Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

पंकजा मुंडे नाराज ते कुस्तीपटू घेणार राष्ट्रपतींची भेट 02.06.2023

१.'डार्विनचा सिद्धांत' अभ्यासक्रमातून वगळल्यानंतर आता पुस्तकातून आवर्तसारणीही गायब एनसीईआरटीचा नवा निर्णय २.मृतदेहावर बलात्कारप्रकरणी आरोपी निर्दोष! उच्च न्यायालयाचे केंद्राला कायदा बदलण्याचे निर्देश ३.आता कुस्तीपटूंचा एल्गार कुरूक्षेत्रमधून, राष्ट्रपतींची भेट घेणार ४. LPG गॅसच्या दरांत घट. ५.दहावीचा निकाल आज जाहिर होणार. ६.पुष्पा 2 च्या शूटींगच्या टीमचा बस अपघात. ७ .कुरुलकरांच्या जागी डॉ. जोशी! ड...

अहमदनगरचं नामांतरण ते मोदीजी तर देवालाही समजावतील, राहुल गांधींचा टोला 01.06.2023

१. 'मी निधी मागतो फडणवीस तिजोरी उघडून पैसे देतात', एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य २. जागतिक कुस्ती संघटनेचा इशारा, नव्याने निवडणुका घ्या. नाहीतर... ३. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स'वर कडक कारवाई करण्याचे आदेश ४. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या कन्येचा राष्ट्रवादीत प्रवेश  ५. अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर ६. 26/11 चा हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी अब्दुल सल...

एक रुपयांत पीकविमा ते कुस्तीगीरांचे पदकविसर्जन 31.05.2023

१. एक रुपयात पीक विमा ते ९५ हजार कोटींची गुंतवणूक" मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय२.दिल्लीत दिवसाढवळ्या तरुणीचा खून३.पाकिस्तानात चुकून डागलं गेलेलं ब्रह्मोस मिसाईलमुळे देशाचे २४ कोटी पाण्यात, केंद्राची माहिती४. तुमच्या पाळीव प्राण्याची नोंदणी केली का५. मंत्र्यांना उशीर झाल्याने हिरकणी कक्षाचे उद्घाटन रात्री ९ वाजता६.चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन७.गौतमी पाटीलला संरक्षण...

महागाई, बेरोजगारी आणि इंधनवाढ हे मोदी सरकारचं अपयश 30.05.2023

१.मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश महागाई, सकाळच्या सर्वेक्षणात जनमताचा कौल२.आपण एकत्र येऊ आणि भाजपमध्ये जाऊ, रामदास आठवलेंचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन३.मुंबईत पाच किंवा अधिक व्यक्तीना एकत्र येण्यास प्रतिबंध४.दिल्लीतील कुस्तीगीरांवरील कारवाईवर सेलिब्रिटी संतापले५.इस्रोने NVS-01 हा विशेष नेव्हिगेशन उपग्रह अवकाशात सोडला६.रशियाचा कीव्हवर आजवरचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला७.फोटोवरुन आयपीएलबाबत मॅचफिक्सिंगची श...

संसद भवन टीकाही आणि स्तुतीही ते कुस्तीपटूंवर कारवाईचा बडगा 29.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला १. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन २. आंदोलक कुस्तीपटूंवर कारवाईचा बडगा ऑलिम्पिक पद विजेत्या खेळाडूंना धक्काबुक्की ३. किरीट सोमय्यांनी साई रिसॉर्ट प्रकरणातील याचिका मागे घेतली ४. केरळ स्टोरीवरुन कमल हसन आणि सुदिप्तो सेन यांच्यात वाद ५. भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्वीकारला पदभार ६. आयपीएलच्या अंतिम सामन्य...

कोल्ड्रिंक्सनंतर आता मुकेश अंबानी विकणार स्नॅक्स ते गावसकरांचं विराटच्या भविष्याबाबत मोठे वक्तव्य 28.05.2023

१) 1 जूनपासून 'या' 5 सेवांमध्ये होणार मोठे बदल  २) कोल्ड्रिंक्सनंतर आता मुकेश अंबानी विकणार स्नॅक्स  ३) कोरोनापेक्षाही घातक साथींसाठी जगानं तयार राहावं - WHO ४) RSS, बजरंग दलवरील बंदीच्या चर्चेवरुन भाजपचं काँग्रेसला खुलं आव्हान ५) ...तर त्यांचा मताचा अधिकारच काढला पाहिजे; अजित पवार संतापले ६) मल्टीप्लेक्समध्ये तिकिटांचे दर कमी करावेत; नवाझुद्दीननं मांडली स्पष्ट भूमिका  ७) जर मी निवड समितीत असतो तर...

जगाचं टेन्शन वाढलं! चीनमध्ये कोरोनाची नवीन लाट ते डिसेंबरमध्ये संपूर्ण समृद्धी महामार्ग खुला होणार 27.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... 1. COVID Alert : जगाचं टेन्शन वाढलं! चीनमध्ये कोरोनाची नवीन लाट; दर आठवड्याला आढळतील साडेसहा कोटी रुग्ण 2. Australian Universities Ban : ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी घातली भारताच्या 5 राज्यातील विद्यार्थी प्रवेशावर बंदी 3. New Parliament Building : नव्या संसदेच्या सुरक्षेसाठी थर्मल इमेजिंग सिस्टिमची व्यवस्था, जाणून घ्या काय आहे ही व्यवस्थ...

अंबानी, अदानींना मागे टाकत टाटा नंबर वन ते राष्ट्रवादीचं केजरीवालांना पूर्ण समर्थन 26.05.2023

Diwali Holiday: अमेरिकेतही मिळणार दिवाळीला सरकारी सुट्टी! न्यूयॉर्क विधानसभेत कायदा करण्याची तयारी New Parliament Building: नवीन संसद उद्घाटन प्रकरण आता सुप्रीम कोर्टात INS Vikrant MIG 29K: इंडियन नेव्हीची ऐतिहासिक कामगिरी! मिग 29Kचं पहिल्यादांच झालं रात्रीच्या अंधारात लँडिंग Tata Group: अंबानी, अदानींना मागे टाकत टाटा बनले नंबर वन, जगातील टॉप 20 कंपन्यांमध्ये मिळाले स्थान विद्यार्थ्यांनाच राजदूत...

बारावीचा निकाल आज निकाल ते देशाचा जीडीपी ७ टक्के राहणार 25.05.2023

१) HSC Result 2023: बारावीचा निकाल आज होणार जाहीर २) शाळेत जाण्यासाठी दररोज 30 किमी सायकल चालवायचा, आज 882 कोटींच्या कंपनीचा मालक ३) देशाचा जीडीपी ७ टक्के राहण्याचा अंदाज - गव्हर्नर  ४) सट्टेबाजीचं दुबई कनेक्शन! पुण्यात पब मालकासह तिघांना अटक ५) तेल आणि शस्त्रास्त्र करार रद्द करण्याची रशियाची भारताला धमकी ६) प्लेऑफसाठी BCCIनं घेतला मोठा निर्णय! जय शहांची घोषणा ७) शाहरुखला नडणार 'पुष्पा'; अल्लू अर्...

UPSC चा निकाल जाहीर, इशिता किशोर देशात तर राज्यात कश्मिरा संखे पहिली! ते मोदी है तो मुमकीन है! 24.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....1. UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली2. PM Modi : मोदी है तो मुमकीन है! आतापर्यंत 11 देशांनी दिलाय सर्वोच्च नागरी सन्मान3. Twitter Bug : डिलीट केलेले जुने ट्विट पुन्हा येतायत समोर; नवीन बगमुळे यूजर्स चिंतेत4. Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंहांचं तारतम्य ढळलं; स्वतःची तुलना...

2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? ते राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा सवाल 23.05.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. PM Modi : आधी चरणस्पर्श अन् आता सर्वोच्च सन्मान; PM मोदींसाठी जगात पुरस्कारांचा धडाका!2. RBI Governor: 2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? RBI गव्हर्नर म्हणाले...3. Hari Budha Magar : पाय नसतानाही वयाच्या 43 व्या वर्षी सर केला माउंट एव्हरेस्ट4. Facebook : मेटाला सर्वात मोठा दणका! तब्बल १.३ बिलियन युरोंचा दंड, युरो...

G-7 परिषदेत चीनवर जोरदार हल्लाबोल ते SBIचा 2000 रुपयांच्या नोटेबद्दल मोठा निर्णय 22.05.2023

बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. G7 Summit: G-7 परिषदेत 'क्वाड' देशांचा चीनवर जोरदार हल्लाबोल; इंडो-पॅसिफिकचं मोदींनी केलं कौतुक2. Rs 2,000 notes withdrawn: SBIचा 2000 रुपयांच्या नोटेबद्दल मोठा निर्णय; नोटा बदलण्यासाठी...3. Gold Prices Rise: आरबीआयच्या निर्णयामुळं सोनं आणखी तापणार? होणार विक्रमी वाढ, तज्ञ सांगताय...4. Sundar Pichai Home: कोट्यवधी कमावणाऱ्या सुंदर पिचाईंन...

भारताचा सहभाग, चीनच्या पोटात दुखले ते त्र्यंबकेश्वर प्रकरणावर राज कडाडले! दरवेळी... 21.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....----------------------------------------------------------------------------------------------1. ‘जी-७’ परिषद; रशियाची आणखी कोंडी करणार; युक्रेनला अखेरपर्यंत पाठिंब्याचा निर्धार2. Quad Summit : भारतासाठी महत्वाच्या असलेल्या क्वाड समिटमुळे चीनचं पोट का दुखू लागलंय?3. 2000 Rupees Note: दोन हजारच्या नोटेवरुन कपिल सिब्बलांचे ट्विट चर्चेत; म्...

2000च्या नोटांची छपाई होणार बंद ते NCBच्या अधिकाऱ्यांचाच वानखेडेंच्या विरोधात कट 20.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... 2000च्या नोटांची छपाई होणार बंद; RBIची मोठी घोषण जगातील सर्वात स्वस्त डेटा मिळणाऱ्या देशांत भारत तिसरा! अमेरिका-चीनपेक्षाही कमी आहे किंमत थोडा तरी आदर ठेवा, घरी देखील असेच वागता का? वकीलावर भडकले चंद्रचूड सुप्रीम कोर्टाचा आदेश फिरवण्यासाठी केंद्राचं कट-कारस्थान सुरु - केजरीवाल येरवड्यात होणार नवीन ‘आयटीआय’; राज्य सरकारने मान्यता दिली...

कर्नाटकचे किंग सिद्धरामय्याच ते बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा 19.05.2023

१) घोषणा झाली! कर्नाटकचे किंग सिद्धरामय्याच; डीके शिवकुमारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न हुकलं २) परदेशात शिक्षण, प्रवास आणि पैसे पाठवणे होणार महाग, 1 जुलैपासून भरावा लागणार टॅक्स  ३) हाय गर्मी! येत्या 5 वर्षात सर्वात कडक उन्हाळा, संयुक्त राष्ट्राचा इशारा ४) 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यास अमेरिकी कोर्टाची मंजुरी ५) सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा ६) Th...

आयकर नियमानुसार घरात किती सोनं, रोख असावी? ते AI वर कंट्रोल हवा अन्यथा... 18.05.2023

१) LIC मुळं एका वर्षात 2.50 लाख कोटी पाण्यात, गुंतवणूकदारांना मोठा झटका २) आयकर नियमानुसार घरात किती सोनं, रोख रक्कम असायला हवी?   ३) AI वर कंट्रोल हवा अन्यथा....; चॅट जीपीटीच्या किंगनं व्यक्त केली भीती  ४) प्रादेशिक पक्ष झाले श्रीमंत! 'तिथून' मिळाले 887.55 कोटी ५) संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ! 50 आमदार हक्कभंग आणणार ६) पीव्हीआर-आयनॉक्सच्या 50 स्क्रीन्स होणार बंद! काय आहे कारण? ७) सौरव गांगुलीची स...

मोचा वादळाचा अर्थ काय ते त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न कोणी केला? बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.... 17.05.2023

1. Mocha Cyclone : 'मोचा' चक्रीवादळाचा नेमका अर्थ काय? याचा कॉफीशी काही संबंध आहे का?2. Trimbakeshwar Controversy : त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न कोणी केला अन् त्यांना का रोखलं गेलं?3. New Sansad Bhavan: नवं 'संसद भवन' सज्ज; PM मोदींच्या हस्ते 'या' दिवशी होणार लोकार्पण4. Nitin Gadkari : नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिस सतर्क5. Pradeep Kurulkar: प्रदीप कुरूलकरांना १...

भारत ऑनलाइन फसवणुकीत अव्वल ते नार्वेकरांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत दिले महत्वाचे संकेत 16.05.2023

१) भारतात ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाणं मोठं! 26 टक्के कंपन्यांना १० लाखांहून अधिक भुर्दंड २) 2016 पासून अदानी ग्रुपची कोणतीही चौकशी नाही; SEBIचा सुप्रीम कोर्टात खुलासा ३) धाडसामुळं वाचला पाच महिलांचा जीव; शेतकऱ्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव ४) रेल्वेच्या नियमांत मोठा बदल! आता लोअर बर्थ फक्त 'या' प्रवाशांसाठीच राखीव असणार  ५) आर्यन खानकडून २५ कोटी घेण्याचा वानखेडेंचा होता डाव! CBIची धक्कादायक माहिती ६) AC...

भाजपकडून ईव्हीएमचा धूर्त वापर ते कुस्ती महासंघावर हंगामी समितीचाच अधिकार 15.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला १.कर्नाटकातल्या मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रातील नेत्यावर जबाबदारी २.कुस्ती महासंघावर हंगामी समितीचाच अधिकार ३.सीबीआयचे नवे संचालक प्रवीण सूद  ४. तू-तू मैं-मैं मालिका नव्या रुपात ५. लिंडा याकारिनो ट्विटरच्या नव्या सीईओ ६. आठवड्याला 10 पिक्चर येणार असतील तर थिएटर कुठून देणार.. राज ठाकरे ७. संजय राऊतांवर आणखी एक गुन्हा दाखल ८. भाजप ईव्हीएमचा वाप...

कर्नाटकात काँग्रेसच अव्वल, भाजपचा विजयरथ थांबला 14.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला. १. कर्नाटकात भाजपचा धुव्वा, काँग्रेसच्या गळ्यात विजयाची माळ २. महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव, सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत 3.इराणच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी अमेरिका अरब प्रदेशात लष्करी सामर्थ्य वाढवणार  ४. इम्रान खान यांची सर्व प्रकरणातून सुटका. ५. ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन करप्रणाली. ६. अखेर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संप...

Sakal Unplugged with Bhaurao Karhade : 'कृपया करुन कलाकारांना संपवू नका!' 13.05.2023

मराठी चित्रपट विश्वात टीडीएमच्या वाट्याला जे आलं त्यावरुन मराठी चित्रपटांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय हे दिसून आलं. टीडीएमचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी रडून आपल्या चित्रपटाला स्क्रिन्स मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. यासगळ्यात त्यांनी मराठी प्रेक्षक आणि मराठी माणूस हा मराठी प्रेक्षकांच्या बाजुनं उभा राहण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळच्या सकाळच्या अनप्लग पॉडकास्टमध्ये प्रसि...

परमबीर सिंहांचे निलंबन मागे ते राजीनाम्यावरुन पवार आणि पटोले यांची जुंपली 13.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला. १.मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे २.राज ठाकरे नवे माफीवीर, हिंदी भाषिकांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावरुन मागावी लागली कोर्टाची माफी ३.सीबीएसईचा निकाल जाहीर, गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात घट ४. सरकारचा नेटफ्लिक्सला मोठा झटका! ५.चीनला पोखरतोय भ्रष्टाचार! ६.हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आता ‘मोदी’ वर बायोपिक बनवणार की काय? Or अभिन...

ठाकरेंना दिलासा पण सरकार भाजपचंच 12.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला. १. सत्तासंघर्षावरील सुनावणीत न्यायालयाचे राज्यपालांवर ताशेरे २. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा ३.शरद पवार विरोधकांचा चेहरा होणार का? ४.  इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार वाढला. ५. शार्क टाँक फेम अश्नीर ग्रोव्हर आणि कुटुंबाविरुद्ध FIR दाखल. ६. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील मिसेस सोढीने केला धक्काद...

मोदींनी आचरसंहितेचा भंग केला ते महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल 11.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला.... १.मोदीविरोधात काँग्रेसची तक्रार, आचारसंहितेचा भंग करत असल्याचा आरोप. २.केरला स्टोरीवरील वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईचा इशारा ३. कुस्तीपटू साक्षी मलिक यांचं ब्रिजभूषण सिंहला आव्हान ४. प्रवाशांच्या सतत चोरी मुळे भारतीय रेल्वेला लागला कोट्यावधींचा चुना. ५. डोनाल्ड ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलं. ६...

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक ते अनिल परबांना ईडीचा दिलासा 10.05.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला.... १.पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक २.हनीट्रॅपमध्ये फसलेले प्रदीप कुरूलकर यांना १५ मे पर्यंत कोठडी ३.साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना दिलासा मिळण्याची चिन्हं ४.नोकरी शोधण्यास मदत करणाऱ्या लिंक्डइन नेच आपल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं...... ५.काश्मिरी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा देत इराण, तुर्कस्तान आणि चिलीला झटका दिला ...

Ouça o podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos