Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

राज्यात 'या' जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा ते सेबीचा हिंडेनबर्ग रिपोर्टबद्दल मोठा खुलासा 08.07.2024

१) राज्यात या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा२) श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू;व्हीआयपी दर्शन बंद३)  फ्रांसमध्ये सत्तांतर घडणार?४) सेबीचा हिंडेनबर्ग रिपोर्टबद्दल मोठा खुलासा५)  इस्रो देतंय भावी शास्त्रज्ञांसाठी मोठी संधी ६) भारताचा झिम्बाब्वेवर विक्रमी विजय (ऑडिओ)७)  हॉलीवूड अभिनेत्यांकडून रणवीर सिंगचं कौतुक स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढणार? ते स्पेनमध्ये सुरू करण्यात आला 'पॉर्न पासपोर्ट' 07.07.2024

१)   शिखर बँक घोटाळ्याचा एसआयटी तपासासाठी उच्च न्यायालयात याचिका २)  आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!३)  परीक्षा हॉलची उंची अधिक असल्यास परीक्षेत कमी गुण मिळतात! अभ्यासातील निष्कर्ष४)  सरोगसीद्वारे आई झालेल्या महिलांना मॅटेरनिटी लीव्हचा अधिकार आहे का? ५)  ''सरकार लवकरच 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करणार'' ६)  इंडिया विरूद्ध झिम्बाव्वे आज दुसरा टी२० सामना (ऑडिओ)७)  स्पेनने सुरू...

टी२० वर्ल्ड चॅम्पियन आजपासून झिम्बाब्वे दौऱ्यावर ते पेपर फुटीविरोधात राज्यातही कडक कायदा 06.07.2024

१) पेपर फुटीविरोधात राज्यातही होणार कडक कायदा२) विधानपरिषदेसाठी निवडणूक अटळ३) भारतीय संघाला मिळालेल्या 125 कोटी रुपयांमधून टॅक्स किती जाणार?४) वारकऱ्यांसाठी ६४ आषाढी स्पेशल रेल्वे गाड्या!५) जगातील पहिली सीएनजी बाइक भारतात लाँच६) भारतीय संघाच्या नव्या पर्वाची आजपासून सुरुवात (ऑडिओ)७) साप चावल्यानंतर तरुणानंही घेतला चावा; सापाचा मृत्यू पण तरुणाचं काय झालं? स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

राज्यात 'या' पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश ते कामाला कंटाळलेल्या रोबोटनं दिला जीव 05.07.2024

१) राज्यातील कुठल्या पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू (ऑडिओ)२) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वित्त मंत्रालयाने PF व्याजदरात केली वाढ३) सीमावादावरील तोडग्यासाठी प्रयत्न वाढविण्यावर भारत चीन सहमत४) ‘नीट’ परीक्षा रद्द करू नका गुजरातेतील ५० विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव५) कामाला कंटाळलेल्या चक्क रोबोटने दिला जीव; नेमकं काय घडलं? जाणून घ्या६) बार्बाडोस स्टेडियमच्या मातीची चव कशी होती?...

लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या 'असा' भरा अर्ज ते रोहितच्या सेनेची आज मुंबईत जंगी परेड 04.07.2024

१) महाराष्ट्राप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केंद्राने कायदा करावा, खर्गेंची मागणी (ऑडिओ)२) झीका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून गाइडलाइन्स जारी३) ज्यो बायडन यांचं स्पष्टीकरण ४) लोकसभा निवडणुकीत कोट्यवधींचे वाटप?  ५) लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या भरता येणार अर्ज ६) टीम धोनीसारखीच रोहितच्या सेनेचीही जंगी परेड;  मुंबईत होणाऱ्या स्वागताचं संपूर्ण शेड्युल (ऑडिओ)७) 'एक्स'शी स्पर्धा करणारे 'कू'...

'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ ते खेळासाठी अफगाणी महिला क्रिकेटपटूंचा तालिबानशी पंगा 03.07.2024

१) महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा२) नौदल अधिकाऱ्याकडून मानवी तस्करी (ऑडिओ)३) लग्नाचे खोटे आश्वासन पडणार महागात; 'ब्रेकअप' केल्यास आता 10 वर्षांची शिक्षा४)  ‘सत्संगा’नंतर उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरी५) हिजाब बंदीनंतर  जिन्स, टी शर्ट अन् जर्सी घातलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश बंदी६)  खेळासाठी अफगाणी महिला क्रिकेटपटूंचा तालिबानशी पं...

'डरिये मत, डराओ मत' पहिल्याच भाषणात राहुल गांधी कडाडले ते पाणीपुरीमुळे कर्करोगाचा धोका? 02.07.2024

१)  डरिये मत, डराओ मत' पहिल्याच भाषणात राहुल कडाडले (ऑडिओ)२) "बोट उगारल्यास तोडून टाकू"; अंबादास दानवे प्रसाद लाड यांच्यावर संतापले३)  नेमकं दीक्षाभूमीचा वाद काय? (ऑडिओ)४) व्हॉट्सॲपवरून तक्रार, फिर्याद शक्य  ५) पाणीपुरी मुळे कर्करोगाचा धोका? ६) रोहित-विराट एकदिवसीय प्रकारात खेळणार - जय शाह७) 'बुद्ध बॉय'ला 10 वर्षांचा तुरुंगवास स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

देशातील निम्म्याहून अधिक लोक अनफिट ते रोहित, विराट अन् जडेजाची जागा घेणार कोण? 01.07.2024

१) देशातील निम्म्याहून अधिक लोकांचे आरोग्य धोक्यात२) राज्यात मॉन्सूसची सद्यस्थिती काय?३) 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी काय आहेत अटी?४) अजित पवारांना विधानसभेच्या तोंडावर बसणार मोठा धक्का?५) राज्यात लाख लोकांमागे १८ रुग्णवाहिका ६) रोहित, विराटनंतर  रविंद्र जडेजानेही घेतली निवृत्ती (ऑडिओ)७)  पत्र्याचं शेड ते आलिशान फ्लॅट, रुपाली भोसलेने मुंबईत घेतलं हक्काचं घर स्क्रीप्ट अँड रिसर्च...

महाराष्ट्रानं टाकलं पाकिस्तान अन् बांगलादेशला मागे! ते ज्येष्ठांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' 30.06.2024

१) लाभार्थ्यांच्या विविध योजनांचे पैसे पाच तारखेलाच मिळणार२) पर्सनल लोन झालं महाग! RBIच्या एका निर्णयामुळे बँकाचा निर्णय ३) महाराष्ट्रानं टाकलं पाकिस्तान अन् बांगलादेशला मागे! अजित पवारांच्या बजेटनं केला विक्रम४) ज्येष्ठांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरू करणार५) ''भारतात लोकशाही नाही'' राज ठाकरेंनी केली अमेरिकेशी तुलना ६) तो तयारच नव्हता... आम्ही दबाव टाकला! गांगुलीनं सांगितलं कसा मिळाला क...

रोहितची टीम इंडिया जगज्जेती होणार? ते मुंबईत पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त 29.06.2024

१) अर्थसंकल्पाचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला काय फयदा होईल? (ऑडिओ)२) दमदार मॉन्सूनमुळे अन्नधान्य स्वस्त होणार! - रिझर्व्ह बँक ३) पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल४) कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी खांडेंवर गुन्हे५) मुंबईत पेट्रोल व डिझेल होणार स्वस्त६) रोहितची भारतीय सेना आज टी-२० क्रिकेटचे जगज्जेते होणार? (ऑडिओ)७) ‘आम्ही जरांगे-गरजवंत मराठ्यांचा लढा’ प्रदर्शनाची तारीख जाहीर स्क्रीप्ट अँड रिस...

गुजरातने महाराष्ट्राला टाकलं मागे ते जुलैपासून मोबाईलवर बोलणे महागणार! 28.06.2024

१) गुजरातने टाकले महाराष्ट्राला मागे, दरडोई उत्पन्नात घेतली आघाडी२) DGCI च्या चाचणीत ५० औषधं ‘फेल’३) जुलैपासून मोबाईलवर बोलणे महागणार! कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत; किती वाढणार बिल?४) ठाकरे व फडणवीस यांच्या लिफ्टमधील भेटीची चर्चा५) अतिधूम्रपान करताय? सावधान! चक्क घशात उगवतील केस; व्यसन सोडताच त्रासातून मुक्ती६) भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी आजपासून (ऑडिओ)७) दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना रिचाचे उत्तर! स...

शरद पवारांची सोडून गेलेल्या आमदारांना परत घेण्यासाठी अट ते भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल 27.06.2024

१)  अजितदादा गटातील आमदारांना परत घेण्यासाठी शरद पवारांची अट, 18-19 आमदार परतीच्या वाटेवर?२)  प्रवाशांना जनावरांसारखे वागवता, याची आम्हाला लाज वाटते! न्यायालयाकडून रेल्वेची खरडपट्टी३)  जुलैपासून लागू होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये काय-काय असणार? (ऑडिओ)४)  मुंबईतील कॉलेजातील हिजाब बंदीविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली ५)  राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार?६)  भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल; पावसा...

राम मंदिराला खरंच गळती लागली? ते लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक 26.06.2024

१) PM अन् VIP साठी मोकळे रस्ते, करदात्या नागरिकांसाठी का नाहीत? - HC२) लोकसभाध्यक्षपदासाठी आज निवडणूक; दोन आघाड्या ४८ वर्षांनी आमनेसामने३) देशातील वाढती पाणीटंचाई अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक - मूडीज४) राम मंदिराला खरंच गळती लागली?५) भारतात शिक्षणापेक्षा विवाह सोहळ्यांवर सर्वात जास्त खर्च ६) T20 वर्ल्डकप सेमिफायनलची समिकरणं कशी असणार? (ऑडिओ)७) कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रदर्शनाचा मुहूर्त सापड...

‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन ते कंगना खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मुक्काम? 25.06.2024

१)  ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन (ऑडिओ)२)  राज्यात आज कुठे पाऊस होणार?३)  गव्हाच्या पीठाच्या किंमती वाढल्या! सरकारनं घेतला मोठा निर्णय४)  विधानसभेसाठी पिपाणी चिन्हच वगळा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी५)  गेल्या 7 वर्षात 18 लाख उद्योग पडले बंद; 54 लाख कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या६)  शुभमन गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व७) कंगना रणौत खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मुक्काम? ...

पुण्यातील हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज पार्टी ते भारताकडून आज ऑस्ट्रेलियन संघाचे पॅकअप? 24.06.2024

१)  पुण्यातील हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज पार्टी२)  राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज ३) आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन; हे मुद्दे गाजणार ४)  राज्यात बाईक टॅक्सीचा मार्ग मोकळा५)  पावसाळा सुरू होऊनही चार मोठी धरणे तळालाच६)  भारताकडून आज ऑस्ट्रेलियन संघाचे पॅकअप? (ऑडिओ)७)  रितेश देशमुख करणार ओटीटीत पदार्पण स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ते पेपर फोडणाऱ्यास होणार दहा वर्षांचा तुरुंगवास 23.06.2024

१)  सरकारच्या लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित; पुढं काय?२)  आता पेपर फोडणाऱ्यास दहा वर्षांचा तुरुंगवास; एक कोटींपर्यंतचा दंडही ठोठावणार३)  आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक ४)  ‘एनटीए’तील सुधारणेसाठी समिती स्थापन५)  हिंदुजा कुटुंबातील चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कारण काय?६)  'हिटमॅन'ची कंपनी आणणार शिक्षण क्षेत्रात क्रांती?  (ऑडिओ)७)  पंचायतसारखी मालिका करायला आवडेल - झरीन खान स्क्रीप...

रेल्वेने माणुसकी सोडली! ते सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का? 22.06.2024

१) आता विधानसभेची रणधुमाळी कधी? आयोगाची  चार राज्यांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू२) सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का? लक्ष्मण हाकेंचा दावा किती खरा? ( उल्हास बापट ऑडिओ) ३) रेल्वेने माणुसकी सोडली! ५ हजार प्रवाशांना रेल्वेतून खाली उतरविले ४) हज यात्रेत ९८ भारतीयांचा मृत्यू; नेमकं कारण काय?  ५) ॲप आधारित टॅक्सीमधील महिलांचा प्रवास होणार सुरक्षित६) तब्बल 4 वर्षानंतर अफगाणिस्तान संघ...

पेपरफुटी रोखण्यासाठी '10 मिनिटं फॉर्म्युला' ते यावर्षी 4,300 अब्जाधीश भारत सोडून जाणार 21.06.2024

१) पेपरफुटी रोखण्यासाठी '10 मिनिटं फॉर्म्युला'; दिल्ली पोलिसांनी सांगितला जबरदस्त तोडगा२) नागरिकांनाही हवेत हवामान बदलाबाबत ठोस निर्णय; ‘यूएनडीपी’चं सर्वेक्षण३) हिंजवडी आयटी पार्कमधील उद्योग रोखण्यासाठी अजित पवारांनी आखला 9 सुत्री कार्यक्रम४) यावर्षी 4,300 अब्जाधीश भारत सोडून जाणार; काय आहे कारण? ५) नगरचा निकाल बदलणार? लंकेंची धाकधूक वाढली, सुजय विखेंनी 18 लाख कशासाठी भरले?६) बांगलादेश, न्यूझीलंड...

नारायण राणेंची खासदारकी जाणार? ते कन्फर्म तिकीट नसल्यास थेट रेल्वेतून खाली उतरवणार 20.06.2024

१) जूनमध्ये पाऊस कमीच; ‘आयएमडी’चा देशासाठीचा सुधारित अंदाज२) दिल्लीत तीन दिवसात उष्माघाताने 5 जणांचा मृत्यू; उष्णतेमुळे ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू३) राणेंची खासदारकी जाणार? निवडणूक आयोगाला विनायक राऊतांची कायदेशीर नोटीस ४) कन्फर्म तिकीट नसल्यास थेट रेल्वेगाडीतून खाली उतरवणार५) भारतात प्रदूषित हवेमुळं २१ लाख जणांचा मृत्यू ६) फिरकीचे आव्हान भारतीय फलंदाज पेलणार? (ऑडिओ)७) मेघना गुलजारच्या ‘दायरा’त कर...

राज्यात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर ते हेड कोच पदाच्या शर्यतीतून गंभीरचा पत्ता कट? 19.06.2024

१)   विधानपरिषदेची निवडणूक जाहीर२)  निष्काळजीपणा खपवून घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचे ‘एनटीए’वर ताशेरे३)  वसईत तरुणीची भररस्त्यात हत्या! नागरिकांची बघ्याची भूमिका; राज्यातून संताप४)  दिल्लीपेक्षा मुंबई अधिक थंड; पुढील ४८ तासांत मुंबईत तीव्र पाऊस५)  स्टॉक गुंतवणूकदारांनो 'या' इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनेलपासून रहा सावध; एनएसईने दिला इशारा६)  गंभीर नाही एकटा; हेड कोच निवडीत मोठा ट्विस्ट (ऑडिओ)७)  ग...

ईव्हीएम हॅक करता येते की नाही? ते रिंकू राजगुरूच्या वडिलांना हवा 'असा' जावई 18.06.2024

१) लोकल सेवेचे वेळापत्रक रुळावर? मुंबईकरांना मोठा दिलासा ! २)  ईव्हीएम हॅक करता येते की नाही? राजीव करंदीकर यांनी स्पष्टच सांगितलं ३) दुष्काळावरील चर्चेसाठी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं काय म्हणाले?४)  प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात५)  AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?६)  सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान  T20 World Cup 2026 साठी पात्...

EVM वरून मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली ते राज्यात सध्या मॉन्सूची स्थिती काय? 17.06.2024

१) पाठ्यपुस्तकांतून गुजरात दंगल, बाबरी मशीद पाडल्याचे उल्लेख वगळले; NCERT ने दिलं स्पष्टीकरण२)  राज्यात मॉन्सूची स्थिती काय? ३)  EVM वरून इलॉन मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली४) आत्महत्या थांबल्या नाही तर राजकारण सोडून देईल  - पंकजा मुंडे५) मॅट्रिमोनी साईटवरही मुलगी मिळाली नाही; कोर्टाने वेबसाईटला दिले भरपाई देण्याचे आदेश६) शुभमन गिल अन् आवेश खान भारतात का परतले?  (ऑडिओ)७) उत्कंठा वाढवणाऱ्...

‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल ते साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर 16.06.2024

१) ‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल; सायंकाळी ६ वाजता होणार जाहीर २) साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; 'समशेर आणि भूतबंगला' अन् 'उसवण'ची निवड३) 'या' शहरात धावणार देशातील पहिली ड्रॉयव्हरलेस मेट्रो! जाणून घ्या 'टारझन'ची खासियत४) अमेरिका-सौदी अरेबिया पेट्रो डॉलर करार ८० वर्षांनंतर संपुष्टात५) पुण्यातील 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी बाल न्याय मंडळातील दोन जणांना नोटीस६) गिलनं रोहितला केलं अनफॉलो; शुभमन, आवेश ख...

पतंजली सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज ते राज्यात 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट 15.06.2024

१)  पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजारांचे अनुदान - मु्ख्यमंत्री२)  राज्यातील अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट३)  मोदी सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर असेल भर? सर्वसामान्यांना फायदा होणार का?४) फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपमधून होतेय फसवणूक५) NEET परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजलीची मोठी घोषणा! सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज६)  भारतीयांना वेध सुपर आठ फेरीचे (ऑडिओ)७)  सनी देओ...

फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर ते पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला? 14.06.2024

१)  फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर (ऑडिओ)२) अंघोळीचे चित्रीकरण केलेला मोबाईल पोलिसांकडे जमा करा; जादूटोणा प्रकरणात उच्च न्यायालयाचा पतीला आदेश  ३)  ‘नीट’च्या वाढीव गुणांवर फुली; २३ जूनला फेरपरीक्षा, ३० पूर्वी निकाल४)  मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित५) चांदीच्या भावात 2,000 रुपयांची घसरण; सोनेही 600 रुपयांनी झाले स्वस्त६) पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला? ७)  चित्रपटापेक्षा राजकारण कठीण-...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos