Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
चीनमध्ये पुन्हा कोरोना, दोन कोटी लोकांच्या चाचण्या ते तुरुंगात अनिल देशमुख पडले; होणार शस्त्रक्रिया 04.04.2022 12:27
1. China | चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, दोन कोटी लोकांच्या होणार चाचण्या2. मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्युमरमध्ये कोणताही संबध नाही; ऑक्सफोर्डचे संशोधन3. Instagram यूजर्ससाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार आहेत हे 7 नवीन फीचर्स4. Sri Lanka Crisis: श्रीलंकन पंतप्रधानांच्या सून आणि व्याहीचं देश सोडून पलायन5. तुरुंगात अनिल देशमुख पडले; होणार शस्त्रक्रिया, जे जे रुग्णालयात दाखल6. Grammy 2022: पुरस्कार सोहळ्...
पाकिस्तानची संसद बरखास्त, ९० दिवसांत निवडणुका ते अगोदर हनुमान चालिसा अमित ठाकरेंना म्हणायला लावा 03.04.2022 15:43
1. पाकिस्तानची संसद बरखास्त, ९० दिवसांत निवडणुका2. 70 टक्के महिला अत्याचाराविरोधात राहतात गप्प, अभ्यासात दावा3. खांद्यावरचे चऱ्हाट, हातातील कुऱ्हाड हरवली; अंधारात आयुष्य जगणाऱ्या गोंड वस्तीची व्यथा4. ‘अगोदर हनुमान चालिसा अमित ठाकरेंना म्हणायला लावा’5. अदानींनी अंबानींनाही टाकलं मागे; जगातील दहा सर्वांत श्रीमंतांमध्ये सामील6. गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून.. निवेदिता सराफ झाल्या भावुक...
कोरोना कॉलर ट्यूनपासूनही मुक्ती ते मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वच जवळचे-राऊत 02.04.2022 10:54
१) भारतीयांनी मार्च 2022 मध्ये सोसले उन्हाचे सर्वाधिक चटके : IMD२) इन्फोसिसचा मोठा निर्णय! रशियातील सर्व कामकाज बंद करणार३) मास्कनंतर आजपासून कोरोनाच्या कॉलर ट्यूनपासूनही मुक्ती४) राज्यात पुन्हा पाऊस! नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा५) ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात धाव६) Aryan Khan Case : समीर वानखेडेंवर आरोप करणारा पंच प्रभाकर साईलचा मृत्यू७) FIFA World Cup : वेळापत्रक...
Sakal Unplugged with Sandeep Khare - "खंडाळ्याच्या घाटात सुचलं होतं 'ते' प्रसिद्ध गाणं" 02.04.2022 31:43
प्रसिद्ध कवी,गीतकार,अभिनेता म्हणून आजच्या तरुणाईत प्रसिद्ध असलेला संदीप खरे यानं सकाळ Unplugged कार्यक्रमात मुलाखतीच्या माध्यमातून दिलखुलास संवाद साधला आहे. त्याच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांचा जन्म नेमका कसा,कधी,कुठे झाला याचे रंजक किस्से खास त्यानं शेअर केले आहेत. कोरोनाला हरवून उज्वल भविष्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या कवितेनं मुलाखतीचा शेवट त्यानं गोड केला आहे.
तर गंभीर परिणामांना जावं लागेल सामोरं, अमेरिकेचा भारताला इशारा ते पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी 01.04.2022 16:15
1. ...तर गंभीर परिणाम भोगावे लागणार, अमेरिकेचा भारतासह चीनला इशारा2. कोल्ड ड्रिंक, विविध पदार्थात असणाऱ्या Artificial Sweetenes मुळे कॅन्सरचा धोका!3. पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIA मुंबई शाखेला धमकीचे ई-मेल4. राज्यात CNG, PNG झाला स्वस्त; वाचा नवे दर5. Anil Deshmukh Case : ठाकरे सरकारला दणका, SC नं SIT तपासाची याचिका फेटाळली6. एप्रिल फूल आणि 'ती'चा होकार, केदार शिंदेंचा खास किस्सा..7. I...
चर्चा निष्फळ, रशियानं टेन्शन वाढवलं ते भारतात होणारे 67% गर्भपात असुरक्षित 31.03.2022 12:14
1. चर्चा निष्फळ, टेन्शन वाढले; युक्रेन- रशियाचे प्रतिनिधी मायदेशी2. भारतात होणारे 67% गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू3. रस्ते अपघातात मुंबई अव्वल, आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर4. आसाम, नागालँड अन् मणिपूरमध्ये AFSPA क्षेत्र कमी करण्याचा निर्णय5. दररोज ३ कप Coffee प्यायल्याने होतो हृदयाला फायदा6. भारताला कमी लेखणं Netflix ला भोवलं; सबस्क्रायबर्स संख्येत कमालीची घट7. बुमराह-विराटच...
युद्ध रशिया-युक्रेनच फायदा भारतील शेतकऱ्यांना ते मालेगाव बॉम्ब ब्लास्ट : 20 साक्षीदारांचे घुमजाव 30.03.2022 11:02
1. युद्ध रशिया-युक्रेनच अन् फायदा भारतील शेतकऱ्यांना; गव्हाचे भाव जास्त2. पाकिस्तानचे PM इमरान खान यांना मोठा धक्का; पीटीआय सरकारने बहुमत गमावले3. 'मालेगाव ब्लास्ट केस' : 20 साक्षीदारांचा घुमजाव4. Google Pay ने लाँच केलं टॅप टू पे फीचर; पेमेंट करणं होईल आणखी सोप्पं5. पुण्यात विमान दुर्घटना; फ्लाइटचे टायर फुटल्याने विमानसेवा विस्कळीत6. 'रणबीर - आलिया'चा मुहूर्त ठरला, लग्नाबाबत कुटुंबीयांकडून खास म...
साडेसहा कोटी भारतीयांना ऐकू येण्यात अडचणी! WHO चा अहवाल ते "पवारांचं आडनाव आगलावे करा"; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका 29.03.2022 12:00
1. बँकिंग घोटाळ्यांमुळं दररोज होतंय १०० कोटींच नुकसान - RBI2. 6.3 कोटी भारतीयांना ऐकू येण्यात अडचणी! WHO च्या अहवालात स्पष्ट3. शाळांची वेळ पुन्हा बदलली! सकाळी 7 ते 12.30 पर्यंत भरणार शाळा4. पारा ४२ च्या पार! पाच दिवस उष्णतेची लाट; या जिल्ह्यांना अलर्ट जारी5. जेवणाची भांडी शौचालयात धुतात, शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार6. 'ख्रिस, मला माफ कर.. मला माझ्या कृत्याची लाज वाटते'; अखेर विलने मागितली मा...
रशिया अमेरिकेवर टाकणार अणुबॉम्ब? ते हद्द झाली! वांद्र्यातील 'मातोश्री'ला वाचवण्यासाठी... सोमय्यांची जहरी टीका 28.03.2022 11:00
1. रशिया अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकेल का? Research मध्ये धक्कादायक खुलासा!2. ITR Refund: करदात्यांनो! अद्याप Refund मिळाला नाही का? मग नक्की वाचा3. Oscars 2022: ऑस्कर गोज टू 'CODA' सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी4. ...तर प्रसूती रजा संपल्यानंतर WFH चा लाभ दिला जाऊ शकतो : HC5. आमदारांना मोफत घरे देणं योग्य नाही; शरद पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर6. हिंदू नसल्यानं मंदिरात नाचण्यास मनाई; नृत्या...
NATO देशांवर एक इंचसुद्धा येण्याचा विचारही करु नका ते भारत बंद : बँकिंग, ट्रान्सपोर्टसह विविध सेवांना दोन दिवस फटका! 27.03.2022 12:47
1. NATO देशांवर एक इंचसुद्धा येण्याचा विचारही करु नका; रशियाला अमेरिकेचा इशारा2. आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्यांसाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स3. भारत बंद : बँकिंग, ट्रान्सपोर्टसह विविध सेवांना बसणार दोन दिवस फटका!4. शिवमंदिराला पाठवलं समन्स; थेट शिवलिंगानंच कोर्टात लावली हजेरी!5. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक; 31 मे शेवटची तारीख6. आता ‘नॉन-टेक्निकल’ विद्यार्थीही ह...
मानवी रक्तात पहिल्यांदाच आढळलं मायक्रोप्लास्टिक ते एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा इशारा 26.03.2022 13:18
१) उद्यापासून सूरू होणार आंतराष्ट्रीय उड्डाणं, काय आहेत गाईडलाईन्स?२) मानवी रक्तात पहिल्यांदाच आढळलं मायक्रोप्लास्टिक, संशोधकांची चिंता वाढली३) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूल ओळखणार हार्ट अॅटकचा धोका ४) स्वदेशी औषधांचे पहिलं जागतिक केंद्र गुजरातमध्ये होणार५) मुंबईच्या ट्रॅफिकवर मात करण्यासाठी नितीन गडकरींनी सांगितली भन्नाट कल्पना ६) राज्यात 1 एप्रिलपासून CNG होणार स्वस्त; बजेटमध्ये झाली होती घोषणा७) क...
Sakal Unplugged with Chinmay Mandlekar कसा साकारला दहशतवादी बिट्टा कराटे? 26.03.2022 26:45
'द काश्मिर फाईल्स' सिनेमाची सध्या भारतात सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर सिनेमातल्या बिट्टा कराटे व्यक्तीरेखेला पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय. या बिट्टा कराटेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला मिळालेली ही खरंतर पोचपावतीच म्हणावी लागेल. सकाळ पॉडकास्टच्या मुलाखतीत 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी भरभरुन बोलताना बिट्टा कराटे या व्यक्तिरेखेचा प्रवास कसा घडून आला याविषयी अभिने...
आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या; यावर्षी मानवी चाचणी ते आमदारांना घर मोफत नाही, मोजावी लागणार मोठी किंमत.... 25.03.2022 13:52
1. असं जग जिथं काळाचं चक्र फिरत उलटं? शास्रज्ञांचा दावा2. आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या; यावर्षी होणार मानवी चाचणी3. दिव्यांग व्यक्तींनाही UPSC साठी अर्ज करता येणार येणार, SC चा निर्णय4. PM Care Fund च्या चौकशीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास SC चा नकार5. मुंबई महापालिका आयुक्तांना आयकर विभागाची नोटीस6. ''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले7. जडेजा कॅप्टन्सीसाठी सी...
शांततेसाठी बाहेर पडा! रशियाविरोधात झेलेन्स्कींचा जगभर निषेध ते आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीचा राजीनामा 24.03.2022 12:34
1. शांततेसाठी बाहेर पडा! रशियाविरोधात जगभर निषेध व्यक्त करण्याचं झेलेन्स्कींचं आवाहन2. तीन वर्षात सर्वाधिक सीबीआय चौकशा महाराष्ट्रात; इतर राज्यांची स्थिती काय?3. कोरोना मृतांच्या कुटुंबियांना ६० दिवसांत मदत द्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश4. दिल्ली दंगल: कोर्टाचा उमर खालिदला जामीन देण्यास नकार5. Fact Check: केंद्र सरकारकडून महिलांना दोन लाख रुपये दिले जाणार?6. आता कंट्रोल करा प्रोफाईलवरील फ...
केंद्रानं हटवले सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियम; पण... ते जयंत पाटील म्हणे, काश्मीर फाईल्स बोरिंग पिक्चर 23.03.2022 13:21
1. व्हर्च्युअल वॉटर ट्रेड म्हणजे काय? येत्या काळात का वाढेल त्याचे महत्त्व?2. केंद्रानं हटवले सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियम; पण 'या' गोष्टी पाळाव्या लागणार3. गडकरींच्या टोल घोषणांवर महामार्ग विकास मंत्रालयाचे स्पष्टीकरण4. भारताची प्रथमच 400 अब्ज डॉलरची निर्यात; निश्चित वेळेपूर्वी गाठलं लक्ष्य:5. सीमेवर 24 तास देखरेख करणारं सॅटेलाईट होणार लाँच; भारताकडून तयारी6. खाद्यतेल खरेदीसाठी इंडोनेशियात लागल...
साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ ते आता १३ प्रादेशिक भाषेत होणार प्रवेश परीक्षा; UGCचा मोठा निर्णय 22.03.2022 12:43
1. आता १३ प्रादेशिक भाषेत होणार प्रवेश परीक्षा; UGCचा मोठा निर्णय2. अखेर पेट्रोल-डिझेल दरवाढीनं गाठला मुहूर्त; तब्बल साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ3. 'एसटी विलनीकरणाचा निर्णय का घेत नाही?' हायकोर्टाच्या प्रश्नावर सरकार म्हणतंय...4. येत्या तीन -चार दिवसात राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता5. १२ वी च्या गुणांवरून केंद्रीय विद्यापीठात होणार नाही प्रवेश6. The Kashmir Files: सिनेमाच्य...
चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले ते विधानभवनात शिवजयंतीचा वाद 21.03.2022 15:17
1. काँग्रेसच्या तुलनेत भाजपच्या काळात ईडीचे 25पट छापे; सरकारचीच माहिती2. भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार, संरक्षणावर एकत्र काम करणार; नरेंद्र मोदी3. 'हिजाब'साठी परीक्षा टाळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परत परीक्षा नाही; विद्यापीठाचा मोठा निर्णय4. मोठी बातमी : चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले5. Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार!6. दोन महिन्यांपासून प्रेग्नेंट सोनम चाहत्यांना...
युक्रेनमध्ये रशियाचं तांडव सुरुच ते एमआयएमचा कट उधळून लावा; उद्धव ठाकरेंचा खासदारांना आदेश 20.03.2022 13:13
1. युक्रेनमध्ये रशियाचं तांडव सुरुच; 2,300 लोक ठार झाल्याचा दावा2. शास्त्रज्ञांनी बनवलं अनोखं फॅब्रिक; हृदयाचे ठोकेही ऐकू शकणार3. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलीची गरुडझेप, मेहनतीच्या जोरावर बनली PSI4.पेन ड्राईव्ह प्रकरण : प्रवीण चव्हाणांविरोधात तेजस मोरेची पुणे पोलिसांत तक्रार5. High Court: दत्तक मुलगा आईची जात लावू शकतो!6. 'द काश्मीर फाइल्स' सुरु असताना थिएटरमध्ये दंगा; दिल्या 'पाकिस्तान...
LPG सबसिडीसाठी सरकारची नवी योजना ते MIMची महाविकास आघाडीला खुली ऑफर 19.03.2022 10:06
१) LPG सिलिंडर सबसिडीसाठी सरकारची नवी योजना! २) सागरतळाशी संशोधक घेणार जीवसृष्टीचा वेध; 6,000 मीटर खोलीपर्यंत जाणार३) संघर्षाची तीव्रता वाढली; रशियानं पहिल्यांदाच डागलं हायपरसॉनिक क्षेपणास्त्र४) शाळेत भगवद् गीता शिकवायला काँग्रेसचा विरोध नाही५) आणखी एका कंपनीनं झूम कॉलवरून 800 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं ६) 'काश्मीर फाईल्स' टॅक्स फ्री केला 'झुंड' का नाही?; निर्मात्याचा सवाल७) महिला विश्वकप : मिता...
'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईक म्हणाली 'परफेक्ट फिगरचा अट्टाहास कशाला?' 19.03.2022 20:08
हिंदी मालिकांमधनं काम केल्यानंतर अक्षया नाईकनं थेट 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत मध्यवर्ती भूमिकेसाठी आपली वर्णी लावली. आज तब्बल ५०० चा पल्ला या मालिकेनं गाठलाय. या मालिकेत अक्षयानं साकारलेली 'लतिका' आज घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अक्षया नाईकनं जाड दिसणं,डाएट,बारीक होणं याविषयी आपली थेट मतं मांडली आहेत.
बांग्लादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला ते आता करुणा शर्मांची राजकारणात एन्ट्री 18.03.2022 12:48
1. काश्मिरी पंडितांच्या हत्येचा कट रचणारा बिट्टा कराटे कोण आहे? जाणून घ्या2. बांगलादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला; 9 वर्षांत तब्बल 3600 हून अधिक हल्ले3. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारकीवर पाणी सोडण्यास तयार - शेट्टी4. तेलंगाणात बेरोजगार आणीबाणी घोषित करा', काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र5. हिंदू नव्हे तर सर्वांसाठी भगवद्गीता, शाळेत लवकरच मूल्यशिक्षण : कर्नाटक मंत्री6. कश्मीर फाइल्स'च्या दिग्दर...
वाढता कोरोना WHO चा सतर्कतेचा इशारा ते काळजी घ्या! पारा ४० अंशाच्या पार, दोन दिवस यलो अलर्ट 17.03.2022 12:55
1. वाढत्या कोरोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं दिला सतर्कतेचा इशारा2. काळजी घ्या! पारा ४० अंशाच्या पार, दोन दिवस यलो अलर्ट जारी3. Kashmir Files: 'जात- धर्म घरीच ठेवा आणि...': नानांची प्रतिक्रिया4. विशेषाधिकार वापरुन सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही; राजभवनाकडून स्पष्टीकरण5. CRPFने वर्षभरात १७५ दहशतवाद्यांना केले कंठस्नान6. 'चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही'7. घरात मुलं झो...
आता अमेरिकेची भारताला धमकी तुम्ही जर... ते वन रँक वन पेन्शन धोरण कायम राहणार 16.03.2022 13:41
1. 'भारताने रशियाचा कच्च्या तेलाचा प्रस्ताव स्वीकारला तर...', अमेरिकेने दिला इशारा2. धक्कादायक! भारतामध्ये ९ टक्यांपेक्षा अधिक ज्येष्ठ 'मधुमेही! Study3. वन रँक वन पेन्शन धोरण कायम राहणार : सर्वोच्च न्यायालय4. पुतीन यांना धक्का! टॉप सिक्रेट मिशनवर असलेला रशियन गुप्तहेर युक्रेनमध्ये ठार5. 'अखेर पीडिता गोव्यात सापडली.. इंजेक्शन देऊन नेण्यात आलं'6. The kashmir Files:'माझे संवाद Mute का केले?' चिन्मय...
अखेर चीन रशियाच्या मदतीला ते मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवणार, उर्जा मंत्र्यांची घोषणा 15.03.2022 13:06
1. अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध2. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोबाईल वापराला बंदी - मद्रास HC3. मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा4. निर्भया, दामिनी स्काड कुठे आहेत?; पुणे पोलिसांवर चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप5. RBI ने 8 बँकांना ठोठावला मोठा दंड, महाराष्ट्रातील तीन बँकांचा समावेश6. 'भारताविरोधात माझी भूमिका,तिरस्कार करा'-पल्लवी जोशी7....
रशियाच्या मदतीला चीन गेल्यास.... अमेरिका इशारा ते "वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं"; फडणवीसांचा नवा बॉम्ब 14.03.2022 14:03
1. Russia Ukraine Crisis | रशियाची मदत जर चीनने केली, तर... अमेरिकेचा इशारा2. 12 ते 14 वयाच्या मुलांना लस, ६० वर्षांवरील सर्वांना मिळणार 'बूस्टर'3. Dog Therapyमुळे तणाव होईल १० मिनिटात दूर! संशोधनात दावा4. JEE Main परीक्षा ढकलली पुढं; NTA कडून नवं वेळापत्रक जाहीर5. WFH बंद, IT कंपन्यांकडून ऑफिस उघडण्याची तयारी, पण कर्मचारी म्हणतायत...6. 'द काश्मीर फाईल्स' सिनेमा पाहण्यासाठी 'या' पोलिसांना मिळणार...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.