Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
अमृतमहोत्सवी कल्पवृक्ष ते 14 ऑगस्ट होणार 'फाळणी स्मृती दिवस' 14.08.2021 16:59
1) अनोखी देशसेवा! 15 वर्षांपासून एक रुपयाही मानधन घेतलं नाही2) बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंनी व्यक्त केली कृतज्ञता 3) 1947चा अमृतमहोत्सवी कल्पवृक्ष आजही डौलाने उभा!4) भारतात नाकाद्वारे कोरोना लस लवकरच; दुसऱ्या टप्प्यात ट्रायलला मंजुरी5) पुणे शहरात डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण6) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय7) IRCTC च्या शेअरधारकांसाठी मोठी बातमी8)...
काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी ते राहुल गांधींचा ट्विटरवर हल्लाबोल 13.08.2021 21:59
१) आज अत्रे यांच्या जन्मदिनानिमित्त लेखक प्रा. मिलिंद जोशी यांची विशेष मुलाखत२) २० वर्षांत सर्पदंशामुळे भारतात १.२ दशलक्ष नागरिकांनी गमावला जीव३) मोदींकडून लाँच झालेली स्क्रॅपिंग पॉलिसी काय आहे?४) ट्विटर पक्षपाती प्लॅटफॉर्म, राहुल गांधींचा हल्लाबोल५) शरण येणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी आता वेगळे शहर६) तालिबान विरोधात महिलेने उभारली स्वत:ची 'आर्मी'
कोल्हापूरच्या नामांतराची मागणी ते शाळा उघडण्याबाबत दोन दिवसांत निर्णय 12.08.2021 11:09
१) मुंबईसह 12 शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका; नासाचा इशारा २) 'लोकशाहीची हत्या'; विरोधकांचे संसदेबाहेर आंदोलन ३) तान्ही असतानाच झाली पोरकी, आजीच्या साथीनं बनली API४) दोन्ही डोस घेतलेल्यांना RT-PCR चं बंधन नको; केंद्राच्या सूचना५) इस्रोला मोठा झटका, GSLV-F10 EOS-03 मिशन फेल६) प्रवासी वाहनांच्या विक्रीत 45 टक्क्यांनी वाढ७) कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करा; सचिन पिळगावकरांची मागणी८) दोन दिवसात शाळा उघडण्य...
महाराष्ट्र सरकार देणार राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार ते काय आहे "राइट टू बी फॉरगॉटन'? 11.08.2021 9:18
१) काय आहे "राइट टू बी फॉरगॉटन'; जाणून घ्या सविस्तर२) कोरोनापेक्षाही अधिक संसर्गजन्य ‘मारबर्ग विषाणू’; जाणून घेऊया इतिहास आणि लक्षणं३) 'कोविशिल्ड-कोवॅक्सिन' मिक्सिंगच्या अभ्यासाला DCGI ची मंजुरी४) अंशु प्रकाश मारहाण प्रकरण: अरविंद केजरीवालांची निर्दोष सुटका५) किन्नौर : हायवेवर कोसळली दरड; ढिगाऱ्याखाली अडकली बस६) सकाळ एज्यु एक्स्पो 2021 : आजचा व्याख्यानाचा विषय, वक्ते जाणून घ्या...७) जर्मनीतल नर्सन...
अकरावीसाठीची CET रद्द ते 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात 10.08.2021 11:12
1) जागतीक तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार?२) सरकारनं कलम 370 सारखं धाडस मराठा आरक्षणासाठी दाखवावं! ३) पेगॅसस मुद्यावर कोर्टात वादविवाद करा, सोशल मीडियावर नको - SC४) 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात५) अकरावीसाठीची CET रद्द, प्रवेश दहावीच्या गुणांवर - हायकोर्ट५) कोरोनानंतर जीवघेण्या मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव, WHOचा इशारा६) मुंबईतील 65 स्थानकांवर मिळणार लोकल पाससाठी QR कोड७) अनधिकृत बांधक...
लोकलनं प्रवास करायचायं, पण ते शिल्पा आणि तिच्या आईला होणार अटक? 09.08.2021 14:25
एससीबीसी वर्ग ठरविण्याचं विधेयक काय आहे ? 2. ' लोकलनं प्रवास करायचायं, पण हे नियम जाणून घ्या...... 3. ऑलिम्पिक स्पर्धेचा शेवट गो़ड झाला (ऑडिओ) 4. अविनाश भोसलेंची आणखी 4 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई 5. सुप्रीम कोर्टाने फेटाळली अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टची याचिका 6. वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवारीचं प्रदर्शन करणं अबू आझमींना भोवलं 7. शिल्पा आणि तिच्या आईला होणार अटक? 8. चर्चा राष्ट्रसेवा दलाच्...
Pune Unlock: दुकानं सर्व दिवशी सुरु ते चर्चा टॉय पार्कमधील 400 कोटींची 08.08.2021 15:19
1. कोव्हॅक्सिन, कोविशील्डच्या मिक्स डोसचा सकारात्मक परिणाम; ICMR चा अभ्यास काय सांगतो?2. अभिनेत्यांची एक हाक महत्वाची, संकटकाळी सर्वांनी धावून आलचं पाहिजे - अभिनेता सोनु सुद 3. Pune Unlock: पुण्यात मॉल सुरु, पण प्रशासनाची एक अट... 4. नाशिक पोलिस आयुक्तांची अजब श्रध्दा, आठ महिन्यांपासून रोजच गोदेत डुबकी! 5. खुशखबर! PM मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पाठवणार पैसे 6. जम्मू-काश्मीर: जमात-ए-इस्लामी...
नीरज चोप्राला 'गोल्ड मेडल' ते भारतात 'जॉन्सन' लशीला मंजूरी 07.08.2021 12:09
रिसर्च आणि स्क्रिप्ट - विनायक होगाडे... १) भारतात मंजुरी मिळालेली सिंगल डोस व्हॅक्सीन 'जॉन्सन' ही लस काय आहे?२) उस्मानाबादेत शिक्षकाने कसा केला कृत्रिम पावसाचा प्रयोग३) चीनची गोगरामधून सैन्यमाघार, पण तणाव निवळणार का?४) वैवाहिक बलात्कार सुद्धा घटस्फोटाचा आधार ठरु शकतो, केरळ हायकोर्ट५) कर्नाटक : खाते वाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवले 'हे' खाते६) दोन-चार दिवसात रेल्वे, हॉटेलबाबत निर्णय घेऊ...
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं ते रिलायन्सला मोठा धक्का 06.08.2021 14:53
1. अण्वस्त्रानं बदललं जग.....हिरोशिमा दिनाच्या निमित्तानं....2. फ्यूचर ग्रुप शेअर खरेदीप्रकरणी रिलायन्सला धक्का, काय आहे रिलायन्स-अॅमेझॉनमधील भांडण3. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच चाललंय काय? 4. अफगाणिस्तान सैन्याची कारवाई; 24 तासांत 303 तालिबानी ठार5. भारतात लवकरच मिळू शकते सिंगल डोस लस; जॉन्सनने मागितली मंजुरी6. 15 वर्षांपुढील वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध बलात्कार नाही- कोर्ट7. 'उल्लू' अॅप...
पेगॅसस प्रकरण खरं असेल तर ते हनी सिंगच्या पत्नीनं मागितले दहा कोटी 05.08.2021 10:29
1. Nashik Magnet Man : इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा पुरस्कार!2. पेगॅसस प्रकरण खरं असेल तर....3. ऑलिम्पिक अपडेट्स 4. पुरात मदतीसाठी गेलेले मंत्रीच अडकले, अखेर एअरफोर्सने केली सुटका5. भारतीयांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा, रेड लिस्टमधून काढलं बाहेर6. सावधान! जुन्या नोटा आणि नाण्यांची खरेदी-विक्री करताय? RBI ने दिला इशारा7. हनी सिंगच्या पत्नीने मागितले १० कोटी, अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचा आरोप8...
राज्यपालांकडून सरकारी कामात ढवळाढवळ ते सात वर्षांत तेराशे पोलिस लाचखोर! 03.08.2021 15:00
1. राज्यपाल करताहेत सरकारी कामात ढवळाढवळ; ठरतोय वादाचा मुद्दा2. मुंबई- पुण्याला वेगळा न्याय का? मुरलीधर मोहोळ 3. ऑलिम्पिक मध्ये भारताचं चाललंय काय ? 4. बिल गेट्स -मेलिंडा कायदेशीररित्या विभक्त; 27 वर्षांचा संसार मोडला5. लडाख सीमावाद: चीन गोग्रा पोस्टवरुन सैन्य मागे घेणार पण...6. "माज आला असेल तर..."; भाजप आमदाराचा Video झाला व्हायरल7. सात वर्षांत तेराशे पोलिस निघाले लाचखोर! लाचखोरीत नऊ जिल्हे अव...
PM मोदींकडून e-RUPI चे लॉन्चिंग ते कन्येनं बांधली 60 वर्षीय पित्याची लग्नगाठ 02.08.2021 16:49
1. कन्येने बांधली 60 वर्षीय पित्याची लग्नगाठ!2. PM मोदींकडून e-RUPIचे लॉन्चिंग3. ऑलिम्पिकमध्ये भारताचं काय चाललंय 4. तालिबानकडून दानिश सिद्दिकींचं अपहरण करुन हत्या5. अनिल देशमुखांना EDकडून चौथं समन्स;6. सिनेमासाठी १०० चॅनल्स पण शिक्षणासाठी एकही नाही - हायकोर्ट7. राज कुंद्रा अटकप्रकरणी शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया8. Subway मुकेश अंबानींकडे? 1800 कोटींच्या डीलची शक्यता
दगडफेक करणाऱ्यांना घडणार अद्दल ते बोरिवलीकरांवर 'नो किसिंग झोन' लिहिण्याची वेळ 01.08.2021 12:13
1. मैत्रीचं त्रिकूट जाहिरात करतंय ‘क्यूट’! 2. एक थापड दिली की पुन्हा उठणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा 3. POCSO: मुलीचा हात पकडून प्रपोज करणे लैंगिक अत्याचार नाही- कोर्ट4. दगडफेक करणाऱ्यांना घडणार अद्दल; जम्मू-काश्मीरचा मोठा निर्णय5. बोरिवलीकरांवर का आली 'No Kissing Zone' सूचना लिहिण्याची वेळ?6. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या मुलीचा छळ7. ट्रीपल तलाक कायदा असंवैधानिक, मुस्लिम महिलांन...
सिंधूचं स्वप्नभंग ते पूरग्रस्तांना वीजबील वसूलीपासून दिलासा 31.07.2021 13:29
१) ऑलिम्पिकचा नववा दिवस, सिंधूचं स्पप्नभंग २) पूरग्रस्तांच्या वीजबिलाची वसूली होणार नाही - उर्जामंत्री ३) द.कोरियात मराठी संशोधकाचं 'बायो सेन्सर कीट'वर संशोधन ४) कोरोना लढ्यासाठी केंद्राने राज्यांना दिले 1,827 कोटी ५) राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढचे चार दिवस समुद्रात वेगवान वारे ६) अंकुश चौधरीचं १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन ७) मानसिकरित्या कणखर होण्यासाठी क्रिकेटला ब्रेक; स्टोक्सचा म...
कठोर निर्णय घेतल्यास पूरग्रस्तांनी तयार राहावं ते रशियाचा गुगलला मोठा दंड.... 30.07.2021 14:41
1. यंदाचं संकट भयानक; कठोर निर्णय घेतल्यास पूरग्रस्तांनी तयार रहावं - मुख्यमंत्री 2. भारतीय क्रिप्टो बाजारासाठी WazirX लवकरच करणार मोठी घोषणा 3. ऑलिम्पिकमध्ये भारताचं काय चाललंय ?4. जम्मूमधील मंदिरांवर हल्ल्याचा पाकचा नापाक मनसुबा, गुप्तचरांची माहिती5. रशियन सरकारने गुगलला ठोठावला मोठा दंड6. हटके बातमी - पिकनिकला जाण्यासाठी शाळकरी मुलांनी बंदुकीच्या धाकावर पळवली कार7. 'माझ्याकडे शब्दच नाहीत', म...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.