Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

ई-कॉमर्स कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खास घोषणा ते आता राज्यसभेत "No Sir" म्हणायचं नाही 22.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....-------------------------------------------------------------------------------------1. Iran Protest: इराणमध्ये हिजाबविरोधात हिंसक निदर्शने, अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद2. पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने केला 340 कोटींचा चुराडा; काँग्रेसही कमी नाही3. Employee : जा जी ले अपनी जिंदगी! ई-कॉमर्स कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खास घोषणा4. C...

लष्करातील ब्रिटिश गुलामगिरी संपवणार; रेजिमेंटचं नाव, गणवेश बदलणार ते कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव कालवश 21.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......----------------------------------------------------------------------------------1. Cabinet Meeting : शिंदे सरकारच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय.... धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा2. ED च्या केसेमध्ये ९५ टक्के केसेस विरोधीपक्ष नेत्यांवर, काँग्रेस टॉपवर तर राष्ट्रवादी...3. Indian Army : मोदी सरकार लष्करातील ब्रिटिश गुलामग...

फेसबूकच्या बादशहाला मेटाव्हर्सचा फटका, 71 अब्ज डॉलर्सचा दणका ते पत्राचाळ घोटाळ्यात माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग? 20.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....-----------------------------------------------------------------------------------1. फेसबूकच्या बादशहाला मेटाव्हर्सचा फटका, जागतिक श्रीमंतांच्या यादीत 20 व्या स्थानी घसरण2. Shashi Tharoor: शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत? सोनिया गांधींचाही होकार3. Patra Chawl : पत्राचाळ घोटाळ्यात माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग? EDच्या आरोपपत्राम...

विदेशी नागरिकांना स्पर्श करू नका; चीनचे आदेश ते चार भिंतीतील गोष्टी आधी का नाही सांगितल्या? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल 19.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....---------------------------------------------------------------------------------------1. Monkeypox: विदेशी नागरिकांना स्पर्श करू नका; चीनचे नागरिकांना आदेश2. रिकव्हरी एजंटनं शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला चिरडलं! महिंद्रांविरोधात व्यक्त होतोय रोष3.  राज्यातील बालमृत्यूच्या दरात घट, देशात चौथ्या स्थानावर  4.  Sanjay Raut: कोठडीमध्ये पुन्...

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष? बैठकीत प्रस्ताव मंजूर ते शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? शिंदेशाही Vs ठाकरे 18.09.2022

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचे पॉडकास्ट.....--------------------------------------------------------------------------------------1. युद्धभूमीवर ‘कारगिली खुबानी’चा रंग बहरला2. Rahul Gandhi: ठरलं? राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष; बैठकीत प्रस्ताव मंजूर3. मानलं या अवलियाला; 15 वर्षांपासून रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांचं घडतोय भवितव्य4. 'मी विदर्भात पुन्हा येईन' पण...; राज ठाकरेंचा कार्यकर...

Sakal Unplugged With Ashok Samartha 'शरद पवार कोणाला कळलेच नाहीत अजून...' 18.09.2022

केवळ मराठी इंडस्ट्री नाही तर टॉलीवूड,बॉलीवूड आणि भोजपूरीतही आपल्या अभिनयानं आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सिंघम फेम अशोक समर्थ तब्बल ८ ते ९ वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा मराठी मालिकांकडे वळले आहेत. तू तेव्हा तशी मालिकेत सध्या ते खलनायकी पात्र आकाश जोशी रंगवताना दिसत आहेत. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अशोक समर्थ यांनी मराठी इंडस्ट्रीविषयीची मनात असलेली खंत बोलून दाखवली आहे. त्याचवेळी त्यांनी आपलं बारामत...

तब्बल 75 वर्षांनी भारतात परतला चित्ता ते निळू फुलेंवर बायोपिक, प्रसाद ओकचं दिग्दर्शन 17.09.2022

१) तब्बल 75 वर्षांनी भारतात परतला चित्ता; काय आहे विशेष जाणून घ्या २) IRCTC नं आता सुरू केली डास निर्मूलनासाठी स्पेशल ट्रेन ३) दसरा मेळाव्यावरुन BMCवर वाढला दबाव! शिवसेनेनं थेट लेखीच मागितलं उत्तर ४) उद्धव ठाकरेंनी अखेर वेदांता-फॉक्सकॉन वादावर सोडलं मौन; म्हणाले... ५) Johnson & Johnson बेबी पावडर कंपनीचा परवाना कायमस्वरुपी रद्द ६) निळू फुलेंवर बायोपिक, प्रसाद ओक करणार दिग्दर्शन ७) Impact Player Ru...

तर नागा साधू कॉलेजात प्रवेश घेतील", SC ने फेटाळली याचिका ते 'सेक्स तंत्रा'ला विरोध; पुण्यातलं 'ते' शिबीर अखेर रद्द 16.09.2022

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.......------------------------------------------------------------------------------------1. Pakistan: अर्थव्यवस्था एवढी ढासळली की पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले,"आम्ही भीक..."2. eSIM म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटेही तुम्हाला माहीत आहेत का3. Uniform Dress Code : "तर नागा साधू कॉलेजात प्रवेश घेतील"; SCनं फेटाळली याचिका4.  संपत्तीच...

'इस्लाम' वाचवण्यासाठी करा भारतावर हल्ला; दहशतवादी संघटनेकडून आवाहन ते कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; CM शिंदेनी केंद्राकडे केली महत्वाची विनंती 15.09.2022

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......-----------------------------------------------------------------------------------------1. Corona : आली समीप घटिका; कोरोना महामारीबाबत WHO प्रमुखांचं मोठं विधान2.कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; CM शिंदेंची केंद्राला 'ही' महत्वाची विनंती3. Congress : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस सोडणार? पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले...

Vedanta & Foxconn प्रकल्प गुजरातमध्ये, महाराष्ट्राला काय होणार तोटा? ते बच्चू कडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 14.09.2022

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....-----------------------------------------------------------------------------------1. Vedanta & Foxconn प्रकल्प गुजरातेत; महाराष्ट्राला काय होणार तोटा?2. शिंदे गटातील मंत्री सत्तारांच्या अडचणी संपेना; कोर्टाने बाजवली नोटीस3. Gujarat : गुजरातमधील जाखूजवळ 200 कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट जप्त4. Jaish-e-Mohammed: मसूद अझहरच्य...

धावता-धावताच बस अन् ट्रकचं होणार चार्जिंग; काय आहे गडकरींचा प्लॅन? ते राज्यभरात अडीच हजारापेक्षा जनावरांना लम्पीची लागण 13.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....--------------------------------------------------------------------------------------1. Covid -19 : कोरोनाला हलक्यात घेणं पडू शकतं भारी; WHO ने दिला इशारा2. J & K SI Recruitment Scam : देशभरात 33 ठिकाणांवर CBI ची छापेमारी3. Electric Highway : धावता-धावताच होणार बस अन् ट्रकचं चार्जिंग; काय आहे गडकरींचा प्लॅन?4. कर्करोगाला अधिसूचित आजा...

कोरोनानंतर आता पोलिओची भीती ते नव्या जाहिरातीमुळं अक्षय कुमार पुन्हा गोत्यात 12.09.2022

१) कोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलिओची भीती; Pool अन् Restaurants बंद! २) महुर्त ठरला! 50 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्याचं होणार भारतात पुनरागमन ३) राज्यात मुसळधार! पुढील पाच दिवस मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला इशारा ४) Queen Elizabeth II : ब्रिटनच्या महाराणीची संपत्ती गोपनीयच राहणार ५) विसर्जनानंतर कोल्हापूरकर अनवाणीच गेले घरी; पालिकेनं ५ डंपर चपला केल्या गोळा ६) झिम्बाब्वेच्या सिंकद...

‘दिल्ली समोर झुकणार नाही', शरद पवारांचा हल्लाबोल ते शिंदे सरकारला १२ हजार कोटींचा दंड 11.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....---------------------------------------------------------------------------------------------1. कोरोना साथीमुळे माणूस पाच वर्षे मागे; ‘यूएनडीपी’2. रुग्णालयातील रुग्णांमध्ये 6 पेक्षा जास्त प्राणघातक विषाणू; अहवालातून धक्कादायक खुलासा3. शिंदे सरकारला १२ हजार कोटींचा दंड : काय आहे प्रकरण?4. ‘दिल्ली समोर झुकणार नाही', केंद्र सरकारविरोधात...

आता TATA बनवणार iPhone ते Disney 'महाभारता'वर बनवणार वेब सीरिज 10.09.2022

१) किंग चार्ल्स यांनी ब्रिटनचे महाराजा म्हणून स्वीकारला पदभार २) Technology: शिक्षण पाचवी पास आणि बनवलं हेलिकॉप्टर ३) आता TATA बनवणार iPhone, लवकरच होणार घोषणा ४) पोलिसांची माफी माग, नाहीतर...नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा ५) गोकुळं दूध पुन्हा महागलं! 'इतक्या' रुपयांनी महागलं दूध ६) इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत महाराष्ट्राची लेक किरण नवगिरे करणार पदार्पण   ७) Disneyची मोठी घोषणा, 'महाभारता'वर बनव...

भारत- चीनने सोडला ‘पॉइंट-15’ ते मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती थांबवा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक 09.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....------------------------------------------------------------------------------------------1. Queen Elizabeth : ब्रिटनचा पुढचा राजा होणार ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स2. India China Border Issue : भारत- चीनने सोडला ‘पॉइंट-१५’3. "माझ्यामुळं इतर लोकांना पुण्य मिळतंय"; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला4. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती थांबवा, अन्यथ...

भारतीय विद्यार्थ्यांची चांदी, अमेरिकेनं दिला रेकॉर्ड ब्रेक व्हिसा! ते याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण, राज्यात वाद पेटला 08.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......------------------------------------------------------------------------------1. दोन पाकिस्तानींना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा; भारत-फ्रान्सची UNSC कडं मागणी2. US Visa : भारतीय विद्यार्थ्यांची चांदी, अमेरिकेनं दिला रेकॉर्ड ब्रेक व्हिसा!3. Yakub Memon: ज्याच्या कबरीच्या सजावटीवरुन वाद पेटलाय तो याकुब मेमन कोण होता?4.  Mum...

राजपथ नव्हे, आता 'कर्तव्यपथ' नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी ते सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटालाचं प्रश्न Who Are You? 07.09.2022

बातम्या सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....-----------------------------------------------------------------------------------1. Corona Test App : आता आवाज ऐकून होणार कोरोना टेस्ट; वैज्ञानिकांनी केला दावा2. दोन महिन्यातच CM शिंदेंना वैतागले अधिकारी; प्रोटोकॉल न पाळल्याने नाराजी3. Maharashtra Political Crises : सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटालाचं प्रश्न Who Are You?4. भारतीय वंशाच्...

सायरस मिस्त्रींच्या मृत्यूला कोणत्या गोष्टी होत्या कारणीभूत? ते पुण्यातील मंडळांना विसर्जनापुर्वी धक्का; कोर्टानं याचिका फेटाळली 06.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.......--------------------------------------------------------------------------------------1. Ganeshotsav: पुण्यातील मंडळांना विसर्जनापुर्वी धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली2. निर्यातीच्या कार्सना 6 मग भारतातील कार्सना 4चं एअरबॅग्ज का? गडकरींचा कंपन्यांना सवाल3. सायरस मिस्त्रींच्या मृत्यूला कोणत्या गोष्टी कारणीभूत? शवविच्छेदन अहवा...

पंजाबमध्ये शिक्षकांना 7 वा वेतन आयोग ते मुंबईवर हवं फक्त भाजपचंच वर्चस्व अमित शहांचा एल्गार 05.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....--------------------------------------------------------------------------------------1. Supreme Court : धार्मिक नावांचा वापरावरून सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस2.  Covid 19 Vaccine: नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला अखेर परवानगी; चीन जगात पहिला3.  Teachers Day: देशातील 46 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्रातील तिघा...

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे निधन ते मविआच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द 04.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लीक करा सकाळच्या पॉडकास्टला.... 1. बांगलादेशावर रोहिंग्यांचं मोठं ओझं, भारत बजावू शकतो मोठी भूमिका : PM शेख हसीना2. Tirupati Balaji : इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड3. तेलंगणा सरकार 17 सप्टेंबर रोजी साजरा करणार 'राष्ट्रीय एकात्मता दिवस'4. PM Modi फक्त दोन उद्योगपतींसाठी २४ तास काम करतात: राहुल गांधी5. टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त...

आता मोबाईल टॉवर विसरा थेट सॅटेलाईटवरुन होणार संवाद ते शरद पवारांचा शिंदेंना मोलाचा सल्ला 03.09.2022

१) Android 14 : आता मोबाईल टॉवर विसरा थेट सॅटेलाईटवरुन होणार संवाद२) ब्रिटनला मागे टाकत भारत बनला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था३) पोरांची मज्जा! विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस दप्तराविना शाळा४) पेटीएमसह रोजरपेवर EDची छापेमारी; 17 कोटी जप्त५) "मला विरोधी पक्षनेता म्हणू नका"; अजित पवारांच्या विधानाची चर्चा६) सुबोध भावे साकारणार छत्रपती शिवाजी महाराज.. येतोय 'हर हर महादेव'७) टॉम मूडीचा ह...

नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोहोर ते अशोक चव्हाणांनी घेतली फडणवीसांची भेट; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? 02.09.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला...-----------------------------------------------------------------------------------------------1. चीनकडून मानवतेविरोधात मोठा गुन्हा, जगभर होतेय चर्चा2. INSVikrant: नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोहोर! काय आहे कनेक्शन?3. पुण्यातील वाहतुकीसाठी काय आहे गडकरींचा मेगा प्लॅन?4. केरळातील अनुसूचित जमातीतील पहिली एअर होस्टेस; 12 वर्...

PM मोदी, अदानींविरोधात खटला दाखल ते किती दिवस ब्लॅकमेल कराल? रामदास कदमांची टीका 01.09.2022

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. इस्त्राईल इराणमध्ये युद्धाचे ढग; सिरियामध्ये विमानावर मिसाईल हल्ला2. Cervical cancer प्रतिबंधक लस कधी मिळणार? किती असेल किंमत? जाणून घ्या3. September Rule Change : आजपासून होणार 'हे' 5 मोठे बदल, जाणून घ्या कोणते4. PM मोदी, अदानींविरोधात खटला दाखल, कोर्टाने जारी केलं समन्स5.  लिव्ह-इन रिलेशनशीपवर केरळ उच्च न्यायालयाचं महत्त्व...

जगातील पहिली व्हर्च्युअल शाळा दिल्लीत सुरु ते गणेशोत्सवावर महागाईचं संकट, एकनाथ खडसे यांची सरकारवर बोचरी टीका 31.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला..... अमेरिकनं आर्मीकडून चिनूक हेलिकॉप्टर्सचा ताफा ग्राऊंड; भारताची चिंता वाढली! 2. DMVS: दिल्लीत सुरू झाली जगातील पहिली व्हर्च्युअल शाळा; जाणून घ्या वैशिष्ट्ये 3. Congress President Election : पुन्हा एकदा घडणार 25 वर्षे जुना इतिहास; जाणून घ्या कसा 4. Taj Mahal : ताजमहाल की तेजो महालय? नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आग्रा महापालिकेत चर्चा 5....

बाबरी विध्वंस अन् गुजरात दंगलीबाबत SC चा मोठा निर्णय ते गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती 30.08.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.... 1. Ukraine and Russia crisis : झॅपोरिझ्झिया प्रकल्पाची अखेर तपासणी होणार 2. UGCचा महत्वाचा निर्णय! विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी आणणार नवं पोर्टल 3. Supreme Court : बाबरी विध्वंस अन् गुजरात दंगलीबाबत SC चा मोठा निर्णय 4. Gautam Adani: गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनणारे पहिले आशियाई बनले 5. West Bengal: टीएमसी नेत्याला सो...

Ouça o podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos