Minal Bhalerao
Minal Bhalerao
Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.
Autor
Minal Bhalerao
Categorie
Site-ul podcastului
Cel mai nou episod
18 iun. 2024
Unde asculți?
Podcasturi în aplicație Replaio Radio În curândPodcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor
Episoade
😃 रिजेक्शन ❌ 13.09.2020 15:16
आयुष्यामध्ये प्रत्येक जण कधी ना कधीतरी रिजेक्शन ला सामोरे जातो. माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे. त्यातून तुम्हाला नक्कीच एक चांगला संदेश मिळेल अशी अपेक्षा आहे. 😊
🤔 प्रेमात का पडावं?🤗❤️ 12.09.2020 10:51
प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी प्रेमात पडावं आणि त्यामध्ये काही ना काही गमतीजमती घडत असतात तर त्याबद्दलच आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😊👍
❌ व्यसन ❌ 11.09.2020 10:20
आजकाल बरेचसे लोक व्यसनाच्या आहारी जातात आणि तरुण पिढी तर जास्तच. त्यामुळे लोक व्यसनाच्या आहारी का जातात? त्याची कारणे काय? आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेला आहे. आवर्जून ऐका आणि व्यसनांच्या आहारी जाऊ नका 😊👍
आवड जपून ठेवा !🤗✨ 10.09.2020 12:24
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी निवडी असतात आणि त्या जपून ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. किती काहीही झालं तरी आपण या गोष्टीज करत राहणं सोडलं नाही पाहिजे. माझ्या आवडी निवडी बद्दल माझा अनुभव सांगत आहे. 😊🤗
संधी गमावू नका ! 👍 10.09.2020 6:27
नवीन काहीतरी शिकायला मिळणे ही एक चालून आलेली संधीच असते. ती संधी गमावू नका. 😊👍
शिक्षक दिवस 👩🏫👨🏫 05.09.2020 5:35
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 👍
मास्क 😷😅 04.09.2020 6:18
मास्क संदर्भात काही गमती जमती 😷😃👍
😃चिऊ काऊची गोष्ट!😃 03.09.2020 5:30
लहानपणी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही गोष्ट ऐकली असेल आपल्या आई कडून किंवा आजीकडून. तीच गोष्ट मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😃❤️
😃चिऊ काऊची गोष्ट! 😃 03.09.2020 5:48
लहानपणीच्या आठवणी. 😃❤️
💚 मानसरोवर स्टेशन 🚉 02.09.2020 9:19
नवी मुंबई मधील अनेक स्टेशनांपैकी एक सुंदर स्टेशन म्हणजे मानसरोवर स्टेशन. आवर्जून भेट द्या.😃💚
आमचा लॅपटॉप 👩💻👨💻❤️ 01.09.2020 12:50
मी वापरलेल्या अनेक वस्तूंपैकी एक माझा लॅपटॉप आहे जो माझ्या मनाच्या अतिशय जवळ आहे. या लॅपटॉप ने मला माझ्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत आणि त्याच संदर्भात आज मी या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.
आय.आय.टी. मंबई इंटरव्यू 👩🏭😃 31.08.2020 12:13
आय. आय. टी. मुंबई मध्ये मी तीन वेळा पी.एच.डी चे इंटरव्यू दिले आहेत. त्या संदर्भातला माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.😃👍
बायोडेटा लग्नाचा ! 👩❤️👨😅 30.08.2020 5:40
नोकरी व पीएचडी साठी मी आतापर्यंत भरपूर इंटरव्यू दिले आहेत आणि त्यासाठी बायोडेटा सुद्धा व्यवस्थित बनवलेले आहेत. परंतु आज रोजी मला लग्नासाठी बायोडेटा बनवायला सांगितला गेला तर माझी गंमतच झाली. 😅
बँकेतला अनुभव🏦🏧😅 29.08.2020 14:13
मागचे दोन दिवस बँकेत जाणे झाले काही कामानिमित्त आणि बरेच दिवसांनी बँकेत गेल्यानंतर जे वातावरण अनुभवलं, त्या बद्दलच काही गोष्टी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेले आहेत. 😅
शेवटचा दिवस- सी. के. टी. महाविद्यालय ❤️🤗 28.08.2020 17:17
आज रोजी मी सी.के.टी. महाविद्यालयातील माझा प्रवास थांबवून एका नवीन प्रवासासाठी पुढे जात आहे. सी.के.टी महाविद्यालयाशी संबंधित माझ्या भरपूर आठवणी आहेत. त्या फक्त एकाच पॉडकास्ट मध्ये सांगणं शक्य नाही. त्यामुळे काही ठराविक आठवणी आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगितलेले आहेत. आवर्जून ऐका!😀👍
बिनधास्त 😃👻 27.08.2020 5:31
कोरोना च्या परिस्थितीमध्ये लोक खूप घाबरून गेले होते परंतु तशी परिस्थिती आता राहिलेली नाहीये. आज मी आणि माझी आई बाजारात गेले असताना आम्ही काही प्रसंग अनुभवले तेच मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे. 😃
भावंडे 🤗❤️ 26.08.2020 3:12
आपल्यापैकी बहुतेक जणांचे भाऊ किंवा बहीण असतात आणि त्यांच्यासोबत कधीकधी आपल्याला वेळ घालवायला संधी मिळते. माझे माझ्या भावंडांसोबत घालवलेले काही क्षण आजच्या परकास मध्ये थोडक्यात सांगत आहे आणि बऱ्याच दिवसांनी त्यांना भेटून कसं वाटलं हे सांगितलेला आहे.
निर्णय !👍 25.08.2020 4:23
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी न कधी अशी वेळ येते की त्यांना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळेस योग्य निर्णय काय ह्या बाबतीत प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असतात. मग आपण घेतलेला निर्णय हा योग्य आहे की चुकीचा हे बरेचदा कळत नाही. आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगितलं आहे की निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नक्की ऐका आणि मला तुमची प्रतिक्रिया कळवा.
🎤🎶 ऑडिशन्स 💃👩🎤 24.08.2020 9:43
लहानपणापासून मी कधी नृत्य किंवा गाण्यासाठी ऑडिशन्स दिले आहेत आणि त्यासंबंधीचा माझा अनुभव आपल्यासोबत शेअर करत आहे.
सण कसा साजरा करावा? 🎉😃 23.08.2020 7:13
सध्या गणेशोत्सवामध्ये प्रत्येक जण आपले दुःख विसरून आनंदमयी वातावरणात विलीन झाले आहेत. सण साजरा करणे म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? हे मी या पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे.
संशय ! 🤔🧐 22.08.2020 5:30
आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या अवतीभवती असणाऱ्या लोकांवर अनेक गोष्टीवरून संशय घेत असतो. सध्या कोणाच्या परिस्थितीमुळे आपल्या मधली ही सवय खूपच वाढली आहे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे मी या पॉडकास्ट मध्ये सांगितलेला आहे.
प्रश्न विचारा !👍 21.08.2020 6:30
कुठलीही गोष्ट करत असताना आणि या समाजामध्ये वावरत असताना आपण प्रश्न विचारत नसतो. समाजामध्ये काही बदल घडवायचा असेल तर आपण प्रत्येक गोष्टी बद्दल प्रश्न विचारले पाहिजेत. लहान मुलेही खूप प्रश्न विचारत असतात आणि त्याबद्दलच या पॉडकास्ट मध्ये मी सांगितले आहे.
जेवणाचा डब्बा 🍱 Tiffin Box 😋 20.08.2020 12:16
शाळेत व कॉलेजमध्ये असताना सगळेजण डबे घेऊन जातात. त्या क्षणांच्या काही गमतीजमती मी आज या पॉडकास्ट मध्ये सांगितल्या आहेत. होस्टेलमध्ये असतांना आम्हाला जेवणाचे डबे यायचे तर त्या वेळेचे सुद्धा काही प्रसंग सांगितलेले आहेत.😀
आजन्म विद्यार्थी 👩🎓👨🎓 19.08.2020 9:10
विद्यार्थी असणे म्हणजे कॉलेज आणि शाळेमध्ये जाऊन नुसतं शिक्षण घेणे हेच नव्हे. तर खरा विद्यार्थी म्हणजे जो आयुष्यभर शिकत राहतो वेगवेगळ्या अनुभवातून आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांपासून. आजच्या पॉडकास्ट मध्ये आजन्म विद्यार्थी असणे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमधून नेहमी शिकत राहणे असा संदेश मी दिला आहे. 👍
वडापाव 😋😅 18.08.2020 25:17
मला वडापाव फार आवडतो आणि त्याच्याशी संबंधित माझ्या खूप सार्या आठवणी आहेत. त्याच मी या पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या आहेत. तुमच्या वडापावच्या आठवणी देखील मला कळवा. 😋
Podcasturi asemănătoare
Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice