Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

SC-ST च्या उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना ते ऑलिम्पिकचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल? 02.08.2024

१) SC-ST प्रवर्गातील उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय (ऑडिओ) २) मराठा आरक्षणविरोधी याचिका; मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात दाखल केलं प्रतिज्ञापत्र ३) क्रेडिट कार्डवरील 'मिनिमम ड्यू' अमाऊंट झाली कमी; ग्राहकांना बसणार मोठा फटका ४) मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे दहा दिवसात बुजवले नाहीत तर टोल बंद; सरकारची भूमिका ५) लष्कराच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या साधना सक्सेन...

पूजा खेडकरची उमेदवारी रद्द ते स्वप्नील कुसळे भारतासाठी तिसरं मेडल जिंकणार? 01.08.2024

१) पूजा खेडकरची उमेदवारी रद्द; UPSC चा मोठा निर्णय२) रेवडी संस्कृतीमुळं दिल्लीत कोचिंग सेंटरची दुर्घटना घडली; हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे ३) बुलेट ट्रेनसाठी स्वदेशी तंत्रज्ञान; अश्विनी वैष्णव यांची माहिती (ऑडिओ)४) इन्स्टावर मुलाचं फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची केली चेष्ठा! तरुणीनं गमावला जीव५) इस्राईलनं खात्मा केलेला हमासचा म्होरक्या इस्माईल हनिया कोण?६) Paris Olympic: महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे भा...

आरक्षणासाठी मोदींकडं जावं लागेल ते ऑलिम्पिक पाचव्या दिवशी भारताची कामगिरी कशी असेल? 31.07.2024

१) 'लाडकी बहीण' योजनेचा नवा विक्रम; २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल२) आरक्षणासाठी केंद्रात मोदींकडे जावे लागेल - उद्धव ठाकरे (ऑडिओ)३) टेलीग्रामच्या सीईओची 12 देशात 100 हून अधिक 'मुलं'; स्वतःच केला खळबळजनक खुलासा४) राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’५) लडाखमध्ये चीननं उभारला ४०० मीटरचा पूल; भारताची चिंता वाढली६) भारताला दुसरं मेडल मिळालं, आता पाचव्या दिवशी मेडलची संख्या व...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस कसा असेल? ते हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका 30.07.2024

१) भारत 'लोटस चक्रव्यूहा'त अडकलाय; लोकसभेत राहुल गांधींचे टीकेचे बाण २) सिंधुदुर्गच्या जंगलात साखळदंडात सापडलेल्या अमेरिकन महिलेचं पुढे काय झालं? (ऑडिओ) ३) कोरोनिल'च्या दाव्याबाबतचे ट्विट तीन दिवसांत हटवा; हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका४) आमदार अपात्रतेप्रकरणी सप्टेंबरमध्ये होणार सुनावणी ५) कोलकतामधील 122 वर्षे जुन्या नहूम बेकरीनं ‘मेन्यू’तून चिकनच्या पदार्थांवर घातली बंदी ६) पॅरिस ऑलिम...

'मनुस्मृती’चा संदर्भ अभ्यासक्रमातून हद्दपार ते भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझ 29.07.2024

१)  'मनुस्मृती’चा संदर्भ अखेर अभ्यासक्रमातून हद्दपार  २)  सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार यांचे मोदींनी पत्र ३) २५ महिलांशी लग्न करणारा ‘लखोबा लोखंडे’ अखेर गजाआड ४) महाराष्ट्रातील बारा हजारांवर लघुउद्योग बंद ५) मास्क, टोपी अन् छुप्या बैठका... अजितदादा महायुतीत सहभागी होण्यापूर्वी काय काय घडलं?  ६)  पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझ; आज कुठले सामने? (ऑडिओ) ७) सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद झाला...

आरक्षण संघर्षावर शरद पवारांनी सांगितला अखेरचा तोडगा ते MPSC मध्येही मोठा घोटाळा? 28.07.2024

१)  आरक्षण संघर्षावर शरद पवारांनी सांगितला अखेरचा तोडगा २) नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काय मागितलं?  ३) MPSC मध्येही मोठा घोटाळा? निवड झालेल्यांच्या उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात ४) राज्यात लवकरच सुरू होणार 'बाईक टॅक्सी सेवा' ५)  9 ते 5 शिफ्ट इतिहास जमा होणार; लिंक्डइनच्या सह-संस्थापकाचं भाकीत६) आज आशिया कप फायनल; भारताची नजर आठव्या विजेतेपदावर (ऑडिओ)७) “आम्हाला दिसण्याव...

'ऑलिंपिक'मध्ये आज होणार 'हे' सामने ते बिग बॉस मराठी कधी, कुठे पाहाता येणार? 27.07.2024

१) टोल नाक्यावरील रांगा बंद होणार! नितीन गडकरींचा मोठा निर्णय २)  ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक कधी वाचले आहे का? हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे ३)  लाडकी बहिणनंतर आता ‘मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजना’ लागू ४) बँकांना ऑगस्टमध्ये सर्वात जास्त सुट्ट्या ५)  आपलं अवकाश ही असुरक्षित होतंय - रिपोर्ट ६) ऑलिंपिक स्पर्धेत आज होणार 'हे' सामने (ऑडिओ) ७)  Bigg Boss Marathi : ५ वा सीझन केव्हा सुरू होणार व कुठे...

'लाडक्या बहिणी'च्या प्रचारासाठी कोट्यवधींचा खर्च ते राज्यातून तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता 26.07.2024

१) राज्यात आज या भागात तुफान पावसाची शक्यता२) महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांचा राज्यसभेत मराठीतून कलगीतुरा३) तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता; उच्च न्यायालयात जनहित याचिका४) लाडक्या बहिण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च५) अकाऊंटला आता इतकेच पैसे डिपॉझिट करता येणार; इन्कम टॅक्स विभागाच्या नव्या गाईडलाईन्स६) भारतीय तिरंदाजांच्या पदकाच्या आशा उंचावल्या (ऑडिओ)७) कंगना रणौतची खासदारकी अडच...

श्याम मानव यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार ते तिरंदाजांचा बाण पदकांचा दुष्काळ संपवणार? 25.07.2024

१)  श्याम मानवांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; अनिल देशमुखांना थेट इशारा? (ऑडिओ)२)  50 हजाराच्या पगारावर किती कर लागणार? नवी करप्रणाली चांगली की जुनी?३)  पुण्यात चार रेल्वे टर्मिनलची उभारणी होणार४)  शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा राज्यसभेत५)  २१ जुलै ठरला गेल्या ८४ वर्षांतील सर्वांत उष्ण दिवस ६)  तिरंदाजांचा बाण पदकांचा दुष्काळ संपवणार? (ऑडिओ)७)  शाहरुख खानने अनंत राधिकाला लग्नात दिली 'ह...

अर्थसंकल्पानंतर सोनं खरेदीसाठी झुंबड ते बालभारतीच्या 'वन्समोअर' वादावर शिक्षणमंत्री बोलले 24.07.2024

१) सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून नागरिकांना नेमकं काय मिळालं? (ऑडिओ)२) बालभारतीच्या 'वन्समोअर'वादावर शिक्षणमंत्री केसरकरांचं अजब स्पष्टीकरण ३) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! NEETची होणार नाही फेरपरीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ४) अर्थसंकल्पानंतर सोनं खरेदीसाठी झुंबड; मुंबईत ५ हजार तर पुणे, जळगावात कितीनं घसरण? ५) अर्थमंत्र्यांनी रद्द केला Angel Tax! पण हा टॅक्स आहे तरी काय? ६) अज...

शिवसेना-राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांचा आज फैसला ते रोहित, विराट २०२७चा वर्ल्ड कप खेळतील का? 23.07.2024

१) देशासमोर सर्वात मोठे संकट कोणते? मोदी सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात झाला खुलासा  २) मुंबईत विक्रमी पाऊस; आजही मुसळधारेचा इशारा३) सरकारी कर्मचाऱ्यांना ‘संघ शरण’ होता येणार; कार्यक्रमातील सहभागावरील बंदी मागे ४) सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रता सुनावणी ५) ‘अमेबिक एन्सेफलिटीस’ झालेला मुलगा झाला बरा ६) रोहित, विराट २०२७चा वर्ल्ड कप खेळतील का? गौतमचं 'गंभीर' विधान (ऑडिओ)७) कधीपर्यंत साहेबांच्या...

कोरोना महामारीमुळे भारतीयांचे आयुर्मान घटलं ते आजपासून सुरू होतंय संसदेचं अधिवेशन 22.07.2024

१) राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्र लढणार (ऑडिओ)२) राज्यात आज कुठे-किती पावसाची शक्यता?३) ‘चंडीपुरा’बाबत आरोग्य विभाग सतर्क४) आजपासून संसद अधिवेशन; हे मुद्दे गाजणार५) कोरोना महामारीमुळे भारतीयांचे आयुर्मान 'इतक्या' वर्षांनी झाले कमी;६) भारताचे दिग्गज टेनिसपटू पेस अन् अमृतराज यांनी रचला इतिहास! (ऑडिओ)७) रोहित मानेनं मुंबईत घेतलं स्वतःचं घर स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणस...

केंद्रानं अर्थसंकल्प मांडला नाही तर काय होईल? ते सरकारी जाहिरातीत बेपत्ता व्यक्तीचा फोटो 21.07.2024

१) केंद्र सरकारनं अर्थसंकल्प मांडला नाही तर काय होईल? २) मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो; कुटुंबीयांना धक्का ३) बाणेर-पाषाण रोडवर थरारक घटना; डिजिटल कन्टेट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण४) एलॉन मस्क यांनी केलं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन५) ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी पाटण्यातील चार विद्यार्थ्यांना अटक६) 'R' रेटेड सिनेमांपैकी 'जोकर' ठरला सर्वाधिक पैसे कमावणारा सिनेमा७) 3 म...

मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ ते ‘रिल’मुळे तरुणाला सापडली ‘माऊली’! 20.07.2024

१) राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार२)  ‘रिल’मुळे तरुणाला सापडली ‘माऊली’!३) मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ!  नेमकं काय झालं? (ऑडिओ)४)  निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह गोठवले ५) ....तर याद राखा! विशाळगड अतिक्रमण प्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल६)  Paris Olympics 2024: यंदा विजेते खेळाडू पदक नव्हे, आयफेल टॉवर घेऊन परतणार मायदेशी (ऑडिओ)७) तरुणींचा क्रश मॅडी २१ दिवसांत झाला फॅट टू फिट; सांगितलं सिक्रेट स्क्र...

हार्दिक नव्हे सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२०चा कर्णधार ते राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग होणार गुलाबी 19.07.2024

१)  नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार का?  सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय काय?२) मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक३)  आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेश का पेटला? नेमका विषय काय?४)  राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग होणार गुलाबी५)  'लाडक्या भावां'साठी सरकारी तिजोरीवर येणार 5,500 कोटींचा भार ६)  सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२०चा कर्णधार, भारतीय संघाची घोषणा (ऑडिओ)७)  ‘डेडपूल अँड वूल्व्हरिन’चा लक्षवेधी मराठी ट्...

लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांची योजना ते शेख हसीनांचा नोकर निघाला अब्जाधीश 18.07.2024

१) कर्नाटकात कन्नडिगांना ‘खासगी’त आरक्षण; महाराष्ट्र करणार का?२) राज्यातील पावसाची सद्यस्थिती काय?३) लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली योजना४) शिवरायांची वाघनखे साताऱ्यात दाखल; तुम्हाला कधी पाहता येणार?५) फेसबुक अन् इंस्टावर व्यवसाय करणे झाले सोपे; मेटाने लॉन्च केले नवे प्लॅन६) पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे ११७ खेळाडू अन् १४० सपोर्ट स्टाफ! (ऑडिओ)७) शेख हसीना यांचा नोकर निघाला अब्जाधीश स्क...

पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित ते 'के ड्रामा' पाहिल्याने 30 अल्पवयीन मुलांची हत्या 17.07.2024

१) EVM वरील शंका होणार दूर; निवडणूक आयोगाचे नाराज उमेदवारांना नवे पर्याय२) पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण थांबवले३) सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन आठवड्यांची मुदत४) डॉ. वीरेंद्र तावडेला पुन्हा अटक! ५) राज्यात आज कुठे पाऊस होणार?६) RCB म्हटलं की फक्त विराट, एबी अन् गेल; बाकीचे म्हणजे...! माजी खेळाडूचा खळबळजनक दावा (ऑडिओ)७)  के ड्रामा पहिल्याची ३० जणांना क्रूर शिक्षा  स्...

ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू नाहीत, शंकराचार्यांचं विधान ते हिंगोलीत पडला पिवळा पाऊस 16.07.2024

१) "उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू नाहीत"; शंकराचार्य मातोश्रीवर काय म्हणाले? (ऑडिओ)२) देशात सोन्याचे दर होणार एकसमान? ‘एक देश, एक दर’ धोरण लवकरच३) आता अवघ्या २५ मिनिटांत होणार मुंबई-अलिबाग प्रवास४)  पाऊस पडू नये, म्हणून देवाला आदेश जारी करायचे का? - हायकोर्ट५)  हिंगोलीत पडला पिवळा पाऊस६)  माजी क्रिकेटपटूंकडून दिव्यांगांची खिल्ली!७)   किमोनंतर हिना खान पुन्हा शुटिंगवर रुजू   स्क्रीप्ट अँड...

राज्यात आज कुठे-किती पाऊस होणार? ते  विम्बल्डन २०२४ मध्येही अल्काराजचेच वर्चस्व! 15.07.2024

१) राज्यात आज कुठे-किती पाऊस?  २) विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला! आंदोलनाला हिंसक वळण (ऑडिओ)३)  ट्रम्प यांच्यावर गोळीबार; हल्लेखोर इतक्या जवळ आला कसा?  ४)  विधान परिषदेत फुटलेल्या काँग्रेसच्या आमदारांची नावे समोर! कारवाई काय होणार?५) पीएम मोदींचे एक्सवर मोठे रेकॉर्ड६)  Wimbledon 2024 मध्येही अल्काराजचेच वर्चस्व!७)  जॉन सीनाची शाहरुख खानसाठी खास पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

कोकण, पुणे, संभाजीनगरमध्ये म्हाडाच्या घरांचा धमाका ते बोधगयाखाली दडलाय ऐतिहासिक ठेवा 14.07.2024

१) कोकण, पुणे, संभाजीनगरमध्ये म्हाडाच्या घरांचा धमाका२) गायीचं दूध महागलं! दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ३) लोकसभेनंतर पोटनिवडणुकांतही इंडिया आघाडीचा मोठा विजय; 13 पैकी १० जागा जिंकल्या४) अमेरिकेत बेपत्ता झालेल्या सिद्धांत पाटीलची शोध मोहिम थांबवली५) जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल बनले पॉवरफुल६) बोधगया विहाराखाली दडलाय ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा; उपग्रह छायाचित्रांतून माहिती उघड ७) युरो फुटबॉल स्पर्धेच्...

Sakal Survey - विधानसभेला 'महायुती की मविआ' जिंकणार? ते मुकेश अंबानींनी थकवले ४ हजार ३८१ कोटी 13.07.2024

१)  Sakal Survey 2024 : विधानसभा निवडणूकीत मतदारांची सर्वाधिक पसंती कोणत्या पक्षाला? (ऑडिओ)२) 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा होणार३)  विधानपरिषद निवडणूक निकाल ४)  काळजी घ्या! मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज ५) मुकेश अंबानींकडे ४ हजार ३८१ कोटींची थकबाकी६)  भारत-झिम्बाब्वेमध्ये आज चौथी टी-२० लढत (ऑडिओ) ७)  या दिवशी सुरू होणार 'बिग बॉस मराठी' सीझन ५   स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

अंबानींच्या पोराच्या लग्नात खर्च किती?  ते पाकिस्तानातील भिकारी वर्षाला कमावतात ४२०० कोटी! 12.07.2024

  १) अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय२) शहरी नक्षलवादाला चाप लावण्यासाठी येणार नवा कायदा; विधेयक सभागृहात सादर३)  पाकिस्तानातील भिकारी वर्षाला कमावतात ४२०० कोटी रुपये!४) पीएफवर आता ८.२५ टक्के व्याज५) अंबानींच्या पोराच्या लग्नात खर्च होतोय तरी किती?  ६) वेटर आई अन् रंगकाम करणाऱ्या वडिलांच्या लेकाची कमाल; १६व्या वर्षी फुटबॉल विश्व घेतलं कवेत! (ऑडिओ)७) अभिनेत्री छाया कदम यांचे आता निर्मिती क...

अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतला लाखभर सरकारी बाबूंनी ते किम कार्दशियनला मुंबईच्या ऑटोचा मोह 11.07.2024

१)  गरीबांसाठीच्या धान्यावर लाखभर सरकारी अधिकार्यांचा डल्ला२)  शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार?  उद्या सुनावणीची शक्यता३)  मुस्लिम महिलेला ‘१२५’ अंतर्गत पोटगीचा अधिकार४)  मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक; तर वरंधा घाट दीड महिना वाहतुकीसाठी बंद५)  प्रशासकीय सेवेत लिंगबदलाची ही पहिलीच घटना६)  द्रविड यांचा आणखी एक मोठेपणा७)  किम कार्दिशीयनला मुंबईच्या ऑटोचा मोह स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कण...

मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस ते PMAY चा हप्ता येताच 11 महिला प्रियकरासोबत फरार 10.07.2024

१) राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस; आज कुठे होणार पाऊस?२) गौतम गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी (ऑडिओ) ३) वरळी अपघात प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक (ऑडिओ)४) सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका; बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर५) मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार  ६) ‘ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोधरा’ १९ जुलै रोजी झळकणार७) 'पंतप्रधान आवास'चे पैसे खात्यात येताच 11 महिला प्रियकरासोबत फरार; म...

सेल्फीमुळं डोक्यात वाढतायत उवा ते राज्यातील 'या' जिल्ह्यात आज तुफान पाऊसाचा इशारा 09.07.2024

१) राज्यातील अनेक जिल्ह्यांत आज तुफान पाऊस २) मासिक पाळीतील रजेसाठी केंद्रानेच आदर्श धोरण आखावे - SC३) लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत? (ऑडिओ) ४) ‘आयुष्मान भारत’ योजना आता सर्वांना लागू ५) हवामान विभागाचे वरातीमागून घोडे; अंदाज चुकला ६) जगभरातील क्रिकेटची सूत्र येणार जय शाह यांच्या हाती?७) सेल्फीमुळं डोक्यात वाढतंय उवांचं प्रमाणस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos