Sakal Media

"राज"कारण " Rajkaran

News MR ↓ Episoade: 137

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...

Vizitează neapărat site-ul podcastului și susține-i creatorul: audiowallah.com

Autor

Sakal Media

Categorie

News

Site-ul podcastului

audiowallah.com

Cel mai nou episod

13 nov. 2026

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android 10 mil.+ descărcări · nota 4,7+ iOS în curând

Episoade

अमानुष अत्याचार, धगधगतं मन अन् हादरवून टाकणारं हत्याकांड 14.12.2024

फुलन देवी यांची चंबळच्या खोऱ्यात दहशत होती. अल्पवयीन असताना झालेल्या अमानुष अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्यांनी बंदूक उचलली होती.

देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे पंतप्रधान 06.12.2024

देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मदतीनं उपाययोजना केल्या होत्या.

एेतिहासिकः पाच वर्षे अन् निकालही... 29.11.2024

गेली पाच वर्षं महाराष्ट्रानं अनुभवेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींवर एकदाचा पडदा पडला आहे.

जेव्हा एका मतानं झाला दोघांचा पराभव... 22.11.2024

 कर्नाटक आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवारांचा विजय केवळ एका मतानं हुकला होता.

अन् छगन भुजबळांना घाम फुटला, ते भूमिगत झाले! | Rajkaran Podcast 15.11.2024

शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांना घाबरून भूमिगत झालेल्या छगन भुजबळ यांना डॉ. पद्मसिंह पाटील यांनी संरक्षण दिलं होतं.

टपाली मतांनी झाला होता लोकनेत्याचा पराभव 08.11.2024

पतंगराव कदम हे 1980 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.

मार्गारेट अल्वा, प्रभा रावः कणखर महिला नेत्या 01.11.2024

काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा आणि प्रभाव राव यांचं प्रशासकीय कौशल्य वाखाणण्याजोगं होतं.

अन् विठ्ठलराव तुपे पाटलांनी पुण्याच्या 'भाईं'ना आस्मान दाखवलं 25.10.2024

शरद पवारांचे खंदे समर्थक विठ्ठलराव तुपे पाटील सामाजिक कार्यामुळे पुण्यातील घराघरांत पोहोचले होते.

लातूरचा नावलौकिक वाढवणारे 'आप्पा' 18.10.2024

वैद्यकीय, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात डॉ. गोपाळराव पाटील यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. 

पगार, पेन्शन विद्यार्थ्यांवर खर्च करणारे शिक्षणमहर्षी 11.10.2024

मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी आग्रही राहिलेल्या आलुरे गुरुजींनी डोनेशन न घेता शिक्षकांची नियुक्ती केली.

मातब्बर राजघराण्यातील आई-मुलातील गाजलेला वाद 04.10.2024

 माधवराव शिंदे आणि त्यांच्या मातुःश्री राजमाता विजयाराजे यांच्यातील वाद टोकाला गेले होते.

कथित सिंचन घोटाळ्यांचा रंजक प्रवास 27.09.2024

सिंचन घोटाळ्यांच्या आरोपावरून दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, मात्र त्यातून विशेष काही समोर आले नाही.

गुजरातेत केशुभाईंनी रचला भाजपचा पाया 10.08.2024

केशुभाई पटेल हे गुजरातचे लोकनेते होते. गुजरातेत भाजपची पायाभरणी त्यांनी केली होती.

अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी 02.08.2024

शिवसेनेत आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती.

कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या आणि शिवसेना 26.07.2024

परळचे तत्कालीन आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या कामगार संघटनांवरील वर्चस्वाच्या लढाईतून झाली होती. 

यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखेंना पराभूत केलं, पण... 05.07.2024

1991 च्या लोकसभा निवडणुकीत अहमनगरमध्ये शरद पवार-बाळासाहेब विखे पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता.

वसंतदादा पाटीलः गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री 29.06.2024

राज्यातील सहकार, शिक्षण क्षेत्रातील प्रगतीची मुहूर्तमेढ वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रोवली होती.

वरचढ होण्याच्या भीतीने अंतुले यांना दखवला 'हात' 22.03.2024

1999 च्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची लढत चंद्रकांत खैरे यांच्याशी झाली होती. हा मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला असला तरी मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. बाहेरुन आलेले अंतुले वरचढ ठरतील अशी भीती काही काँग्रेस नेत्यांना होती.  

...सुबोध मोहितेंचे विमान जर चुकले नसते तर? 01.03.2024

नशिबात नसलं तर समोर आलेलंही हाती लागत नाही असं काहीसं माजी मंत्री सुबोध मोहितेंबाबत झालंय….एक विमान चुकल्यानं त्यांची विधान परिषदेची आमदारकी गेली आणि तेव्हापासून त्यांचं नशिब त्यांना सतत हुलकावण्या देतं….

मराठ्यांचा लढवय्या, जिगरबाज योद्धा (Maratha Reservation And Manoj Jarange Patil) 24.11.2023

बहुतांश राजकीय नेते मराठा समाजातील असतीलही, मात्र मराठा समाजातील सर्वच नागरिक श्रीमंत नाहीत. शेतीची विभागणी झालीये..... त्यामुळे बहुतांश जणांना चार-पाच एकरांपेक्षा अधिक जमीन नाही. त्याच पावसाचा भरवसा नसतो. पिके आली तरी त्याला भाव मिळेल की नाही याची शाश्वती नसते. महागाईचे संकट तर पाचवीला पूजलेलेच आहे. ही परिस्थिती अनुभवल्यामुळेच जरांगे पाटील यांनी हा गरजवंत मराठ्यांचा लढा सुरू केलाय

अकारण बदनाम आझमघढ | Infamous Azamgarh | RAJ’KARAN PODCAST 12.05.2023

अबू सालेम, जयपूर, अहमदाबाद दिल्ली बाँबस्फोटांच्या सूत्रधारांमुळे आझमगडचं नाव  एकेकाळी चर्चेत आलं होतं. पण देशविरोधी कारवायांचं केंद्र म्हणून आझमगडला बदनाम करण्यापूर्वी त्याच्या इतिहासात डोकावल्यास वेगळंच सत्य समोर येतं.

मथुराचा लढा (Changes in Rape Related Law due to Tribal Girls fight) 10.03.2023

बलात्काराबाबतच्या कायद्यात आज अनेक कडक तरतुदी आहेत...या तरतूदी सहजासहजी केल्या गेलेल्या नाहीत...या तरतुदी बदलण्यात कारणीभूत ठरली ती एक अनाथ आदिवासी मुलगी...या मुलीसाठी देशभर छेडल्या गेलेल्या लढ्याची दखल राज्यकर्त्यांना आणि न्यायालयांना घ्यावी लागली आणि त्यातून बलात्कार कायद्यातले बदल अंमलात आले...

खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळ | Politics in Cricket and Sports Field 27.01.2023

बऱ्‍याच वर्षांनंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत खरी निवडणूक झाली….राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार संघटनेच्या अध्यक्षपदी निवडले गेले…त्यानंतर आता या संघटनेकडून अपेक्षा वाढल्या आहेत…  

राज आणि राणें एकत्र आले असते तर? 28.10.2022

 नारायण राणे आणि राज ठाकरे हे दोन्ही उद्धव ठाकरेंचे विरोधक…मग हे दोघं एकत्र का आले नाहीत असा प्रश्न साहजिकच पडतो….खरंच का नाही आले दोघं एकत्र…

A Dispute Between Sharad Pawar and Madhavrao Godbole | का झाले होते शरद पवार आणि माधवराव गोडबोलेंमध्ये वाद... 14.10.2022

 दिवंगत माजी केंद्रीय मंत्री माधवराव गोडबोले हे चर्चेतलं व्यक्तिमत्त्व....दिल्लीत त्यांच प्रस्थही मोठं होतं....याच गोडबोलेंनी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची बाबरी प्रकरणात पाठराखणही केली होती...हेच गोडबोले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात एकदा चांगलेच वाद झाले होते.....

Ascultă podcastul "राज"कारण " Rajkaran în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice