ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
Kasturi Kulkarni Joshi
Where to listen?
Podcasts in the app
Replaio Radio →
Coming soon
Podcasts are coming to the app soon - install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Woman Bike Racer Aishwarya Pise 17.10.2023 7:44
नवप्रेरणा चौथी - भारतीय महिला बाईक रेसर ऐश्वर्या पिसे हिची गोष्ट नक्की ऐकूया .
714 - Great Indian Golf Player Aditi Ashok ( महिला गोल्फ खेळाडू अदिती अशोक ) 16.10.2023 7:27
नवप्रेरणा तिसरी . भारतीय महिला गोल्फ खेळाडू अदिती अशोक हिची नवप्रेरणा देणारी गोष्ट नक्की ऐकूया .. नवप्रेरणा घेऊया ..👍
712 - Great Indian scientist - " Rocket woman Dr Ritu Karidhal Shriwastav " 15.10.2023 8:36
नवरात्री विशेष उपक्रम .. ' गजर नारीशक्तीचा .. गोष्ट एका प्रेरणादायी महिलेची ...! ' पुढील 9 दिवस " नवप्रेरणा " या विशेष कथामालेतील पहिली गोष्ट आहे - ' रॉकेट वूमन डॉ रितू करीधाल श्रीवास्तव ..' यांची . तेव्हा नक्की ऐकूया .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
713 Chandryan 3 - Kalpna Kalahasti 15.10.2023 6:19
नवप्रेरणा 2 - चांद्रयान 3 च्या सहयोगी प्रकल्प संचालक कल्पना कालाहस्ती यांची प्रेरणादायी गोष्ट नक्की ऐकूया .
711 - योग्य शिक्षा .. 14.07.2023 2:17
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी हा उपक्रम खास मुलांसाठी तसेच सर्व रसिक श्रोत्यांच्या आनंदासाठी सुरू करीत आहे . साध्या , सोप्या गोष्टीतुन मुलांना योग्य संस्कार घडविण्याचा हा माझा , एक छोटासा प्रयत्न आपल्याला आवडल्यास आपली अमूल्य दाद नक्की द्या ..
710 - साप आणि खेकडा 13.07.2023 2:14
आपल्या लाडक्या उपक्रमात ऐकूया .. ही एक छोटीशी गोष्ट ..
709- तोरणागड ! 06.06.2023 7:29
शिवराज्याभिषेक दिनापासून ऐकूया रोज एका किल्ल्याची बहारदार गोष्ट .. ' गुढी स्वराज्याची - ओळख गडकिल्ल्यांची ..! ' या विशेष कथामलेत .. चला तर गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । '
708 - रायगड 05.06.2023 11:40
शिवराज्याभिषेक दिनापासून ऐकूया , ' गुढी स्वराज्याची - ओळख गडकिल्ल्यांची ..! ' ही गड किल्यांची ओळख करून देणारी अनोखी कथामाला .. सर्वप्रथम ऐकूया - ' रायगड किल्ल्याची गोष्ट ' नक्की ऐका आणि आपल्या अमूल्यप्रतिक्रिया द्या . आपल्या मुलांनाही या गोष्टी जरूर ऐकवा .' चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । '
707 - dr Abdul Kalam autobiography Wings Of Fire ( अग्निपंख अभिवाचन भाग 5 ) 24.03.2023 6:43
Dr Abdul Kalam यांच्या अग्निपंख या प्रेरणादायी आत्मचरित्राचे क्रमशः अभिवाचन .
706 - dr Abdul Kalam autobiography Wings Of Fire ( अग्निपंख अभिवाचन भाग 4 ) 16.02.2023 11:37
आयुष्य बदलवून टाकणारे प्रेरणादायी विचार ऐकूयात भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रातून .. अग्निपंख या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन भाग - 4
Dr Abdul Kalam's Autobiography - Wings of Fire - अग्निपंख - 3 14.02.2023 7:43
डॉ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या प्रेरणादायी आत्मचरित्राचे क्रमशः अभिवाचन भाग - 3 .. नक्की ऐका आणि आपला अमूल्य प्रतिसाद द्या .
Dr A P J Abdul Kalam - ' Wings of Fire ' part - 1 13.02.2023 10:37
Audio Book - Wings of Fire ( अग्निपंख ) पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन . नक्की ऐका अब्दुल कलाम यांचा आयुष्य बदलवून टाकणारा जीवनप्रवास ..🙏🙏
704 - शब्द मागे घेता येत नाहीत .. 12.02.2023 4:08
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।
703 - Positive Thoughts of Dr Abdul Kalam 20.01.2023 1:22
" गोष्टी सकारात्मकतेच्या "अंतर्गत डॉ अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार जरुर ऐका 👍
702 - positive Thoughts of Dr Abdul Kalam 19.01.2023 2:08
" गोष्टी सकारात्मकतेच्या " अंतर्गत आयुष्य बदलविणारे सकारात्मक विचार .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । '
701 - गोष्टी सकारात्मकतेच्या .. Dr Abdul Kalam's Moral Thoughts - 1 18.01.2023 1:56
डॉ अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार ऐकूयात आपल्या " गोष्टी सकारात्मकतेच्या " या नवीन मध्ये ... यात आपण ऐकणार आहोत , डॉ अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार रोज एक याप्रमाणे ..👍 चला गोष्टी ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । जीवन सुंदर करूया । 👍
700 - पूर्ण समर्पण ! 11.01.2023 4:51
स्वामी विवेकानंद जयंती विशेष एक खूप प्रेरणादायी गोष्ट ..नक्की ऐकूया .मित्रानो , आपल्या ऐकू आनंदे संस्कारगोष्टी या उपक्रमातील आजची ही 700 वी गोष्ट आपल्यासाठी घेऊन येताना खरंच खूप आनंद होत आहे . आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत म्हणून 700 गोष्टी मी आनंदाने रेकॉर्ड करू शकले . आणि माझा आवाज तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवू शकले .. यापुढेही हा प्रवास चालूच राहील , ही खात्री देते .. पण तुम्ही मात्र ऐकत रहा आ...
699 - कर्माचे फळ 10.01.2023 4:04
एक राजा आणि त्याच्या 3 मंत्र्यांची गोष्ट .. नक्की ऐका .. ' चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । '
ज्ञानाची सावली । सावित्री माऊली - 698 02.01.2023 4:23
#सावित्रीबाई फुले जयंतीविशेष गोष्ट .. नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "
697 - कर्माचा हिशोब ..! 01.01.2023 7:13
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
696 भाकरीची शिदोरी ! 29.12.2022 2:48
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
695 - संस्कार ! 10.12.2022 5:55
एक खूप सुंदर गोष्ट ... नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍
694 - डोळ्यांवर पट्टी 20.11.2022 3:15
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
693 - ईश्वर सोबतच आहे ..! ' God is with Us..! 18.11.2022 3:43
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
692 - बेबीचा राग .! 15.11.2022 4:11
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।
About the podcast
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Author
Kasturi Kulkarni Joshi
Category
Podcast website
Language
MR
Episodes
729
Latest episode
7 iun. 2026
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.