Sujata Salvi
Shabdaphule शब्दफुले by Sujata - Marathi Podcast - Storytelling
Shabdaphule शब्दफुले by Sujata – मराठी कथांचे सुंदर जग!मराठी कथांचे सुंदर जग! प्रेम, गूढ, भयकथा, थरारक आणि भावनिक कथा ऐका उत्कंठावर्धक निवेदनासह. Shabdaphule शब्दफुले by Sujata – The Marathi Storytelling Podcast! Mystery, romance, horror, and emotional dramas brought to life with immersive narration. Tune in for compelling stories that take you on a journey of words. Subscribe now for the best Marathi audio stories! #ShabdfulePodcast #ShabdaphulebySujata_MarathiPodcast #Marathi_podcast #Marathi_storytelling #मराठीकथा_पॉडकास्ट #Marathi_audiostories #BestMarathipodcast #Fiction_podcast_India
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Wedding Anniversary - शब्दफुले - Ep.45 - Writer - Kanishk Hivarekar, Voice - Sujata S. 01.07.2022 14:05
Arranged marriages मध्ये दोन अनोळखी व्यक्तींच्या मनी प्रेमाचा अंकुर फुलायला कधी कधी मायेच्या ओलाव्याची गरज असते अन त्या रात्री, तो मायेचा ओलावा त्या दोघांकरिता घेऊन आला... त्यांच्या लग्नाचा वाढदिवस... that wedding anniversary!! ******* Writer KANISHK HIVAREKAR's ebook links:- बुजगावणे - https://bit.ly/3Ail2CD "Mahimarchi Safar1: जादुई कथा https://amzn.in/azGB68A "महिमारची सफर २ https://amzn.in/g3...
संबई.. आभासी सत्य - शब्दफुले- Ep.44 - Writer - Abhisheki, Voice - Sujata S. 16.06.2022 12:30
मित्रांनो तुमच्या बाबतीत असं कधी होतं का की एखादी/ घटना प्रसंग घडताना अस वाटतं तो तुम्हाला आधीच माहित होता किंवा स्वप्नात पाहिला होता. अशाच प्रकारचा भास आभासी किस्सा ऐकूया शब्दफुले च्या 44 व्या भागात. अभिषेकी लिखित एक आभासी गूढकथा.
माझी फेसबुक फ्रेंड - लेखक : दत्ता जोशी - Shabdaphule शब्दफुले by Sujata - Ep.43. 21.05.2022 9:53
फेसबुक व्हाट्सअपचा वापर करताना आपल्याला बरे वाईट अनुभव येत असतात. आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्या अति उत्साहाने कोणतीतरी गफलत करून बसतात. मग प्रकरण त्यांच्या अंगाशी येतं आणि काळाबरोबर धावण्याची, वय विसरण्याची त्यांची धडपड हास्यास्पद ठरते. अशाच एका तरुण तुर्क व्यक्तीच्या फसगतीची गोष्ट. लेखन - दत्ता जोशी, निवेदन - सुजाता. ******** साहीत्य पाठवण्यासाठी संपर्क Email ID- shabdaphule@gmai...
Ep. 42 : दोघांची एक गोष्ट - शब्दफुलें Writer - Abhishek Buchke, Voice - Sujata S 16.05.2022 15:17
शब्दफुले च्या 42 व्या भागात ऐकूया, अभिषेक बुचके लिखित अनोख्या मैत्रीची हृदयस्पर्शी कहाणी. 42nd episode of "Shabdaphule शब्दफुलें" Marathi podcast voiced by Sujata S. आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी व Voice over साठी सम्पर्क -Email :- shabdaphule@gmail.com ******* Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ Insta link:- https://www....
तुमसे अच्छा कौन है? Shabdaphule Ep.41 - Writer : Suresh Kulkarni - Voice : Sujata S. 12.02.2022 9:12
Valentine's Day Special Episode. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं का? जाणून घ्या शब्दफुले च्या 41 व्या भागात. साहीत्य पाठवण्यासाठी संपर्क Email ID- shabdaphule@gmail.com. Music - Audionautics.com, mixkit.com
त्याची 'राधा' आणि राधेचा 'तो'! - Shabdaphule Ep.40 - Writer : Suresh Kulkarni - Voice : Sujata S. 16.10.2021 11:56
प्रीतीचं फुल म्हणजे सुगंधासह काटे येतात. कधी-कधीतर प्रेमा खातर सुखदुःख, तडजोडी यांची पराकाष्टा करणे अनिवार्य असते. शब्दफुले च्या 40 व्या भागात ऐकूया, सुरेश कुलकर्णी लिखित हृदयस्पर्शी प्रेमकथा, सुजाताच्या आवाजात. सुरेश कुलकर्णी यांच्या blog ची लिंक :- http://srk-canvas.blogspot.com/ साहीत्य पाठवण्यासाठी संपर्क Email ID- shabdaphule@gmail.com. Music - Audionautics.com, mixkit.com
लग्न गोंधळ - Shabdaphule शब्दफुले Ep.39 - Writer : Milind Rane - Narrator : Sujata S. 28.09.2021 31:13
मित्रांनो, लग्न आयुष्यातील महत्वाचा घटक. परंतु ते जमे पर्यंत अनेक अपेक्षा, अपेक्षाभंग, समज, गैरसमज, भ्रमनिरास होऊन गोंधळही उडू शकतो. अशाच संमिश्र घटना असलेली मनोरंजक कथा म्हणजे लग्न गोंधळ. शब्दफुलें च्या 39 व्या भागात ऐकूया मिलिंद राणे लिखित वास्तववादी, मनोरंजक कथा. आमचा Email ID- shabdaphule@gmail.com. लेखकाची लिंक :-https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4...
भयानक स्वप्न - Shabdaphule Ep.38 - Writer : Suresh Kulkarni - Voice : Sujata S. 31.08.2021 21:43
They have mentioned that dreams come true but forgot to mention that night mares are dreams too. Don't stop dreaming just because you had a nightmare. 38th episode of "Shabdaphule शब्दफुले " - STORY - BHAYANAK SWAPNA, WRITER - SURESH KULKARNI, NARRATOR - SUJATA S. असं म्हणतात की आपल्या प्रत्येकाकडे सिक्स्थ सेन्स असतो. आपलं सहावं इंद्रिय आपल्याकडे नेहमीच असतं जे आपल्या अस्तित्वाशी जो...
बिन साखरेचा गोड चहा - Shabdaphule शब्दफुले - Ep.37. Writer : Datta Joshi. Narrator : Sujata S. 15.08.2021 12:32
मित्रांनो, टी टाईम मध्ये चहाचा आस्वाद घेत घेत ही कथा तुम्ही एन्जॉय करू शकता. शिवाय कोणत्याही कारणाने तुमच्या चहात साखर नसेल किंवा कमी असेल, तर तो गोडवा तुम्हाला या कथेतून नक्कीच मिळेल. आणि तुमच्या चेहऱ्यावर हलकं स्मित येईल. तर शब्दफुलें च्या 37 व्या भागात ऐकुया, दत्ता जोशी यांच्या सरल लेखणीतून उतरलेली हलकी फुलकी कथा, सुजाताच्या आवाजात. साहित्य पाठवण्यासाठी व Voice over कामासाठी सम्पर्क - Email :-...
गोडाचा शिरा - Shabdaphule शब्दफुले Ep.36 - Writer : Milind Rane - Narrator : Sujata S. 26.07.2021 29:18
मित्रांनो आपल्या आयुष्यातील चांगल्या घटना आपण गोड पदार्थ बनवुन celebrate सेलिब्रेट करतो. अशा साजऱ्या क्षणांनी नवीन सुरुवात करतो. परंतु ह्या छोट्या-छोट्या क्षणांमागे, घटनांमागे एखादी गहिरी आठवण असली तर? जाणुन घेऊयात शब्दफुलें च्या 36व्या भागात. ऐकूया मिलिंद राणे लिखित मनाला स्पर्श करणारी कथा. आमचा Email ID- shabdaphule@gmail.com. लेखकाची लिंक :-https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%97%E0%A5%...
पासबुक (Passbook) - Shabdaphule Ep.35 - Writer : Suresh Kulkarni - Voice : Sujata S. 12.07.2021 13:05
मनात प्रेम असूनही अनेक जोडप्यांमध्ये दूरावा निर्माण होतो. मग, नातं टिकण्यासाठी काय आवश्यक आहे? प्रेम? त्याग? आदर?.. कि आपण नात्याची सुरुवात का केली हे न विसरणे! जाणुन घेऊयात शब्दफुलें च्या 35 व्या भागात, सुरेश कुलकर्णी यांच्या सहज सुंदर लेखणीतून उतरलेली कथा सुजाताच्या आवाजात. What's significant to sustain a relationship? Love? Sacrifice? Respect? Or.... not forgetting why you started the relat...
त्या दुपारी पाऊस होता - शब्दफुले - Ep.34 - Writer - Abhishek Buchke, Voice - Sujata S. 06.07.2021 10:19
शब्दफुले च्या 34 व्या भागात ऐकूया, अभिषेक बुचके लिखित गूढ, रोमांचक, रोमँटिक व विरह याचं अनोखं मिश्रण असलेली ही कथा हृदयाला स्पर्श करून जाते. This story written by Abhishek Buchke, is a beautiful combination of mystery, thrill, romance and sorrow. 34th episode of "Shabdaphule शब्दफुले" Marathi podcast and voiced by Sujata S. ******* आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी व Voice over साठी सम्पर्क...
मुसलमान मुलगी (Ravindranath tagore) शब्दफुले - Ep.33 - Writer - Vrushali Gude, Voice - Sujata S. 29.06.2021 21:28
असं म्हणतात की अत्याचार करण्याऱ्या हजार माणसांमुळे नव्हे तर उच्च नीतिमूल्ये, माणुसकी जपणाऱ्या काही संवेदनशील माणसांमुळे आपला समाज व हे जग टिकून आहे. मुसलमान मुलगी ही टागोरांची अखेरची कथा. इंग्रजांच्या काळात भारतामध्ये अराजकता थैमान घालत होती. त्यावेळेपासून चालत आलेल्या रूढी व धर्मांध समाजाचं दर्शन ह्या संवेदनात्मक कथेतून घडते. A story written by the great Litterateur, Rabindranath Tagore , transla...
एका वडाची व्यथा - Writer : Dr. Ashok Kulkarni - Narrator : Sujata S. - शब्दफुलें Shabdaphule - Ep. 32 22.06.2021 8:03
प्रतिवर्षी वटपौर्णिमेला नित्यनेमाने पुजल्या जाणाऱ्या वटवृक्षाचे मनोगत ह्या ललित लेखाद्वारे लेखकाने मनोरंजकतेनें मांडण्याचा प्रयत्न केलाय. वडाची पूजा, त्या विधीचा निकष व दांभिकपणा, कवींकडून फुलझाडांना मिळालेले पक्षपाती ग्लॅमर, प्रगतीच्या नावाखाली होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अशा गंभीर मुद्यांवर अंत्यत चपखलपणे प्रकाश टाकला आहे. Shabdaphule शब्दफुलें च्या 32 व्या भागात ऐकूयात डॉ अशोक कुलकर्णी लिखित, ललित...
चारोळ्या मनामनातल्या - Poetry: Sachin Balgam. Narration : Sujata S. - शब्दफुलें Shabdaphule - Ep. 31 19.06.2021 14:04
Whats app, Fb, Insta च्या fast forward जमान्यात कवितांच्या भाव विश्वात जाऊन रमायला नेहमीच जमत नाही. परंतू चार ओळीतील मनस्पर्शी, बोधपूर्ण काव्यपंक्ती आपल्या सगळ्यांना भावतात. कवितांचं एक वेगळंच जग आहे, हे नक्की. परंतु चारोळ्या छोट्या असतात, त्यामुळे काव्याचा आनंद अगदी चटकन मिळतो. त्यांचा भावार्थ मार्मिक असल्याने क्षणार्धात मनाला स्पर्श करतात . Shabdaphule शब्दफुलें च्या 31 व्या भा...
एक कळी, जी कधी फुललीच नाही - लेखक : दत्ता जोशी - Shabdaphule शब्दफुले by Sujata - Ep. 30. 12.06.2021 14:56
आजच्या फेसबुक, व्हाट्सअप च्या जमान्यात संवेदनशील, सृजनशील व्यक्तीची निखळ मैत्री लाभणे हा दुर्लभ योगायोगच. वास्तववादी जगात अशी व्यक्ती जेव्हा भेटते, तेव्हा ती दूर होऊ नये असे वाटणे अगदी साहजिक असते. एक कळी... कोणीतरी व्यक्ती आयुष्यात एकदाच भेटते आणि कायमचा चटका लावून जाते. जेंव्हा जेंव्हा रंग दिसतात, चित्रं दिसतात त्या वेळी आठवते, तिचं रंगहीन आयुष्य आणि डोळ्याच्या पाण्यात भिजून धूसर होतं गेलेली तिच...
काबुलीवाला - Shabdaphule शब्दफुले by Sujata - Ep. 29 - (Ravindranath tagore) Vrushali Gude 21.05.2021 14:01
काबुलीवाला ही टागोरांची जगप्रसिद्ध कथा. या कथेचे जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवाद आहेत. अनेक दिग्गजांनी त्यावर चित्रपट काढले. लहान मुलांचं हळुवार निरागस, निष्पाप जग आणि आपल्या मुलीच प्रतिबिंब बापाच्या नजरेनं मिनीत पाहणाऱ्या, बाहेरून कठोर परंतु मनाने हळुवार असलेल्या काबुलीवाल्याच्या अनोख्या प्रेमाचं दर्शन घडवणारी ही हृदयस्पर्शी कथा. A story written by the great Litterateur, Rabindranath Tagore , tra...
वेलकम रेवा : रहस्य कथा - Shabdaphule Ep.28 - WELCOME REVA - Writer:Suresh Kulkarni - Voice:Sujata 10.05.2021 7:48
What's significant in life? Loyalty, Love... Or Revenge??? New episode of "Shabdaphule शब्दफुलें" - STORY - WELCOME REVA (Mystery Thriller) WRITER - SURESH KULKARNI, NARRATOR - SUJATA S सुरेश कुलकर्णी यांच्या blog ची लिंक :- http://srk-canvas.blogspot.com/ आमचा Email ID- shabdaphule@gmail.com. Music - Audionautics.com, mixkit.com #Suspense #Story #ma...
मनभंजन - Shabdaphule शब्दफुलें by Sujata - Ep. 27 - (Ravindranath tagore) Vrushali Gude 26.04.2021 12:24
आपल्या जोडीदाराच्या स्वभाव गुणांची, प्रेमाची कदर न करता केवळ जोडीदाराच्या बाह्य सौंदर्यावर त्याचे मुल्यांकन होऊ शकतं का? एखाद्या व्यक्तीचं महत्व दुसऱ्याच्या अनुमानावर ठरू शकते का? जाणून घेऊयात टागोरांच्या मनभंजन ह्या कथेतून. A story written by Rabindranath Tagore, translated in Marathi by Vrushali Gude as a 27th episode of the "Shabdaphule शब्दफुलें" Marathi podcast, and voiced by Sujata S. Stori...
इमाकुलीची गोष्ट, प्रेरणादायी सत्यकथा - Shabdaphule शब्दफुले Ep.26 - Writer : Datta Joshi 08.04.2021 11:46
असं म्हणतात की जेव्हा चहुकडे अंधार होतो आणि सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा आपल्या अंतरामध्येच एक ज्योत उजळू लागते. हाच विश्वास दर्शवणारी एक सत्य कहाणी, नक्की ऐका. दत्ता जोशीं यांनी सरलतेने लिहिलेली इमाकुलीची प्रेरणादायी गोष्ट, सुजाताच्या आवाजात. Email :- shabdaphule@gmail.com #Motivation . Immaculee Ilibagiza is a Rwandan American author and motivational speaker. This story is about how she survi...
राधेय - कर्ण, उदात्त व्यक्तित्व - Shabdaphule शब्दफुले - EP.25 29.03.2021 22:24
रणजित देसाई लिखित राधेय कादंबरीतील एक प्रसंग, कर्णाच्या शोकात्म गाथेची एक झलक. मित्रांनो राधेय रणजीत देसाईंची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षित आणि अवमानित कर्ण, त्याचं वृषालीशी असलेलं नातं, कृष्ण आणि दुर्योधनाची असलेलं नातं, हे सगळे कमालीच्या संवेदनशीलतेनं शब्दातीत केलंय की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकांतिकेचे परिमाण लाभते. देसाईंच्या मते, राधेयचा कर्ण महाभारतात शोधायची गरज...
मृणालचे पत्र - Ravindranath tagore - Shabdaphule शब्दफुलें by Sujata - Ep. 24 07.03.2021 21:31
Womens' Day Special - A story written by Rabindranath Tagore, translated by Vrushali Gude in the 24th episode of "Shabdaphule शब्दफुलें" Marathi podcast, and voiced by me. Stories written by the great Litterateur, Ravindranath Tagore - One story every month. @Shabdaphule - Marathi Podcast by Sujata. Email :- shabdaphule@gmail.com Music audionautics.com. #womens'_day #ravindranathtagore #beng...
श्रवणीय? हो, दर्शनीय? काय तरीच. -Shabdaphule Ep.23 - Writer : Dr. Ashok Kulkarni - Narrator : Sujata 27.02.2021 7:35
चित्रपटातील दर्जेदार गाणी जितकी ऐकताना मुग्ध करतात, तितकी ती, बघताना लुब्ध करणारी असावीत का? चला, ऐकूयात अशाच एका प्रसिद्ध गाण्याचं रसग्रहण! जुनं हिंदी गाणे, सुंदर शब्दरचना, वाद्यवृंद, गायन-कौशल्य आणि चित्रीकरण. शब्दफुलें च्या 23 व्या भागात डॉ. अशोक कुलकर्णींच्या लेखणीने शब्दबद्ध केलेला हलकफूलका लेख सह सुजाता. Old Hindi song, beautiful lyrics, orchestra, singing skills and filming A...
थ्रिल : रोमांचक कथा - Shabdaphule Ep.22 - Story : Thrill - Writer:Suresh Kulkarni - Voice:Sujata 20.02.2021 22:10
Mystery thriller:- What's significant in life? Love? ... Truth? ... Or Thrill??? Something not part of the solution could be part of the problem. New episode of "Shabdaphule शब्दफुले" STORY - THRILL WRITER - SURESH KULKARNI NARRATOR - SUJATA SALVI SHARMA : Suspense Story Shbdaphule - थ्रिल रोमांचक कथा - writer Suresh Kulkarni - voice Sujata. All in one Link :- मराठी audiobook Shabdap...
समाप्ती - रवींद्रनाथ टागोरांची कथा 2 - Valentines Day Special - शब्दफुलें - सादरीकरण : सुजाता 13.02.2021 16:28
Hello Guys, This is Sujata On the occasion of Valentine's Day, A love story written by Rabindranath Tagore, admired in the film world. let's listen in the 21st episode of "Shabdaphule शब्दफुलें" Marathi podcast, translated by Vrushali and voiced by me. Stories written by the great Litterateur, Ravindranath Tagore. One story every month. Be sure to listen. Shabdaphule - Ma...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.