Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com
Onde ouvir?
Podcasts no app Replaio Radio Em breveOs podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts
Episódios
Sakal Chya Batmya | परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती नवी मुंबईतच ते राज्यात लवकरच मद्याच्या किमती वाढण्याची शक्यता 15.06.2025 10:37
१) संशय हा ठोस पुराव्याची जागा घेऊ शकत नाही, उच्च न्यायालयाचं म्हणणं २) परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती नवी मुंबईतच! ३) राज्यात लवकरच मद्याच्या किमती वाढण्याची शक्यता ४) दोन दिवस या राज्यात ओला, उबर, रॅपिडो चालणार नाहीत! ५) आता या मुस्लिम देशात अणु केंद्र बांधले जाणार ६) रणजी स्पर्धा १५ ऑक्टोबरपासून ७) ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा ते पेन्शनधारकांसाठी फॉर्म १६ ऑनलाइन मिळतोय 14.06.2025 10:30
१) मुंबईत महावितरणला हवा वीज वितरण परवाना २) पेन्शनधारकांसाठी फॉर्म १६ ऑनलाइन मिळतोय ३) बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सची उच्च न्यायालयात धाव ४) मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा ५) एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू ६) महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग अंतिम सामना ७) लग्नाबद्दल जुई गडकरीचा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात ते आता किराणा दुकानदारही केवायसी अपडेट करतील 13.06.2025 10:04
१) अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात २) अल्पसंख्याक महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशांना सामाजिक आरक्षण लागू नाही ३) मेट्रो कारशेडसाठी सक्तीचे भूसंपादन ४) आता किराणा दुकानदारही बँक खात्याचे केवायसी अपडेट करतील ५) कोणत्या देशात सर्वाधिक विमान अपघात झालेत? ६) आता आणखी खेळाडू निवृत्त होतील, एका अनुभवी खेळाडूचा दावा ७) एअर इंडिया विमान अपघातावर गौरव तनेजाचे मोठं वक्तव्य स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | पदविका विद्यार्थ्यासाठीही आता 'शिका व कमवा' योजना ते इंडस्ट्रीच्या त्या वृत्तीवर कृती खरबंदाचे बोट 12.06.2025 10:47
१) आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अँप्रेन्टीसशिप मिळणार २) १ जुलैपासून हे लोक तिकिटे बुक करू शकणार नाहीत ३) पदविका विद्यार्थ्यासाठीही आता 'शिका व कमवा' योजना ४) रोह्यातील तरुण ठरला कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर ५) चिनी लोकांना लोकसंख्या वाढवण्याचा आदेश ६) भारतातील महिला वनडे विश्वकरंडकात विलंब ७) इंडस्ट्रीच्या त्या वृत्तीवर कृती खरबंदाचे बोट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | धान्यापासून बनणार ‘महाराष्ट्र मेड लिकर’ ते BCCI मालामाल, कमावला बक्कळ नफा 11.06.2025 9:05
1) भारताचा प्रजनन दर पुनरुत्पादन दरापेक्षा कमी 2) धान्यापासून बनणार ‘महाराष्ट्र मेड लिकर’ 3) अवकाळीने ७७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित 4) व्हिसा नियम भंग अन् बेकायदा प्रवेशावरून अमेरिका आक्रमक 5) राज्याभरात चाळीस वर्षांवरील व्यक्तींची डोळे तपासणी 6) BCCI मालामाल, कमावला बक्कळ नफा 7) "लग्न हे पॉलिटिक्स" आई कुठे काय करते फेम मधुराणीने मांडलं परखड मत स्क्रीप्ट अँड रिसर्च- अमित उजागरे
Sakal Chya Batmya | मॉन्सून आणखी रखडणार ते अमृता सुभाष घेतेय १० वर्षांपासून मानसोपचार 10.06.2025 10:00
१) मॉन्सून रखडणार, विखुरलेला येणार पण नियमित मान्सूनसाठी वाट पाहा २) महासागरांच्या संरक्षणासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या परिषदेला सुरुवात ३) ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ‘अॅक्सिओम 4’ मोहिमेद्वारे आज अंतराळात झेपावणार ४) जगातील सर्वांत मोठं जहाज केरळच्या विझिंगम बंदरावर दाखल ५) गाझा पट्टीत आंदोलन करणारी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला इस्रायलनं पकडलं ६) टीम इंडियाचं वेळापत्रक BCCIन...
Sakal Chya Batmya | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार ते आजपासून अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांना बंदी 09.06.2025 8:18
१) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; पाच जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक आदेश लागू २) आजपासून अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांना बंदी, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय ३) विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आता १० लाखांचं कर्ज; काय आहे योजना? ४) तर कोरोनापेक्षाही मोठा धोका, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती ५) सुरुवातीच्या टप्प्यातच होणार कॅन्सरचे निदान, टाटा रुग्णालयात अत्याधुनिक प्रणाली ६) इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी टीम इंडिया...
Sakal Chya Batmya | चेंगराचेंगरीनंतर BCCI अॅक्शन मोडवर ते घटस्फोटानंतर अभिनेत्रीनं घेतली नाही मुलाची कस्टडी 08.06.2025 10:04
१) गंभीर प्रश्नांना निवडणूक आयोगात हलक्यात घेतंय - राहुल गांधी २) माळढोकच्या पिल्लांना ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शूर अधिकाऱ्यांची नावे ३) २७ कोटी जनता दारिद्र्याच्या चक्रव्यूहाबाहेर; जागतिक बँकेचा अहवाल ४) बांगलादेशात उशिरा निवडणुका होणार असल्यानं जनता निराश झालीए ५) मुंबईच्या मिठी नदी स्वच्छता मोहिमेची माहिती उपलब्ध नाही ६) RCB वर IPL 2026 मध्ये बंदी? चेंगराचेंगरी प्रकरणानंतर BCCI अॅक्शन मोडवर ७) घटस्...
Sakal Chya Batmya | लहान मुलांमधील मेंदूज्वराच्या प्रकरणांमध्ये वाढ ते या देशात ६ वर्षांची मुलगी दहशतवादी निघाली 07.06.2025 11:02
१) अकासा एअरचा नवी मुंबई एअरपोर्टसोबत करार २) लहान मुलांमधील मेंदूज्वराच्या प्रकरणांमध्ये वाढ ३) आरबीआयकडून पुन्हा मोठी घोषणा ४) मुंबई-मडगावदरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवणार ५) या देशात ६ वर्षांची मुलगी दहशतवादी निघाली ६) गुकेश - कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस ७) आयपीएल हरल्याच्या २ दिवसानंतर प्रीती झिंटाची पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | समलैंगिक जोडप्यांवर मद्रास उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी ते अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल 06.06.2025 11:37
१) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल २) वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली बँका तुमचा खिसा असा कापतात ३) नवीन ठिकाणी पाणी का साचले? पालिकेकडे सरकारने मागवला अहवाल ४) कैदीसोबत कराचीचा जेलरही पाकिस्तानातून पळाला ५) समलैंगिक जोडप्यांवर मद्रास उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी ६) सेलिब्रेशनपेक्षा जीवन महत्त्वाचे : कपिल देव ७) मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करम...
Sakal Chya Batmya | पीएम किसानचा २० वा हप्ता कधी येणार? ते काही मिनिटांतच होणार तत्काळ तिकिटे कन्फर्म 05.06.2025 11:25
१) देशात कोविड रुग्णसंख्येत वाढ २) पीएम किसानचा २० वा हप्ता कधी येणार? ३) आता भातापासून मिळणार ग्रीन टीसारखे फायदे ४) मिरज ते कोल्हापूर प्रवास होणार जलद ५) काही मिनिटांतच होणार तत्काळ तिकिटे कन्फर्म ६) विधानसभेत बंगळूर संघाचा सन्मान ७) मराठी संस्कृतीचं खरं दर्शन नसणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या - श्रिया पिळगावकर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | महापूर, भूस्खलनामुळं ईशान्य भारतातील स्थिती बिकट ते विराट कोहलीने इतिहास घडवला! 04.06.2025 9:45
१) ईशान्य राज्यातील स्थिती बिकटच! महापूर, भूस्खलनामुळे हजारोंचे स्थलांतर २) लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता 1500 नाही 3000 मिळणार ३) मुला-मुलींना शाळेतच मिळणार एसटी बसच्या प्रवासाचे पास ४) 'व्हीपीएन’ न वापरण्याचं पोलिसांचं आवाहन ५) सिक्कीमच्या भूस्खलानात अडकलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित ६) विराट कोहलीने इतिहास घडवला! 'गब्बर'चा मोठा विक्रम मोडला ७) १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्तला डोळ्य...
Sakal Chya Batmya | तुमचा ईएमआय कमी होऊ शकतो ते आता चलनी नोटांवर छापले जाणार मंदिरे आणि मठांचे फोटो 03.06.2025 9:37
१) तुमचा ईएमआय कमी होऊ शकतो २) समृद्धी महामार्ग ५ जून रोजी उघडणार ३) जॉर्जिया मेलोनी यांची मुलगी आता चर्चेत का आहे? ४) जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होणार ५) आता चलनी नोटांवर छापले जाणार मंदिरे आणि मठांचे फोटो ६) आयपीएलचा नवा विजेता कोण? ७) आई झाल्यानंतर इंडस्ट्री पाठिंबा देत नाही – राधिका आपटे स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होण्याची शक्यता ते माजी निवड समिती सदस्यांचा गिलला सल्ला 02.06.2025 11:39
१) मुंबईकरांच्या घरात हरित ऊर्जेचा प्रकाश २) सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होण्याची शक्यता ३) आय प्रॉमिस मोहिमेतून तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान ४) सरकारी शाळांपेक्षा खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त ५) शेख हसीनांना मृत्युदंडाची शिक्षा होणार का? ६) माजी निवड समिती सदस्यांचा गिलला सल्ला ७) अनुराग कश्यपच्या वक्तव्यावर लक्ष्मण उतेकर यांचा स्पष्ट प्रतिवाद स्क्रीप्ट अँड रिसर्च – व...
Sakal Chya Batmya | तुमच्याकडेही ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा आहेत का? ते आयसीसीकडून नव्या नियमाला हिरवा कंदील 01.06.2025 10:20
१) एसटीची ‘फ्लेक्सी फेअर’ योजना २) तुमच्याकडेही ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा आहेत का? ३) नव्या वाहतूक मार्गाच्या विकासाची दिशा ४) हा मोठा प्रदेश पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेला ५) विजेपासून दामिनी ॲप करणार संरक्षण ६) आयसीसीकडून नव्या नियमाला हिरवा कंदील ७) प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये दडलाय एक कलावंत : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | फाटलेल्या नोटांपासून आरबीआय खुर्च्या आणि टेबल बनवणार ते घटस्फोटाबद्दल तेजश्री व्यक्त झाली 31.05.2025 10:41
१) आपत्ती काळात नॉट रिचेबल गावे होणार रिचेबल २) आता फाटलेल्या नोटांपासून आरबीआय खुर्च्या आणि टेबल बनवणार ३) दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणी तालिबान डिग्री वाटणार ४) रेल्वे आरक्षणात आता उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ५) ऑनलाइन वॉकी-टॉकी खरेदी करणे कठीण झाले? ६) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळणे आव्हानात्मक : बुमराह ७) घटस्फोटाबद्दल तेजश्री व्यक्त झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | मालमत्ता कर वाढ आता कायदेशीर तरतुदीनुसार ते १ रुपयाचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो? 30.05.2025 10:43
१) मुंबई पोलिसांना मिळणार डिजिटल स्मार्ट आयकार्ड २) १ रुपयाचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो? ३) सौदी तुरुंगात मुलींसोबत क्रूरता ४) परिचारिकांच्या रजा धोरणात सकारात्मक बदल ५) मालमत्ता कर वाढ आता कायदेशीर तरतुदीनुसार ६) विराट कोहलीबद्दल स्वस्तिक चिकाराचा मोठा दावा ७) प्राची पिसाटने सुदेश म्हशिलकरची केली पोलखोल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपये ते नवी मुंबई विमानतळाहून इंडिगोचे विमाने उडणार 29.05.2025 10:13
१) अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपये २) पाकिस्तानचे हे चार 'खरे मित्र' कोण आहेत? ३) मुसळधार पावसाची तलावांकडे पाठ ४) आता निवृत्तीनंतरही पैशाची कमतरता भासणार नाही ५) नवी मुंबई विमानतळाहून इंडिगोचे विमाने उडणार ६) लखनऊ संघाचे मेंटॉर झहीर खानकडून रिषभचे कौतुक ७) उर्वशी रौतेलाने टीकेला दिले रोखठोक उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त कोसळणार ते ITR भरण्याची मुदत वाढवली 28.05.2025 9:12
१ यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्तच कोसळणार २ आयटीआर भरण्याची मुदत वाढवली ३ अचूक हवामान अंदाजासाठी स्वदेशी BFS प्रणाली ४ क्लास बुडवल्यास विद्यार्थी व्हिसा रद्द, अमेरिकेचा इशारा ५ आयबीएममध्ये ८ हजार नोकरकपात, एआयचा एचआरला फटका ६ सूर्य कुमारनं मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम ७ परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारने सोडलं मौन स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
Sakal Chya Batmya | फ्रेंच राष्ट्राध्यक्षाला थप्पड मारणाऱ्या ब्रिजिट कोण आहेत? ते भारतीय महिला क्रिकेटपटूचे बीसीसीआयवर गंभीर आरोप 27.05.2025 10:02
१) आता 'या' सेवांवर मर्यादा लागू केल्या जातील २) पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहा ३) फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारणाऱ्या ब्रिजिट कोण? ४) मुंबईत विक्रमी पाऊस ५) भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा - प्रताप सरनाईक ६) भारतीय महिला क्रिकेटपटूचे बीसीसीआयवर गंभीर आरोप ७) पाकिस्तानवर वक्तव्य करून परेश रावल फसले होते स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात सागरी उद्योगाला मिळणार संजीवनी ते परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडण्याचे खरे कारण सांगितले 26.05.2025 10:26
१) मान्सून १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल २) ओयो आता केवळ हॉटेल्सच नाही तर घरे देखील भाड्याने देईल ३) महाराष्ट्रात सागरी उद्योगाला मिळणार संजीवनी ४) मक्केच्या मशिदीत पोहोचला एआय रोबोट ५) आता सिंगल इंजिन दुहेरी इंजिनचे काम करेल ६) रोहित-विराटने विजयाचे सूत्र तयार केले ७) परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडण्याचे खरे कारण सांगितले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मोठी अपडेट ते ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बनणार फोटोग्राफर 25.05.2025 9:52
१) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मोठी अपडेट २) घरे देण्यास उशीर केल्यास बांधकाम व्यावसायिकांना ६५ लाख रुपये दंड ३) ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बनणार फोटोग्राफर ४) शिवडी टीबी रुग्णालयासाठी इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर्स मिळेनात ५) बांगलादेशात सत्तापालट होण्याची शक्यता ६) कसोटी क्रिकेटमध्ये गिल पर्व सुरु ७) स्टार किड्ससाठी सगळं सोपं नसतं - तुषार कपूर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार ते आरबीआय पैसे कसे कमवते 24.05.2025 11:23
१) मुंबईत वॉटर मेट्रो सेवा २) मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार ३) आरबीआय पैसे कसे कमवते ४) हार्वर्ड विद्यापीठाकडून ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल ५) मुंबईत पावसाचा कहर! आयएमडीकडून रेड अलर्ट जारी ६) आम्हालाही होती प्लेऑफची संधी - पंत ७) ‘वॉर २’च्या टीझरनंतर अयानची भावनिक पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरक
Sakal Chya Batmya | राज्यात आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा ते सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारलं 23.05.2025 9:21
1 राज्यात आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा 2 अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करा 3 बचत गटाच्या महिलांना १० हजार कोटींचं बळ 4 ‘ईडी’मर्यादा ओलांडतेय, सुप्रीम कोर्टाचे ताशेरे 5 पर्शियन पालीचं १५३ वर्षांनी झालं बारसं 6 राहुल द्रविड नोटबूकमध्ये काय लिहायचे? 7 हेरा फेरी ३ मध्ये नवा बाबू भैय्या कोण? स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
Sakal Chya Batmya | आता जलमार्गाने कोकण गाठा ते राज्यात कोविडच्या नव्या २६ रुग्णांची नोंद 22.05.2025 10:26
१) आता जलमार्गाने कोकण गाठा २) संकटाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची समस्या राहणार नाही ३) तुर्कीसाठी दलाली महाग ठरणार ४) राज्यात कोविडच्या नव्या २६ रुग्णांची नोंद ५) पाणीवादाबाबत केंद्राची मोठी कारवाई ६) बाबर आझम, रिझवानला पाक संघातून बाहेरचा रस्ता ७) ‘सितारे जमीन पर’साठी आमिर-रविचा भावनिक प्रवास! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Podcasts parecidos
O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos