Sakal Media

Shet Market

Business MR ↓ 793 episodes

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

Author

Sakal Media

Category

Business

Podcast website

bingepods.com

Latest episode

Nov 15, 2024

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Tomato Market: टोमॅटोचा बाजार कशामुळे स्थिरावला? | Agrowon 02.01.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, नविन वर्षात शेतकऱ्यांना शेतीमाल बाजाराकडून अपेक्षा आहेत. नववर्षाच्या दुसऱ्या वर्षात शेतीमाल बाजारात नेमकं काय घडलं? याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Onion Market: कांद्याला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon 01.01.2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीनसह इतरही शेतीमालाच्या भावावरील दबाव कायम आहे. बाजारातील माहिती शेतकऱ्यांनी असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Chana Market: हरभऱ्याचे भाव नेमकं कशामुळे कमी झाले? | Agrowon 30.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वर्षाचा बाजाराचा शेवटचा दिवस. वर्षाच्या शेवटी बाजारात नेमकं काय घटलं? शेवट गोड झाला की बाजाराने निराशाच केली? याची माहीती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Banana Market: उत्तर भारतात थंडीमुळे केळीला चांगला उठाव | Agrowon 29.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, वर्षाच्या शेवटी शेतीमाल बाजारात काही मालाचे भाव पडले आहेत तर काही मालाच्या भावात सुधारणा दिसून आली. मग कोणत्या मालाचे कसे राहीले याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.  

Tur Market: तुरीचे भाव पुढील काळात कसे राहतील? | Agrowon 28.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, वर्षाच्या शेवटी शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहे. या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. 

Wheat Market: गव्हाच्या भावाला नेमका कशाचा आधार मिळतोय? | Agrowon 27.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात पाच दिवसानंतर वायदे सुरु झाले. मग आज वायदे बाजारात नेमकं काय घडलं याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. 

Turmeric Market: हळदीच्या भावावर सध्या कशाचा दबाव आहे? | Agrowon 26.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली. तर कापूस आणि इतर भावाचे माल दबावातच आहेत. शेतीमाल बाजारात सुरु या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Chana Market: हरभरा भाव आणखी वाढण्याची शक्यता | Agrowon 25.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऐन वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Onion Market: बाजारातील कांदा आवकेचा दरावर दबाव वाढला | Agrowon 23.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शनिवारी, म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Soybean Market: सोयाबीनच्या भावाने दोन महिन्यातील निचांकी टप्पा गाठला | Agrowon 22.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाजारात सोयाबीन आणि कापसाच्या भावातील चढ उतार थांबायचे नाव घेईना. तसेच इतर मालाचे भावही स्थिर दिसत नाही. बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Onion Market: कांद्याची बाजारातील आवक कशी झाली? | Agrowon 21.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस आणि सोयाबीनच्या भावावर दबाव आहे. सोयाबीनचे भाव जास्तच कमी झाले. भावातील या चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Tomato Market: टोमॅटोा बाजारात पुढील काळात कसा राहू शकतो? | Agrowon 20.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक शेतीमालाच्या भावात सध्या नरमाई दिसून येत आहे.  शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Jowar Market: देशात ज्वारीला मिळतोय चांगला उठाव | Agrowon 19.12.2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत तर कापूस स्थिर दिसतो. मग इतर शेतीमालाच्या बाजारात काय सुरु आहे? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Chana Market: हरभरा दरावर वाटाणा आयात निर्णयाचा परिणाम | Agrowon 18.12.2023

बाजाराचा आठवड्याचा आज पहिला दिवस. त्यामुळे बाजारात नेमकं काय घटतं याकडे सर्वांच लक्ष असतं. याची माहिती शेतकऱ्यांनाही आवश्यक असते.त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Banana Market: बाजारातील केळी आवक कशी सुरु आहे? | Agrowon 16.12.2023

वायदे बाजारातील अनिश्चितता या आठवड्यातही कायम दिसली. तर बाजार समित्यांमध्ये भाव काहीसे स्थिर होते. आज बाजारात नेमकं काय घडलं? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Wheat Market: गव्हाचा बाजारभाव कशामुळे दबावात आला? | Agrowon 15.12.2023

आपल्या काही शेतीमालाच्या बाजारावर सरकारी धोरणांचा तर काही मालाच्या दरावर आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम दिसून येत आहेत. बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Jeera Market: जिरा पिकाची लागवड कशी सुरु आहे? | Agrowon 14.12.2023

शेतीमाल बाजारात सध्या भाव टिकताना दिसत नाही. दरातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Wheat Market: गव्हाच्या भावात काहीशी नरमाई | Agrowon 13.12.2023

अनेक शेतमालाच्या भावात सध्या नरमाई आली आहे. मग कोणत्या मालाचे भाव कमी झाले आणि कोणत्या मालाचे भाव स्थिर आहेत? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Maize Market: इथेनाॅलकडून मक्याला आधार मिळेल का? | Agrowon 12.12.2023

आज सोयाबीनच्या बाजारात काहीशी सुधारणा दिसली. पण कापूस, मका, कांदा आणि तुरीच्या बाजारात काय घडलं? याची माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Onion Market: कांद्याचे लिलाव सुरु; शेतकरी मात्र आक्रमक | Agrowon 11.12.2023

आज सोमवार आठवड्याचा बाजाराचा पहिला दिवस. आजही शेतीमाल बाजारात चढ उतार पाहायला मिळाले. सोयाबीन आणि कापसात चढ उतार होते तर मका आणि कांदा नरमला. नेमकं बाजारात काय घडलं? हे शेतकऱ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Chana Market: पिवळ्या वाटाण्याची शुल्कमुक्त आयातीचा केंद्राचा निर्णय | Agrowon 09.12.2023

आज शेतीमाल बाजारात आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने चढ उतार झाले. बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Jowar Market: बाजारातील ज्वारीची आवक कशी सुरु आहे? | Agrowon 08.12.2023

शेतीमाल बाजारात सुरु असलेल्या घडामोडींचा आपण आजच्या शेतमार्केट बुलेटीनमधून आढावा घेणार आहोत. महत्वाच्या सोयाबीन आणि कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Onion Market: कांद्याची बाजारातील आवक कशी सुरु आहे? | Agrowon 07.12.2023

बहुतांशी शेतीमालाच्या भावात सध्या नरमाई दिसून येत आहे. शेतीमालाच्या बाजारात जे चढ उतार येत आहेत, त्याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Ginger Market: आल्याच्या बाजारावर नेमका कशाचा दबा? | Agrowon 06.12.2023

आजही सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहिसे चढ उतार आले होते. इतरही मालाचे भाव स्थिर दिसले नाही. बाजारातील या चढ उताराची शेतकऱ्यांनी माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Banana Market: राज्यातील बाजारात केळीची कशी सुरु आहे? | Agrowon 05.12.2023

सोयाबीन आणि कापसाचे भाव चांगलेच नरमले आहेत. त्यातच भावात मोठे चढ उतार सुरु आहेत. बाजारातील या परिस्थितीची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Listen to the Shet Market podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.