Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

भाजपशी संबंधित Tek Fog App उघडकीस ते राज्यात वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू? 06.01.2022

1. ओमिक्रॉन सौम्य आहे म्हणणं घातक - WHO2. PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत दिली माहिती3. भाजपशी संबंधित Tek Fog App उघडकीस; फेक न्यूज आणि शिवीगाळ करणारी यंत्रणा4. राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट5. म्हाडा परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर6. "..म्हणून सलमानशी ब्रेकअप केलं"; अखेर अभिनेत्रीने केला खुलासा7. जोकोविच सरकारच्या ताब्यात; सर्बिया - ऑस्ट्रेल...

आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर ते राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे... 05.01.2022

1. राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे - टोपे2.  राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद3. Appleचा रेकॉर्ड! केवळ काही दिवसांत 40 कोटीहून अधिक आयफोन्सची विक्री4. आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर; 'सुरक्षेचा घोळ' म्हणत पंजाबमधील रॅली रद्द5. आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे यांच्यात जुंपली, वाद चव्हाट्यावर6. 'घाईघाईने RIP लिहिण्याच्या या जगात..'; सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीची विनंत...

ओमिक्रॉननंतर आता 'IHU' एन्ट्री ते पुण्यातील शाळा 30 जानेवारीपर्यत बंद 04.01.2022

1. Apple ने रचला इतिहास...तर Blackberryने गाशा गुंडाळला2. कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट सापडला....3. ओमिक्रॉननंतर आता 'IHU' एन्ट्री; फ्रान्समध्ये आढळला कोविडचा नवा व्हेरियंट4.  पुण्यात 1 ते 9 वी पर्यतची शाळा 30 जानेवारीपर्यत बंद5.  इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ने दिली मंजुरी6. PDCC Election |माजी अध्यक्षांना धक्का; पवार, दांगट, चांदेरे यांची बाजी7. मोहम्मद हाफीज निवृत्तीनंतर लगेच वाकड्...

पाकिस्तानी म्हणे कोरोना केव्हाच गेला ते समीर वानखेडेंची बदली, पुन्हा मूळ विभागात 03.01.2022

1.   28 टक्के पाकिस्तानी छाती ठोकून सांगतात, 'कोरोना पूर्णपणे संपलाय'2. वैद्यकीय सुविधांसाठीचा निधी खर्च करा, अन्यथा उशिर होईल - केंद्र3. ओबीसींचा Empirical Data मार्चपर्यंत मिळणार : अजित पवार4. अखेर समीर वानखेडेंची बदली; आता 'या' विभागात करणार काम5. ठरलं..! राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 23 जानेवारीला6. मुंबईतील नववीपर्यंतच्या शाळा 'या' तारखेपर्यंत राहणार पुन्हा बंद7.  इम्रान खानच्या घटस्फोटीत पत्नीवर...

नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब ते सर्व सरकारी वाहनं असणार इलेक्ट्रिक 02.01.2022

1. नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब; NCB पुन्हा रडारवर2. लग्न ठरलं सुपर स्प्रेडर; नवरीच पॉझिटिव्ह, मंत्र्यांसह राज्यपालही होते उपस्थित3. आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा,  सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक4. EWS आरक्षणाची ८ लाख उत्पन्न मर्यादा कायम, केंद्राची माहिती5. कोरेगाव-भीमा : चार लाख अनुयायांची उपस्थिती, ५ जण कोरोना पॉझिटिव्ह6. मिलिंद सोमणचं 'हटके सेलिब्रेशन'!, पत्नीसोबत 110 किमीची दौड7....

मुंबईकरांना नगरविकास खात्याची मोठी भेट ते सध्या लॉकडाऊनचा विचार नाही 01.01.2022

१) नव्या वर्षात नवं टेन्शन; मुंबईतील हवा बिघडली!२) ऑफिसमध्ये तासन्-तास बसणं महिलांसाठी धोक्याचं३) थर्टी फर्स्टनंतर देशात कोरोनाचा उद्रेक, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण४) वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १३ भाविकांचा मृत्यू५) मुंबईकरांना मोठी भेट... 500 स्केअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी६) इस्रायलमध्ये 'फ्लोरोना'चा पहिला रुग्ण; वाचा काय आहे प्रकरण?७) 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण नोंदणीला सुरूवात८) सध...

बँकेनं चुकून हजारो लोकांना पाठवले 1300 कोटी ते गावच्या पोरांना शेअर मार्केटचं वेड 31.12.2021

1. तरुणाईला लागले शेअर बाजाराचे वेड2. 1 जानेवारीपासून काय होणार स्वस्त, काय होणार महाग? जाणून घ्या3. LGBTQ समाजाबद्दल मुनगंटीवार नेमकं काय बोलले? जाणून घ्या4. बँकेने चुकून हजारो लोकांना पाठवले 1300 कोटी,5. 31st आधी नवी नियमावली, संध्याकाळपासून पार्क, समुद्रकिनारे, मैदाने बंद6. ड्रॅगनचा विळखा... चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 भागांची नावं बदलली7. भारताच्या माजी कर्णधाराला मिळाला डिस्चार्ज, कोरोनाची झा...

मुंबई-पुण्यात ओमिक्रॉनचा समुह संसर्ग ते आठवी पास कालिचरण एवढे चर्चेत कसे? 30.12.2021

1.  Omicron : बूस्टर डोस ओमिक्रॉनवर प्रभावी; संशोधनात आलं समोर2. 5G म्हणजे काय? आणि हे तंत्रज्ञान भारतात कसे काम करेल? जाणून घ्या3. मुंबई-पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात - डॉ. प्रदीप आवटे4. मुख्यमंत्री मास्क लावतात, मोदी लावत नाही, आम्ही त्यांना करतो फॉलो - राऊत5.  कर-दंड भरून उरलेले परत द्या; १९६ कोटी जप्त झालेल्या पीयुष जैनची मागणी6. मुघलांना निर्वासित म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांवर भ...

Neelam Gorhe Podcast : महिला अत्याचाराविरोधातील आवाजाला 'शक्ती' देणारा कायदा! 30.12.2021

विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार आणि राज्यपाला यांच्यात झालेल्या खडाजंगीवरुन यावेळचे विधीमंडळ अधिवेशन गाजले.....असं असलं तरी....या अधिवेशनात अनेक सकारात्मक कायदे संमत झालेत.... त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास....महिला अत्याचाराविरोधातील शक्ती कायद्याचा करावा लागेल....हा कायदा या अधिवेशनात पारीत होण्यासाठी, कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत....विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अत्यंत...

राज्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता ते थर्टीफर्स्टसाठी नवी नियमावली जाहीर 29.12.2021

1. Omicron : राज्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता; राजेश टोपेंचे दिले संकेत2. Brain implant : न टाईप करता पहिल्यांदाच थेट मेंदूतून ट्विट3.  राज्यपालांचं पत्र फुटलं! 'मुख्यमंत्र्यांचा मजकूर धमकीवजा'4. मुंबई-पुण्यासह दीडशे शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ5.   थर्टीफर्स्ट आणि नववर्ष सोहळ्यासाठी नवी नियमावली जाहीर6. अपघातानंतर 'बचपन का प्यार' फेम सहदेव आला शुद्धीवर7. SA vs IND: शमी ठरतोय कपिल पाजींपेक्षाह...

कोरोनावरील Molnupiravir गोळीला मंजूरी ते राजामौली बनवणार 'महाभारत' 28.12.2021

१) Molnupiravir गोळीला मंजूरी, कोरोनाविरोधात किती प्रभावी? वाचा सविस्तर२) नवीन आर्थिक वर्षात 15 मिनिटं जास्त काम केल्यास मिळणार ओव्हरटाईम?३) देशात सुरु होणार 5G पर्व; 'या' सहा शहरांना मिळणार पहिला मान४) भारतात आणखी दोन कोविड लसींना मंजुरी५) ओमिक्रॉनची धास्ती! महाराष्ट्रासह चार राज्यांनी लागू केले प्रवास निर्बंध६) 'महाभारत' मोठ्या पडद्यावर;अर्जुन-कर्णाच्या भूमिकेत हे दोन कलाकार७) रहाणेनंतर बोलँडनं...

गॅस सिलिंडरबद्दल सरकारचा नवा प्लॅन ते साप चावल्याप्रकरणी सलमान खानचं स्पष्टीकरण 27.12.2021

१) 'जालियनवाला हत्याकांडा'च्या बदल्यासाठी ब्रिटीश महाराणीच्या हत्येचा प्रयत्न२) गॅस सिलिंडरबद्दल सरकारचा नवा प्लॅन; सबसिडी मिळणार की बंद होणार?३) आरोग्य सेवांच्या बाबतीत केरळ देशात अव्वल; उत्तर प्रदेश सर्वात वाईट!४) राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय५) राज्यपालांचं पत्र आलं..."विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य"६) साप चावल्याप्रकरणी सलमान खानचं स्पष्टीकरण७)...

भारत अर्थव्यवस्थेत फ्रान्स, ब्रिटनला टाकणार मागे ते बॉलीवूडचा भाईजान सलमानला सर्पदंश 26.12.2021

1. भारताची अर्थव्यवस्था दोन वर्षात फ्रान्स, ब्रिटनला टाकेल मागे - रिपोर्ट 2. मुलांना कोणती लस देणार? नोंदणी कशी होईल? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर! 3. तरूणांपेक्षा ज्येष्ठांचे मद्य सेवन करण्याचे प्रमाण अधिक; संशोधनातून माहिती आली समोर 4. ‘ओमिक्रॉन’मुळे अमेरिकेतील विमानसेवा ठप्प 5. 1 जानेवारीपासून ऑनलाईन फूड डिलिव्हरी मागवणे महागणार? वाचा सविस्तर 6. कृषी कायदे पुन्हा येणार असं म्हटलंच नाही, कें...

फोनची स्क्रिन ठरवते आपला मूड ते राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता 24.12.2021

१) जीवाणूंचा नाश करतील विषाणू; 'फॅग थेरपी' ठरेल महत्त्वाचे टूलकीट२) रिकामी होऊ शकतात लाखो बँक खाती; इंटरनेटवर Log4jचा धोका३) कोरोनावर घरीच उपचार करता येणाऱ्या टॅब्लेटला अमेरिकेत मंजुरी४) राज्यात पुन्हा पाऊस बरसणार, थर्टिफर्स्टआधी मुसळधार!५) Vodafone SMS : जगातील पहिल्या 'SMS' चा लिलाव६) हरभजनची मोठी घोषणा; सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती७) उत्तर प्रदेशची निवडणूक पुढे ढकला, सभांवर बंदी घ...

चीननं भारताची गाढवं पळवली ते अखेर शक्ती कायदा विधेयकाला एकमतानं मंजूरी 23.12.2021

विमान प्रवासात ओमिक्रॉनचा धोका सर्वाधिक : IATA  डेटिंग अ‍ॅपपासून किसिंगपर्यत नेटकऱ्यांनी गुगलवर सर्च केले अनेक प्रश्न  मैत्रीण आहे म्हणजे ती तुमच्या लैंगिक वासनेसाठी उपलब्ध असते, असं नाही: POCSO कोर्ट  चीननं भारताची गाढवं पळवली; कारण वाचून हैराण  दारु पिणे आणि खरेदी-विक्रीसाठी वय २५ वरून २१ वर्षे; हरयाणाचा निर्णय  भारताचा 'पेबल्स' चित्रपट 'ऑस्कर'मधून बाहेर: अंतिम यादीत प्रवेश नाहीच  विराट - गांगुल...

दुबईच्या राजानं दिली 5 हजार कोटींची पोटगी ते मोदींची नक्कल जाधवांना पडली भारी, मागितली माफी 22.12.2021

1. दिल्ली, महाराष्ट्रानं वाढवली देशाची चिंता; ब्रिटेनमध्ये १४ मृत्यू2. उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पक्षांना द्यावी लागणार पेपरमधून माहिती3. मोदींची नक्कल, विरोधकांचा आक्षेप; भास्करराव जाधव म्हणाले...4. गाई पवित्र आहेत, त्यांची खिल्ली उडवण्याचं धाडस करू नका - HC5. OBC आरक्षणाचा प्रश्न मार्गी? राज्याकडून 430 कोटींचा निधी जाहीर6. घटस्फोटानंतर ५० कोटी रुपये उकळल्याचा आरोप करणाऱ्याला समंथाचं...

21 वर्षांखालील मुलं लग्न करू शकत नाहीत, पण... ते TET परिक्षेत ५०० उमेदवारांचे निकाल बदलले 21.12.2021

माणसासारखा विचार करणारे अल्गोरिदम, नवा आविष्कार सरकारची मोठी कारवाई, 20 'Anti India' यूट्यूब चॅनल्सवर घातली बंदी '21 वर्षांखालील मुलं लग्न करू शकत नाहीत, पण लिव्ह इन मध्ये राहू शकतात दहावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर बिग बॉसच्या ग्रँड फिनालेची जोरदार तयारी सुरू; जाणून घ्या सर्वकाही TET पेपरफुटी प्रकरण: तब्बल ५०० उमेदवारांचे निकाल बदलले रवी शास्त्रींच्या एका वाक्यानं मला उद्धवस्त केलं - आर आश...

ऐश्वर्या राय बच्चनच्या मागे ED चा फेरा ते तुकाराम सुपेंच्या घरात २ कोटींचं घबाड 20.12.2021

Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय बच्चनला EDचे समन्स  मुलांना मिळणार आडनाव ठरवण्याचा अधिकार;येथे बदलतोय नावाबाबतचा कायदा  गँगवार संपलं! बीडमध्ये कुत्र्यांच्या जीवावर उठलेली माकडं जेरबंद......  योगींचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात ६ महिन्यांसाठी संपांवर बंदी  गुजरात : 400 कोटींचे हेरॉइन जप्त; पाकिस्तानी बोटीसह  जण ताब्यात6. पेपरफुटी प्रकरण: तुकाराम सुपेंच्या घरातून आणखी २ कोटींचं घबाड जप्त  ऋषभ...

शास्त्रज्ञानं घडवला कोर्टात बॉम्बस्फोट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनं रोखलं... 19.12.2021

 गोवाच्या वाट्याला सर्वात जास्त संघर्ष- PM मोदी  पत्नीच्या आजारपणानं शास्त्रज्ञाला बनवलं आरोपी  क्रिप्टो क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कसे मिळतात रिवॉर्ड्स; जाणून घ्या सविस्तर   सुवर्ण मंदिरातील घटनेनंतर पुन्हा कपूरथाळा येथे विटंबना; तरुणाला अटक  तीन दिवसांत '100 कोटी'! 'स्पायडर मॅननं' रचला इतिहास   फिलिपाइन्समध्ये विध्वंस! चक्रीवादळात 75 जणांचा मृत्यू, लाखो बेघर  साक्षीनं शेअर केली धोनीसोबतच्या पार्ट...

ओमिक्रॉन, डेल्टा करु शकतात 'सुपर स्ट्रेन' ते मतदार ओळखपत्रही होणार आधारशी लिंक 18.12.2021

१) "ओमिक्रॉन, डेल्टा एकत्रितपणे 'सुपर स्ट्रेन' तयार करू शकतात"२) आता बस, मेट्रोनंतर रेल्वेतही महिलांना मिळणार खास सुविधा३) वर्ष संपायच्या आधीच उरकायला हवीत 'ही' आर्थिक कामं४) थंडीने गारठला उत्तर भारत; दिल्लीतील तापमान ६ अंश सेल्सिअस५) फायझरचे घेतले तीन डोस; तरीही मुंबईतील व्यक्ती ओमिक्रॉनबाधित६ आता मतदार ओळखपत्रही आधारला लिंक करावं लागणार?७) घणसोलीत कोरोनाचा स्फोट; 18 शालेय विद्यार्थांना लागण८) "म...

मधुराणी प्रभुलकर म्हणतेय,''स्त्रीला मित्र असले तर बिघडलं कुठे!'' 18.12.2021

सिनेमा,नाटक,मालिकांमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशाच कलाकृतीतनं तिनं काम केलं. कारण पूर्वीच्या मालिकांमधनं दाखवली जाणारी पुरुषप्रधान संस्कृती तिला पटायची नाही, दागिने घालून स्वयंपाकघरात राबणारी स्त्री तिला रुचायची नाही म्हणून मालिकांपासनं लांब राहणं तिनं पसंद केलं. पण आता 'आई  कुठे काय करते' मालिकेत 'अरुंधती' साकारल्यानंतर मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून ती म्हणाली,''चुकलंच माझं. मी खूप...

हसलात तर शिक्षा, दारु प्यायल्यास मृत्यूदंड ते TET परीक्षा प्रकरणात कोटींची उलाढाल 17.12.2021

1. ना हसू, ना आनंद, दारु प्यायल्यास मृत्यूदंड! उत्तर कोरियात अजब कायदा2. ओमिक्रॉनवर प्रभावी फायझरच्या गोळीला आपत्कालीन मंजुरी3. काही दिवस एकत्र राहणं ‘लिव्ह इन’ नाही; हायकोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण4.  ISIS मध्ये 66 फायटर्स भारतीय वंशाचे; अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये खुलासा5. पेगॅसेस प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला झटका6. निवडणुकीच्या तारखा जाहीर, आयोगाने सरकारचा OBC प्रस्ताव फेटाळला7. लवप्रीत...

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी ते मनसेच्या रूपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादीत 16.12.2021

1.  मानवनिर्मित वस्तूचा पहिल्यांदाच सूर्याच्या वातावरणाला स्पर्श2. शीना बोरा जिवंत! इंद्राणी मुखर्जीचा पत्रातून केला धक्कादायक दावा3. हदयरोग टाळायचायं, व्हिटॅमिन डी घेण्यासाठी बसा उन्हात..4. Apple ने पुन्हा 'वर्क फ्रॉम होम' वाढवले; आता कर्मचाऱ्यांना देणार बोनस5.  मनसेतून बाहेर पडल्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल6. Covid 19 : मृतांच्या नातेवाईकांना १० दिवसात भरपाई द्या; SC चे राज्याला...

राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका SC चा निर्णय ते भारतीय क्रिकेट संघातला नवा वाद 15.12.2021

1. राज्यात आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार; SCचा निर्णय2. आफ्रिकेत ओमिक्रॉननंतर आणखी एक 'रहस्यमय आजार'; 89 मृत्यूमुखी3. ‘पद्मश्री’ने सन्मानित मरक हे काळ्या मिरीतून करतात लाखोंची कमाई4. कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बचावलेल्या ग्रुप कॅप्टनचा मृत्यू5.  'विराट कोहलीला बीसीसीआयनं साधं थँक यू देखील म्हटलं नाही'6. 'माझं वय 23 आहे, 25 वर्षाचा होईपर्यंत विरोधकांकडं काहीच ठेवत नाही'7. किराणा दुकाना...

इंडोनेशियात भुकंप, त्सुनामीचा इशारा ते गायींच्या रक्षणासाठी घरात ठेवा तलवारी... 14.12.2021

1. इंडोनेशिया भूकंपाने हादरले; त्सुनामीचा इशारा2. लखीमपूर खेरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट - SIT3. अनिल देशमुखांनी पैसे उकळण्यास सांगितले का? वाझेच्या उत्तराने खळबळ4. चीनला धास्ती! देशात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण5. गायींच्या रक्षणासाठी घरात तलवारी ठेवा, साध्वींचं वादग्रस्त विधान6. NDA परीक्षेसाठी 1.77 लाख महिलांनी भरला अर्ज; लष्करात होणार भरती7. अशावेळी विराटनं ब्रेक घेण...

Ouça o podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos