Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

'अखेर आर्यन खानला जामीन मंजूर ते पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.... 28.10.2021

1. वायू प्रदुषणाचा थेट प्रजनन क्षमतेवर परिणाम; अभ्यासातील निष्कर्ष2. भारताला पूर्ण स्वातंत्र्यच! भाजप प्रवक्त्याच्या भाडेतत्वावरील दावा चूकीचा....3.  अखेर आर्यनला जामीन मंजूर -  किंग खान शाहरुखला दिलासा 4.  भारताची लष्करी ताकद वाढली, अग्नी ५ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी5. ड्रग्ज घेणाऱ्यांना तुरुंगाऐवजी सुधारगृहात पाठवावं - रामदास आठवले6. 'हे मंगळसूत्र की कामसूत्र'; सब्यसाचीवर भडकले नेटकरी7. गुप्टि...

मुंबई डबेवाल्यांची 'रोटी बँक' बंद? ते पेगासस प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 27.10.2021

1. डायनासोर पृथ्वीवर पुन्हा 'राज्य' करणार? अर्जेंटिनात सापडली 100 अंडी2.  पेगासस पाळत प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तीन सदस्यीय समिती स्थापन3.  मुंबई डबेवाल्यांची 'रोटी बँक' बंद? बेघरांवर उपासमारीची टांगती तलवार4.  RBI कडून दोन बँकांना दंड, महाराष्ट्रातील 'या' बँकेचा समावेश5. भारत-पाक युद्धाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'इन्फन्ट्री डे' साजरा  6.'मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवण्यापेक्षा..';...

50 एअर होस्टेसची जगानं घेतली दखल ते समीर वानखेडेंच्या कुटूंबाला जाळून टाकण्याची धमकी 26.10.2021

1.   Elon Musk चा इतिहास; एका दिवसात कमावले 2.70 लाख कोटी रुपये2. 50 एअर होस्टेस पोहोचल्या भरचौकात अन् त्यांनी कपडेच उतरवायला सुरुवात केली3.  कॅप्टन अमरिंदर यांच्याशी मैत्रीबाबत पाकिस्तानी महिला पत्रकाराचा खुलासा4. WhatsApp मध्ये मोठा बदल! पेमेंट करण्यासाठी द्यावा लागणार ID प्रूफ!5. परमबीर सिंग यांचा पगार थांबवला; फरार घोषित करण्याची तयारी सुरू6.  काय सांगता, आरोग्यभरतीचा पेपर आधीच लीक; MPSC समन्व...

लष्करानं पंतप्रधानांनाच नेलं पळवून ते समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीम 25.10.2021

1. 'हा' देश उपासमारीच्या मार्गावर! UN च्या रिपोर्टमधून समोर2.  LGBTQ : फक्त स्त्री-पुरुषांनाच लग्न करण्याची परवानगी, केंद्राची उच्च न्यायालयात माहिती3. देशावर सत्ता राबवणाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला वंचितच ठेवलं; मोदींचा काँग्रेसवर आरोप4.  मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतींच्या कन्येचे धर्मांतर; होणार हिंदू5.  लष्करानं देशाच्या पंतप्रधानांनाच नेलं पळवून6. स्वस्त सोनं घेण्यासाठी उरले फक्त पाच दिवस!7. जगाती...

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची डील ते दिवाळीनंतर वर्क फ्रॉम बंद? 24.10.2021

1. ला पाल्मा ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारसाच्या नद्यांनी शहराची झाली राख2. भारतात AY.4.2 व्हेरियंटमुळे हाय अलर्ट; ब्रिटनमध्ये घातलाय धुमाकूळ3. दिवाळीनंतर वर्क फ्रॉम बंद? Infosys, Wipro, TCS चा मोठा प्लॅन4. "उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे थांबवा", शाहांवर निशाणा5. दोन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीटची परीक्षा - न्यायालयाचा आदेश6. 'जर शाहरुख बीजेपीचा नेता असता तर'; महाराष्ट्रातल्या मंत्र्...

EWS आरक्षण धोक्यात ते जीआरमध्ये औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर 23.10.2021

१) कोरोनामुळे भारतीयांचं आयुष्य दोन वर्षांनी घटलं; अभ्यासातील दावा२) महागाईचा असाही भडका; माचीसचेही भाव पेटणार३) अत्याधुनिक इलेक्ट्रिक सायकल्सना पसंती४) ...तर EWS आरक्षण रोखू'; सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला झटका५) ऑक्टोबर हिटमुळं जेष्ठ नागरिक, लहान मुलं उष्माघातानं त्रस्त६) मला कुठलेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत - परमबीर सिंह७) T-20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील खास रेकॉर्डवर नजर८) और...

अनमोलनं बदलला अमेरिकन लष्कराचा इतिहास ते अभिनेत्री सुधा चंद्रन यांची CISF नं मागितली माफी 22.10.2021

1. 'या' भारतीय शीख महिलेनं 218 वर्षांनंतर अमेरिकन लष्कराचा बदलला इतिहास2. 'कलम 370 दहशतवादाचं मूळ, काँग्रेसनं 1952 मध्ये बीजे पेरली' - योगी आदित्यनाथ3. सणासुदीच्या काळात FDA ची करडी नजर;4. ...तर 'त्या' व्यक्तीचा जीव वाचला असता, लालबाग भीषण आगीत एकाचा मृत्यू5.  चर्चा अभिनेत्री सुधा चंद्रन यांची, अखेर CISF नं माफी मागितली6.  आमिरच्या जाहिरातीवर भाजप खासदार भडकले; 'नमाजच्या नावाखाली..'7.  T20 विश्वचष...

वर्षभरात समीर वानखेडेंना पाठवणार तुरुंगात ते लसीकरण पूर्ण झालेलंच स्थळ हवं 21.10.2021

1.  वर्षभरात समीर वानखेडेंना तुरुंगात टाकणार: नवाब मलिक2. मुस्लिम विवाह करार, तर हिंदू विवाह संस्कार - हायकोर्टाचं निरीक्षण3. लसीकरण पूर्ण झालेले स्थळ हवे; 75 टक्के वधु-वरांची अपेक्षा4. देशाला कोरोना लशींचे मजबूत कवच, महामारीविरोधात १०० वर्षे लढा देईल5. शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार पण रस्ते अडवता येणार नाहीत6. गर्भपात, अफेअरच्या बातम्या देणाऱ्या युट्यूब चॅनल्सना समंथाचा दणका7. मँचेस्टर युनायटेड खे...

किंग खानच्या आर्यनला जामीन नाहीच ते अमेरिकेत 43 लाख लोकांनी सोडली नोकरी 20.10.2021

1. अमेरिकेत चांगला पगार, बोनस असूनही 43 लाख लोकांनी सोडली नोकरी2. ...म्हणून लसीच्या ट्रायलसाठी मुलांचा सहभाग कमी; जाणून घ्या कारण3. झोमॅटो वादाच्या भोवऱ्यात... पुन्हा मागितली माफी!4. गीता गोपीनाथ देणार IMF चा राजीनामा, 'हे' आहे कारण5. परमबीरसिंह 'नॉट रिचेबल', राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती6. दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांना महाराष्ट्रापेक्षा चौपट नुकसान भरपाई7. पाकिस्तानचा संघ कायमच बढाया मारत अ...

चीननं वाढवलं जगाचं टेन्शन ते 'प्यार किया तो'....खासदारांचा तरुणांना प्रेमाचा सल्ला 19.10.2021

1. चीननं वाढवलं जगाचं टेन्शन, कारण....चीन हायपरसॉनिक मिसाइलमधुनही करु शकतो अणवस्त्र हल्ला...2. हॉटेल्स, दुकानं पूर्वीप्रमाणं सुरु होणार; नवी नियमावली जाहीर3.  राजेश टोपेंनी दिले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत....4. बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले; काय आहे अमेरिकेची भूमिकाअमेरिका म्हणाली, 'हिंदूंना त्यांचा धर्म...'5. उत्तर प्रदेशात ४० टक्के जागा महिलांना6. कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्स मध्य...

चिंताजनक, भारतीयांची उंची होतेय कमी ते 'नासा'चा चंद्रावर वाय-फाय नेटवर्क प्लॅन! 18.10.2021

1.  'नासा'चा चंद्रावर वाय-फाय नेटवर्कचा प्लॅन!2. चिंताजनक... भारतीयांची उंची कमी होतीय!3. पुण्याच्या ११ वर्षीय लेखकाचं पुस्तक ठरतंय Best Selling Crime Novel4. ऑस्ट्रेलियाने भारतीय तरुणाला धाडलं मायदेशी5. NSG कडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी, IAF बेसवर कमांडोज तैनात6.  "राज ठाकरे जाणार अयोध्येला, २३ तारखेला मिळणार सगळी उत्तर"7. द्रविड यांच्या नियुक्तीची औपचारिकता सुरू8. कुठं हिमालय, कुठं टेंगूळ राऊता...

राज ठाकरेंच्या नावानं मागितली खंडणी ते फक्त ५०० रुपयांत सोने खरेदी? जाणून घ्या.... 17.10.2021

1.  ‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात भारतातील युवा वर्ग अग्रेसर....2. उत्तराखंड, केरळमध्ये मुसळधार; महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट3. फक्त ५०० रुपयांत सोने खरेदी? जाणून घ्या 'मास्टर प्लॅन'4.  सिद्धूंचा काँग्रेसवर लेटरबॉम्ब! सोनिया गांधींना चार पानी पत्र5.  राज ठाकरेंच्या नावानं मागितली खंडणी; फिल्म इंडस्ट्रीतील तिघांना बेड्या6. 'आता कसा बोलला'!, अखेर विकी कौशलनं दिली गोड बातमी7. CSK पहिलं रिटेन्...

राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस? ते NCB शी संबंधीत फ्लेचर पटेल कोण? 16.10.2021

१) पर्यायी ऊर्जानिर्मिती! पागे, जेऊरकर यांच्या संशोधनाला पेटंट२) कोळसा संपला तर निम्मा भारत अंधारात? जाणून घ्या जगात साठा किती?३) IPL : पुरस्कार विजेते झाले मालामाल; वाचा कुणाला किती रक्कम?४) पाकिस्तानला महागाईच्या झळा! गॅस, तूप आणि मटणाचे दरात वाढ५) राज्यात पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; जाणून घ्या कारण६) दिल्ली, यूपी, हरियाणात वायू प्रदूषण वाढलं७) ...आणि मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला...

हिंदूस्थान निर्लज्ज लोकांचा देश ते दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार पैसे 15.10.2021

1.  चिंताजनक! भारतात उपासमारी वाढली; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानची स्थिती चांगली2. RSS: ड्रग्ज, OTT, बिटकॉईन; काय म्हणाले मोहन भागवत?3.  चीनमध्ये गूगल, फेसबूकनंतर LinkedIn पण होणार बंद!4. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांची प्रकृती बिघडली5. अफगाण, इराण, पाक यांच्या कंटेनरवर अदाणीच्या बंदरात बंदी6. ‘काटोलकन्या’ एमपीएससीत राज्यात द्वितीय7.  दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ मार्गांनी येणार...

आर्यन आणखी पाच दिवस तुरुंगात ते गर्भपाताच्या नियमांमध्ये बदल 14.10.2021

1.  आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला....न्यायालयानं निकाल ठेवला राखून2. गृहमंत्री अमित शहांनी दिला पाकिस्तानला पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचा इशारा...3.  Abortionच्या नियमांमध्ये बदल! काय आहे जाणून घ्या....4. भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा5. बैलांच्या नसबंदीवर प्रज्ञा सिंह ठाकूर संतप्त; लागलीच आदेश मागे6. अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिझला ED ने बजावलं समन्स...

20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरु ते 'स्टारकिड्स' देश सोडण्याच्या तयारीत 13.10.2021

1. 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये होणार सुरु, काय आहे नवीन नियमावली..2. सर्दी - खोकल्याचाही करावा लागतोय खुलासा,  रशियाचे पंतप्रधान झालेत आक्रमक3. एनसीबी, सीबीआय आणि ईडीचा भाजप वापर करतेय - शरद पवार    4. PM मोदींचे नवीन सल्लागार अमित खरे कोण आहेत?5.  अल्टिमेटम देऊनही सरकारनं आश्वासन पाळलं नाही - संभाजीराजे6. 'स्टारकिड्स देश सोडण्याच्या तयारीत'7. विराट, मॅक्सवेल अन्..."; RCBने 'या' खेळाडूंना रिटेन क...

मोबाईलमुळे संधिवाताचा धोका ते शाहरुखच्या मुलामुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत 12.10.2021

1. संपूर्ण देशात 'ब्लॅकआऊट'! इंधन संपलं, पैसाच नाही... नेमकं काय झालंय...2. World Arthritis Day : सारखा मोबाईल पाहताय, वेळीच आवरा, होईल संधिवात3. मानवधिकारांच्या मुद्द्यांचा सोयीनं वापर कऱणाऱ्यांना मोदींनी झापलं...काय म्हणाले ऐका...4. "ज्या शाळेत महिला शिक्षक जास्त तिथं भांडणं जास्त"; शिक्षणमंत्र्याचं अजब विधान5. स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची तिसरी यादी जाहीर6. शाहरुखच्या मुलामुळे माजी मुख्यमंत...

महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद ते शेतात राबणाऱ्या नवदुर्गेची प्रेरणात्मक गोष्ट 11.10.2021

1. भारत - चीन चर्चा पुन्हा निष्फळ, कारण...2. महाराष्ट्र बंदला कसा मिळाला प्रतिसाद....जाणून घ्या....3.  कुटूंबातील 3 एकर शेती 17 एकरवर नेणारी नवदुर्गा (प्रेरणात्मक स्टोरी, नवरात्री स्पेशल)4. तालिबान काय म्हणतंय यावर नाही तर काय करतंय यावरुन अमेरिका घेणार निर्णय5. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, 5 जवानांना वीरमरण6.  आर्यन खानचा मुक्काम बुधवारपर्यंत न्यायालयीन कोठडीतच!7. टायगर अभी जिंदा है! धो...

मोदी हुकूमशाह आहेत? अमित शाह म्हणाले ते शाहरुखच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी 10.10.2021

1.  काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं वर्चस्व? हिंदू-शिख कर्मचाऱ्यांना हवीय बदली, कारण....2. कोरोनाग्रस्त मातांच्या नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली3.   PM मोदी हुकूमशाह आहेत? अमित शाह म्हणाले...4. टाटारस्तानात रशियाचं विमान क्रॅश; 19 जणांचा मृत्यू5. 'स्वखर्चाने घेतलीय लस; हटवा मोदींचा फोटो'; हायकोर्टात याचिका6.  शाहरुखच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी: त्यानं कबूल की...7. वॉर्नर अन् SRH मध्ये ट...

साहित्य संमेलन 19 नोव्हेंबरपासून ते आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका 09.10.2021

१) जागतिक टपाल दिन : 'टपाल' हा इतिहासाचा मौल्यवान ठेवा२) बारा वर्षात एकदाही बुडवली नाही शाळा; विद्यार्थ्याचा अनोखा विक्रम३) साहित्य संमेलन 19 नोव्हेंबरपासून घेणे शक्य - ठाले पाटील४) कांगो : नदीत बोट उलटून 51 जणांना जलसमाधी; 69 बेपत्ता५) Pune : थेट महाविद्यालयात होणार लसीकरण६) महाराष्ट्रावर ‘जवाद’चे संकट; मराठवाड्याला बसणार जोरदार फटका!७) आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका; BYJUs ने थांबवल्या जाहिराती ...

माझी बहिण म्हणून कारवाई केली असेल तर मग ते का झाली मुंबईच्या एअरपोर्टवर प्रचंड गर्दी... 08.10.2021

1.  टाटाने बोली जिंकली, ५३ वर्षानंतर एअर इंडियाची घरवापसी2. अजित पवार यांची बहिण म्हणून कारवाई केली असेल तर मग......काय म्हणालेत पवार ऐका....3. मुंबईच्या एअरपोर्टवर घडलं काय?, जाणून घ्या सविस्तर4. गुरमीत रामरहिम सिंग दोषीच! रणजीत सिंग हत्याप्रकरणी CBI कोर्टाचा निकाल5. नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा, दोन्ही विजेते 'पत्रकार'6. Drugs Case: आर्यन खान आणि अरबाज मर्चंटचा जामीन फेटाळलाय.7. ब्लँक चेक देतो...

वीस वर्ष, मोदींची एकही सुट्टी नाही ते कोरोना काळात श्रीमंतांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ 07.10.2021

1. फेसबुकचा अतिरेक लहान मुलांसाठी धोकादायक, संशोधनातील माहिती2.  राजकारण भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीचं, मनेका, वरुण गांधींचे नाव वगळले3. कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत ५० टक्क्यांची वाढ4.  लखीमपूर प्रकरणाचा अहवाल द्या; कोर्टाचे योगी सरकारला निर्देश5.  PM मोदींनी २० वर्षे एकही सुट्टी न घेता काम केलं - अनुराग ठाकूर6.  Bigg Bossच्या घरात जाण्याआधी 'डॅडी'च्या जावईने घेतला मोठा निर्णय7....

कोण आहे केपी गोसावी? ते LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ 06.10.2021

1. कोण आहे केपी गोसावी? आर्यनसोबता सेल्फी झाला होता व्हायरल2. कॉग्रेस डगमगतेय, राजीनामा सत्र थांबता थांबेना...3. तुमच्या नावानं फेसबूकवर बनावट अकाउंट आहे, कशी कराल तक्रार4.  रसायनशास्त्राचं नोबेल जाहीर, दोन जणांची नावं5. शेतकऱ्यांना चिरडणारी कार आमची, पण...6. NCB वर टीका करणाऱ्यांना क्रांती रेडकरचं सडेतोड उत्तर7.  महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ; डिझेल शंभरीजवळ8. क्रुझवर काहीच...

व्हाट्स अप, फेसबूक, इंस्टा का झालं ठप्प? ते प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात FIR 05.10.2021

1. WhatsApp, Facebook, Instagram ठप्प झालं की केलं?2. गुरुवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडणार, काय आहेत नियम3. लखीमपूरची तुलना जालियनवाला बाग हत्यांकांडाशी - ज्येष्ठ नेते शरद पवार4. बायडेन यांच्या एका फोन कॉलसाठी पाकिस्तानची धडपड, मध्यस्थाची घेतली मदत5. प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात FIR; शांतता भंग केल्याचा आरोप6. टुकार मालिका कशा बंद होतील?; प्रशांत दामलेंचं भन्नाट उत्तर7. देशाच्या 14 वर्...

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत ते करबुडव्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर 04.10.2021

1. तणावाचं कारण काय? अफगाणिस्तानात चीनच्या लष्करी विमानांचं लँडिंग2. राज्यातील शाळा आजपासून सुरु, मुख्यमंत्री काय म्हणालेत...3.  कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत; 'SC'चं शिक्कामोर्तब, जाणून घ्या सविस्तर4. पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ! PM इम्रान खान अडचणीत5. देशातील- जिल्हा बँका बंद होणार नाहीत - सतीश मराठे6.  आर्यन खानसह तिन्ही आरोपी विदेशी ड्रग्स तस्करांच्या संपर्कात7. करबुडव्यांच्या...

Ouça o podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos