Sakal Media
Shet Market
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Onion Market: कांद्याचा भाव किती वाढला? | Agrowon 04.12.2023 5:33
शेतीमालाच्या बाजारात सध्या अस्थिरता आहे. एकाच दिवसातील वेगवेगळ्या सत्रात भाव बदलत आहेत. या बदलाची शेतकऱ्यांना माहिती अवश्यक असते. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Urad Market: उडदाची आयात कशी सुरु आहे? | Agrowon 02.12.2023 4:57
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. कापूस आणि सोयाबीनचे भाव आजही कमी जास्त होत आहेत. आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Maize Market: मक्याचा बाजार वाढेल की स्थिर राहील? | Agrowon 01.12.2023 5:30
आज महत्वाच्या शेतीमालाच्या भावात मोठे चढ उतार सुरु आहेत. मग कोणत्या मालाच्या भावात वाढ झाली, कोणता माल आज नरमला याची माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Turmeric Market: हळदीला बाजारात काय भाव मिळतोय? | Agrowon 30.11.2023 5:36
देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीनची भावपातळी सतत बदलत आहे. बाजारात नेमका कसा बदल होतो? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Maize Market: मक्याचा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो? | Agrowon 29.11.2023 5:14
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या कापूस आणि सोयाबीन या पिकांचे भाव कमी जास्त होत आहेत. तर काही मालांचे भाव स्थिर आहेत. कोणत्या मालाला काय भाव मिळाला, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्कट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Wheat Rate : गव्हाच्या बाजाराला कशाचा आधार मिळतोय? | Agrowon 28.11.2023 5:33
शेतीमालाच्या भावात नरमाई आलेली दिसते. केवळ कडधान्य आणि धान्य पिकांचे भाव टिकून आहेत. मग ही स्थिती का दिसते? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Soybean Rate : सोयाबीनला बाजारात काय भाव मिळाला? | Agrowon 27.11.2023 5:26
शेतीमाल बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. दुष्काळी स्थिती असतानाही बाजारभावात चढ उतार दिसून येत आहेत. बाजारातील चढ उताराची शेतकऱ्यांना माहिती मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Turmeric Rate : बाजारातील हळदीची आवक कमीच | Agrowon 25.11.2023 5:29
शेतीमालाच्या भावात चालू आठवड्यात नरमाई दिसून आली. तर काही माल वाढला होता. नेमकं कोणत्या मालाचे भाव वाढले किंवा घटले याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Urad Rate : उडदाला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon 24.11.2023 5:33
शेतीमालाच्या बाजारात चढ उतार सुरु असल्याने शेतकऱ्यांना बाजाराची अचूक माहिती मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Wheat Rate : गव्हाच्या भावातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज | Agrowon 23.11.2023 5:42
देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाच्या भावामध्ये चढ उतार सुरु आहेत. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर होत असतो. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Red Chilli Rate : देशातील लाल मिरचीचे उत्पादन घटणार | Agrowon 22.11.2023 5:37
देशातील बाजारात लाल मिरची आणि मक्याचा भाव सुधारला तर सोयाबीन आणि कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. शेतकऱ्यांना बाजारातील चढ उताराची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Jowar Rate : बाजारातली ज्वारीची आवक कशी होते? | Agrowon 21.11.2023 5:53
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. तर काही शेतमालाच्या भावात नरमाई आली. मग कोणत्या मालाचा काय भाव राहिला, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Onion Rate : कांद्याच्या भावावर कशाचा दबाव? | Agrowon 20.11.2023 5:14
आठवड्याच्या सुरुवातीलाच देशातील बाजारात शेतीमालाच्या बाजारात चढ उतार सुरु झाले. मग कोणत्या मालाचे भाव वाढले आणि कोणत्या मालाचे भाव नरमले, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Urad Rate : उडदाची बाजारातील आवक कशी होतेय? | Agrowon 18.11.2023 5:21
दिवाळीचा सण संपल्यानंतर शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कडधान्य आणि धान्य पिकांच्या भावात सुधारणा झाली. तर इतर मालांच्या किमतीत चढ उतार सुरु आहेत. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Tomato Rate : टोमॅटोची बाजारातील आवक कमी झाली | Agrowon 17.11.2023 6:03
मागील दोन आठवड्यांमध्ये काही शेतीमालाच्या दरात सुधारणा झाली. तर काही मालांचे भाव दबावातच आहेत. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करताना बाजाराची माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Wheat Rate : बाजारात गव्हाला काय भाव मिळतोय? | Agrowon 11.11.2023 5:31
दिवाळीच्या सणामुळे काही शेतीमालाच्या भावात सुधारणा होत आहे. तर काही शेतीमालाचे भाव स्थिरावले आहेत. सध्या शेतीमालाच्या बाजारात काय सुरु आहे, याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Zendu Rate : झेंडूच्या फुलांना बाजारात काय भाव मिळतोय? | Agrowon 10.11.2023 5:46
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या कापूस आणि सोयाबीन या पिकांचे भाव कमी जास्त होत आहेत. त्यासोबतच कांदा, झेंडू आणि केळीचा बाजारही एका पातळीवर टिकून नाही. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Wheat Rate : गव्हाला बाजारात चांगली मागणी | Agrowon 09.11.2023 4:39
दिवाळीच्य काळात मार्केट काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नड असलेले शेतकरी आताच माल विकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना बाजारात नेमकं काय सुरु आहे? याची माहिती मिळणे आवश्यक असते. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Jeera Rate : ऐन दिवाळीतही जिऱ्याचे भाव कमी झाले? | Agrowon 08.11.2023 4:42
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढत आहे पण देशात स्थिर आहे. तर ऐन सणासुदीत मागणीपेक्षा पुरवठा कमी असूनही कांदा दबावात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी बाजाराची माहिती आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव काय राहीले? | Agrowon 07.11.2023 4:20
सोयाबीनच्या भावात सध्या सुधारणा दिसत आहे तर कापसाच्या भावात दबाव येतना दिसतो. त्यामुळे बाजारात काय घडामोडी घडतात याची माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Onion Rate : कांदा भावावर दबाव कायम | Agrowon 06.11.2023 5:34
सोयाबीन आणि कापसाच्या भावात सतत चढ उतार सुरु आहेत. शेतकऱ्यांना आपला माल विक्री करताना बाजाराची माहिती आवश्यक असते. त्यामुळे आज शेतमार्केट पाॅडकास्टमधून आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Tomato Rate : टोमॅटो बाजारात आज काय स्थिती होती? | Agrowon 04.11.2023 6:01
बाजारात सध्या कापूस आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये तसेच बाजार समित्यांमधील भावात चढ उतार सुरु आहेत. आठवड्याच्या शेवटीही बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे आज शेतमार्केट पाॅडकास्टमधून आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Green Chilli Rate : हिरव्या मिरचीला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon 03.11.2023 6:11
सोयाबीन आणि कापसाच्या बाजारात नेमकं काय सुरु आहे, याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. तसेच बाजारात कोणत्या पिकांचे भाव तेजीत आहेत? कोणत्या पिकांचे भाव कमी झाले? याचीही माहिती मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Tomato Rate : टोमॅटोला आज काय भाव मिळाला? | Agrowon 02.11.2023 5:25
शेतीमाल बाजारात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सोयाबीन, कापूस आणि कांद्याच्या भावात चढ उतार सुरु आहेत. तर गहू आणि टोमॅटोचे भाव काहिसे वाढले. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Maize Rate: आल्याला बाजारात कसा उठाव मिळतोय? | Agrowon 01.11.2023 5:58
केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या घडामोडी घटत आहेत. या सर्व घडामोडींचा आपल्या शेतीमालाच्या भावावह कसा परिणाम होऊ शकतो? याची माहिती मिळणे आवश्यक आहेत. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.