Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

Sakal Chya Batmya | मातृत्व रजेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ते RuPay कार्डधारकांसाठी बदलणार नियम..... 18.03.2026

१) गॅस जपून वापरण्याचं सरकारचे आवाहन, पेट्रोल-डिझेल साठा काय म्हणाले? २) एसटी महामंडळात होणार 17 हजार पदांची भरती, परिवहन मंत्र्यांची माहिती ३) महिलांच्या मातृत्व रजेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय... ४) तरुणांमध्ये का वाढतोय हार्ट अटॅकचा धोका? नवे संशोधन समोर... ५) RuPay कार्डधारकांना धक्का! 1 एप्रिलपासून बदलणार नियम ६) डिव्हिलियर्सने धोनीच्या भूमिकेबद्दल उपस्थित केले प्रश्नचिन्ह, काय म्हणाला?...

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Roshan Bhajankar | "टोळी माझ्यासोबतही गेमच खेळत होती"- रोशनचा धक्कादायक खुलासा 17.03.2026

बिग बॉस मराठी ६चा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला स्पर्धक रोशन भजनकर याच्याशी आजच्या ऑडिओ पॉडकास्ट मध्ये गप्पा मारल्या. बिग बॉसमधील त्याचा प्रवास कसा होता जाणून घेऊया.

Sakal Chya Batmya | पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर ते अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या किमतीत कपात 16.03.2026

१) राज्यात गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य २) अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या किमतीत कपात ३) पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर ४) युद्धामुळे मध्य पूर्वेत बोर्ड परीक्षा रद्द ५) महाराष्ट्र सरकारने गॅस वितरणासाठी नवीन SOP जारी केले ६) सलमान आगा यांना ICC कडून कडक शिक्षा ७) रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’वादाच्या भोवऱ्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल होणार ते इराण डॉलर्समध्ये नव्हे तर या चलनात तेल विकण्याचा विचार करतोय 15.03.2026

१) अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल होणार २) टीडीआरच्या खरेदी-विक्रीसाठी 'ई-टिडिआर ' प्रणाली विकसित होणार ३) सेटलमेंट योजनेअंतर्गत करदात्यांना पूर्ण परतावा मिळेल ४) कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा म्हणत कोर्टानं फटकारले ५) इराण डॉलर्समध्ये नव्हे तर या चलनात तेल विकण्याचा विचार करतोय ६) पाकिस्तानी खेळाडूंवर दंडात्मक कारवाई नसणार ७) विनोदी चित्रपट बनविणाऱ्या दि...

Sakal Chya Batmya | मराठी न शिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांची मान्यता रद्द करणार ते गॅस टंचाई असताना स्वयंपाकघरात पुन्हा केरोसीन येणार 14.03.2026

१) गॅस टंचाई असताना स्वयंपाकघरात पुन्हा केरोसीन येणार २) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका ३) मराठी न शिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांची मान्यता रद्द करणार ४) ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक करण्याचा निर्णय ५) निवासी डॉक्टरांच्या आंतरजिल्हा बदलीला हिरवा कंदील ६) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे बिगुल वाजले ७) वाढत्या वायुप्रदूषणावर दीपिका पदुकोणची चिंता स्क्रीप्ट अँड रिसर्च – व...

Sakal Chya Batmya | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी क्रिमी लेयरची व्याख्या बदलली ते एनपीएसमध्ये नवीन नियम लागू 13.03.2026

१) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी क्रिमी लेयरची व्याख्या बदलली २) सरकारी कॅन्टीनवर गॅसटंचाईचे संकट ओढावलंय ३) चीनचा नवीन अल्पसंख्याक कायदा धोकादायक का आहे? ४) जन्म नोंदणीचा दर महिन्याला आढावा घेणार ५) एनपीएसमध्ये नवीन नियम लागू ६) आता खेळाडूंच्या तंदुरुस्ती चाचणीसाठी नवे नियम ७) हंसिका मोटवानीचा घटस्फोट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | भारताला रशियन तेलासाठी तात्पुरती मुभा ते नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असेल का? 12.03.2026

१) भारताला रशियन तेलासाठी तात्पुरती मुभा २) इराण-अमेरिका युद्धाचा औषधांवरही परिणाम होतोय ३) पाकिस्तानवर आर्थिक संकट आलंय ४) स्वच्छ इंधनाचा वापर न करणाऱ्या १०२ बेकरींना काम थांबवण्याची नोटीस ५) नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असेल का? ६) इराणचा संघ अमेरिकेत खेळणार ७) मलायका अरोराशी असलेल्या नात्यावर सोरब बेदीचे स्पष्टीकरण! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिव्यांगांसाठी मोठी घोषणा केली ते महाराष्ट्र सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला 11.03.2026

१) शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना सर्वांसाठी नाही २) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिव्यांगांसाठी मोठी घोषणा केली ३) महाराष्ट्र सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला ४) तेल संकटात बांगलादेशला भारताने मदत केली ५) PNG-CNG चा पुरवठा थांबणार नाही ६) बुमराहचा आता टी-२० ला अल्पविराम देणार ७) भारती सिंगला एआयचा फटका बसला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती ते गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटींचं नुकसान 10.03.2026

१) महाराष्ट्रात नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती; सरकारने का घेतला निर्णय? २) इस्त्रायलचा लेबनॉनवर ‘व्हाईट फॉस्फरस’चा हल्ला? मानवाधिकार संस्थेचा आरोप काय? ३) राज्य सरकारचा बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना दणका, तात्पुरता रद्द केला परवाना ४) शरजील इमाम शरजील इमाम तुरुंगाबाहेर, दहा दिवसाठी जामीन मंजूर, कारण दिलं कारण? ५) शेअर बाजार लाल रंगात बंद! गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटींचे नुकसान ६) इंडिया W...

Sakal Chya Batmya | पुण्यातील अल्पसंख्याक शाळांची तपासणी करण्याचे आदेश दिले ते युद्धादरम्यान इराणला एक नवीन सर्वोच्च नेता मिळाला 09.03.2026

१) पुण्यातील अल्पसंख्याक शाळांची तपासणी करण्याचे आदेश दिले २) युद्धादरम्यान इराणला एक नवीन सर्वोच्च नेता मिळाला ३) महाराष्ट्र सरकारने राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू ४) शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नांवर आझाद मैदानात उपोषण होणार ५) भारतात खताच्या पुरवठ्याला धोका निर्माण झाला ६) रशीद खानने अफगाणिस्तान सोडले ७) हिंसाचारप्रधान चित्रपटांच्या ट्रेंडवर करिना कपूरचे मत! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृष...

Sakal Unplugged | एका मोहापायी हातात आलेले सगळे प्रोजेक्ट्स सोडले 08.03.2026

बालकलाकार म्हणून सुरुवात करत कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून अक्षया नाईकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. जाणून घेऊया अक्षयाचा अभिनेत्री म्हणून प्रवास याबरोबरच इमरान हाश्मीसोबत तस्करी सिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव आजच्या पॉडकास्टमध्ये.

Sakal Chya Batmya | आता यापुढे इराण कोणत्याही शेजारी देशावर हल्ला करणार नाही ते तेल कंपन्यांनी २१ दिवसांचा बुकिंग लॉक-इन लागू केला 08.03.2026

१) आता यापुढे इराण कोणत्याही शेजारी देशावर हल्ला करणार नाही २) तेल कंपन्यांनी २१ दिवसांचा बुकिंग लॉक-इन लागू केला ३) जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार ४) उत्तर अमेरिका हत्येच्‍या कटातील दोषी आढळला ५) भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत ६) स्टेडियमध्ये शांतता निर्माण करण्यावरून सूर्यकुमारने टोला लगावला ७) हरियाणवी गाण्यावरून बादशाह अडचणीत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध राज्य सरकारचा 'सर्जिकल स्ट्राईक' ते मोबाइल ॲपवरून कर्करोगाचा धोका कळणार 07.03.2026

१) पात्र फेरीवाल्यांना मुंबईत तात्पुरते 'पिच' मिळणार २) स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध राज्य सरकारचा 'सर्जिकल स्ट्राईक' ३) मोबाइल ॲपवरून कर्करोगाचा धोका कळणार ४) इराणवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी युएई मोठी पावले उचलण्याचा विचार करतंय ५) खाद्यतेल महाग झाले ६) अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडून निर्धास्थ राहण्याचा दिलासा ७) इथे कोण कुणाचाही नसल्याचं करण जोहर म्हणालाय स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? ते महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी कायद्याला मंजुरी दिली 06.03.2026

१) एसटी चालक वाहकांना मद्यपान चाचणी सक्तीची २) पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? ३) भारतासाठी रशिया पुढे सरसावला ४) महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी कायद्याला मंजुरी दिली ५) कर वसुलीच्या २% रक्कम आता स्मार्ट सिटीला देण्यात येणार ६) कसोटी क्रिकेटमध्ये कस लागणार ७) प्राजक्ता गायकवाड केसांमुळे ट्रोल झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | ई-चालान प्रणालीविरोधात ट्रकचालक रस्त्यावर ते सेक्रेड गेम्समधील प्रसिद्ध अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान 05.03.2026

१) ई-चालान प्रणालीविरोधात ट्रकचालक रस्त्यावर, आज आझाद मैदानात आंदोलन २) ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; ‘शिवनेरी’ बससेवेचा होणार विस्तार ३) इराण इस्त्रायल युद्धाचा परिणाम, ८५ डॉलरवर पोहोचले कच्च्या तेलाचे दर ४) युद्धामुळे मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण, तीन दिवसांत २२ लाख कोटींचा चुराडा ५) सस्पेन्स संपला! राज्यसभेसाठी भाजपकडून चार उमेदवारांची नावं जाहीर, कुणाला संधी? ६) मॅच विनिंग खेळीचं संज...

Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केले १ हजार १६८ कोटी रुपये ते प्रसिद्ध अभिनेत्रिचा मुलगा अडकला कुवैतमध्ये 04.03.2026

१) इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद, तेलाची वाहतूक बंद, भारताच्या चिंतेत वाढ २) भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी; नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्राबाबतचा सस्पेन्स वाढला... ३) महाराष्ट्रासाठी खुशखबर; मनरेगासाठी केंद्र सरकारने मजूर केले १ हजार १६८ कोटी रुपये... ४) उन्हाळ्याच्या सुरुवातीला विदर्भातील १४०० गावांवर ओढवलं पाणी संकट ५) नागपूरमधील बारावी पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, पेपर फोडणाऱ्...

Sakal Chya Batmya | इराण इस्त्रायल युद्धात भारतीय नागरिकाचा मृत्यू ते घटस्फोटानंतर थलपती विजयच्या बायकोला किती मिळणार पोटगी? 03.03.2026

१) पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता २) इराण इस्त्रायल युद्धात भारतीय नागरिकाच्या मृत्यू ३) सलग तिसऱ्या वर्षी EPFO कडून व्याजदर जैसेथे ४) मुंबई महापालिकेने मालमत्ता कराबाबत घेतला मोठा निर्णय ५) धारावीतील ‘स्लम टुरिझम’मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ ६) विराट कोहली अन् रोहित शर्मा पुन्हा दिसणार मैदानात ७) घटस्फोटानंतर थलपती विजयच्या बायकोला किती मिळणार पोटगी? स्क्रीप्ट अँड रिसर्च...

Sakal Chya Batmya | मालवाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शालेय वाहतुकीला मोठा फटका बसणार ते गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार का? 02.03.2026

१) मालवाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शालेय वाहतुकीला मोठा फटका बसणार २) खामेनींच्या हत्येनंतर जग दोन छावण्यांमध्ये विभागले ३) मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार ४) मध्य पूर्वेतील तणावामुळे गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार का? ५) वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रेडिओलॉजी सेवा पीपीपी मॉडेलवर सुरू राहणार ६) पाकिस्तान मंडळाने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे ७) बॉलीवूडच्या नकारात्मकतेबाबत सुनील शेट्टी स्पष्टच बोलला स्क...

Sakal Unplugged | अय्यपा स्वामींच्या दर्शनावेळी आयुषला आलेला चमत्कारिक अनुभव 01.03.2026

केरळमधील सबरीमाला श्री अय्यप्पा मंदिर येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या अभिनेता आयुष संजीवला आलेला एक चमत्कारिक आणि अंगावर शहारे आणणारा अनुभव सध्या चर्चेत आहे. गर्दी, कठोर नियम आणि ४१ दिवसांच्या व्रतानंतर झालेल्या या दर्शनावेळी घडलेली एक अनपेक्षित घटना त्याने स्वतः शेअर केलीये... नेमकं काय घडलं? त्या क्षणी आयुषने काय अनुभवलं? आणि या अनुभवामुळे त्याच्या आयुष्यात काय बदल झाले? ऐका आजच्या सकाळच्या...

Sakal Chya Batmya | प्राध्यापक भरती प्रकियेला वेग येणार ते सोन्याच्या किमती वाढू शकतात 01.03.2026

१) प्राध्यापक भरती प्रकियेला वेग येणार २) इस्राईलमधील भारतीयांना सावधगिरीच्या सूचना ३) सोन्याच्या किमती वाढू शकतात ४) इंडिगो नवी मुंबई विमानतळावरून सहा शहरांसाठी उड्डाणे सुरू करणार ५) गेल महाराष्ट्रात मोठा पवनऊर्जा प्रकल्प उभारणार ६) आशियातील युद्धाच्या स्थितीवर आयसीसीचे बारकाईने लक्ष ७) करण जोहरची कलाकारांवर नाराजी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | बालभारतीच्या पुस्तकांच्या बेकायदेशीर छपाईविरुद्ध सरकार मोहीम सुरू करणार ते बेकायदेशीर वाहनांवर 'सर्जिकल स्ट्राईक' होणार 28.02.2026

१) बालभारतीच्या पुस्तकांच्या बेकायदेशीर छपाईविरुद्ध सरकार मोहीम सुरू करणार २) अफगाणिस्तानातील हल्ल्यांमुळे ख्वाजा आसिफ यांनी संताप व्यक्त केला ३) बेकायदेशीर वाहनांवर 'सर्जिकल स्ट्राईक' होणार ४) कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची तयारी सुरू ५) देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट तयार ६) अभिषेकची फलंदाजी पाहून आश्चर्य झाल्याचे गावसकर म्हणाले ७) दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला मोठा धक्का बसला स्क्रीप...

Sakal Chya Batmya | विमान तिकीट रद्द करण्याचे नियम बदलले ते महाराष्ट्रातील तरुणांसाठी २०२६ हे "भरतीचे वर्ष" असेल 27.02.2026

१) पोलिसांचे इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र फसवणुकीला चाप लावणार २) विमान तिकीट रद्द करण्याचे नियम बदलले ३) ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकावर बंदी ४) रशियन सैन्यात चिनी लोकांचाही समावेश होणार ५) महाराष्ट्रातील तरुणांसाठी २०२६ हे "भरतीचे वर्ष" असेल ६) श्रीलंका कर्णधार दासून शनाकाने खंत व्यक्त केली ७) ‘केरळ स्टोरी-२’च्या प्रदर्शनाला स्थगिती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | सरकारने महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली ते घरे रिकामी करणाऱ्या राहिवाशांना शिप्टींन चार्जेस मिळणार 26.02.2026

१) बीएमसीची झिरो प्रिस्क्रिप्शन योजना बारगळली २) बिल गेट्स यांनी माफी मागितली ३) घरे रिकामी करणाऱ्या राहिवाशांना शिप्टींन चार्जेस मिळणार ४) दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी ५) सरकारने महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली ६) संघरचनेत बदल करण्याचा माजी प्रशिक्षक रवि शास्त्रींनी सल्ला दिला ७) निवृत्तीनंतरही ऐकू येणार अरिजीत सिंगचा आवाज! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी होणार ते संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा 25.02.2026

१) शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी होणार २) शक्तीपीठप्रश्नी विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत टीका ३) मुख्यमंत्र्यांनी मांडल्या १२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या ४) न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच 'कॅस'चा निर्णय ५) रशियाकडून ४० 'सुखोई-५७' विमानांची तयारी ६) सुनील गावसकर यांनी भारतीय फलंदाजांचे कान टोचले ७) संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्...

Sakal Chya Batmya | सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली ते रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा 24.02.2026

१) रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा २) तालिबानशी युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानची १० अब्ज डॉलर्सचा करार करण्याची तयारी ३) सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली ४) माथेरानमधील ई-रिक्षा चालकांचा बेमुदत बंद सुरू ५) बनावट एचआरए दावे महागात पडतील ६) मोठ्या भागीदारी करण्यात अपयश - सूर्यकुमार ७) सई ताम्हणकरचा पुरस्कार सोहळ्यांवर सवाल स्क्रीप्ट अँड रिसर्च –...

Ouça o podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos