Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

व्हीव्हीएस लक्ष्मण घेणार टीम इंडियाची सूत्रे हातात ते नवीन सरन्यायाधीश नेटकऱ्यांकडुन ट्रोल 11.11.2022

१.आधार कार्ड काढून तुम्हाला 10 वर्ष झाले? केंद्राने बदलले नियम२.आता माणसांमुळे पक्षांमध्येही होतोय घटस्फोट, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा३. तरुणांचं भविष्य घडवण्यात राज्य पिछाडीवर! पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्र नाहीच४.भारत जोडायला निघालेल्या राहुल गांधींच्या वडिलांच्या खुन्यांची मुक्तता५.नवीन सरन्यायाधीश स्त्रीवादी आहेत असं म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल६. तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांन...

लोकसभा, विधानसभा एकत्र होणार? ते मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिन फसणार 11.11.2022

१) लोकसभा, विधानसभा एकत्र होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले संकेत २) बड्या आयटी कंपन्यांकडून हजारो कर्मचाऱ्यांना नारळ; जाणून घ्या, कारण ३) डिसेंबर-जानेवारीत कांद्याचे वाढणार भाव! परतीच्या पावसानं लागवड घटली ४) मुलायम सिंहांच्या जागेवरून लढणार सूनबाई; पक्षाकडून डिंपल यादवांचं नाव जाहीर ५) पोलीस भरतीसाठी मागील वर्षाच्या उत्पन्नावर काढा 'नॉन क्रिमेलिअर' ६) मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिन फसणार? उद्...

RBI ने गेल्या 3 वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही, काय आहे कारण? ते अखेर शंभर दिवसांनंतर संजय राऊतांना जामीन मंजूर 09.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... १. Earth Population : कसं होईल जगाचं? फक्त ६ दिवसांत ८०० कोटींच्या पार होईल पृथ्वीची लोकसंख्या२. RBI ने गेल्या 3 वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही; वाचा काय आहे कारण३.  Sanjay Raut: अखेर शंभर दिवसांनंतर संजय राऊतांना जामीन मंजूर४.  क्रॉसवर्डमध्ये मराठीचा झेंडा५. पहिला डाव भूताचा; सय्यद यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशा नंतर शिवसेने...

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर ते 14 डिसेंबरपर्यंत होणार 32 लाख लग्नं 08.11.2022

१) 'युट्यूबपेक्षा जास्त...', आता ट्विटरचे युजर्सदेखील होणार मालमाल २) देशात 14 डिसेंबरपर्यंत होणार 32 लाख लग्नं, इतक्या कोटींची होणार उलाढाल ३) भारतातील तीन उद्योजिकांचं फोर्ब्जच्या लिस्टमध्ये समावेश ४) शिक्षण हा धंदा नाही, ट्युशन फी परवडणारीच हवी; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी ५) ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर ६) Big Bossच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं! शिव ठाकर...

आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब ते खोक्याच्या टीकेवरुन सत्तारांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंना शिवीगाळ! 07.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1.Facebook News: ट्विटरनंतर फेसबुक करणार कर्मचारी कपात; हे आहे कारण2. EWS Reservation : आरक्षण कोणाला मिळणार, त्यासाठीचे निकष कोणते?3. Teenager's Brains : तुमची मुलं Night Owls आहेत की Early Birds? त्यावर ठरतो मेंदूचा विकास4. EWS Reservation : ऐतिहासिक! आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब5.   Chitra Wagh: सत्तारांच...

राज्यात पुन्हा युतीची चाहूल?, फडणवीस करणार नवीन गेम! ते मांजरेकर गाठ माझ्याशी.. ! छत्रपती संभाजीराजेंनी दिला दम 06.11.2022

1. Twitter ची सशुल्क Blue Tick सेवा सुरू; अमेरिकेसह 'या' देशांत लागू होणार सुविधा, भारतात कधी?2. Maharashtra Politics : राज्यात पुन्हा युतीची चाहूल?, फडणवीस करणार नवीन गेम!3. जग मंदीच्या उंबरठ्यावर, तरी परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; कारण...4. Andheri East Bypoll Result 2022: ''भाजपला सहानुभूती नव्हतीच'' विजयानंतर ऋतुजा लटके भावूक5. Eknath Shinde: शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय; लवकरच नोंद...

Sakal Unplugged - नाटकाविषयीचं प्रेम अत्यंत पोकळ आणि बेगडी.. वैभव मांगले यांनी कुणावर केली टीका 06.11.2022

मराठी रंगभूमी दिन नुकताच पार पडला. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी आपल्या आठवणी शेअर केल्या तर काहींनी रंगभूमीवरील अडचणी मांडल्या. नाट्यगृह दुरवस्था, स्वच्छता अशा अनेक चुका काढत प्रशासनाने त्यात सुधारणा करण्याची मागणी केली गेली. पण प्रशासनाला दोष देण्यासाठी आपण काय करतो हेही एकदा पाहावं असा थेट सवाल अभिनेते वैभव मांगले यांनी 'सकाळ unplugged'  या पॉडकास्टमधून केला आहे. याशिवाय रंगभूमीवरील अनेक मुद्द्य...

राज्यात मध्यावती निवडणुका लागण्याची शक्यता ते आता रस्ता चुकल्यास गुगल करणार नाही मदत 05.11.2022

१) 'वंदे मातरम'ला 'जन गण मन'सारखाच दर्जा; हायकोर्टात मोदी सरकारचं उत्तर२) आता रस्ता चुकल्यास गुगल करणार नाही मदत; बंद झालं 'हे' महत्त्वाचं ॲप३) इंटरनेट नसेल तर ऑफलाइनही होईल UPI पेमेंट; 'या' बँका देणार सुविधा४) राज्यात मध्यावती निवडणुका लागण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं भाकीत५) दिवस रशिया एकतेचा, कौतुक भारतीयांचं; पुतिन भारतावर एवढे खूश का?६) राजकुमार राव म्हणतो... अन् मी हिरोच्या रोलसाठी ऑडिशन देण...

ऑफिसला येऊ नका घरी परत जा एलॉननं दिला इशारा ते आमचा गुलाब भावड्या खूपच घाबरलाय 'राष्ट्रवादीचं पार्सल'ला अंधारेंचे प्रत्युत्तर 04.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Twitter : "ऑफिसला येत असाल तर घरी परत जा"; इलॉन मस्कचा कर्मचाऱ्यांना मेल2. Devendra Fadnavis: पांडुरंगाच्या आशीवार्दानेच करेक्ट कार्यक्रम केला; फडणवीसांचं विधान3. PM Kusum Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देतंय सौरपंपासाठी ९० टक्के अनुदान; असा घ्या फायदा4. Punjab Shivsena: अमृतसरमध्ये शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या5. 'मराठा स...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला ते : पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं; भाजपकडून चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी 03.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.......1. नोकरीबाबत महत्वाची माहिती समोर; Elon Musk ट्विटरच्या 50 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत!2.  Red Fort Attack Case : सुप्रीम कोर्टाचा मोहम्मद आरिफला मोठा झटका; फाशीची शिक्षा ठेवली कायम3. Mahesh Tilekar: खोटा इतिहास दाखवून गल्ला भरणं म्हणजे.. ऐतिहासिक चित्रपटांवर महेश टिळेकरांची सडकून टीका4. Imran Khan पाकिस्तानचे माजी...

आता येणार एक राष्ट्र एक आयटीआर फॉर्म? ते - 'कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलतो'! भिडे गुरुजींकडून महिला पत्रकाराचा अपमान 02.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Income Tax Return : आता येणार एक राष्ट्र एक आयटीआर फॉर्म?2. China-Pakistan: भारतासाठी धोक्याची घंटा? CPECचा होणार विस्तार, पाक-चीनची मान्यता3.  जनता सुज्ञ आहे, योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवेल; मुख्यमंत्र्यांचं आदित्य ठाकरेंना सडेतोड उत्तर4. MPSC Timetable : लोकसेवा आयोग परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर5. मलासुद्धा सर्वसाम...

राहुल गांधींसोबत चालण्यासाठी नेत्यांची 'कसरत' ते राज्यातील प्रकल्पांची निघणार श्वेतपत्रिका 01.11.2022

१) राहुल गांधींसोबत चालण्यासाठी राज्यातील नेत्यांची 'कसरत'! लक्ष्य 382 किमी २) व्हॉट्सॲपचं नवं फीचर कमालीचं! सेंड करण्याआधी फोटो होणार एडिट ३) घरगुती गॅस आणि विम्यांचे नियम बदलले; वाचा सविस्तर ४) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात मोठी अपडेट; 'या' दिवशी होणार सुनावणी ५) मेहुल चोक्सीला मोठा दणका; सेबीने घातली शेअर मार्केटवर बंदी ६) 'देवा पाहत आहेस ना...' निवड न झाल्यामुळे शॉची भावनिक पोस्ट ७) बॉली...

ब्लू टिक आता फुकट मिळणार नाही; मस्कची नवी नियमावली ते - 'माझा एक फोन, बच्चू कडू गुवाहाटीला' फडणवीसांचा गौप्यस्फोट 31.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1.  Elon Musk : ब्लू टिक आता फुकट मिळणार नाही; नव्या मालकाने आवळल्या Twitter च्या नाड्या2. Devendra Fadanvis: सॅफ्रन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गेला; उपमुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट3. Pune : दि कॉसमॉस को-ऑप.बँकेमध्ये पुणे शारदा सहकारी बॅंकेचे विलिनीकरण4. बलात्कार प्रकरणात टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार; SC ने क...

राज्यातला सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला, आणखी एक झटका ते पोलिस भरतीला स्थगिती 30.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला 1. South Korea मध्ये हॅलोवीन पार्टीदरम्यान मृत्यूचा तांडव; चेंगराचेंगरीत 151 मृत्यूमुखी2. Safran Project: राज्यातला आणखी एक प्रकल्प गेला; सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला3.  Pune : राज्यात पोलिस भरतीला स्थगिती4. प्रकल्पावरून राज्यात राजकीय खडाजंगी; अन् गुजरातमध्ये मात्र भूमिपूजनाचा आनंद5. Maruti Suzuki च्या 'या' 9925 गाड्यांमध्ये बिघाड;...

Sakal Unplugged with Megha Ghadge - घडतं वेगळं, दाखवतात वेगळं.. बिग बॉसच्या घरात काय चालतं? मेघा घाडगेची बेधडक मुलाखत.. 30.10.2022

आपल्या नृत्याने महाराष्ट्राची लावणीसाम्राज्ञी हा किताब मिळवलेली अभिनेत्री मेघा घाडगे हे नाव सध्या बरेच चर्चेत आहे. त्याचे कारण आहे, 'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व. मेघाने या घरात एंट्री घेतली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या आठवड्यात मेघा घरातून बाहेर आली ऑन जाताना तिने किरण माने विषयी रोखठोक विधान करत सर्वांचे लक्ष वेधले. याशिवाय अपूर्वा नेमळेकरला कशा पद्धतीने चुकीचे ठवरले जात आहे, हे...

नीरज चोप्रानं चित्रपटासाठी उचलला भाला ते रोजगार देण्यात संरक्षण मंत्रालय अव्वल 29.10.2022

1. ट्रम्प, कंगना यांच्यासह लाखो बंद ट्विटर खाती पुन्हा सुरु होणार का? मस्क यांचं स्पष्टीकरण 2. देशात महागाईचा पुन्हा भडका; रिझर्व्ह बँकेच्या अहवाल आला समोर  3.सोशल मीडिया कंपन्यांची मनमानी थांबणार; आयटी नियमांत मोठे बदल 4. रोजगार देण्यात संरक्षण मंत्रालय अव्वल; अमेरिका, चीन पिछाडीवर 5. 15 वर्षांची मुस्लिम मुलगीही करू शकते पसंतीच्या व्यक्तीशी लग्न; हायकोर्टाचा निर्णय 6. पुण्याचे संजय टकले जागतिक मो...

देशभरात आता 'एक पोलीस, एक गणवेश'? PM मोदींचं राज्यांना आवाहन ते एलोन मस्क आणि पराग अग्रवाल यांच्यात शत्रुत्व? 28.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Twitter Acquired : एलोन मस्क आणि पराग अग्रवाल यांच्यात शत्रुत्व? वाचा काय आहे प्रकरण2.  High Court: 'जॉन्सन अँण्ड जॉन्सन'चं बेबी पावडर घातक आहे का? हायकोर्टात नेमकं झालं काय?3. One Police, One Uniform: देशभरात आता 'एक पोलीस, एक गणवेश'? PM मोदींचं राज्यांना आवाहन (मोदींची प्रतिक्रिया)4. धक्कादायक प्रकार उघड! स्टँप पेपरवर मुलींचा लिल...

2023 मध्ये भारतात सर्वात जास्त पगारवाढ, काय सांगतो रिपोर्ट ते राज ठाकरे यांची 'मनसे सरड्यासारखी रंग बदलणारी'! 27.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Scientific Fact: भविष्यात महामारीचं मोठं कारण ठरेल Climate Change! 'ही' आहेत कारणं2. Polluted Cities : आशियातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 8 ठिकाणांचा समावेश; Gurugram अव्वल3. Salary Hike: 2023 मध्ये भारतात सर्वात जास्त पगारवाढ, वाचा काय म्हणतो रिपोर्ट4. Currency Despute: चलनवादात आता काँग्रेस नेत्याचीही उडी; डॉ. आंबेड...

नोटांवर गांधींसोबत लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा ते बिग बॉसच्या अमृता फडणवीसांची एन्ट्री 26.10.2022

१) Appleचा मोठा निर्णय, आता USB-C पोर्टसह लाँच होणार नवीन आयफोन २) सुनक नेमके कोणत्या देशाचे पंतप्रधान झालेत? यूके, ग्रेट ब्रिटन की इंग्लंड? ३) जग मंदीच्या दिशेने, 'या' गोष्टी आहेत कारणीभूत ४) कोरोना काळात भारताची महत्त्वाची भूमिका; अमेरिकेकडून भारताचं कौतुक ५) फॉरमॅट चुकल्यानं ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं ठरली निकामी ६) बिग बॉस मराठीच्या घरात अमृता फडणवीसांची होणार एन्ट्री ७) विराट कोहलीनं...

दीडशे वर्षे राज्य अन् आता ब्रिटनची धुरा भारतीय वंशाच्या हाती ते मंत्रीपदाची आस धरून बसलेल्यांना CM शिंदेंचा मोठा दिलासा 25.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळचं पॉडकास्ट...-------------------------------------------------------------------------------------------1.Rishi Sunak : वर्तुळ पूर्ण! दीडशे वर्षे राज्य अन् आता ब्रिटनची धुरा भारतीय वंशाच्या हाती2. हुश्श...! अखेर WhatsAppची सेवा अंशतः सुरू; युजर्सना दिलासा3. Global Warming : यंदाचा सप्टेंबर सगळ्यात 'हॉट'; गेल्या १४३ वर्षांचा विक्रम मोडला!4. Salman Rushdi...

हायकोर्ट म्हणते, मुलांनी स्वःचा जोडीदार निवडणं विश्वासघात नव्हे, तो त्यांचा आधिकार ते कोण म्हणत मी म्हातारा झालो? शरद पवारांचे परखड उत्तर 24.10.2022

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. High Court : मुलांनी स्वःचा जोडीदार निवडणं विश्वासघात नव्हे, घटनादत्त आधिकार - हायकोर्ट2. PM Modi: ...म्हणून PM मोदी दरवर्षी कारगिलमध्ये सैनिकांसोबत साजरी करतात दिवाळी!3. Play Store : गुगलने प्ले स्टोअर वरून हटवले १६ अ‍ॅप्स; वाचा 'काय' आहे कारण4. Biryani : बिर्याणीतील मसाल्यामुळे पौरुषत्व कमी होते; TMC नेत्याचा अजब दावा5. CM...

केंद्र सरकारचा सोनिया गांधींना मोठा धक्का; राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द ते शेतकऱ्यांना दिलासा; मान्सून राज्यातून परतला 23.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. शी जिनपिंग बनले तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष2. Rain Update: शेतकऱ्यांना दिलासा; मान्सूनने राज्यातून घेतला काढता पाय3. Sharad Pawar: ...म्हणून आशिष शेलारांना दिला पाठिंबा; शरद पवारांनी केला खुलासा4. Giorgia Meloni बनल्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान; महायुद्धानंतर उजव्या विचारसरणीच्या नेत्यानं घेतली शपथ5. Sonia Gandhi : केंद्...

पंतप्रधान पदासाठी ऋषी सुनक यांना 100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा ते 'जयंत पाटील यांच्या घरावर काही दिवसात भाजपचा झेंडा' 22.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......------------------------------------------------------------------------------------------------ 1.  पंतप्रधान पदासाठी ऋषी सुनक यांना 100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा 2. काय आहे भारताचं 'Karna Kavach system?' ज्याचा मोदींनीही घेतला आढावा 3.  भारतातल्या वकिलांचा ड्रेसकोड बदलणार? सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेवर चर्चा 4. दीड हजार भारती...

पुढील 48 तासांत मान्सूनची माघार ते संजय दत्त आता साऊथमध्येच करणार काम 21.10.2022

१) पॅसिफिक महासागरावर दिसल्या उडत्या तबकड्या! वैमानिकांच्या दाव्यानं खळबळ२) सत्काराच्या फेट्यानंच बांधल्या जनावरांच्या जखमा; देशातलं पहिलं क्वारंटाईन सेंटर३) पुढील 48 तासांत मान्सूनची माघार; हवामान विभागाची माहिती४) HCLचे संस्थापक शिव नाडर हे भारतातील सर्वात मोठे देणगीदार५) कोरोनाच्या लसी घ्यायचा लोकांना अन् मलासुद्धा कंटाळा आलाय - पूनावाला६) सेहवागची भविष्यवाणी! वर्ल्डकपमध्ये भारताचा नव्हे पाकचा...

जगावर राज्य करणारे इंग्रज दोनवेळच्या भाकरीला महाग ते दिवाळीत तरुणांना PM मोदी देणार मोठं गिफ्ट 20.10.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....   1. नाद करा, पण आमचा कुठं? 'या' महिलेनं सर्वात वेगानं चहा बनवण्याचा केला विश्वविक्रम! 2. दिवाळीत तरुणांना PM मोदी देणार मोठं गिफ्ट; 75,000 जणांना मिळणार जॉब 3. जगावर राज्य करणारे इंग्रज दोनवेळच्या जेवणाला महाग; परिस्थिती हाताबाहेर 4. भारतीयांनी तात्काळ युक्रेन सोडावे, दूतावासाचं आवाहन 5. अमित ठाकरेंचं पोलिसांसाठी फडणवीसांना भावनिक पत...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos