Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

आता चीन-रशियाची खैर नाही ते उमर खालीदची निर्दोष मुक्तता 04.12.2022

१) आता चीन-रशियाची खैर नाही! अमेरिकेनं बनवला B21 अदृश्य महाशक्तीशाली बॉम्बर २) टाटांचा अभिमान! महिलांना सर्वाधिक नोकरी देणाऱ्यांमध्ये पटकावले अग्रस्थान ३) 'स्वास्थ्यम ग्लोबल वेलनेस' उपक्रमात फिटनेस ट्रेनर सर्वेश शशी मार्गदर्शन करणारेत ४) गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान ५) उमर खालिदसह दोन आरोपींची निर्दोष मुक्तता ६) आरे आंदोलक फालतू आणि बोगस! सुमीत राघवनचं वादग्रस्त ट्विट ७)...

Sakal Unplugged With Titeeksha Tawde स्वामी समर्थांशी तितिक्षाचं आहे खास नातं; अक्कलकोटमधला 'तो' अनुभव तुम्हालाही करेल थक्क... 03.12.2022

'सरस्वती' या आपल्या पहिल्या मालिकेपासून ते आतापर्यंतच्या सर्व भूमिकांमधून कायम सोज्वळ,साध्याभोळ्या भूमिकेत दिसणारी तितिक्षा सध्या आपल्याला छोट्या पडद्यावरच्या 'सुपर वुमन'च्या भूमिकेत दिसत आहे. अर्थात सध्या झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत नेत्रा ही तिची व्यक्तिरेखा अगदीच वेगळ्या धाटणीची आहे. ती साधीभोळी असली तरी तिच्याकडे एक दैवी शक्ती आहे ज्याचा ती गरजू लोकांसाठी वापर करताना द...

सायकल बनणार 20 मिनिटांत इलेक्ट्रिक गाडी ते भाडेकरूंना द्यावा लागणार का 18% GST? सरकारचं स्पष्टीकरण 03.12.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला......1. ISRO Spy Case: इस्त्रो हेरगिरी प्रकरणातील आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका2. Unique Indian Innovation : अबब! फक्त 20 मिनिटांत कोणतीही सायकल बनू शकते इलेक्ट्रिक गाडी; आनंद महिंद्रा गुंतवणूक करण्यासाठी तयार3. GST on Room Rent : भाडेकरूंना खरचं द्यावा लागणार का 18% GST? सरकारने दिल स्पष्टीकरण4. बेळगावला येऊ नका! CM बोम्मईंचा महाराष...

व्हॉट्सअ‍ॅपने बंद केले तब्बल २३ लाख भारतीय अकाउंट ते MPSC च्या विद्यार्थ्यांना गोपीचंद पडळकर यांचे अजब सल्ले... 02.12.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. World AIDS Day : लाल रंगाचीच फित का? जाणून घ्या कहाणी2. WhatsApp Account: .... म्हणून व्हॉट्सअ‍ॅपने बंद केले तब्बल २३ लाख भारतीय अकाउंट, तुमचा नंबर तर यात नाही?3. देशात नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर; सीएमआयईची आकडेवारी जाहीर4. आंतरजातीय विवाह करणार तर लखपती होणार! काय आहे सरकारची स्कीम5. 'मस्का' लावणाऱ्या युजर्सना 'एलॉन'चं वे...

नवा वाद; शिवराय आग्र्यामधून बाहेर पडले तसेच शिंदे... ते बनावट कॉल्स आणि SMS पासून होणार सुटका 01.12.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Digital Rupee : सामान्य नागरिकांसाठी लाँच होणारा डिजिटल रुपया वापरायचा कसा? जाणून घ्या2. Maharashtra-Karnataka Issue : भारतात असूनही कर्नाटकचा वेगळा झेंडा? जाणून घ्या नेमकं प्रकरण3. TRAI Policy : बनावट कॉल्स आणि एसएमएसपासून होणार सुटका; ट्राय आणणार नवे तंत्रज्ञान4. Bilkis Bano Case: 11 दोषींच्या मुदतपूर्व सुटकेबाबत बिल्किस बानोने ठ...

पोलीस भरतीसाठी मुदतवाढ ते ठरलं! शिवशक्ती-भिमशक्ती येणार एकत्र 30.11.2022

१) मोठी बातमी! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ  २) भारतीयांना अ‍ॅमेझॉनचा मोठा धक्का! शेकडो लोक होणार बेरोजगार ३) iPhone मधून Twitter हटवणार! 'अॅपल'नं धमकी दिल्याचा मस्कचा आरोप ४) पुण्यातील आंदोलक रिक्षाचालक अडचणीत! अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल ५) ठरलं! शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार; 'वंचित'चा हिरवा कंदील ६) 'काश्मीर फाईल्स' ही प्रोपगंडा मुव्ही; इफ्फीच्या ज्युरींची टीका, तक्रार दाखल ७) पृथ्वी...

तर विमान कंपन्यांना एक कोटींचा दंड ते रितेश-जेनेलियाचे चौकशीचे आदेश 29.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला....1. Protest In China : चीनमध्येही 'आजादी'च्या घोषणा; वाचा काय आहे कारण?2.  Rickshaw Drivers Strike : रिक्षा चालकांचा विरोध असलेल्या टॅक्सी-बाइक नेमक्या आहेत काय ? जाणून घ्या3. ...तर विमान कंपन्यांना एक कोटींचा दंड, मोदी सरकारचा मसुदा तयार4. MPSC Exam : PSI-STI-Assistant मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; जाणून घ्या कारण5.  Sanjay Raut: राऊतांवर अ...

यूपीआय युझर्स राहा सावधान, मोठी बातमी ते मनसेतही उमटू लागलेत नाराजीचे सूर? 27.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. Sakal Marathon 2022 : 'शानदार, जबरदस्त, जिंदाबाद'! पुणेकर धावले सुसाट2. First Lady Coal Engineer : पहिल्यांदा खाणीत पाय टाकला तेव्हा... देशातली पहिली अंडरग्राउंड कोळसा खाण इंजीनिअर3. UPI Payment : यूपीआय वापरकर्त्यांसाठी धक्कादायक बातमी ! असे येणार निर्बंध4. इलॉन मस्क आता स्मार्टफोनही लाँच करणार; ॲपल-सॅमसंगला देणार थेट टक्कर!5. Vas...

ट्विटरचं नवं ‘व्हेरिफाईड फिचर’ येणार ते एकाचवेळी इस्रोनं आकाशात सोडले 9 सॅटेलाईट 26.11.2022

१) चर्चा तर होणारच! एकाचवेळी इस्रोने आकाशात सोडले 9 सॅटेलाईट२) एक गोवर रुग्ण 18 जणांना करु शकतो बाधित; WHOचा इशारा३) ट्विटरचं दोन डिसेंबरपासून नवं ‘व्हेरिफाईड फिचर’ होणार सुरु४) बाबा रामदेवच्या विधानावरुन संजय राऊतांचा अमृता फडणवीसांना सवाल५) ॲड. सदावर्तेंच्या अंगावर शाईफेक! उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला, 'बिळातला मुख्यमंत्री'६) ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन७) टी-ट्वेंटी वर्ल्डकपमधील पराभवा...

Sakal Unplugged With Manasi Naik 'माझी मुलींना हात जोडून विनंती...' ,लग्नाच्या फसवणूकीवर मानसी नाईक स्पष्टच बोलली 26.11.2022

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी अभिनेत्री मानसी नाईकचं नाव चर्चेत आहे,ते तिच्या घटस्फोटामुळे. एरव्ही नवऱ्यासोबत वेगवेगळ्या रील्स सोशल मीडियावर अपलोड करत आकंठ प्रेमात बुडालेल्या मानसीच्या आयुष्यात असं घडलंच कसं हा प्रश्न तिच्या चाहत्यांनाच नाही तर अनेकांना पडला. सुरुवातीला अफवा असेल असं वाटत असताना स्वतः मानसीनं आपण आपला पती बॉक्सर आणि मॉडेल प्रदीप खरेराला घटस्फोट देत आहोत या बातमीवर शिक्कामोर्तब केल...

'साडी परिधान नाही केली तरी... 'अर्रर्र रामदेव बाबा काय बोलून गेले! 25.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....1. UAE New Rules : दुबईला जाण्याआधी पासपोर्ट चेक करा, असं नाव असलेल्या भारतीयांना प्रवेश बंदी2. Nitin Gadkari: पंधरा वर्षे जुनी वाहनं होणार स्क्रॅप; प्रत्येक जिल्ह्यात होतेय रोजगार निर्मिती3. Twitter Blue: ट्विटर यूजर्सचे प्रोफाइल होणार कलरफुल, मिळणार वेगवेगळ्या रंगाची व्हेरिफाइड टिक; मोजावे लागतील 'एवढे' पैसे4. राऊतांविरोधातील याचिकेवर...

टाटांच्या एअर इंडियात नखरा चालणार नाही, टिकलीसाठी नवी नियमावली ते निकाल लावलाच पाहिजे... अखेर शरद पवार बोललेच 24.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1.  Covid Cases : अख्या जगाला घरात बसायला लावणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बीजिंग, झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन2. EC Appointments: सरकारद्वारे नव्हे स्वतंत्र पॅनलद्वारे होणार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती? SCनं निर्णय ठेवला राखून3. Air India New Guidelines : टाटांच्या एअर इंडियात आता नखरा चालणार नाही, टिकलीसाठी नवी नियमावली4. 2024 पर्यंत...

कामगार मंत्रालयाची ॲमेझॉनला नोटीस ते राज्यपालांच्या वक्तव्याने शिवरायांच्या प्रतिमेला धक्का नाही; बावनकुळेंकडून समर्थन 23.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....१. Infectious Disease : देशात पाच प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे सात लाख मृत्यू२. Supreme Court on CEC : पंतप्रधानांवरही कारवाई करु शकेल अशा मुख्य निवडणूक आयुक्ताची गरज - सुप्रीम कोर्ट३. Twitter, Meta नंतर HP Inc चा मोठा निर्णय; कंपनी 4,000 ते 6,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार!४. कामगार मंत्रालयाने ॲमेझॉनला पाठवली नोटीस; कामगार संघटना आक्र...

Layoff चं वारं गुगललाही लागलं? १० हजार कर्मचाऱ्यांना काढणार? ते महिलांनो सावधान! सॅनिटरी पॅडमध्ये हानिकारक केमिकल 22.11.2022

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. Layoff चं वारं गुगललाही लागणार? १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची तयारी सुरू2.  पाकव्याप्त काश्मीर आता भारतात येणार? भारतीय लष्कराकडून गुप्त हालचाली3. Sanitary Pads : महिलांनो सावधान! सॅनिटरी पॅडमध्ये हानिकारक केमिकल?; तपासणीत आढळल्या अनेक गोष्टी4..अनिल देशमुखांच्या मुलाचा ऋषिकेशचा जामीन अर्ज घेतला मागे5. पॅन कार्...

'राज्यपाल कोश्यारी अजुन महाराष्ट्रात कसे? संभाजीराजे, उदयनराजे संतापले' 21.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला....1. War Zones: युद्धामुळे 20 कोटी मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम; युनिसेफचा अहवाल2. Rajiv Gandhi Assassination : कॉंग्रेसची नेमकी भूमिका काय? सोनियांकडून माफी, पक्षाकडून पुनर्विचार याचिका3.  Maharashtra-Karnataka Border Issue: सीमाभागातील नागरिकांना मिळणार 'हे' लाभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा4 .मराठी संस्कृती, साडी अन् सुप्रिया सुळ...

आयटी क्षेत्रात मिळणार तब्बल दोन लाख नोकऱ्या ते महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय; संजय राऊत का भडकले 20.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला..... Twitter Bird : ट्वीटरच्या निळ्या चिमणीचं काय आहे खरं नाव, जाणून घ्या कहाणी 2. DY Chandrachud : ..म्हणून न्यायाधीश जामीन देण्यास घाबरतात; सरन्यायाधीशांनी स्पष्टच सांगितलं कारण 3. नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आयटी क्षेत्रात मिळणार तब्बल दोन लाख नोकऱ्या; काय म्हणाले गोपालकृष्णन? 4. नरेंद्र मोदी RSS चे स्वयंसेवक आहेत, पण..; पंतप्रधान...

गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी ते फुटबॉल वर्ल्डकपला आजपासून सुरूवात 19.11.2022

1) 5G नेटवर्कचं ‘जीडीपी’त दोन टक्के योगदान 2) भारताचा UNSC सदस्यत्वाचा मार्ग मोकळा होणार? ब्रिटनसह फ्रान्सचाही पाठिंबा 3) कायद्यांसंदर्भात भारतात 'हे' पहिल्यांदाच घडलंय! काय आहे प्रकरण जाणून घ्या 4) गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी; राज्यपालांची जीभ पुन्हा घसरली 5) प्रेमाच्या जाळ्यात अडकून बेपत्ता झालेल्या तरुणींसाठी सरकारचं मोठं पाऊल; दिले 'हे' निर्देश 6) माझी दुर्गा! म्हणत हेमांगी कवी भावूक;...

ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीची घोषणा ते भारताच्या अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात 19.11.2022

1) ब्रिटनमध्ये मंदीची घोषणा; ऋषी सुनक सरकारवर का आली नामुष्की? 2) आता पासपोर्ट फ्री परदेशवारी शक्य? 'ही' विमान कंपनी करतेय टेस्टींग 3) भारताच्या अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात, पहिलं खाजगी रॉकेट लाँच 4) दहशतवादाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये - अमित शहा 5) सचिन वाझेला दिलासा! मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण... 6) साडी, झुमके, बांगड्या घालून दिसला नवाझुद्दीन! स्त्री वेशात...

राजकीय दबावामुळं 'कोव्हॅक्सिन' घाईनं बाजारात ते मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न 17.11.2022

१) राजकीय दबावामुळं 'कोव्हॅक्सिन' घाईनं बाजारात; नव्या खुलाशानं खळबळ! २) फेसबुक, व्हॉट्सअॅपचा कारभार आता संध्या देवनाथन पाहणार; Meta Indiaची घोषणा ३) चेष्टाच! 32व्या क्रमांकाचा संघ होणार टी-20 विश्वविजेत्या पेक्षा मालामाल ४) मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण ऐकून बसेल धक्का ५) राहुल गांधी जे बोलले ते चुकीचच...उद्धव ठाकरेंचं रोखठोक उत्तर ६) विश्वास ठेवा पण.... श्रद्धा वालकर हत्या प्रकरणा...

खर्च जपून करा! जगावर आर्थिक मंदीचं सावट ते शिंदे गटाला केंद्रात मिळणार दोन मंत्रिपदं 16.11.2022

१) खर्च जपून करा! जगावर आर्थिक मंदीचं सावट - जेफ बेझोस २) 'या' जातीच्या कुत्र्यांवर बंदी; पुण्यापाठोपाठ गुरुग्राममध्येही श्वानप्रेमी अडचणीत ३) शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार? 'ही' नावं आहेत चर्चेत ४) विमानप्रवासातील मास्क सक्ती मागे; केंद्राचा मोठा निर्णय ५) पोलीस भरतीची बनावट अधिसूचना व्हायरल; गुन्हा दाखल ६) सायबर क्राईमपासून थोडक्यात बचावली उर्मिला कोठारे; अनुभव केला शेअर ७) सूर्याची...

उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का ते Amazon कडून सुरु धर्मांतराचा धंदा 15.11.2022

1) उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; 'धनुष्यबाणा'संदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली  2) Amazon कडून धर्मांतराचा धंदा सुरु; RSSशी संबंधित मासिकाचा दावा 3) कमी पगार ठरतोय घटस्फोटाला कारण! पाच वर्षात तब्बल दहा हजार घटस्फोट 4) नकली नोटा चलनात आणणं दहशतवादी कृत्यासारखं'' 2015च्या केसमध्ये चौघांना १२ वर्षांची शिक्षा 5) अबू आझमी 'इन्कम टॅक्स'च्या रडारवर; देशभरात २०हून अधिक ठिकाणी छापेमारी 6) मनी लाँडरिंग प...

महागाईपासून सामान्यांना दिलासा ते कोरोना महामारीच्‍या काळात वाढली रक्तातील साखर 14.11.2022

१) महागाईपासून सामान्यांना दिलासा; 'या' क्षेत्रांना होणार फायदा २) कोरोना महामारीच्‍या काळात वाढली रक्तातील साखर  ३) सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय? इलॉन मस्क आणि जिओ सट्टा लावण्याच्या तयारीत ४) महापुरुषही आधी देश फिरले; राहुल गांधींच्या 'भारत जोडो'चं BJPच्या दिग्गज नेत्यांकडून कौतुक ५) शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विधानसभा, लोकसभा लढवणार; बावनकुळेंची घोषणा  ६) 'ऑस्कर'साठी पाठवलेल्या चित्रपटावरच प...

विनोदी कलाकार ओंकार भोजने होतोय ट्रोल ते एलपीजी (LPG )ग्राहकांसाठी मोठी बातमी 13.11.2022

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... 1.छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड भावुक2.केरळच्या  इस्लामिक संस्थेत गीता-वेद-उपनिषदांचा केला जातो अभ्यास3.कायदा दडपशाहीचं नव्हे तर न्यायाचं साधन बनलं पाहिजे; सरन्यायाधिशांची भूमिका4.दीपाली सय्यद वेटिंगवर; शिंदे गटात प्रवेश रखडला?5.एलपीजी ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅसवर मिळणारी सवलत होणार बंद6.गुजरातमध्ये १८ गावातील...

पतंजलीच्या 5 औषधांवर बंदी ते शाहरुख खानला भरावी लागली 6.83 लाख कस्टम ड्युटी 12.11.2022

1.४०० कोटींचा ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर2. ट्वीटर मेटाने कामावरुन काढलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना भारतीय CEO देणार नोकरी3.टी ट्वेंटी विश्वचषक -फायनल रंगणार ऑस्ट्रेलियामध्ये4.कन्हैयानं केलं वादग्रस्त विधान शाहरुखला5. योगगुरू बाबा रामदेवांना मोठा धक्का; पतंजलीच्या 5 औषधांवर बंदी!6.शाहरुखला कस्टम विभागानं विमानतळावर अडवलं; भरावी लागली 6.83 लाख कस्टम ड्युटी7.गुजरात निवडणुक आणि संसदेचं हिवा...

Sakal Unplugged with Abhijeet Deshpande 'धमक्यांना भीत नाही... माझा पुढचा चित्रपटही महाराजांवरच' 12.11.2022

अभिजित देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव' हा चित्रपट जोरदार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप 'हर हर महादेव' वर केला जात होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या चित्रपटा विरोधात काही संघटनांनी तसंच राजकीय पक्षांनी आंदोलनं केली. इतकंच काय तर थेट चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना देखील मारहाण केली. आता या मारहाणीसाठी कारणीभूत असणारे राष्ट्रवादी क...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos