Sujata Salvi
Shabdaphule शब्दफुले by Sujata - Marathi Podcast - Storytelling
Shabdaphule शब्दफुले by Sujata – मराठी कथांचे सुंदर जग!मराठी कथांचे सुंदर जग! प्रेम, गूढ, भयकथा, थरारक आणि भावनिक कथा ऐका उत्कंठावर्धक निवेदनासह. Shabdaphule शब्दफुले by Sujata – The Marathi Storytelling Podcast! Mystery, romance, horror, and emotional dramas brought to life with immersive narration. Tune in for compelling stories that take you on a journey of words. Subscribe now for the best Marathi audio stories! #ShabdfulePodcast #ShabdaphulebySujata_MarathiPodcast #Marathi_podcast #Marathi_storytelling #मराठीकथा_पॉडकास्ट #Marathi_audiostories #BestMarathipodcast #Fiction_podcast_India
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
कथा : शून्य (अंत की प्रारंभ) - लेखन: डॉ अशोक कुलकर्णी - सादरीकरण : सुजाता - Shabdaphule 04.02.2021 14:19
मित्रांनो, आपण अयशस्वी होतो तेव्हा बऱ्याचदा आपल्या मनात रिकांमपण, एक पोकळी निर्माण होऊ शकते. परंतु जेव्हा आपण अत्यंत उत्कृष्टरित्या यशस्वी होतो, तेव्हा देखील आपली मनोवस्था काहीशी अशीच झाली तर? कारण लक्ष्य तर पूर्ण झालेलं असतं. मग हे शून्य म्हणजे नेमकं काय? अंत की एक नवीन सुरुवात? डॉ. अशोक कुलकर्णी यांच्या सशक्त लेखणीतून उतरलेली, मनन करायला लावणारी आणि प्रथम पारितोषिक विजेती कथा ऐकूयात सुजाताच्या आ...
अस्सल पुणेकरांसाठी अभयारण्य? - Writer : Dr. ashok Kulkarni - Narrator : Sujata - शब्दफुलें Shabdaphule 28.01.2021 10:55
मित्रांनो पुणेकरांवर अनेक विनोद व्हाट्सअप व फेसबुक वर फिरत असतात. खरंतर ह्यातून पुणेकरांविषयी एक मिश्कील भीती व्यक्त होते. परंतु इतर प्रांतांतून कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, आयटी प्रोफेशनल्स पुण्यामध्ये आल्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती पुण्यात वाढू लागली आहे. विश्वबंधुत्वाचा वसा घेतलेल्या ह्या पुण्यातला मूळ पुणेकर किंवा अस्सल पुणेकर कमी होत चाललाय असं काहीसं लटक्या चिंते...
स्वादिष्ट-Bites - खमंग डाळ वडा with a crisp of Motivation - शब्दफुले Ep.18 24.01.2021 7:15
डाळवडा. दिवसाची सुरुवात करूयात सकारात्मक! मित्रांनो, कधीकधी आपल्याला कंटाळा येतो मग अशावेळी काहीतरी खुसखुशीत खाऊन मूड बदलायला काय हरकत आहे! तर मग हा सोपा पदार्थ नक्की करुन पहा. त्याचप्रकारे काही घटनांमुळे जेव्हा मन निरस झालेलं असतं, आणि सकाळी उठल्यावर संपूर्ण दिवस पुढे उभा ठाकला असतो. तेव्हा दिवसाची सुरुवातच एका सकारात्मक विचाराने केली तर दिवसभरात नक्कीच उत्साहवर्धक काही घडू शकतं. नवी आशा निर...
अपरिचिता - रविंद्रनाथ टागोरांची कथा 1 - शब्दफुलें (APARICHITA - Ravindranath tagore - Shabdaphule ) 13.01.2021 15:23
Stories written by the great Litterateur, Ravindranath Tagore. One story every month. Be sure to listen. Shabdaphule - Marathi Podcast by Sujata. https://linktr.ee/Shabdaphule Email :- shabdaphule@gmail.com बंगाली साहित्यिक आणि नोबेल पुरस्कार सन्मानित रविंद्रनाथ टागोर (गुरुदेव) एक महान चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी व संगीतकार आहेत. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रा...
सावज - कथा (Shabdaphule) story Sawaj - Writer-Suresh Kulkarni. Narrator-Sujata EP 05.01.2021 16:08
कथा - सावज लेखक - सुरेश कुलकर्णी कथाकथन - सुजाता ऐका "शब्दफुलें" मराठी पॉडकास्ट प्रतिसाद द्या, स्वतःची कथा पाठवा ई-मेल - shabdaphule@gmail.com All in one Link :- मराठी audiobook Shabdaphule शब्दफुले. https://linktr.ee/Shabdaphule?utm_source=linktree_profile_share Like, subscribe, share करा आणि comments मध्ये बहुमूल्य अभिप्राय ही द्यावा. Music Credits :- audionautics.com . Mixkit.com S...
A tribute to Lt. Atal Bihari Vajpayeeji - An Inspiring poem - Shabdaphule Podcast - Host :- Sujata 24.12.2020 6:22
December 25 - वाजपेयीजींना भावपूर्ण श्रद्धांजली - A tribute to ex Prime Minister of our country, Bharat (India). A great leader, motivational speaker and soft hearted poet. आज 25 डिसेंबर... मित्रांनो आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान व प्रभावशाली व्यक्तिमत्व, दिवंगत अटलबिहारी वाजपेयीजी, यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्याच प्रेरक काव्यामार्फत, वाहूया ही शब्द-फुलांची श्रद्धां...
स्वादिष्ट-Bites : Tamrind Rice आणि सकारात्मक दृष्टीकोन (चटपटीत भात) - शब्दफुले मराठी पॉडकास्ट Ep-14 22.12.2020 6:34
"शब्दफुलें - स्वादिष्ट bites" - स्मार्ट - सोप्या व सुटसुटीत पाककृती. खास प्रसंग, उत्सव असो वा नसो, कोणताही क्षण साजरा करण्यासाठी उत्तम पदार्थ! घेऊ जाणुन "शब्दफुलें" - मराठी पॉडकास्टच्या भागात.. या सारख्या पाककृती पाठवण्यासाठी सम्पर्क करा:- ई-मेल - shabdaphule@gmail.com Puliyodharai Rice/ Tamrind Rice - Smart Recipes. Simple and easy recipes. Try this great cuisine to celeb...
मानसीचा चित्रकार तो - विलक्षण गूढकथा - शब्दफुले Ep.13. Writer-Rajashree Barve... Voice-Sujata. 12.12.2020 30:20
कथेचा नायक, चित्रकार आहे. त्याच्या अंर्तमनातील पेच, त्याचा भूतकाळ व सलत असलेला न्यूनगंड यांची गुंतागुंत मांडणारी अदभूत कथा. परिपूर्णतेची परिभाषा जाणत असूनही चित्रातील अनाकलनीय अपूर्णता, चित्रे काढणे व ती विकली जाणे यातील गूढता, हे कोडं त्याला सुटत नाही. याचा चित्रकारावर काय परिणाम होतो ?? चित्रात होणारे विलक्षण बदल व त्यामुळे येणारी परिपूर्णता यामागचे रहस्य... हे कोडं सोडवण्यात कथेचा नायक यश...
माझे डॉक्टर, दन्तकथा - मजेशीर पर्व - Writer : Suresh Kulkarni - Shabdaphule - Narrator : Sujata 02.12.2020 13:18
आयुष्यात एकदाही दंतवैद्य (डेंटिस्ट) किंवा दाताचे डॉक्टर यांना भेट दिली नाही असा माणूस विरळाच! असेच दातांच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर येणारे संमिश्र अनुभव मिश्किलपणे मांडले आहेत लेखक सुरेश कुलकर्णी यांनी. हे अनुभव गोड किंवा कडू असतील परंतू ते खुसखुशीत, खुमासदार वाटतात या दन्तकथेत. "शब्दफुलें" ह्या आपल्या मराठी पॉडकास्ट वर सुजाताच्या आवाजात नक्की ऐका, अभिप्राय कळवा, तुमचे धमाल अनुभवही पाठवा/...
रखमा - गूढकथा - शोध अंतिम सत्याचा, अंतिम जाणिवेचा. Writer-Deepali Oak. Voice-Sujata. EP : 11 Shabdaphule शब्दफुले by Sujata 23.11.2020 14:51
गुढकथा किंवा भयकथा आपल्यापैकी अनेकांना ऐकायला आवडतात. असं म्हणतात, की या जगामध्ये '#सकारात्मकता' आणि '#नकारात्मकता' या दोन्हीचं वास्तव्य आहे.. मग अंतिम सत्य कोणतं? अंतिम जाणीव कोणती असू शकते? जाणून घेऊया या कथेत. दिपाली ओक यांच्या सशक्त लेखणीतून उतरलेली लोकप्रिय कथा. नक्की ऐका व अभिप्राय द्या :- shabdaphule@gmail.com ह्या इमेल वर. Many of us like mysteries or horror stories. It is said that th...
स्वादिष्ट-Bites - "मालाडू व प्रगल्भ दृष्टीकोन" - Shabdaphule शब्दफुले by Sujata - EP : 10 12.11.2020 4:36
ह्या दिवाळीत बनवा फराळाचा अगदी सोपा, झटपट आणि पौष्टिक पदार्थ - डाळे लाडू. This Diwali try this Smart Recipe of Diwali Farall. Maladoo - Daale Ladoo (#Recipes for #festival). #marathi #podcast #storytelling #katha #literature #motivation. #audiobook All in one Link :- मराठी audiobook Shabdaphule शब्दफुले. https://linktr.ee/Shabdaphule?utm_source=linktree_profile_share Like, subscribe, share करा आण...
कथा - चकवा Story Chakwa - Writer: Dr. Ashok Kulkarni, Voice: Sujata - EP 9 - Shabdaphule 04.11.2020 16:31
मित्रांनो, तुमच्या बाबतीत असे कधी घडले आहे का ? की तुमची एखादी सुंदर कलाकृती, एक छानशी आठवण किंवा एक गोष्ट जी खूप जुनी आहे म्हणजे तुम्ही तिला पूर्णतः विसरून गेलेले आहात. आणि अनेक वर्षांनी ती सुंदर गोष्ट किंवा कलाकृती अगदी अनपेक्षितपणे तुमच्या समोर येते. मग खूप जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. असंच काहीसं घडलं, डॉ. अशोक कुलकर्णी ह्यांच्या बाबतीत! डॉक्टर हे वैद्यकीय प्राध्यापक असून, एक उत्तम ले...
गप्पा रंगवणे - काही tips .... की थट्टा? Writer Dr. Ashok Kulkarni - Shabdaphule - EP.8 29.10.2020 11:53
गप्पा ' रंगवणार्या' तथाकथित experts ची ही मजेदार थट्टा आहे! काही मंडळी उथळ पाण्याला खळखळाट अशी असतात. All in one Link :- मराठी audiobook Shabdaphule शब्दफुले. https://linktr.ee/Shabdaphule?utm_source=linktree_profile_share Like, subscribe, share करा आणि comments मध्ये बहुमूल्य अभिप्राय ही द्यावा. Music Credits :- audionautics.com . Mixkit.com Sound Effect from <a href=" https:...
राधा, एक विचारधारा - सकारात्मक दृष्टिकोन! - शब्दफुलें by Sujata - inspired by krushna kinara 29.10.2020 11:49
#marathi_story #marathi_katha_kathan #krishnakinara #shabdaphule #audiobook #marathi #storytelling #abhivachan #podcast #marathipodcast #radha #narrator #voiceover #positivity #marathipodcast - #शब्दफुलें All in one Link :- मराठी audiobook Shabdaphule शब्दफुले. https://linktr.ee/Shabdaphule?utm_source=linktree_profile_share Like, subscribe, share करा आणि comments मध्ये बहुमूल्य अभिप्राय ही द्यावा...
ती खोली - गूढकथा/भयकथा - (शब्दफुलें) Ti Kholi - Writer : Deepali Oak. Narrator : Sujata. 30.09.2020 26:18
भयकथा आपल्यापैकी अनेकांना रोमांचक वाटतात. आज मी जी भयकथा ऐकवणार आहे. ती कथा निवडण्यामागचं कारण आहे की ह्या कथेची लेखनशैली लेखक नारायण धारप यांच्या कथांशी मिळताजुळती वाटली. आपल्याला माहीतच आहे की नारायण धारप एक अत्यंत प्रभावशाली भयकथा किंवा गूढ कथा लेखक आहेत. मित्रानो भयकथा लिहिणाऱ्या एखाद्या लेखकाच्या जीवनाचीच भयकथा झाली तर? ऐकूयात अशीच एक कथा 'ती खोली' लेखिका दिपाली ओक अभिवाचक सुजाता...
आणखी एक - गूढकथा - शब्दफुलें, mystery story - Writer-Rajashree Barve. Narrator-Sujata 17.09.2020 25:29
आणखी एक नकार त्याच्या नशिबी येईल का? यशस्वी तरुणाला लग्नासाठी मिळणाऱ्या नकाराचं कारण काय? काळी जादू? ... की आणखी काही? ?? रहस्य हळूहळू उलगडत जातं.... Will another denial come his way? What is the reason behind the refusal to marry such a successful young man ? Black magic?... or something else???? The mystery is slowly unraveling ... Aanakhi Ek All in one Link :- मराठ...
इंद्रधनुष्याचा आठवा रंग - प्रगल्भ विचार Writer-Dr. Ashok Kulkarni, Voice-Sujata - शब्दफुले EP.4 10.09.2020 11:09
मित्रांनो, इंद्रधनुष्यात जरी सातच रंग असले तरीही आपल्या मनात आठवा रंग दडलेला असतोच. सकारात्मकतेचा रंग! निसर्ग सौंदर्य, भावपूर्ण वर्णन, उत्स्फूर्त लेखन, चपखल उपमा प्रयोग, मनाला भुरळ पाडणाऱ्या चारोळ्या, कविता, अशा विविध रंगांनी संपन्न असलेला हा ललित लेख एखाद्या इंद्रधनुष्यापेक्षा कमी दिलखेचक नाही. Email:- shabdaphule@gmail.com. Nature is Divine. We experience many Magical moments in life. All in one...
स्वादिष्ट-Bites काजू मोदक - छोट्या छोट्या गोष्टी करुया उत्तमरीत्या - शब्दफुले - EP.3 22.08.2020 6:30
शब्दफुलें, स्वादिष्ट bites - प्रसादाचे स्मार्ट पदार्थ - फास्ट, सोपे व सुटसुटीत पाककृती. All in one Link :- मराठी audiobook Shabdaphule शब्दफुले. https://linktr.ee/Shabdaphule?utm_source=linktree_profile_share Like, subscribe, share करा आणि comments मध्ये बहुमूल्य अभिप्राय ही द्यावा. Music Credits :- audionautics.com . Mixkit.com Sound Effect from https://pixabay.com/sound-effects/?utm_source=l...
स्वादिष्ट-Bites : पंचखाद्य : भक्तिभाव आहे मनी - शब्दफुलें - Motivation and Smart recipe - EP : 2 17.08.2020 6:11
शब्दफुलें, स्वादिष्ट bites - प्रसादाचे स्मार्ट पदार्थ - फास्ट, सोपे व सुटसुटीत पाककृती. All in one Link :- मराठी audiobook Shabdaphule शब्दफुले. https://linktr.ee/Shabdaphule?utm_source=linktree_profile_share Like, subscribe, share करा आणि comments मध्ये बहुमूल्य अभिप्राय ही द्यावा. Music Credits :- audionautics.com . Mixkit.com Sound Effect from <a href=" https://pixabay.com/sound-eff...
ऍनिव्हीओला, तो जादूई क्षण Aniviola - that magical motivational moment! Writer Dr. Ashok Kulkarni - Voice Sujata - Shabdaphule EP.1 07.08.2020 5:09
We experience many Magical moments in life. All in one Link :- मराठी audiobook Shabdaphule शब्दफुले. https://linktr.ee/Shabdaphule?utm_source=linktree_profile_share Like, subscribe, share करा आणि comments मध्ये बहुमूल्य अभिप्राय ही द्यावा. Music Credits :- audionautics.com . Mixkit.com Sound Effect from <a href=" https://pixabay.com/sound-effects/?utm_source=link-attribution&amp;ut...
TRAILER - शब्दफुले Shabdaphule by Sujata 01.08.2020 1:39
#marathipodcast #motivationalpodcast #marathimotivational #inspirationpodcast #storytelling #voiceover #मराठीपॉडकास्ट #मराठीकथा #मराठीसाहित्य #प्रेरणाकथा #प्रेरणादायीसाहित्य #निवेदन
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.