Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

फोनची स्क्रिन ठरवते आपला मूड ते राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता 24.12.2021

१) जीवाणूंचा नाश करतील विषाणू; 'फॅग थेरपी' ठरेल महत्त्वाचे टूलकीट२) रिकामी होऊ शकतात लाखो बँक खाती; इंटरनेटवर Log4jचा धोका३) कोरोनावर घरीच उपचार करता येणाऱ्या टॅब्लेटला अमेरिकेत मंजुरी४) राज्यात पुन्हा पाऊस बरसणार, थर्टिफर्स्टआधी मुसळधार!५) Vodafone SMS : जगातील पहिल्या 'SMS' चा लिलाव६) हरभजनची मोठी घोषणा; सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती७) उत्तर प्रदेशची निवडणूक पुढे ढकला, सभांवर बंदी घ...

चीननं भारताची गाढवं पळवली ते अखेर शक्ती कायदा विधेयकाला एकमतानं मंजूरी 23.12.2021

विमान प्रवासात ओमिक्रॉनचा धोका सर्वाधिक : IATA  डेटिंग अ‍ॅपपासून किसिंगपर्यत नेटकऱ्यांनी गुगलवर सर्च केले अनेक प्रश्न  मैत्रीण आहे म्हणजे ती तुमच्या लैंगिक वासनेसाठी उपलब्ध असते, असं नाही: POCSO कोर्ट  चीननं भारताची गाढवं पळवली; कारण वाचून हैराण  दारु पिणे आणि खरेदी-विक्रीसाठी वय २५ वरून २१ वर्षे; हरयाणाचा निर्णय  भारताचा 'पेबल्स' चित्रपट 'ऑस्कर'मधून बाहेर: अंतिम यादीत प्रवेश नाहीच  विराट - गांगुल...

दुबईच्या राजानं दिली 5 हजार कोटींची पोटगी ते मोदींची नक्कल जाधवांना पडली भारी, मागितली माफी 22.12.2021

1. दिल्ली, महाराष्ट्रानं वाढवली देशाची चिंता; ब्रिटेनमध्ये १४ मृत्यू2. उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पक्षांना द्यावी लागणार पेपरमधून माहिती3. मोदींची नक्कल, विरोधकांचा आक्षेप; भास्करराव जाधव म्हणाले...4. गाई पवित्र आहेत, त्यांची खिल्ली उडवण्याचं धाडस करू नका - HC5. OBC आरक्षणाचा प्रश्न मार्गी? राज्याकडून 430 कोटींचा निधी जाहीर6. घटस्फोटानंतर ५० कोटी रुपये उकळल्याचा आरोप करणाऱ्याला समंथाचं...

21 वर्षांखालील मुलं लग्न करू शकत नाहीत, पण... ते TET परिक्षेत ५०० उमेदवारांचे निकाल बदलले 21.12.2021

माणसासारखा विचार करणारे अल्गोरिदम, नवा आविष्कार सरकारची मोठी कारवाई, 20 'Anti India' यूट्यूब चॅनल्सवर घातली बंदी '21 वर्षांखालील मुलं लग्न करू शकत नाहीत, पण लिव्ह इन मध्ये राहू शकतात दहावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर बिग बॉसच्या ग्रँड फिनालेची जोरदार तयारी सुरू; जाणून घ्या सर्वकाही TET पेपरफुटी प्रकरण: तब्बल ५०० उमेदवारांचे निकाल बदलले रवी शास्त्रींच्या एका वाक्यानं मला उद्धवस्त केलं - आर आश...

ऐश्वर्या राय बच्चनच्या मागे ED चा फेरा ते तुकाराम सुपेंच्या घरात २ कोटींचं घबाड 20.12.2021

Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय बच्चनला EDचे समन्स  मुलांना मिळणार आडनाव ठरवण्याचा अधिकार;येथे बदलतोय नावाबाबतचा कायदा  गँगवार संपलं! बीडमध्ये कुत्र्यांच्या जीवावर उठलेली माकडं जेरबंद......  योगींचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात ६ महिन्यांसाठी संपांवर बंदी  गुजरात : 400 कोटींचे हेरॉइन जप्त; पाकिस्तानी बोटीसह  जण ताब्यात6. पेपरफुटी प्रकरण: तुकाराम सुपेंच्या घरातून आणखी २ कोटींचं घबाड जप्त  ऋषभ...

शास्त्रज्ञानं घडवला कोर्टात बॉम्बस्फोट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनं रोखलं... 19.12.2021

 गोवाच्या वाट्याला सर्वात जास्त संघर्ष- PM मोदी  पत्नीच्या आजारपणानं शास्त्रज्ञाला बनवलं आरोपी  क्रिप्टो क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कसे मिळतात रिवॉर्ड्स; जाणून घ्या सविस्तर   सुवर्ण मंदिरातील घटनेनंतर पुन्हा कपूरथाळा येथे विटंबना; तरुणाला अटक  तीन दिवसांत '100 कोटी'! 'स्पायडर मॅननं' रचला इतिहास   फिलिपाइन्समध्ये विध्वंस! चक्रीवादळात 75 जणांचा मृत्यू, लाखो बेघर  साक्षीनं शेअर केली धोनीसोबतच्या पार्ट...

ओमिक्रॉन, डेल्टा करु शकतात 'सुपर स्ट्रेन' ते मतदार ओळखपत्रही होणार आधारशी लिंक 18.12.2021

१) "ओमिक्रॉन, डेल्टा एकत्रितपणे 'सुपर स्ट्रेन' तयार करू शकतात"२) आता बस, मेट्रोनंतर रेल्वेतही महिलांना मिळणार खास सुविधा३) वर्ष संपायच्या आधीच उरकायला हवीत 'ही' आर्थिक कामं४) थंडीने गारठला उत्तर भारत; दिल्लीतील तापमान ६ अंश सेल्सिअस५) फायझरचे घेतले तीन डोस; तरीही मुंबईतील व्यक्ती ओमिक्रॉनबाधित६ आता मतदार ओळखपत्रही आधारला लिंक करावं लागणार?७) घणसोलीत कोरोनाचा स्फोट; 18 शालेय विद्यार्थांना लागण८) "म...

मधुराणी प्रभुलकर म्हणतेय,''स्त्रीला मित्र असले तर बिघडलं कुठे!'' 18.12.2021

सिनेमा,नाटक,मालिकांमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशाच कलाकृतीतनं तिनं काम केलं. कारण पूर्वीच्या मालिकांमधनं दाखवली जाणारी पुरुषप्रधान संस्कृती तिला पटायची नाही, दागिने घालून स्वयंपाकघरात राबणारी स्त्री तिला रुचायची नाही म्हणून मालिकांपासनं लांब राहणं तिनं पसंद केलं. पण आता 'आई  कुठे काय करते' मालिकेत 'अरुंधती' साकारल्यानंतर मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून ती म्हणाली,''चुकलंच माझं. मी खूप...

हसलात तर शिक्षा, दारु प्यायल्यास मृत्यूदंड ते TET परीक्षा प्रकरणात कोटींची उलाढाल 17.12.2021

1. ना हसू, ना आनंद, दारु प्यायल्यास मृत्यूदंड! उत्तर कोरियात अजब कायदा2. ओमिक्रॉनवर प्रभावी फायझरच्या गोळीला आपत्कालीन मंजुरी3. काही दिवस एकत्र राहणं ‘लिव्ह इन’ नाही; हायकोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण4.  ISIS मध्ये 66 फायटर्स भारतीय वंशाचे; अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये खुलासा5. पेगॅसेस प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला झटका6. निवडणुकीच्या तारखा जाहीर, आयोगाने सरकारचा OBC प्रस्ताव फेटाळला7. लवप्रीत...

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी ते मनसेच्या रूपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादीत 16.12.2021

1.  मानवनिर्मित वस्तूचा पहिल्यांदाच सूर्याच्या वातावरणाला स्पर्श2. शीना बोरा जिवंत! इंद्राणी मुखर्जीचा पत्रातून केला धक्कादायक दावा3. हदयरोग टाळायचायं, व्हिटॅमिन डी घेण्यासाठी बसा उन्हात..4. Apple ने पुन्हा 'वर्क फ्रॉम होम' वाढवले; आता कर्मचाऱ्यांना देणार बोनस5.  मनसेतून बाहेर पडल्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल6. Covid 19 : मृतांच्या नातेवाईकांना १० दिवसात भरपाई द्या; SC चे राज्याला...

राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका SC चा निर्णय ते भारतीय क्रिकेट संघातला नवा वाद 15.12.2021

1. राज्यात आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार; SCचा निर्णय2. आफ्रिकेत ओमिक्रॉननंतर आणखी एक 'रहस्यमय आजार'; 89 मृत्यूमुखी3. ‘पद्मश्री’ने सन्मानित मरक हे काळ्या मिरीतून करतात लाखोंची कमाई4. कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बचावलेल्या ग्रुप कॅप्टनचा मृत्यू5.  'विराट कोहलीला बीसीसीआयनं साधं थँक यू देखील म्हटलं नाही'6. 'माझं वय 23 आहे, 25 वर्षाचा होईपर्यंत विरोधकांकडं काहीच ठेवत नाही'7. किराणा दुकाना...

इंडोनेशियात भुकंप, त्सुनामीचा इशारा ते गायींच्या रक्षणासाठी घरात ठेवा तलवारी... 14.12.2021

1. इंडोनेशिया भूकंपाने हादरले; त्सुनामीचा इशारा2. लखीमपूर खेरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट - SIT3. अनिल देशमुखांनी पैसे उकळण्यास सांगितले का? वाझेच्या उत्तराने खळबळ4. चीनला धास्ती! देशात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण5. गायींच्या रक्षणासाठी घरात तलवारी ठेवा, साध्वींचं वादग्रस्त विधान6. NDA परीक्षेसाठी 1.77 लाख महिलांनी भरला अर्ज; लष्करात होणार भरती7. अशावेळी विराटनं ब्रेक घेण...

21 वर्षांनंतर भारताकडे 'मिस युनिव्हर्स'; हरनाज संधूने कोरलं नाव ते दुबई जगातला पहिला पेपरलेस देश 13.12.2021

1. 21 वर्षांनंतर भारताकडे 'मिस युनिव्हर्स'; हरनाज संधूने कोरलं नाव2.  दुबई ठरला  जगातला पहिला पेपरलेस देश3. Google Chrome वापरताय? सरकारने युजर्सला दिलाय इशारा4. ओमिक्रॉन व्हेरिएंट शोधणाऱ्या वैज्ञानिकाला धमकीचे पत्र5.  पत्नीचा फोन call रेकॉर्ड करणं गोपनियतेचा भंग - HC6. ओला, उबर, झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉईजना मिळणार कर्मचाऱ्यांचे अधिकार?7.  करिना कपूर, अमृता राव यांना कोरोनाची लागण8. चर्चेतील बातमी....

म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द ते फाशी दिली तरी कामावर रुजू होणार नाही 12.12.2021

1. सौदी अरेबियाने तबलिगी जमातवर घातली बंदी; म्हणाले... 2. PM मोदींचं अकाउंट हॅक झाल्यानंतर ट्विटरचं स्पष्टीकरण; काय म्हटलंय पाहा... 3. म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द, आव्हाडांच्या ट्विटनंतर विद्यार्थ्यांचा संताप 4. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला आणलं मायदेशात, बलात्काराचा आरोप 5. आंदोलनाच्या ठिकाणीच फाशी दिली तरीही कामावर रुजू होणार नाही 6. ICMR ला मोठे यश, आता दोन तासांत ओळखला जाणार 'ओमिक्रॉन' 7. रो...

वनस्पतीजन्य पदार्थांमुळं स्मृतिभंशाचा धोका कमी ते पोप म्हणतात, विवाहबाह्यसंबंध पाप नाही 11.12.2021

१) Omicron : बूस्टर डोसच्या संशोधनातून मिळाला मोठा दिलासा २) International Mountain Day : जगातील सर्वात उंच पर्वत माहिती आहेत? ३) वनस्पतीजन्य पदार्थ खाल्याने स्मृतिभंशाचा धोका कमी, अभ्यासात स्पष्ट ४) आम्ही जातो आमुच्या गावा...सिंघू बॉर्डरवरून शेतकरी माघारी! ५) 'विवाहबाह्य लैंगिक संबंध पाप नाही' पोप फ्रान्सिस यांचं वक्तव्य ६) शिक्षणात अडथळा नको; मुस्लीम धर्मियांनी केला मशिदीवरचा भोंगा बंद ७) भारतान...

सकाळ unplugged with Kiran Gaikwad | ''लोकांच्या शिव्या ही तर कामाची पोचपावती'' 11.12.2021

'लागिरं झालं जी' या मालिकेतील 'भय्यासाहेब' नावाचं खलनायकी पात्र साकारणा-या किरणची नेहमीच पसंती राहिलीय ती व्हिलनच्या भूमिकेसाठी. ज्येष्ठ अभिनेते निळूफुले हे त्याचे आवडते खलनायक. नेहमीच शाळेत बॅकबेंचर असणा-या  किरणने अभिनयाच्या क्षेत्रात मात्र फ्रंटलाईन अभिनेत्यांच्या रांगेत आपलं स्थान पक्कं केलं ते देवमाणूस मालिकेत डॉ.अजित कुमार देव ही मध्यवर्ती भूमिका साकारून.  आता ही मालिका पुन्हा भेटीला येतेय....

सोमवारपर्यंत कामावर आला तर निलंबन मागे घेणार ते आम्ही काय खायचं तुम्ही कसं ठरवणार? 10.12.2021

1. बूस्टर डोसही ओमिक्रॉनपासून वाचवू शकत नाही? |omicron2. आम्ही काय खायचं हे तुम्ही कसं ठरवणार? HC नं अहमदाबाद महापालिकेला फटकारलं3. सोमवारपर्यंत कामावर या; निलंबन मागे घेणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा4. न्यूझीलंडमध्ये कधीही सिगारेट अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही5.  'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेतील 78 टक्के निधी जाहिरातीवर खर्च6. पुण्यातील ओमिक्रॉनचे रुग्ण निगेटिव्ह, अजित पवारांची मा...

फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा दावा ते 'रागीट' विराटचे पंख छाटले 09.12.2021

1. फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा दावा2. मोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य; प्रस्तावानंतर शेतकरी आंदोलन मागे3.  राजनाथ सिंहांनी लोकसभेत सांगितला हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपशील4. छप्पर फाडके! गुगलकडून कर्मचाऱ्यांना सव्वा लाखांचा बोनस जाहीर5. राज्यसभेत रावत यांना श्रद्धांजली वाहण्यास परवानगी नाकारली - खर्गे6. 'आयुष्य किती क्षणभंगूर'; CDS रावत यांच्या निधनावर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त7. हिंदू धर्म स्वीकार...

CDS बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यु 08.12.2021

1. हेलिकॉप्टर अपघात : CDS बिपिन रावत यांचे निधन 2. काय सांगता? वय फक्त 10 वर्ष, एका महिन्यात तिने कमावले 1 कोटी3. माणसांच्या डोक्यात चिप, विचार करताच चालणार मोबाईल-कॉप्युटर!4. ओलाफ शोल्झ यांची जर्मनीचे नवे चान्सलर म्हणून निवड5. आम्ही गांधींच्या भारतात विलिन झालो, गोडसेच्या नव्हे - फारुख अब्दुल्ला6. 'दोन सेकंद धस्सं झालं काळजात..'; विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत7. Harbhajan Singh : हरभजन सिंग मोठा न...

स्वित्झर्लंडमध्ये आत्महत्या यंत्राला मान्यता ते भारतीयांचे वर्षातील दोन दिवस ट्रॅफिकमध्येच 07.12.2021

1.  एका मिनिटात मृत्यू, स्वित्झर्लंडमध्ये आत्महत्या यंत्राला कायदेशीर मान्यता2. भारतीयांचे वर्षातील दोन दिवस ट्रॅफिकमध्येच जातात3. ‘रायसोनी’च्या प्राध्यापकाची दोन वर्षांत १३ पेटंट4. Omicron ची फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट? IIT बॉम्बेचा इशारा5. NIA ला झटका, सुधा भारद्वाज यांच्याविरोधातील याचिका SC ने फेटाळली6. विकी-कतरिनाच्या लग्नातील मेन्यू; पाहुण्यांसाठी पदार्थांची चंगळ7. पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंड...

अदृश्य शक्तीचा त्रास, डब्यातली भाजी खाते खास ते ओमिक्रॉन हवेद्वारे वेगानं पसरतोय.. 06.12.2021

1. ओमिक्रॉन हवेद्वारे दोन खोल्यांमध्ये पसरू शकतो, अभ्यासातून समोर आली माहिती2.  महिला इंजिनिअरची विचित्र तक्रार! अदृश्य शक्ती देते त्रास, डब्यातली भाजी खाते खास3. 'कुबेरांचं पुस्तक मी वाचलंय'; ते आक्षेपार्ह वाटलं का? या प्रश्नावर शरद पवार म्हणतात...4. शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवींचं धर्मांतर5. देशात हुंडाविरोधी कायदा मजबूत करण्याची गरज : सर्वोच्च न्यायालय6. Myanmar: आंग सांग सू कींना...

दहशतवादी समजून नागरिकांवर गोळीबार ते नाशिकच्या साहित्य संमेलनाला गालबोट 05.12.2021

1. इस्रायलचं सीक्रेट ऑपरेशन, शास्त्रज्ञांना धोका देत उडवला न्यूक्लिअर प्लांट2. नागालॅंड: दहशतवादी समजून नागरिकांवर गोळीबार; 13 जण ठार3. ओमिक्रॉनच्या संकटात फिरण्याचा प्लॅन रद्द करायचा का? वाचा तज्ज्ञांचं मत4. प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा, थेट पत्र पाठवून व्यक्त केली खंत!5.लसीकरणात भारताचा नवा उच्चांक;6. PM केअरने लसीकरणासाठी दिलेले १०० कोटी कुठे?7. ज्याची भीती होती तेच झालं; सिंधूच्या पदरी पुन्ह...

वा रे पठठ्या! व्हॅक्सिनसाठी लावला बनावट हात ते अमेठीत होणार AK-203 रायफल्सची निर्मिती 04.12.2021

1. Omicron : जगातील ३३ देशांत ओमिक्रॉनची धडक2. अमेठीत होणार 5 लाखांहून अधिक AK-203 रायफल्सची निर्मिती3. वा रे पठठ्या! व्हॅक्सिनसाठी त्याने घेतला तिसऱ्या हाताचा सहारा4. पाकिस्तानात श्रीलंकन मॅनेजरला भरचौकात जाळलं; 100 जणांना अटक5. परमबीर सिंग आणि वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल, आणखी दोघे फरार 6. शेतकरी नेते राकेश टिकैत यांना आयकॉन पुरस्कार जाहीर7. MPSC स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर;8. पटेलचा व...

सायली संजीव म्हणतेय, इंटिमेट सीन केला तर बिघडलं कुठे पण... 04.12.2021

'काहे दिया परदेस'सारखी मालिका ते आताच्या सुपरहीट  'झिम्मा' सिनेमातील सायली संजीवचा प्रवास म्हणजे 'साधी-सरळ मुलगी' ते 'बोल्ड गर्ल' असाच म्हणावा लागेल.  कोणत्याही एका इमेजमध्ये आपल्याला अडकून पडायचं नाही म्हणून नेहमीच प्रयोग करत राहणार यावर सायली ठाम आहे. इंटिमेट सीन करताना कम्फर्ट महत्त्वाचा तो असेल तर तसे सीन करायला हरकत नाही पण नसेल तर करायचा प्रश्नच येत नाही असं सायलीनं स्पष्ट केलंय.  सिनेमा,लव्...

घाबरू नका, ओमिक्रॉनचा संसर्ग अतिसौम्य ते साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! 03.12.2021

१) घाबरू नका! ओमिक्रॉनचा संसर्ग अतिसौम्य २) बर्फाखाली दडलेले 100 ज्वालामुखी फुटले तर.... ३) भारताचं 'आधार' होणार आंतरराष्ट्रीय! वर्ल्ड बॅंकेनेही केलं कौतुक ४) ST कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई? मेस्मा कायदा लावण्याची शक्यता ५) राज्यातील 'त्या' ड्रग्ज केसेस केंद्राकडे द्या, अमित शाहांचे आदेश ६) Omicron : शास्त्रज्ञ म्हणतात, 40 वर्षांवरील लोकांना द्या बूस्टर डोस ७) IND vs NZ : कोहली-पुजारा झिरो, मय...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos