Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

मेटल बॉक्समध्ये कोरोनाबाधित कैद ते वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा चर्चेत 13.01.2022

1. मेटल बॉक्समध्ये कोरोनाबाधितांना केले कैद, भितीने नागरिकांचे पलायन2. हाडांमध्ये लपलाय ओमिक्रॉनला हरवण्याचा उपाय!3. आता सर्व दुकानांवरील पाट्या लागणार मराठीत4.  भाजपला सलग 12 वा धक्का, आमदाराचा राजीनामा5. पेन्शनधारकांसाठी गुड न्युज, घरबसल्या जमा करता येणार जीवन प्रमाणपत्र6.  यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द! आयोजकांची माहिती  7. Indian Open: चर्चेतल्या सायनाचा दुसऱ्याच फेरीत पराभव8.  चर्चेल...

द्राक्ष, डाळिंबाच्या सेवनामुळे Cancer चा धोका कमी ते फडणवीस गोव्यात गेले अन् भाजपात फूट 12.01.2022

1. कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर2. द्राक्ष, डाळिंबाच्या सेवनामुळे Cancer चा धोका कमी, संशोधनातून झाले स्पष्ट3. बूस्टर डोससाठी 'असा' मेसेज-कॉल आल्यास सावधान! बॅंक खाते होईल रिकामे4. भारत-चीन चर्चा सुरुच; सीमेवर लष्कराचीही नजर: लष्करप्रमुख5. धर्म संसद : सुप्रीम कोर्टाची केंद्र, उत्तराखंड सरकारला नोटीस; दहा दिवसांनी सुनावणी6. "रिअ‍ॅलिटी शोच्या विजेत्यांना नंतर...

आपल्या आवडीनिवडी प्रेक्षकांवर थोपवणे मूर्खपणा : पियुष पांडे 12.01.2022

असंख्य आयकॉनिक मोहिमा, जाहिरातींना जन्म देणारे, त्यामागील सामाजिक संदेश तेवढ्याच दमदार पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवणारे, देशातील आघाडीचे ॲड गुरू पियुष पांडे यांनी त्यांचा प्रवास, आठवणी आणि त्यामागील संकल्पनांबद्दल ‘सकाळ’सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

चंद्रावर आहे पाणी! शास्त्रज्ञांना मिळाला पुरावा ते पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी लढणार निवडणूक 11.01.2022

1.  पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार - शरद पवार2. ओमिक्रॉनमुळे मुलं दवाखान्यात दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय का?3. होय, चंद्रावर आहे पाणी! शास्त्रज्ञांना मिळाला पहिला थेट पुरावा4.  लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; ब्रीच कँडीमध्ये आयसीयुत उपचार सुरु5.  उत्तर प्रदेश : मायवतींचा निवडणूक न लढण्याचा निर्णय; कोणाच्या फायद्याचा?6. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड7. Vivoने पळ का...

IIT तज्ञांनी सांगितलं तिसरी लाट कधी ओसणार? ते शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! ST कर्मचाऱ्यांना आवाहन 10.01.2022

1. चिनी कर्जामुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठा2. शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन3. IIT तज्ज्ञ म्हणतात, 'या' कालावधीपर्यंत संपेल कोरोनाची तिसरी लाट!4. प्लान बदलला तरी टेन्शन नाही! एअर इंडियाकडून प्रवाशांना मोठा दिलासा5. म्यानमार : सू की यांना आणखी चार वर्षे भोगावा लागणार तुरुंगवास6. ट्विटर अकाउंट बंद करा! सायनाबद्दल ट्विट करणाऱ्या सि...

तर बार आणि दारूची दुकाने होतील बंद ते जीम, ब्युटी पार्लर , सलूनसाठी अटींसह परवानगी 09.01.2022

1. cVIGIL अ‍ॅप काय आहे? निवडणूक गैरप्रकारांची कशी कराल तक्रार? 2. जीम, ब्युटी पार्लर आणि सलूनसाठी अटींसह परवानगी; राज्य सरकारचे नवे आदेश 3. तुम्ही बनावट पेटीएम ॲप वापरताय का? काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते फसवणूक 4. Google Doodleद्वारे पहिल्या भारतीय महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचा सन्मान 5. सिंधुताईंची 'ती' इच्छा होणार पुर्ण; CM ठाकरेंनी घेतली दखल 6. कोरोनाचा धसका; पंतप्रधान मोदींनी रद्द केल...

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा ते लॉकडाऊनबाबत मुंबईकरांना तुर्तास दिलासा 08.01.2022

१) पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा; जाणून घ्या सविस्तर कार्यक्रम २) ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर 'अशी' घ्या काळजी ३) हाडांसाठी 'स्टेरॉईड' घातक ४) देशात 150 कोटी लसीकरणाचा टप्पा पार ५) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका : रोड शो, रॅली, पदयात्रा, बाईक रॅलीवर बंदी ६) सावधान! मुंबईत ऑक्‍सिजन बेडवरील 96 टक्के रुग्णांनी घेतलेली नाही लस   ७) Ashes Record : स्मिथच्या नावे खास विक्रमाची नोंद ८) मुंबईकरांना मो...

सकाळ Unplugged with Siddhartha Chandekar : 'सोशल मीडियावर व्यक्त होताना हल्ली भीती वाटते' 08.01.2022

पडद्यावर नेहमीच हसतमुख वावरणारा,उत्साही दिसणारा अन् आपल्या एनर्जीनं समोरच्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडणारा 'हॅपी गो लकी' सिद्धार्थ चांदेकर प्रत्यक्षात कसा आहे हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सकाळ Unplugged या कार्यक्रमात घेतलेली त्याची ही विशेष मुलाखत. या मुलाखतीत आपल्या आवडी-निवडी,मिताली सोबतचं हॅप्पी मॅरीड लाईफ,अॅंकरिंग प्रेम,येऊ घातलेला नवीन सिनेमा 'कॉफी',राजकारण,नवीन प्रोजेक्ट्स अशा अनेक...

चीननं तयार केला कृत्रिम सूर्य ते KDCC Bank Elections: वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड 07.01.2022

1. चीनने तयार केला कृत्रिम सूर्य, खऱ्या सूर्यापेक्षा पाचपट उष्ण2. लसीकरणानंतर मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते: संशोधनाचा निष्कर्ष3.  KDCC Bank Elections Result : वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड; गायकवाडांचा दणदणीत विजय4. Weekend Lockdown सर्वांना परवडण्यासारखा - पेडणेकर5. गृहमंत्री वळसे पाटील यांच्या कार्यालयातील 21 कर्मचारी पॉझिटिव्ह6. झिम्माचे रेकॉर्डब्रेक अर्धशतक; ५० दिवसांत कोट्यवधींची कमाई...

भाजपशी संबंधित Tek Fog App उघडकीस ते राज्यात वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू? 06.01.2022

1. ओमिक्रॉन सौम्य आहे म्हणणं घातक - WHO2. PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत दिली माहिती3. भाजपशी संबंधित Tek Fog App उघडकीस; फेक न्यूज आणि शिवीगाळ करणारी यंत्रणा4. राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट5. म्हाडा परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर6. "..म्हणून सलमानशी ब्रेकअप केलं"; अखेर अभिनेत्रीने केला खुलासा7. जोकोविच सरकारच्या ताब्यात; सर्बिया - ऑस्ट्रेल...

आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर ते राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे... 05.01.2022

1. राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे - टोपे2.  राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद3. Appleचा रेकॉर्ड! केवळ काही दिवसांत 40 कोटीहून अधिक आयफोन्सची विक्री4. आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर; 'सुरक्षेचा घोळ' म्हणत पंजाबमधील रॅली रद्द5. आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे यांच्यात जुंपली, वाद चव्हाट्यावर6. 'घाईघाईने RIP लिहिण्याच्या या जगात..'; सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीची विनंत...

ओमिक्रॉननंतर आता 'IHU' एन्ट्री ते पुण्यातील शाळा 30 जानेवारीपर्यत बंद 04.01.2022

1. Apple ने रचला इतिहास...तर Blackberryने गाशा गुंडाळला2. कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट सापडला....3. ओमिक्रॉननंतर आता 'IHU' एन्ट्री; फ्रान्समध्ये आढळला कोविडचा नवा व्हेरियंट4.  पुण्यात 1 ते 9 वी पर्यतची शाळा 30 जानेवारीपर्यत बंद5.  इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ने दिली मंजुरी6. PDCC Election |माजी अध्यक्षांना धक्का; पवार, दांगट, चांदेरे यांची बाजी7. मोहम्मद हाफीज निवृत्तीनंतर लगेच वाकड्...

पाकिस्तानी म्हणे कोरोना केव्हाच गेला ते समीर वानखेडेंची बदली, पुन्हा मूळ विभागात 03.01.2022

1.   28 टक्के पाकिस्तानी छाती ठोकून सांगतात, 'कोरोना पूर्णपणे संपलाय'2. वैद्यकीय सुविधांसाठीचा निधी खर्च करा, अन्यथा उशिर होईल - केंद्र3. ओबीसींचा Empirical Data मार्चपर्यंत मिळणार : अजित पवार4. अखेर समीर वानखेडेंची बदली; आता 'या' विभागात करणार काम5. ठरलं..! राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 23 जानेवारीला6. मुंबईतील नववीपर्यंतच्या शाळा 'या' तारखेपर्यंत राहणार पुन्हा बंद7.  इम्रान खानच्या घटस्फोटीत पत्नीवर...

नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब ते सर्व सरकारी वाहनं असणार इलेक्ट्रिक 02.01.2022

1. नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब; NCB पुन्हा रडारवर2. लग्न ठरलं सुपर स्प्रेडर; नवरीच पॉझिटिव्ह, मंत्र्यांसह राज्यपालही होते उपस्थित3. आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा,  सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक4. EWS आरक्षणाची ८ लाख उत्पन्न मर्यादा कायम, केंद्राची माहिती5. कोरेगाव-भीमा : चार लाख अनुयायांची उपस्थिती, ५ जण कोरोना पॉझिटिव्ह6. मिलिंद सोमणचं 'हटके सेलिब्रेशन'!, पत्नीसोबत 110 किमीची दौड7....

मुंबईकरांना नगरविकास खात्याची मोठी भेट ते सध्या लॉकडाऊनचा विचार नाही 01.01.2022

१) नव्या वर्षात नवं टेन्शन; मुंबईतील हवा बिघडली!२) ऑफिसमध्ये तासन्-तास बसणं महिलांसाठी धोक्याचं३) थर्टी फर्स्टनंतर देशात कोरोनाचा उद्रेक, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण४) वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १३ भाविकांचा मृत्यू५) मुंबईकरांना मोठी भेट... 500 स्केअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी६) इस्रायलमध्ये 'फ्लोरोना'चा पहिला रुग्ण; वाचा काय आहे प्रकरण?७) 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण नोंदणीला सुरूवात८) सध...

सकाळ Unplugged with Mira jagannath | 'विशाल नेहमीच खोटा वाटला' 01.01.2022

'बिग बॉस सिझन 3' चा विनर विशाल निकम जरी ठरला, तरी  प्रत्येक स्पर्धक त्याच्या काही विशिष्ट स्वभावगुणधर्मांमुळे आणि स्टाईलमुळे प्रेक्षकांच्या लक्षात नक्कीच राहिलाय.  प्रत्येकाचा स्वतःचा असा एक फॅन ग्रुप तयार झालाय.  अशाच एका बिग बॉस स्पर्धकाशी आपण पॉडकास्टच्या माध्यमातनं संवाद साधलाय.  तिचं नाव आहे बिग बॉस फेम मीरा जगन्नाथ. अतिशय भांडखोर म्हणून सुरुवातीला ओळख मिळालेल्या मीरानं नंतर अतिशय खेळाडूवृत्त...

बँकेनं चुकून हजारो लोकांना पाठवले 1300 कोटी ते गावच्या पोरांना शेअर मार्केटचं वेड 31.12.2021

1. तरुणाईला लागले शेअर बाजाराचे वेड2. 1 जानेवारीपासून काय होणार स्वस्त, काय होणार महाग? जाणून घ्या3. LGBTQ समाजाबद्दल मुनगंटीवार नेमकं काय बोलले? जाणून घ्या4. बँकेने चुकून हजारो लोकांना पाठवले 1300 कोटी,5. 31st आधी नवी नियमावली, संध्याकाळपासून पार्क, समुद्रकिनारे, मैदाने बंद6. ड्रॅगनचा विळखा... चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 भागांची नावं बदलली7. भारताच्या माजी कर्णधाराला मिळाला डिस्चार्ज, कोरोनाची झा...

मुंबई-पुण्यात ओमिक्रॉनचा समुह संसर्ग ते आठवी पास कालिचरण एवढे चर्चेत कसे? 30.12.2021

1.  Omicron : बूस्टर डोस ओमिक्रॉनवर प्रभावी; संशोधनात आलं समोर2. 5G म्हणजे काय? आणि हे तंत्रज्ञान भारतात कसे काम करेल? जाणून घ्या3. मुंबई-पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात - डॉ. प्रदीप आवटे4. मुख्यमंत्री मास्क लावतात, मोदी लावत नाही, आम्ही त्यांना करतो फॉलो - राऊत5.  कर-दंड भरून उरलेले परत द्या; १९६ कोटी जप्त झालेल्या पीयुष जैनची मागणी6. मुघलांना निर्वासित म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांवर भ...

Neelam Gorhe Podcast : महिला अत्याचाराविरोधातील आवाजाला 'शक्ती' देणारा कायदा! 30.12.2021

विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार आणि राज्यपाला यांच्यात झालेल्या खडाजंगीवरुन यावेळचे विधीमंडळ अधिवेशन गाजले.....असं असलं तरी....या अधिवेशनात अनेक सकारात्मक कायदे संमत झालेत.... त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास....महिला अत्याचाराविरोधातील शक्ती कायद्याचा करावा लागेल....हा कायदा या अधिवेशनात पारीत होण्यासाठी, कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत....विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अत्यंत...

राज्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता ते थर्टीफर्स्टसाठी नवी नियमावली जाहीर 29.12.2021

1. Omicron : राज्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता; राजेश टोपेंचे दिले संकेत2. Brain implant : न टाईप करता पहिल्यांदाच थेट मेंदूतून ट्विट3.  राज्यपालांचं पत्र फुटलं! 'मुख्यमंत्र्यांचा मजकूर धमकीवजा'4. मुंबई-पुण्यासह दीडशे शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ5.   थर्टीफर्स्ट आणि नववर्ष सोहळ्यासाठी नवी नियमावली जाहीर6. अपघातानंतर 'बचपन का प्यार' फेम सहदेव आला शुद्धीवर7. SA vs IND: शमी ठरतोय कपिल पाजींपेक्षाह...

कोरोनावरील Molnupiravir गोळीला मंजूरी ते राजामौली बनवणार 'महाभारत' 28.12.2021

१) Molnupiravir गोळीला मंजूरी, कोरोनाविरोधात किती प्रभावी? वाचा सविस्तर२) नवीन आर्थिक वर्षात 15 मिनिटं जास्त काम केल्यास मिळणार ओव्हरटाईम?३) देशात सुरु होणार 5G पर्व; 'या' सहा शहरांना मिळणार पहिला मान४) भारतात आणखी दोन कोविड लसींना मंजुरी५) ओमिक्रॉनची धास्ती! महाराष्ट्रासह चार राज्यांनी लागू केले प्रवास निर्बंध६) 'महाभारत' मोठ्या पडद्यावर;अर्जुन-कर्णाच्या भूमिकेत हे दोन कलाकार७) रहाणेनंतर बोलँडनं...

गॅस सिलिंडरबद्दल सरकारचा नवा प्लॅन ते साप चावल्याप्रकरणी सलमान खानचं स्पष्टीकरण 27.12.2021

१) 'जालियनवाला हत्याकांडा'च्या बदल्यासाठी ब्रिटीश महाराणीच्या हत्येचा प्रयत्न२) गॅस सिलिंडरबद्दल सरकारचा नवा प्लॅन; सबसिडी मिळणार की बंद होणार?३) आरोग्य सेवांच्या बाबतीत केरळ देशात अव्वल; उत्तर प्रदेश सर्वात वाईट!४) राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय५) राज्यपालांचं पत्र आलं..."विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य"६) साप चावल्याप्रकरणी सलमान खानचं स्पष्टीकरण७)...

भारत अर्थव्यवस्थेत फ्रान्स, ब्रिटनला टाकणार मागे ते बॉलीवूडचा भाईजान सलमानला सर्पदंश 26.12.2021

1. भारताची अर्थव्यवस्था दोन वर्षात फ्रान्स, ब्रिटनला टाकेल मागे - रिपोर्ट 2. मुलांना कोणती लस देणार? नोंदणी कशी होईल? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर! 3. तरूणांपेक्षा ज्येष्ठांचे मद्य सेवन करण्याचे प्रमाण अधिक; संशोधनातून माहिती आली समोर 4. ‘ओमिक्रॉन’मुळे अमेरिकेतील विमानसेवा ठप्प 5. 1 जानेवारीपासून ऑनलाईन फूड डिलिव्हरी मागवणे महागणार? वाचा सविस्तर 6. कृषी कायदे पुन्हा येणार असं म्हटलंच नाही, कें...

तर पुन्हा कृषी कायदे लागू करू ते राज्यात लॉकडाऊनचे संकेत? आरोग्यमंत्री म्हणाले.... 25.12.2021

1. Christmas: विचित्र प्रथांनीही साजरा होतो नाताळ! 2. Investment Trends : क्रिप्टोत पुरुषांच्या तुलनेत महिलांची आघाडी 3. ओमिक्रॉनचे 50% रुग्ण व्हॅक्सिनेटेड, संसर्ग रोखण्यासाठी मास्कची भूमिका महत्वाची 4. ...तर आम्ही पुन्हा कृषी कायदे लागू करू; केंद्रीय कृषी मंत्र्यांचे संकेत 5. घटस्फोट पडला महागात... 8000 वर्षांसाठी देश सोडण्यावर बंदी 6. BBM 3: विकास, मीनलला विसरा; ट्रॉफीसाठी जय-विशालमध्ये चुरस? 7....

सकाळ Unplugged With Prashant Damle : ''तिला पाहून मी शिट्टया मारण्याचा आनंद घेतलाय'' 25.12.2021

प्रशांत दामले म्हणजे मराठीतले नाट्यक्षेत्रातले विक्रमादित्य. त्यांच्या अनेक नाटकांनी हजारो प्रयोगांचा टप्पा ओलांडत  तब्बल पाच एक वेळा लिमका बुक ऑफ रेकॉर्डला आपली दखल घ्यायला भाग पाडलं.  सिनेमातही चांगलं करिअर होत असताना तिकडे पूर्णपणे पाठ वळवून नाटकावर आपलं घर पोसलं जाऊ शकतं अशा ठाम विश्वासानं त्यांनी  नाट्यक्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. आज वयाच्या साठीतही दिवसाला चार प्रयोग करणारे सध्याचे ते एकमेव...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos