Sakal Media

आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)

News MR ↓ 90 episódios

तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: bingepods.com

Autor

Sakal Media

Categoria

News

Site do podcast

bingepods.com

Último episódio

5 de nov de 2024

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

आज Special Podcast| मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव,नेमका कोणाचा?| Aaj Special SAAM-TV Podcast 08.08.2024

मनोज जरांगे यांनी आज सांगलीच्या रॅलीतून खळबळजनक दावा केलाय, मराठ्यांच्या रॅलीमध्ये दगडफेकीचा कट होता... पण मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव नेमका कोणाचा असेल? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...

आज Special Podcast | मराठा विद्यार्थ्यांच्या निवडीला स्थगिती | Aaj Special SAAM-TV Podcast 07.08.2024

राज्यात मेगा पोलीस भरती सुरू आहे. मात्र या भरतीत सुरू असलेल्या आरक्षित प्रवर्गाच्या गोंधळाचा मराठा उमेदवारांना मोठा फटका बसतोय. याच गोंधळामुळे नाशिकमध्ये पोलीस भरतीत EWS प्रवर्गात निवड झालेल्या मराठा समाजातील भावी पोलिसांची उमेदवारी स्थगित करण्यात आलीये. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...

आज Special Podcast | उरणमधील यशश्रीची हत्या का केली? | Aaj Special SAAM-TV Podcast 06.08.2024

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली. त्यानंतर दाऊदने यशश्रीची हत्या का केली? यासंदर्भात खुलासे केलेत. तर यशश्रीने लग्न करून कर्नाटकला येण्यास नकार दिल्यानेच तिचा खून केला, अशी कबुली देतानाच आपण या हत्याकांडाचा कट कसा रचला? याविषयी दाऊदने धक्कादायक खुलासे केलेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...

आज Special Podcast | एका इंजेक्शननं वजन घटणार? | Aaj Special SAAM-TV Podcast 05.08.2024

जगभरात लठ्ठपणामुळे कोट्यावधी लोक त्रस्त आहेत. मात्र आता लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरिकी कंपनी एली लिलीने माउंजारो इंजेक्शनचा शोध लावलाय. त्यामुळे वजन घटवण्यासाठी करण्यात येणाऱ्या बॅरिएट्रिक सर्जरीला इंजेक्शनचा सक्षम पर्याय निर्माण झालाय. तो कसा? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...

आज Special Podcast | ब्लाऊज वेळेत ने दिल्याने टेलरला 15 हजारांचा दंड | Aaj Special SAAM-TV Podcast 04.08.2024

कॉलेजमधील साडी डे असो वा लग्न किंवा कोणतही महत्त्वाचा कार्यक्रम महिलांना आवडत्या साडीवर मनासारखा ब्लाऊज शिवून हवाच असतो...मात्र टेलरनं वेळेवर ब्लाऊज शिवून दिलं नाही. तर महिलांचा हिरमोड होतो. अशाच हिरमोड झालेल्या धाराशिवच्या महिलेनं थेट टेलरविरोधात कोर्टात धाव घेतली. नेमकं प्रकरण काय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...

आज Special Podcast | महादेवाच्या मंदिरावर दर 12 वर्षांनी पडते वीज? | Aaj Special SAAM-TV Podcast 03.08.2024

एका मंदिरावर वीज पडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कुलूच्या मंदिरावर ही वीज पडत असल्याचा दावा करण्यात आलाय. इतकंच काय? तर दर 12 वर्षांनी मंदिरावर वीज पडते आणि शिवलिंगाचे तुकडे होतात. मंदिराचे पुजारी ते तुकडे जोडतात, असं सांगितलं जातयं. काय आहे या व्हिडीओ मागचं सत्य? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...

आज Special Podcast | मेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते? काय आहे नेमकं सत्य?  | Aaj Special SAAM-TV Podcast 02.08.2024

मेलेली व्यक्ती आता पुन्हा जिवंत होऊ शकते, असा मेसेज सध्या व्हायरल होतोय. मेलेल्या व्यक्तीला आता जिवंत करता येऊ शकतं, तेही तंत्रज्ञानामुळे. त्यामुळे आता या व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आहे? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...

आज Special Podcast | 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती? | Aaj Special SAAM-TV Podcast 01.08.2024

अनेक दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचारी मेगा भरतीसाठी वाट पाहत होते. त्यांनाच दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. लवकरच 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊयात आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...  

आज Special Podcast | जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? | Aaj Special SAAM-TV Podcast 28.07.2024

मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसे त्यांनी सूचक विधान केले आहे. फक्त निवडणूक लढवणे नाही तर ४० ते ५० आमदार निवडून आणण्याचे टार्गेटही ठरवले आहे. पण जरांगेंनी हा निर्णय का घेतला ? काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.

आज Special Podcast | डासांमुळेच डेंग्युपासून मिळणार सुरक्षा? | Aaj Special SAAM-TV Podcast 27.07.2024

डासांपासून डेंग्युची लागण होते. आणि या डेंग्यु आजारामुळे रुग्णाचा मृत्यूही होतो. आता डासांमुळेच डेंग्युपासून सुरक्षा मिळणार आहे. पण कसा? काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.

आज Special Podcast | विधानसभेत शिंदे आणि अजित दादांना तडजोड करावी लागणार? | Aaj Special SAAM-TV Podcast 24.07.2024

लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला आहे. महायुतीने आता विधानसभेची तयारीही सुरू केली आहे. या निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वाटेला किती जागा येणार आहेत? काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.

आज Special Podcast | लुंगी घातली म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारला | Aaj Special SAAM-TV Podcast 23.07.2024

लुंगी घातली म्हणून एका व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारला आहे. बंगरुळूमध्ये ही घटना घडली आहे. तर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.

आज Special Podcast | वर्षअखेरपर्यंत सोन्याचा भाव वधारणार | Aaj Special SAAM-TV Podcast 22.07.2024

जगात सोन्या सर्वाधिक मागणी भारतात आहे. आता सोनं वर्षअखेरपर्यंत एक लाख रुपयांपर्यत जाईल असे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.

आज Special Podcast | खेळाडूंना ११ कोटी, शेतकऱ्यांना काय?  | Aaj Special SAAM-TV Podcast 10.07.2024

टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर राज्य सरकारन क्रिकेट खेळाडूंना ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानंतर एकच वाद निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.

आज Special Podcast | कॉलेजमधली हिजाबबंदी कायम?  | Aaj Special SAAM-TV Podcast 28.06.2024

कॉलेजमध्ये हिजाबबंदी घातल्याने काही विद्यार्थिनींनी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने ही बंदी योग्य ठरवली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.

Ouça o podcast आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos