Ideabrew Studios
Sports कट्टा
'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
India vs Pakistan मेगा मॅच Ahmedabad मध्ये 28.06.2023 4:36
ICC च्या भारतात होणा-या वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहा शहरांमध्ये मुख्य सामने आणि दोन शहरांमध्ये सराव सामने होणार आहेत. ५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने शुभारंभ होईल. भारत विरूद्ध पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. मुंबई आणि पुण्याला पाच सामने मिळाले असून नागपूरमध्ये एकही सामना होणार नाहीये. ICC ची मोठी स्पर्धा सात वर्षांनी भा...
Milind Kanmadikar recalls witnessing history at Lord's on 25 June, 1983 25.06.2023 10:25
जागतिक क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यास कारणीभूत ठरलेल्या 'त्या' सामन्याला २५ जून, २०२३ ला तब्बल ४० वर्षं पूर्ण होत आहेत. १९८३ वर्ल्ड कपचा भारत आणि वेस्ट इंडिजमधील खेळला गेलेला अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावरून 'याचि देही, याचि डोळा' पाहिलेले मिलिंद कनमाडीकर - ज्यांचे वडिल अनंत कनमाडीकर हे तेव्हा BCCI चे सचिव होते - सांगत आहेत अंतिम सामन्याच्या त्यांच्या आठवणी.It's the 40th anniversary of the match that...
Pujara व Umesh Yadav ला टाटा, Yashasvi व Ruturaj ला संधी मिळेल आता ? 24.06.2023 11:01
पुजारा व उमेशला टाटा, यशस्वी व ऋतुराजला संधी मिळेल आता? वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारताच्या टेस्ट व ODI संघांची घोषणा झाली आहे. छोटे का असेना, बदलांना सुरूवात झाली आहे. एका तपाहून जास्त भारताची एक बाजू लावून धरणारा चेतेश्वर पुजाराला मिळालेला डच्चू, यावरून तो अखेरची टेस्ट मॅच खेळला आहे असं गृहित धरायला हरकत नाही. उमेश यादवचा भारतातला रेकॉर्ड चांगला असला, तरी परदेशात त्याला विकेट मिळत नाहीत, त्यामुळे त...
भारताच्या Test match टीम साठी succession plan आवश्यक 20.06.2023 15:01
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या अंतिम सामन्यापर्यंत दोन वेळा मजल मारूनही जिंकण्यात अपयशी ठरलेली टीम इंडिया वेस्ट इंडिजविरूद्ध १२ जुलैपासून पुढची टेस्ट खेळणार आहे. सातत्याने अपयशी ठरणारे फलंदाज, वय होत चाललेले फिरकी गोलंदाज आणि सारखे दुखापतग्रस्त होणारे वेगवान गोलंदाज लक्षात घेतले तर आता पुढची फळी तयार करण्याची वेळ नक्कीच आली आहे. निवड समितीची अवघड निर्णय घेण्याची तयारी आहे का? कोणते खेळाडू सध्याच्या...
Vijay Pawle: कोकण ते MPL via सांगली & शारजा... 19.06.2023 21:43
Vijay Pawale is an undisputed star in the world of tennis ball cricket, so much so that he has even played an India-Pakistan tennis ball game in Sharjah. His cricketing journey began in Konkan and has come full circle with a stint in the Maharashtra Premier League (MPL) with a team in Konkan - Ratnagiri Jets. Vijay takes us into an enthralling world of tennis ball cricket in a captivating candid c...
Ankit Bawane च्या MPL आठवणी आणि त्याची कोल्हापुरातील सर्वात आवडती गोष्ट 14.06.2023 10:03
Maharashtra Ranji captain Ankit Bawne is ready to get going for Kolhapur Tuskers in Maharashtra Premier League (MPL). Tuskers are stacked with big hitters like Bawne, icon player Kedar Jadhav and MPL’s most expensive player, Naushad Shaikh, and young guns like Sahil Autade and Sachin Dhas. Amol Gokhale had a candid conversation with Ankit Bawne in 'CCBK Special' on the sidelines of the team’s prac...
Saaptahik CCBK, Team India घेईल ह्यातून धडे का पहिले पाढे पंचावन्न? 12.06.2023 18:42
Shubman Gill’s ‘inconclusive’ catch dismissal has become the big talking point of the World Test Championships (WTC) Final between India and Australia. Did India really lose the game at that point? The clear answer is No. But, did India lose the plot and the match on the first day itself? Did the team err in selection? But now the more significant and obvious question is ‘What Next?’ Amol Karhadka...
MPL साठी प्रेक्षकांइतकेच खेळाडू पण उत्सुक 07.06.2023 11:44
Maharashtra Premier League (MPL) is making a comeback after 2011 and it has piqued the interest of cricket lovers in the state. CCBK’s Amol Gokhale was able to attend the player auction and got insights into the proceedings. Which players were most sought after? How are teams stacked up? He also spoke to players and stakeholders and even they were just as excited as fans to get going with MPL... ...
Saaptahik CCBK, Team India संपवेल का ICC ट्रॉफीचा दुष्काळ? 06.06.2023 22:31
The World Test Championships final is upon us. India have made it to yet another final and face mighty Australia at the Oval in London for the coveted ICC mace. Who will be India’s third seamer? Will it decide whether or not India fields two spinners or goes with the extra pacer? Cheteshwar Pujara holds the aces for stalwart Indian batting lineup. Kangaroos look favourite on paper but will the lac...
India आणि Australia चा WTC final पर्यंतचा प्रवास 02.06.2023 10:53
दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हरल्यानंतर भारताने तिथेच इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा WTC फायनल गाठायची तयारी सुरु केली. पण त्या दोन वर्षात बरंच काही बदललं आहे. विराट कोहली-रवी शास्त्री ह्यांच्या ऐवजी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ह्यांच्याकडे संघाची धुरा आहे. अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे अनुपलब्ध आहेत, पण तश्या परिस्थितीत देखील भारताने ऑस्ट्रेलियावर बॉर्डर-ग...
MS Dhoni चा करिष्मा आणि CSK ची पुन्हा विजयला गवसणी 30.05.2023 24:29
वीस षटकांचा सामना ज्याला मराठी मध्ये T२० म्हणतात, तो सामना तब्बल तीन दिवस चालला. तमाम भारतीयांच्या मनात जी धाकधूक होती की हा महेंद्र सिंह धोनीचा शेवटचा IPL सामना ठरेल का?, पण ती भीती 'थालाने' तूर्तास निराधार ठरवली आहे. वर दुग्धशर्करा योग म्हणून चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा IPL चे विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्सने त्यांचं गेल्यावर्षीचं यश निर्भेळ होतं हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. शुबमन गिलची फलंद...
Gill ने केलं Mumbai Indians ला गारद, कोण जिंकणार IPL final? 27.05.2023 14:13
गुजरात टायटन्सने IPL २०२३ च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर विजय मिळत मुंबई इंडियन्सला प्लेऑफ्समध्ये पोहोचवलं. त्या सामन्यात शतक झळकावून मुंबई इंडियन्सचा लाडका झालेल्या शुबमन गिलने “तुम आए नही लाए गये हो” या हिंदी सिमेनाच्या डायलॉग प्रमाणे मुंबईच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. मोहित शर्माने देखील ५ बळी टिपत सामना गुजरातच्या हातून कधीच निसटणार नाही ह्याची खात्री केली. मुंबई नक...
दसनंबरी CSK; MI करेल का पुन्हा गुजरातवर दादागिरी ? 26.05.2023 9:58
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सनी ते IPLच्या ईतिहासातील सर्वात यशस्वी संघ का आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नईने गतविजेत्या गुजरातला हरवून पुन्हा एकदा IPLची अंतिम फेरी गाठली. रोहित शर्माच्या मुंबईने कृणाल पांड्याच्या लखनौला एलिमिनेटर मध्ये पाणी पाजलं, आणि आता त्यांचं लक्ष्य हार्दिक पांड्याचा संघ असेल. CCBKचा हा विशेष भाग घेऊन येत आहेत अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले....
CCBK Saaptahik, RCB ची हार, ग्रीन ठरला MI चा तारणहार, कोण असेल Chennai मध्ये सुपरस्टार? 22.05.2023 18:24
Playoffs for the Indian Premier League (IPL) 2023 are set. It’s GT vs CSK & LSG vs MI first up. Hardik Pandya’s Gujarat Titans take on MS Dhoni’s Chennai Super Kings in their own den. Who will come out on top? Does Rohit Sharma get enough credit for reaching playoffs with this bunch of bowlers? And what about stand-in skipper Krunal Pandya guiding Lucknow Super Giants to playoffs? One feels sorry...
CCBK Special, Who will join Gujarat Titans in IPL Playoffs 19.05.2023 17:49
With just five games to go in the league stage, the Indian Premier League (IPL) playoffs scenario is still unclear. CSK and LSG will make it to the playoffs with a win. But, for Rohit Sharma’s Mumbai Indians and Virat Kohli’s Royal Challengers Banglore, it’s not so straightforward. They can qualify as high as second or can go home on Net Run Rate, even if they win their last game. Amol Karhadkar,...
Gujarat Titans प्लेऑफ्स मध्ये; Delhi करतील का CSK चा पत्ता कट? 16.05.2023 16:24
इंडियन प्रीमियर लीगच्या साखळी फेरीत ८ सामने उरले आहेत. प्लेऑफ्समधील एकच जागा निश्चित झाली आहे. उर्वरित तीन जागांसाठी सात संघ धडपडत आहेत. प्रत्येक संघाची 'बिझनेस एंड' मधील परिस्थिती कशी आहे ह्याचा आलेख घेऊन येत आहेत अमोल गोखले व अमोल कऱ्हाडकर 'साप्ताहिक CCBK' मध्ये Only eight matches remain in the Indian Premier League's first stage. With Gujarat Titans being the only team to have qualified for the...
CCBK Special, चलाख चहल IPL's poster boy 13.05.2023 10:22
IPL मध्ये पहिल्या तीन सीझनमध्ये मिळून एक सामना, रणजी टीममध्ये देखील भरपूर फिरकी गोलंदाज असल्याने तिथेही तुरळक संधी. पण २०१४ मध्ये विराट कोहलीच्या बंगळुरूने युजवेंद्र चहलला घेतलं आणि चिन्नस्वामी स्टेडियममध्ये त्याने पुढची काही वर्ष धुमाकुळ घातला. २०२० मध्ये झालेल्या मोठ्या ऑक्शनमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडे गेला आणि आता IPL मधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. नुकतंच त्याने ड्वेन ब्राव्होला म...
Rohit Sharma, Prithvi Shaw, Harry Brook: IPL 2023 चे flop शो 09.05.2023 11:42
नाव मोठं लक्षण खोटं ही म्हण यंदाच्या IPL मधली काही खेळाडूंच्या कामगिरीला चपखल बसते. स्पर्धा सुरु होण्याआधी त्यांच्याकडून साहजिकच खूप अपेक्षा होत्या, पण त्यांनी घोर निराशा केली आहे. साप्ताहिक CCBKच्या ह्या भागात अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले नी आढावा घेतला आहे अश्या पाच खेळाडूंचा ज्यांची कामगिरी IPL २०२३ मध्ये अत्यंत सुमार आहे... There are certain players whose reputation precedes them but it’s no...
IPL २०२३ मधील चिरतरुण खेळाडू | Ageless wonders of IPL 2023 06.05.2023 12:32
वय का केवळ एक आकडा आहे असं कुठलाही खेळाडू कायम म्हणतो. आणि ह्या IPL मध्ये हे वारंवार सिद्ध करून दाखवलं आहे एखाद-दुसऱ्या नव्हे तर चार गोलंदाजांनी. ह्या चारही गोलंदाजांना IPL पासून काही काळासाठी दूर जावं लागलं होतं, आणि असं वाटत होतं की ह्या खेळाडूंचं IPL मधलं 'करिअर' आता संपुष्टात आलं आहे, पण त्यांनी दिमाखदार कामगिरी करून आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. CCBK च्या विशेष भागात अमोल कऱ्हाडकर सांगतो आह...
Virat Kohli आणि Gautam Gambhir च्या वादाला Naveen वळण 03.05.2023 11:25
IPL आणि वादंग हे पक्कं समीकरण आहे. २०२३ आत्तापर्यंत अपवाद ठरलं होतं. पण लखनौमध्ये दिल्लीचे दोन वीर एकमेकांना भिडले आणि क्रिकेटचं मैदान कुस्तीचा आखाडा होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. विराट कोहली आणि गौतम गंभीरबरोबर अमित मिश्रा, नवीन उल हक, केएल राहुलसुद्धा याचा भाग होते. कोहली-गंभीर वादाला आत्ता नाही, तर २०१३ पासून सुरूवात झाली आहे. लखनौमध्ये त्याचा भडका उडाला. या सगळ्या वादाची आतली खबर आपल्य...
मुंबईच्या Yashaavi Jaiswal आणि Tushar Deshpande चा IPL मध्ये करिष्मा 02.05.2023 14:26
साप्ताहिक CCBK च्या ह्या भागात आदित्य जोशी आणि अमोल गोखलेच्या चर्चेला 'मुंबईच्या' खेळाडूंखेरीज कुठला अजून चांगला विषय नव्हता. IPL च्या ९९९ आणि १,०००व्या सामन्यात मुंबईकर तुषार देशपांडे आणि यशस्वी जैस्वालनी अनुक्रमे पर्पल आणि ऑरेंज कॅप मिळवली. परंतु वैयक्तिक कामगिरी उत्तम करून देखील त्यांच्या संघाना पराभव स्वीकारावा लागला. मुंबई आणि राजस्थान सामना गाजला खरा, पण जोफ्रा आर्चरच्या बेल्जियम वारी इतका न...
Rohit Sharma, the India Captain, turns 36 30.04.2023 7:23
CCBK परिवाराकडून भारतीय कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! रोहितच्या खास दिवसानिमित्त आम्ही त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड, संघातील सहकारी ह्यांनी सांगितलेल्या रोहितच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Rohit Sharma is 36. We have compiled a video of memories narrated by his coach Dinesh Lad and his teammates. We wish you a happy birthday, skipper!
IPL खरंच फिक्स असतं ??? नक्की काय होत स्पॉट फिक्सिंग प्रकरण 27.04.2023 9:53
१६ मे आणि IPL मध्ये वादंग याचं काहीतरी कनेक्शन आहे. SRK ची वानखेडेवर २०१२ साली झालेली गडबड आणि २०१३ साली १६ मेच्या रात्री दिल्ली पोलिसांनी वानखेडेवर येऊन केलेली स्पॉट फिक्सींगची कारवाई हादरवून टाकणारी होती. वर्ल्ड कप विजेत्या संघातील श्रीसंत, अंकित चव्हाण, अजित चंढेला यांना आणि नंतर बीसीसीआयचे पदाधिकारी श्रीनिवासन यांचा जावई मय्यप्पन यांना झालेली अटक फिक्सिंगविषयी सगळ्यांच्या मनात संशय निर्माण करू...
Saaptahik CCBK, रहाणेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी निवड योग्य आहे? 25.04.2023 17:37
अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन केलं. त्याची IPL मधली (का रणजी मधली) कामगिरी आणि इतर खेळाडूंना झालेल्या दुखापती बघता ही निवड फारशी धक्कादायक नाही. पण कळीचा मुद्दा हा की ही निवड 'अंतिम सामन्यापुरती' अल्पजीवी ठरेल का, चेतेश्वर पुजारा प्रमाणे रहाणेला पण एकसलग संधी मिळणार? तितकाच चर्चेचा मुद्दा म्हणजे महेंद्र सिंह धोनीने निवृत्तीचे दिलेले संकेत. साप...
CCBK Special, अर्जुन तेंडुलकर आणि ट्रोलिंग 23.04.2023 8:35
त्याने सामन्यात महत्वाच्या क्षणी अप्रतिम यॉर्कर टाकून संघाला बळी मिळवून दिला, त्यानंतर अजून एका महत्वाच्या क्षणी मात्र त्याच्या षटकात प्रतिस्पर्ध्यांनी खूप धावा कुटल्या, संघ हरला. त्यानंतर त्याला समाजमाध्यमांमध्ये 'ट्रोल' करण्यात आलं. त्याने शेवट पर्यंत संघाला विजय मिळवून देण्यासाठी फलंदाजी केली. असं वाटलं कि तो एकटा संघासाठी लढतो आहे, आणि विजय अगदी हातातोंडाशी आला आहे. पण अखेरच्या क्षणी तो बाद झ...
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.