Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
जागतिक सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांमध्ये बॅंगलोरच्या IISC ने पटकावलं स्थान ते आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात मतदान, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाही 09.06.2022 9:55
1 जागतिक सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांमध्ये बॅंगलोरच्या IISC ने पटकावलं स्थान2 विधानपरिषद निवडणुकीच्या घडोमोडी सदाभाऊ खोत भाजपचे सहावे उमेदवार3 कोरोनानंतर आता 'मंकीपॉक्स'चा धोका वाढला; WHO कडून मोठा इशारा4 देशात कोरोना रुग्णसंख्येत 40 टक्क्यांची वाढ; 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद5 WhatsAppवर होणार धमाका! ही फिचर्स बदलणार6 रानबाजार: शेवटच्या दोन भागात काय घडणार? कसा होणार शेवट? जाणून घ्या...7 एका...
कॅन्सरमुक्त करणाऱ्या औषधाची अमेरिकेत चाचणी यशस्वी १८ रुग्ण झाले कॅन्सरमुक्त ते चर्चेतील बातमी - विधानपरिषदेत पंकजा मुंडेचा पत्ता कट , चंद्रकांत पाटील म्हणाले आम्ही सर्वांनी पंकजा मुंडेंसाठी प्रयत्न केले 08.06.2022 10:59
1 कॅन्सरमुक्त करणाऱ्या औषधाची अमेरिकेत चाचणी यशस्वी १८ रुग्ण झाले कॅन्सरमुक्त2 म्हाडाच्या पुणे विभागातील सदनिकांच्या सोडतीचे अर्ज आजपासून ऑनलाईन उपलब्ध होणार3 मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती4 रिझर्व्ह बॅंकेने केली रेपो दरात वाढ गृहकर्ज महागणार5 उत्तर प्रदेशातल्या शाळांत मराठीचे धडे; योगी सरकार विचारात6 कंगना ओढवून घेतला नवा वाद7 मितालीला क्रिकेटपेक्षा आवडायचं भरतनाट्यम8 चर्चेतील...
आज बारावीचा निकाल ऑनलाईन होणार जाहीर ते चर्चेतील बातमी- भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांवर मुंबईत गुन्हा दाखल 07.06.2022 10:15
1 आज बारावीचा निकाल ऑनलाईन होणार जाहीर...2 ब्रिटनमध्ये 'चार दिवसांचा आठवडा' लागू; जागतिक पातळीवर राबवणार मोठी योजना3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा4 ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन5 राज्यात विधानपरिषदेच्या घडामोडी वाढल्या6 कमल हसनच्या विक्रम सिनेमाची घौडदौड सुरु7 सरफराज खानचा रणजीत मोठा विक्रम; सरासरीत ब्रॅडमन यांच्यानंतर पटकावला दुसरा क्रमांक8 चर्चेतील बातमी-...
राज्यात शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही ते चर्चेतील बातमी- भाजपा नेत्यांच्या प्रेषितांवरील आक्षेपार्ह विधानानंतर ....आखाती देश संतापले 06.06.2022 9:37
1 शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही - वर्षा गायकवाड2 रेल्वेत आता लगेज संदर्भात नियम लागू 3 भारताने गव्हाची निर्यातबंदी केल्यानंतर जगभरात गव्हाचे दर गगनाला भिडले4 सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ5 वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत वारीबाबत टोपेंचं मोठं विधान6 आश्रम 3: बॉ़बी देओलची चौथ्या सीझनसाठी खास अट7 महाराष्ट्राची वेटलिफ्टर हर्षदा गरूडने 45 किलो व...
मोदींची स्तुती, खिशात ७० हजार कोटी ते कोरोनानं आई-वडील LIC ने नाकीनऊ आणले 05.06.2022 11:38
1. बायडेन यांच्या बीच हाऊसवर संशयित विमानाची गस्त, राष्ट्राध्यक्षांना तातडीने दुसरीकडे हालवल 2. मोदींची स्तुती, खिशात ७० हजार कोटी; अदानी उभारणार दारूगोळ्याचा कारखाना 3. कोरोनानं आई-वडील गेले, बोर्डात टॉप केलं पण...;LIC नं आणलं नाकीनऊ 4. करण जोहरची पार्टी भोवली? 55 बॉलीवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण 5. भाजपची मोठी कारवाई! नुपूर शर्मा, नवीन जिंदाल निलंबित 6. IIFA Award: कोणत्या सिनेमानं मारली बा...
आज जागतिक पर्यावरण दिन, ही आहे यंदाची थीम ते चर्चेतील बातमी राज्यात पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी कॉग्रेसचाचा असेल धनंजय मुंडेंचं वक्तव्य..... 04.06.2022 8:56
1 आज जागतिक पर्यावरण दिन, ही आहे यंदाची थीम2 WhatsAppमध्ये येत आहे 'मेसेज एडिट फिचर'; जाणून घ्या सविस्तर3 महात्मा गांधींचं वाक्य वापरुन झेलेन्स्कींनी मांडली युक्रेनची परिस्थिती4 बूस्टर डोससाठी CORBEVAX ला परवानगी; DCGI नं दिली मंजूरी5 मास्क वापरण्याचं आवाहन, सक्ती नाही; राजेश टोपेंचं स्पष्टीकरण6 अभिनेता कार्तिक आर्यनला हवी अशी जोडीदार7 टी २० क्रिकेट प्रकारामुळे वन डे , कसोटी क्रिकेटला धोका8 चर्...
Sakal Unplugged with Vishakha Subhedar 'हास्यजत्रे' नंतर वाटेला येतंय रीजेक्शन' 04.06.2022 19:26
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शो मधून गेली अनेक वर्ष रसिकांना पोट धरुन हसवणारी विशाखा सुभेदार घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. पण अचानक या शो मधून ती बाहेर पडल्यानं तिची एक्झिट नक्कीच चटका लावून गेली. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत विशाखानं नवीन काम शोधताना जे रिजेक्शन सहन करावं लागत आहे याविषयी खुलासा केला आहे. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतरही स्ट्रगल वाटेला आलंय असं का म्हणाली विशाख...
कारगिलमध्ये महत्वाची भूमिका बजावलेल्या INS निशंक आणि INS अक्षय युद्धनौका ३२ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त ते चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडी वाढल्या शिवसेनेने आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवलं 03.06.2022 13:45
1 कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावलेल्या INS निशंक आणि INS अक्षय युद्धनौका ३२ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त2 काश्मिर खोऱ्यात टार्गेट किलिंगचं सत्र सुरुच ,अनेकजण करतायत स्थलांतर3 महिलेने सेकंड हॅण्ड सोपा विकत घेतला, सोफ्यात सापडले २८ लाख रुपये...4 दिवाळीत म्हाडाच्या ४ हजार ७०० घरांची लॉटरी, लवकरच अर्ज जारी करणार5 वेळ पडल्यास प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; दिल्ली हायकोर्ट6 शाहरुखच्या बहुचर्चित...
पंजाबमधील 424 सेलेब्रिटींना पुन्हा सुरक्षा द्या उच्च न्यायालयाचे आदेश ते चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी अनिल देशमुख अर्ज करणार, मलिकांचे अनिश्चित 02.06.2022 12:23
1 पंजाबमधील ४२४ सेलिब्रिटींना पुन्हा सुरक्षा द्या; उच्च न्यायलयाचे आदेश2 माजी कॉग्रेस नेता हार्दीक पटेलने केला भाजपात प्रवेश3 युक्रेनच्या २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियन सैनिकांनी नेले, झेलेंस्कींचा दावा4 यंदाच्या वारीत महिलांसाठी राज्य महिला आयोगाचा आरोग्यवारी उपक्रम5 वडोदरा येथील तरुणी करणार स्वत:शी लग्न6 ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयावर येतीय वेब सीरीज7 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिल...
आज गायक केकेच्या पार्थिवावर मुंबईत अत्यंसंस्कार करण्यात येणार ते चर्चेतील बातमी- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अन् राहुल गांधींना ED ने बजावली नोटीस 01.06.2022 11:16
1. आज गायक केकेच्या पार्थिवावर मुंबईत अत्यंसंस्कार करण्यात येणार2 अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र3 राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढतीच; टोपेंचं मोठं विधान4अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र5 युपीएससी परिक्षेत ११ गुणांनी अयशस्वी झालेल्या रजत संब्यालला अनेकांनी दिला धीर6अमेरिका युक्रेनला पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र7 Asia Cup Hockey : भारताने जपानला मात देत पटका...
भारतीय हवाई दलाची उत्तुंग भरारी ते महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर 31.05.2022 8:19
१) भारतीय हवाई दलाची उत्तुंग भरारी; जगात तिसऱ्या स्थानी विराजमान२) सिम कार्डबाबत नवी नियमावली; 'या' लोकांना घेता येणार नाही सिम ३) MPSC परीक्षा २०२०चा अंतिम निकाल आणि शिफारस यादी जाहीर४) काँग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल भाजपत; प्रवेशाची तारीखही ठरली!५) RSSचा झेंडा एक दिवस राष्ट्रध्वज बनेल; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान६) अमिर खान जेम्स कॅमेरून ऑफ इंडिया - स्पीलबर्ग ७) नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारती...
यूपीएससीचा निकाल जाहीर ते हार्दिक पांड्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार होण्याची क्षमता 30.05.2022 9:13
१) यूपीएससीचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील उमेदवारांची बाजी २) राष्ट्रीय अचिव्हमेंट सर्व्हे; सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर राज्यात अव्वल ३) 5G नव्हे 6G साठी व्हा सज्ज; Nokiaच्या CEO नी केला लॉन्च टाइमलाइनचा खुलासा ४) काही गैरसमज असतील तर फडणवीसांनी व्यक्त व्हावं - पंकजा मुंडे ५) मुसेवाला हत्या प्रकरणी उत्तराखंडमधून 6 संशयित ताब्यात६) सैफच्या मुलाचं होणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; करण जोहर करणार लॉन्...
मॉन्सून केरळात दाखल, लवकरच महाराष्ट्रात ते IPL जिंकणाऱ्या संघाला किती मिळणार रक्कम? 29.05.2022 10:37
१) नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं विमान सापडलं; क्रॅश झाल्याची माहिती२) मॉन्सून केरळात दाखल; लवकरच महाराष्ट्रात धडकणार३) IPL जिंकणाऱ्या संघाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या ४) सुप्रिया सुळेंवर केलेल्या टिपण्णीबद्दल चंद्रकांत पाटलांची दिलगिरी ५) बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मुंबईतील उत्तर भारतीयांचं आंदोलन६) गोंधळ निर्माण झाल्याने केंद्राकडून आधारबाबतचं 'ते' परिपत्रक मागे७) बॉलिवूड कधीही संपणार नाही - रो...
६९ वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा सर केलं जगातील सर्वात ऊंच शिखर ते चर्चेतील बातमी- राज्यसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय छत्रपती संभाजी महाराजांचाच, शाहू महाराजा 28.05.2022 11:37
1 ६९ वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा सर केलं जगातील सर्वात ऊंच शिखर2 पाकिस्तानमध्ये महागाईचा कळस पेट्रोल १८० रुपये लिटर तर डिझेल १७४ रुपये लिटर3 दिव्यांग मुलाला विमानात चढण्यास रोखल्याने इंडिगो विमान कंपनीला ५ लाखांचा दंड4 मनसे पदाधिकार्यांचा लवकरच राज्यभर दौरा; बाळा नांदगावकरांची माहिती5 महाराष्ट्रात कोरोनाच्या B.A. 4, 5 व्हेरियंट्सचा शिरकाव; पुण्यात आढळले चार रुग्ण6 कंगनाची 'धाकड'गिरी...
Sakal Unplugged with Rutuja Bagwe 'प्राजक्ता माळी माझी लेडी क्रश' 28.05.2022 26:56
अनेक एकांकिका,मालिका,नाटक,सिनेमातून अभिनय साकारून ऋतुजा बागवेनं मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान बनवलय. तिच्या 'अनन्या' नाटकानं रेकॉर्ड केला आहे अन् त्यात तिनं साकारलेल्या भूमिकेनं प्रत्येक प्रेक्षकाला एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचा आनंद दिला आहे. ऋतुजा बागवे आता चर्चेत आहे ते तिच्या नवीन 'Respect' सिनेमामुळे. या सिनेमातील एका समलिंगी संबंधावर आधारित कथेत तिनं प्राजक्ता माळीसोबत काम...
लेखिका गीतांजलीश्रींच्या 'रेत कि समाधी ' या कादंबरीला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार ते चर्चेची बातमी- छत्रपती संभाजी महाराजांची राज्यसभा निवडणूकीतून माघार 27.05.2022 11:51
1 लेखिका गीतांजलीश्रींच्या 'रेत कि समाधी ' या कादंबरीला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार2 शाहरुख खानचा मुलगा आर्यनला NCB कडुन क्लीनचीट3 चीनच्या धमकीकडे अमेरिकेने केले दुर्लक्ष, तैवानशी व्यापार वाढीवर भर4 भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाची नोटीस5 कच्चा बादाम फेम भुवन बड्याकर म्युझिक अल्बममध्ये अभिनेत्री पायल मुखर्जी सोबत थिरकणार6 पृथ्वीराज नव्हे 'सम्राट पृथ्वीर...
नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात बनलाय क्लार्क, रोजची कमाई 90 रुपये ते चर्चेतील बातमी- राज्याचे परिवहनमंत्री अनिल परबांच्या ७ मालमत्तांवर ED ची कारवाई , संजय राऊतांचं सडेतोड उत्तर 26.05.2022 12:42
1 नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात बनलाय क्लार्क, रोजची कमाई 90 रुपये2 सेक्स वर्कर्सना पोलिसांनी सन्मानाची वागणूक द्यावी सुप्रीम कोर्टाचा आदेश3 अफगाणिस्तानचे विमानतळ चालवणार UAE कंपनी; करारावर स्वाक्षऱ्या4 संभाजीराजे आज पत्रकार परिषद राज्यसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार5 ममता बॅनर्जी असतील पश्चिम बंगालमधील सर्व विद्यापीठांच्या कुलपती6 शाहरुख खान आणि अजय देवगनला चाहत्याने पाठविली ५ रुपयांची...
मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल ते यासिन मलिकला जन्मठेप; NIA कोर्टानं सुनावली शिक्षा 25.05.2022 9:16
1 मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल; हवामान विभागाची माहिती2 केंद्राचा मोठा निर्णय; एक जूनपासून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध3 जातीनिहाय जनगणना करा, शरद पवारांचे मोदी सरकारला आवाहन4 कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल 5'नरका'च्या दरवाज्याचा आकार वाढतोय; काय आहे कारण 6 कान्सच्या रेड कार्पेटवर गाऊन सांभाळताना दीपिकाच्या नाकीनऊ7 IPL Final : सांगता समारंभावर असणार धो...
बांग्लादेशात ३७ वर्षांपूर्वी चक्रिवादळाच्या तडाख्यात झाला होता १० हजार जाणांचा मृत्यू ते चर्चेची बातमी- रावणाने केले नसतील एवढे अत्याचार राज ठाकरेंनी केले ब्रजभूषण सिंह यांचा आरोप 24.05.2022 10:59
1 बांग्लादेशात ३७ वर्षांपूर्वी चक्रिवादळाच्या तडाख्यात झाला होता १० हजार जाणांचा मृत्यू2 विज्ञानात संशोधन करणाऱ्या महिलांसाठी राज्यात नवीन फेलोशिपची घोषणा १ जूनपासून अर्ज करा3 जात जनगणनेच्या मागणीसाठी बामसेफकडून आज भारत बंदची हाक 4 राज्यसभेसाठी शिवसेनेकडुन कोल्हापूरच्या संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब5 चिंतन शिबिरात चिंतन नाहीच; पृथ्वीराज चव्हाणांचं कॉग्रेस पक्षाला घरचा आहेर6 लोककलावंताच्या...
भारतातील आशा वर्करची आंतरराष्टीय स्तरावर दखल,जागतिक आरोग्य संघटनेकडून ग्लोबल लीडर पुरस्कारसाठी निवड ते राज्यात इंधन दर कपातीची केवळ घोषणाच, अध्यादेश प्रसिद्ध करा विरोधकांची मागणी 23.05.2022 13:04
1 भारतातील आशा वर्करची आंतरराष्टीय स्तरावर दखल,जागतिक आरोग्य संघटनेकडून ग्लोबल लीडर पुरस्कारसाठी निवड2 दिल्लीसह 'या' राज्यात पुन्हा गडगडाटासह पाऊस, अलर्ट जारी3 भारतातला शुद्ध सोन्याचा चहा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना समर्पित4 खासदार नवनीत राणांनी सोमवारी संसदिय समिती समोर नोंदवलाय जवाब5 औरंगाबादमध्ये भाजपाकडून पाणीटंचाई विरोधात जलआक्रोश मोर्चा6 टाईमपास -३ चित्रपट लवकरच भेटीली .....प्राजक्तच्...
केंद्रानंतर राज्यातही इंधनावर करकपात ते मधमाशा नष्ट झाल्यास माणूस ४ वर्षे जगेल 22.05.2022 14:21
१) केंद्रानंतर राज्याचाही इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय २) राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? ३) मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्यास माणूस फक्त 4 वर्षे जगेल४) बालविवाह रोखण्यासाठी सोलापुरात ऑपरेशन ‘परिवर्तन’! ७८ गावांवर वॉच५) १० वर्षीय मुंबईकर ऱ्हिदमची एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत मजल६) सरसेनापती हंबीरराव चित्रपट वादात; तळबीड ग्रामस्थांचा आक्षेप ७) रोहित शर्मा वनडेतून घेणार ब्रेक?...
चीनमध्ये कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही केलं जातंय क्वारंटाईन... ते चर्चेची बातमी- पुण्यातील लाल महालात लावणी चं चित्रिकरण केल्यान मोठा वाद 21.05.2022 11:43
1 चीनमध्ये कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही केलं जातंय क्वारंटाईन...2 राहुल गांधींच्या रॉकेलच्या विधानावर भडकली भाजपा3 आता स्पॅम मेसेजपासून मिळणार मुक्तता...4 आरक्षणापेक्षा महाविकास आघाडीची धडपड नवाब मलिकांसाठी5 बिहारमध्ये पूर्व मोसमी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने ३३ जणांचा मृत्यू6 रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे 'आठवा रंग प्रेमाचा'....7 16 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने या वर्ष...
Sakal Unplugged with Tejaswini Pandit रानबाजारमध्ये किसिंग सीन दिला कारण... 21.05.2022 18:22
अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजचा टिझर रिलीज झाला अन् त्याबरोबर चर्चेत आली ती त्यात बोल्ड अंदाजात दिसलेली तेजस्विनी पंडित. या वेबसिरीजमध्ये अभिनय करतानाचा अनुभव याविषयी सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून तेजस्विनीनं दिलखुलास संवाद साधला आहे.
आज 31 वर्षांपूर्वी झाली होती राजीव गांधींची हत्या ते चर्चेतील बातमी - राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, संजय राऊत म्हणाले आम्ही केली असती मदत 20.05.2022 11:51
1 आज 31 वर्षांपूर्वी झाली होती राजीव गांधींची हत्या ...2 मंकीपॉक्सचे युरोप, अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलियातही आढळले रुग्ण3 ज्ञानवापी मशीद प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायलयाकडे वर्ग करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश4 छत्रपती संभाजी महाराजांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून राज्यसभा लढविण्याची दिली ऑफऱ5 पाय भिजू नये म्हणून पूरस्थिती पाहण्यासाठी गेलेला आमदार कर्मचाऱ्याच्या पाठीवर बसला6 'रानबाजार' य...
प्रार्थनास्थळ कायदा 1991 कायदा नेमका काय आहे? ते चर्चेतील बातमी - छत्रपची संभाजी महाराजांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट 19.05.2022 9:58
1 प्रार्थनास्थळ कायदा 1991 कायदा नेमका काय आहे?2 . कोरोना लशीप्रमाणे गव्हाचा तुटवडा पडू नये...भारताने अमेरिकाला इशारा3 काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलीय....4 राज ठाकरेंची २२ मे ला पुण्यात गणेश कला क्रिडा येथे सभा5 ब्रिटननंतर आता अमेरिकेतही 'मंकीपॉक्स' विषाणूचा संसर्ग पसरतोय.6 'या' कारणामुळे 'तारक मेहता' मधून गायब आहेत श...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.