिस्टर एक्स सारख्या चित्रपटात ही जोडी प्रेक्षकांनी खूप पसंत केली. त्यानंतर देव आनंद बरोबर ची तिची जोडी आणि त्यांचे बरेच चित्रपट त्याकाळी गाजल...

मनोज कुमार | Manoj Kumar 07.08.2023

उपकार, रोटी कपडा और मकान, क्रांति, पूरब पश्चिम सारखे चित्रपट आणि त्यातली एका पेक्षा एक सुरेल गाणी पडद्यावर साकारणारा एक उमदा रुबाबदार नट म्हणजे मनोज कुमार. 1960 च्या दशकात तो मिस्टर भारत या नावाने इतका प्रसिद्ध झाला की नंतर अनेक चित्रपटात त्याच नाव भारत असच होत. निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्याने अनेक यशस्वी चित्रपट दिले. त्यातले 'वो कौन थी' आणि 'हरियाली और रास्ता' हे खूप गाजले. शहीद मधला त्याने...

गुरु दत्त | Guru Datta 03.08.2023

अतिशय संवेदनशील नट आणि निर्माता असं दुर्मिळ मिश्रण असलेल व्यक्तिमत्व म्हणजे गुरु दत्त. त्याच्या संवेदनशील स्वभावामुळा त्याने कित्येक मनाला भावणारे चित्रपट नट म्हणून आणि निर्माता म्हणून चित्रपट सृष्टीला बहाल केले. मात्र याच स्वभावामुळ त्याला वैयक्तिक आयुष्यात टीका व अपयश सहन होत नसे. प्यासा आणि कागज के फूल सारख्या चित्रपटातून त्याच खरं आयुष्य प्रतिबिंबीत होत होत. गीता रॉय/दत्त शी आधी प्रेम मग विवाह...

मोतीलाल | Motilal 01.08.2023

वयाच्या 23 व्या नौदलात अधिकारी बनण्याची स्वप्नं घेऊन मुंबईत आलेला मोतीलाल अपघातानेच हिन्दी चित्रपट सृष्टीत आला. बोलके डोळे, भुवयांची तणावलेली धनुष्ये, भव्य कपाळ आणि संपन्न घरात जन्मल्या वावरल्या मुळे त्याचात असलेला दिलखुलासपणा ही त्याची खासियत. स्वभावता कलंदर असलेला, संस्थानिक आणि श्रीमंत माणसात वावरणारा मात्र निर्मळ अंतकरणात सदैव माणुसकीचा झरा असलेला असा मोतीलाल पडद्यावर आणि पडद्या बाहेर सारखाच व...

देव आनंद | Dev Anand 31.07.2023

1950 च्या दशका पासून आजतागायत एव्हर ग्रीन हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर पहिलं नाव येत ते म्हणजे देव आनंद. त्याच ते प्रसन्न ताज टवटवीत रूप, नजरेतले मिश्किल इशारे आणि हळुवार शब्दात प्रियतामेशि चाललेल हितगुज हे सगळं मनाला भावत. बाजी, CID, मुनीमजि, पेईंग गेस्ट, काला बाजार, नौ दो ग्यारह असे एक ना दोन, कित्येक यशस्वी चित्रपट केवळ देव आनंद आणि त्यातली अप्रतिम गाणी यांचा प्रेक्षकांनी तृप्त होऊ पर्यन्त आनंद घ...

देवेन वर्मा | Deven Varma 27.07.2023

कुठलेही अंगविक्षेप न करता, आचारट विनोदाचा आश्रय न घेता काही मोजक्याच विनोदी कलाकारांनी प्रेक्षकांना भरपूर हसवल त्यात एक नाव नक्कीच घ्यावं लागेल आणि ते म्हणजे देवेन वर्मा. कधी नायकाचा मित्र, कधी भाऊ तर कधी घरचा नोकर, भूमिका कोणतीही असो, देवेन आपली छाप सोडून जायचा. प्रेक्षक नक्कीच त्याच्या भूमिकांची दखल घेत आणि लक्षात ठेवत. तो नेहमी म्हणायचा, नट अपयशी ठरला तर अन्य कुठल्याही भूमिका करून परत यशस्वी हो...

बिना रॉय | Beena Roy 24.07.2023

1950 च्या दशकात रुपेरी पडद्याला पडलेल एक सुंदर स्वप्न म्हणजे बिना रॉय. घार्‍या डोळ्यांची जादू, कमानदार भिवयांची दिलाखेचक तिरंदाजी, लाडिक ओठांची हालचाल, सरळ नासिका आणि मिश्किल हास्य यांनी सकारलेल्या अनारकली मध्ये ती 100 टक्के शोभून दिसली. हे सगळं प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून राहिलय. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि अभिनय एखाद्या वक्तिमत्वात एकवटण हा दुर्मिळ योगायोगच म्हणायला हवा. हिन्दी चित्रपट सृष्टीत...

Biswajit Chatterjee | बिस्वजित चॅटर्जी 24.07.2023

आपल्या नैसर्गिक अभिनय आणि मोहक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जाणारे, बिस्वजित चॅटर्जी यांनी बंगाली चित्रपट आणि हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकांच्या हृदयावर गेली अनेक वर्षे राज्य केले आहे. कोलकात्यात वाढलेल्या बिस्वजित चॅटर्जी यांचा अभिनय प्रवास बंगाली चित्रपटांपासून सुरू झाला. माया मृग आणि दुई भाई सारख्या यशस्वी बंगाली चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर बिस्वजित चॅटर्जी हिंदी चित्रपटांकडे वळले. बीस साल बाद नंतर...

Randheer Kapoor | रणधीर कपूर 21.07.2023

रणधीर कपूर प्रथम बालकलाकार म्हणून श्री 420 (1955) आणि दो उस्ताद (1959) मध्ये दिसले. 1968 मध्ये राजेंद्र कुमार अभिनीत झुक गया आसमान (1968) या चित्रपटाद्वारे ते सहाय्यक दिग्दर्शक बनले. रणधीर कपूर यांनी कल आज और कल (1971) मधून अभिनय आणि दिग्दर्शनात पदार्पण केले, ज्यात त्यांची पत्नी, वडील आणि आजोबा देखील होते. आर.के. बॅनरखाली निर्मित हा चित्रपट सरासरी यशस्वी ठरला. त्याच्या पदार्पणानंतर, त्याने सलग तीन...

Sunil Dutt | सुनील दत्त 19.07.2023

सुनील दत्त हे भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणी होते. 1950 आणि 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात दत्त हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख कलाकारांपैकी एक होते. 1968 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले. रेडिओपासून सुरुवात करून, उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवून, सुनील दत्त दक्षिण आशियातील सर्वात जुने रेडिओ स्टेशन रेडिओ सिलोनच्या हिंदी सेवेवर प्रचंड लोकप्रिय होते. त्यांनी...

Vaijanti Mala | वैजयंती माला 19.07.2023

वैजयंती माला यांनी जवळपास दोन दशके हिंदी चित्रपटांवर राज्य केले. मोठे आणि सुंदर डोळे, शांत चेहरा आणि हृदयस्पर्शी हास्य, तिने बॉलीवूड ते टॉलिवूडपर्यंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवला. दक्षिण भारतीय अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख देणारी अभिनेत्री म्हणून ती गणली जाते. दाक्षिणात्य चित्रपटात काम केल्यानंतर वैजयंतीमाला यांनी 1951 मध्ये 'बहार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले....

Seema Deo | सीमा देव 17.07.2023

सीमा देव ही 60 च्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री होती आणि ती पूर्वी नलिनी सराफ या नावाने ओळखली जात होती.. त्या ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेते अजिंक्य देव आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनय देव यांच्या आई आहेत. ऎका सिनेतारकांबद्दल मनोरंजक माहिती "अभिनेता-अभिनेत्री" वर ...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा. Seema Deo...

Listen to the अभिनेता-अभिनेत्री | Abhineta Abhinetri podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.