Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

नवे फौजदारी कायदे १ जुलै पासून लागू ते बच्चनचा नातूही एन्गझायटीचा शिकार 25.02.2024

१) १ जुलैपासून देशात लागू होणार तीन नवे फौजदारी कायदे २)राज्यातील वीज ग्राहकांच्या घरी लागणार स्मार्ट मीटर ३)राज्यसभेसाठी ३६ टक्के उमेदवारांवर गुन्हे ४)रायगडावरील नाणे दरवाज्याचं होतंय जतन ५)तुमच्या खिशाला बसणार कात्री; कंपन्यानी दिले संकेत ६) मुंबईची 'ही' स्टार नाराळाच्या फांदीनं खेळायची क्रिकेट   ७) बच्चनचा नातूही एन्गझायटीचा शिकार, कसा आला बाहेर? स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

पुणे ड्रग्स प्रकरणाचा तपास इंटरपोल करणार? ते कोल्हापूरच्या फुटबॉलपटूने मारलं मैदान 24.02.2024

१) पुणे ड्रग्स प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!  २) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार घेणार मोठे निर्णय ३) रविवारच्या मेगाब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका ४) मॅकडोनाल्डच्या पदार्थांमधून चीज झाले हद्दपार ५) म्हाडाची ५३११ घरे कोणाच्या नशिबात, आज लॉटरी!  ६) कोल्हापूरचा दर्शन ठरला युरोपियन लीगमध्ये खेळणारा पहिला महाराष्ट्राचा फुटबॉलपटू ७) सोनू सूदला कळलंही नाही, चाहत्याने भरलं जेवणाचं बिल! स्क्रीप्ट...

हर्बल फेअरनेस क्रीममुळं दोघांना किडनीचा आजार ते आयपीएलचं वेळापत्रक जाहीर 23.02.2024

१) हर्बल फेअरनेस क्रीम वापरल्यामुळं दोघांना किडनी विकार २) सरकारच्या आदेशानंतर अखेर ट्विटर नमलं! 'त्या' पोस्ट हटवणार (ऑडिओ) ३) आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, हायव्होलटेज सामन्यांचं शेड्युल कसं असणार? (ऑडिओ) ४) धार्मिक पर्यटनातून पुढील पाच वर्षात 2 लाख नवे रोजगार होणार निर्माण  ५) कांदा धोरणातील धरसोड थांबेना, केंद्राची ५४ हजार टन निर्यातीला परवानगी ६) आता अकबर-सीता वाद संपणार? 'त्या' सिंहाच्या जोडीचं न...

मुंबईतल्या प्रदुषणाविरोधात पालिका आक्रमक ते सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 22.02.2024

१) मुंबईत वायुप्रदुषणविरोधात पालिका आक्रमक; ९०१ प्रकल्पांना काम बंद नोटीस २) भारतातील १०० पैकी ६ मुलांना कानाचे संक्रमण     ३) कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळली स्फोटके! ४) पावसाळी गटारांसाठी सुरक्षित झाकण; डॉ. रविराज सोरटेंनी मिळवलं पेटंट ५)  व्हॉट्सअ‍ॅप डीपीचा स्क्रीनशॉट घेणं होणार बंद ६) सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी 99 रुपयात पाहा चित्रपट ७) चौथ्या कसोटीत गावसकर, विराट अन् कांबळी सर्वां...

पूनम पांडेच्या पोस्टमधून वेगळाच खुलासा ते IPLवर लोकसभा निवडणुकीचं सावट 21.02.2024

१) तरुणीच्या दुचाकीला जीपीएस लावून पाठलाग २) मराठा आरक्षण विधेयक मंजूर, पण कोर्टात टिकेल? तज्ज्ञ म्हणतात...३) विजनीर्मीतीलाही बसत आहेत दुष्काळाच्या झळ४) ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी शोधलं सर्वात वेगाने विस्तारणारं 'ब्लॅक होल'५) शेतकऱ्यांच्या पदरी निराशा! कांद्यावरील निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत कायम६) आयपीएलवर लोकसभा निवडणुकीचं सावट७) पूनम पांडेंच्या नव्या पोस्टमधून वेगळाच खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च -...

सॉरी कसं बोलावं? ते चुकीचा यूटर्न घेतल्यानं तुरुंगवासाची शिक्षा 20.02.2024

१) मराठा आरक्षणासाठी आज एक दिवसाचं विशेष अधिवेशन  २) मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरी बस आता अटल सेतूवरून धावणार ३) सॉरी कसं बोलावं? यावर एका अभ्यासकानं काय म्हटलंय, ऐकुयात ४) चुकीचा यूटर्न घेतल्यानं झाली तुरुंगवासाची शिक्षा ५) "स्मॉग टॉवर्स, क्लाऊड सीडिंगनं भारतातील हवा प्रदुषणाचे प्रश्न सुटणार नाहीत"  ६) "हा देश एका महिलेसाठी अत्यंत कठीणए"; महिला हॉकी इंडियाच्या कोचची खंत ७) "मित्र घरी आले, जेवण के...

कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठली ते यशस्वीने रचला पाया, जडेजा झाला कळस! भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय 19.02.2024

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा,सकाळच्या पॉडकास्टला.....1. मध्य रेल्वेच्या बूट पॉलिश कामगारांसाठीच्या कंत्राट प्रकरणात घोटाळा2.  यशस्वीने रचला पाया, जडेजाने चढवला कळस! भारताची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी3. कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठवण्यात आलीये...4. मुंबई, पुण्यात पारा घसरण्याचा इशारा, हवामान विभागाची माहिती5. खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर होणार कारवाईग्राहक संरक्षण...

गुलजार यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार ते भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता 18.02.2024

1. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करु नका- जरांगेंचं शांततेचं आवाहन2. चिकन थाळी पेक्षा व्हेज थाळी महागली3. शेतकरी आंदोलनामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता4. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चीट5. गर्भवती महिलेवर आधी बलात्कार केला मग पेटवले6.  गीतकार गुलजार आणि जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर7. महिला बॅडमिंटन संघाने इतिहास रचलास्क्...

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! ते दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय? 17.02.2024

1. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका2.  दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?3.  88 किलो चांदी, सव्वा किलो सोनं...इटलीत देखील प्रॉपर्टी! सोनिया गांधींची संपत्ती ५ वर्षात किती वाढली ?4. लष्कराच्या ८४ हजार ५६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी5. रशियात विरोधीपक्ष नेत्याचा जेलमध्ये मृत्यू! पुतीन यांचे होते कट्ट...

इलेक्टोरल बाँड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी ते जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकुण संपत्ती माहितीये? 16.02.2024

1. इलेक्टोरल बाँड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी; सरकारला झटका2. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकुण संपत्ती माहितीये?3. राजस्थानच्या संत्रीला नागपूरची टक्कर4. रेल्वेमधील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, यासाठी पश्चिम रेल्वेचं मोठं पाऊल  5.  येरवडा जेलमधील अधिकाऱ्याला मारहाण6. सरर्फराजला रन आऊट केल्यानंतर जडेजा झाला भावूक, मागितली अशी माफी7. इलॉन मस्कची टेस्ला भारतात कधी येणार? काय आहे सरका...

दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं ते मुंबईवरुन विमान प्रवास करताय, मग खिशाला झळ बसणार? 15.02.2024

1. मुंबईवरुन जाणाऱ्या विमानांच्या तिकीटांचे दर वाढण्याची शक्यता2. पुण्यातल्या हवेची गुणवत्ता ढासळली!3. दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं! दिल्लीकरांना बसतोय आंदोलनाचा फटका4. लग्नाच्या वरातीत घोड्यावर स्वार झाल्यानं दलित वराला शिवीगाळ अन् मारहाण5. नेदरलँडच्या माजी पंतप्रधानांनी पत्कारला इच्छामरणाचा मार्ग...6. भारताची नवी बॅडमिंटन स्टार अनमोल खाबर, पदार्पणाच्या सामन्यातच का आली चर्चेत?7...

शाहरुखमुळे सुटले ८ नौदल अधिकारी? काय आहे सत्य ते महासंस्कृती महोत्सवाची फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या! 14.02.2024

1. महासंस्कृती महोत्सवाची मोठी फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या!  2. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केला बळाचा वापर- दिल्ली शेतकरी आंदोलन3. भारत विरुद्ध इंग्लंडचा तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात, कुँच4. अखेर अशोक चव्हाण झाले भाजपवासी,  पत्रकार परिषदेत झाली 'गलती से मिस्टेक'5. राज्यातील जिल्हा रुग्णालये आणि मेडिकल कॉलेजेसचा लवकरच होणार कायापालट6.  नाशिकच्या माणि...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी कॉग्रेसचा 'हात' सोडला ते आज एक्सप्रेस वे दुपारी १२ ते २ या वेळेत बंद 13.02.2024

1.  पुढील दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, कॉग्रेसला 'हात' सोडला!2. गुलाबाला काय डिमांडच नाही! मुंबईच्या दादर मार्केटमधली काय आहे परिस्थिती?3.  जरांगे हेल्थ अपडेट....4.  एसटीच्या ताफ्यात ५,१५० एसी ई बस सामील होणारेतय. (AC Electronic)5. आज एक्सप्रेस वे दुपारी १२ ते २ या वेळेत बंद, काय आहे कारण?6. इशान किशनला 'ती' चूक भोवणार? BCCI देणार दणका, मोठ्या कारवाईची शक्यता7.  मि...

ऑस्ट्रेलियाच अजिंक्य, भारताला पुन्हा एकदा हरवलं ते शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट 12.02.2024

1. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा, संयुक्त किसान मोर्चाने दिली भारत बंदची हाक2. भारतासाठी ऑस्ट्रेलिया अजूनही कोडचं! वर्ल्डकप फायलनमध्ये पुन्हा केला पराभव3. पश्चिम रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक; गाडयांना होणार उशीर4. पूर नियंत्रणासाठी चार हजार कोटींचा निधी मिळणार :  क्षीरसागर5. ‘ए मेरे वतन के लोगों’ सारखी गाणी गाऊन होणार ब्रेन स्ट्रोकवर उपचार, एम्सची ही नवीन थेरपी कशी काम...

Sakal Unplugged With Aishwarya Shete:  ८५ किलो वजन आणि.आईचं स्वप्न; भिवंडीच्या मुलीचा प्रेरणादायी प्रवास 11.02.2024

'रमा राघव' या मालिकेत रमा हे पात्र साकारणारी ऐश्वर्या शेटे मूळची भिवंडीची.  ऐश्वर्याचा बालनाट्य ते मालिकेतली लीड कलाकार हा प्रवास कसा होता, रिअल लाईफमध्ये राघव आहे का, या प्रश्नांची उत्तरं तिने  Sakal Unplugged या पॉडकास्टमध्ये दिली.

U19 वर्ल्डकपची आज फायनल, ऑस्ट्रेलियाला हारवण्याची संधी ते लोकसभेपूर्वी लागू होणार CAA 11.02.2024

१) लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात लागू होणार CAA; भाजपला कसा होणार फायदा? २) समीर वानखेडेंविरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रीचा गुन्हा; सविस्तर विश्लेषण ऐका  ३) U19 वर्ल्डकपची आज फायनल; ऑस्ट्रेलियाला हारवण्याची भारताला संधी; कधी अन् कुठे पाहाल सामना? ४) राज्यातील बहुंताश भागांत तापमानात वाढ; तर विदर्भात अवकाळी पावसाचं संकट ५) मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी ‘मेगा ब्लॉक’; प्रवाशांचे होणार हाल ६) 'स...

पुण्यात निखिल वागळेंवर हल्ला, कार फोडली ते शेतकऱ्यांसाठी तरुणानं विकसित केला ‘ॲगरोबो’ 10.02.2024

१) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तरुणानं विकसित केला AI वर आधारित ‘ॲगरोबो’  २) पुण्यात निखिल वागळेंवर हल्ला, कार फोडली; भाजपच्या कार्यकर्त्यांनी का घातला राडा? ३) अनधिकृत मदरसा उद्ध्वस्त केल्यानंतर हल्दवानीत हिंसाचार ४) अमरावतीत तवेवाला बाबाला लैंगिक शोषण प्रकरणी अटक ५) अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी एकाला अटक, मॉरिसभाई सोबतचा नेमक वाद काय?   ६) हॉलिवूड स्टार ब्रॅट पिटनं माजी पत्नी अँजेलिना जोली विरोध...

राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार ते अटल सेतूवर एसटी बस का जात नाहीये 09.02.2024

१) राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार; राज्य सरकारनं काढला जीआर २) शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या सीमांवर रोखला; पुन्हा का आलीए ही वेळ जाणून घ्या ३) ९ हजार कोटींच्या रस्ते, पुलांचे काम रखडणार! डिझाईन वेळेत मिळत नसल्याचा परिणाम ४) अटल सेतूवर एसटी बस का जात नाहीये ५) भारत-मॅनम्यार सीमेवरील 'मुक्त संचार' आता संपुष्टात; ड्रग्ज तस्करी, घुसखोरीला बसणार आळा ६) भारतातील वर्ल्डकपचे स्ट्रिमिंग...

'बोलार्ड'मुळं व्हीलचेअर वापरणाऱ्यांना अडचण ते अमेरिकेत स्पोर्ट्स स्ट्रीमिंग कंपन्या एकत्र 08.02.2024

१) राज्याच्या ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ २) पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणूक ३) फुटपाथवरील 'बोलार्ड'मुळं व्हीलचेअर वापरणाऱ्यांना अडचण; हायकोर्टानं सरकारला फटकारलं ४) राष्ट्रवादी अजित पवारांकडं तर शरद पवार गटाला नवं नाव अन् पुन्हा कोर्टाची पायरी ५) उत्तराखंडच्या विधीमंडळात 'समान नागरी कायदा' मंजूर, 'या' आहेत तरतूदी ६) अमेरिकेत स्पोर्ट्स स्ट्रीमिंग करणाऱ्या तीन बड्या कंपन्या एकत्र ७) महेश...

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडं ते ऑस्ट्रेलियन सिनेटरनं घेतील भगवत गीते शपथ 07.02.2024

१) अजबच! ८१ वर्षाच्या वृद्धाला सोन्याची पापणी २) शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडं ३) पुणे, मुंबई, नागपूरसह बड्या शहरांमध्ये पाणीसाठ्याच्या नियोजनाचं आव्हान ४) आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरण; कोचर दाम्पत्याला दिलासा ५) ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या सिनेटरनं घेतील भगवत गीतेला साक्ष ठेऊन शपथ ६) रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सनं का हिसकावलं कर्णधारप...

मूल दत्तक घेतलेली प्रक्रिया हायकोर्टानं केली रद्द ते  पेपर फोडणाऱ्यांना आता १ कोटींचा दंड 06.02.2024

१) मुलं दत्तक घेताना मायेचा ओलावा महत्वाचा! हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय २) पेपर फोडणाऱ्यांना आता ३ वर्षांच्या तुरुंगवासासह १ कोटींचा दंड ३) उत्तरेतील थंड हवेत घट झाल्यानं राज्यातली थंडी गायब ४) शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गाची यशस्वी चाचणी ५) हेरगिरीच्या संशयावरून लोकशाहीवादी ब्लॉगरला चीनी कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा  ६) इंग्लंडला लोळवत टीम इंडियाची WTC पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी  ७) झाक...

जीवघेण्या थंडीत लेहमधील नागरिक का आले रस्त्यावर ते यशस्वी अन् गिलनं केली 60 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती 05.02.2024

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. पुढील काही दिवस लसणाच्या दरात राहणार  तेजी2. चुकीला माफी नाही! यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास जामीन...; विधी आयोगाची मोठी शिफारस3. जीवघेण्या थंडीत लेहमधील नागरिक का उतरले रस्त्यावर, नेमकं काय आहे कारण?4. एकट्या गेमिंग क्षेत्राकडून देशाला मिळाला १४ हजार कोटींचा ‘जीएसटी’;  5. चिपळूण-पनवेल,पनवेल-रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेश...

प्रोटॉन बीम थेरपी ते ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात Marathi News Podcast 04.02.2024

१. पूनम पांडेंने केला स्वत:च्याच मृत्यूचा स्टंट२. गणपतराव गायकवाड गोळीबार प्रकरणात १४ दिवसांची पोलिस कोठ़डी३.  प्रोटॉन बीम थेरपी म्हणजे काय, भारतात ही सुविधा कुठे उपलब्ध आहे?४.  ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात-छगन भुजबळ५.  पुणे-मुंबईत असणार मेगाब्लॉक६. महिलांना पर्यटन व्यवसायासाठी कर्ज योजना७. तब्बल ६ वर्षानंतर डाळींबाची अमेरिकेला निर्यातस्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार

Sakal Unplugged With Kashmira Kulkarni : 'WhatsApp वरील स्टेटस आणि अभिनेत्रीची मालिकेत एंट्री' 03.02.2024

मूळची सांगलीची कश्मिरा कुलकर्णी ही काव्यांजली मालिकेमुळे पुन्हा एकदा घराघरात पोहोचली आहे. अभिनयासह ज्योतिषशास्त्र, व्यवसाय या क्षेत्रांमध्येही ठसा उमटवणाऱ्या कश्मिराने तिचा प्रवास या पॉडकास्टमध्ये उलगडला आहे.

ओबीसींचा महाएल्गार मेळावा ते मुंबईत उपचार महागणार | Marathi News Podcast 03.02.2024

१. भारत- अमेरिकेत करार; 31 अत्याधुनिक ड्रोन ताफ्यात येणार२. गर्भाशयाचा कॅन्सर कसा होतो आणि काय आहेत लक्षणे ?३. ओबीसींचा महाएल्गार मेळावा४. मुंबईत लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीत बदल५. मुंबईत उपचार महागणार6. बीडच्या सचिन धसने Under 19 वर्ल्डकपमध्ये ठोकलं शतक7.  कंगनाची याचिका कोर्टाने फेटाळलीस्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार

Ouça o podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos