Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
संसदेबाहेर आत्मदहनाचा होता प्लॅन, आरोपी सागरचा खुलासा ते रामलल्लाच्या अयोध्येत जल मेट्रोही येणार 17.12.2023 13:04
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. भारतीय नौदलाने उधळला जहाज अपहराणाचा प्रयत्न; वाचा नेमकं घडलं काय?2. संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक; कोण आहे हा तरुण?3. गुंतवणुकीची 'सुवर्ण'संधी! 18 डिसेंबरपासून इश्यू होणार सॉवरेन गोल्ड बाँड; किंमतही झाली निश्चित4. संसदेबाहेर आत्मदहनाचा होता प्लॅन, आरोपी सागरचा खुलासा5. रामलल्लाच्या अयोध्येत जल मेट्रोही येणार6. प...
संसद घुसखोरांकडे तयार होता 'प्लॅन बी' ते जर्सी नंबर 7 फक्त धोनीचाच! 16.12.2023 9:26
1. भारतीयांना आता व्हिसाशिवाय इराणमध्ये प्रवेश2. स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का! कर्जाच्या व्याजदरामध्ये झाली वाढ3. संसद घुसखोरांकडे तयार होता 'प्लॅन बी'4. इलॉन मस्कचा 'ग्रॉक' एआय चॅटबॉट भारतात उपलब्ध होणार5. ''माझं घर जळालं आहे; त्यात मराठा आंदोलकांचा संबंध नाही, भुजबळांनी...'', आमदार क्षीरसागर सभागृहात थेटच बोलले6. श्रेयसच्या प्रकृतीबाबत पत्नी दीप्तीनं केलं आवाहन7. जर्सी नंबर 7 फक्त धोन...
संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! 14 खासदारांचं निलंबन ते गर्व से कहता हूं कि मुस्लिम हूं..! सजदा वादावर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य 15.12.2023 12:42
1. लडाखबाबत चीनचं मोठं वक्तव्य; कलम 370 वरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ड्रॅगनची प्रतिक्रिया2. शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला हायकोर्टाची मंजुरी, काय आहे श्रीकृष्ण जन्मभूमी वाद?3. DNA मधील बिघाड सुधारता येणार! अमेरिकेत नवीन तंत्रज्ञानाला मान्यता4. संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! सरकारला धारेवर धरणाऱ्या 14 खासदारांचं निलंबन5. महिलांसाठी मासिक पाळी काळातील सुट्टीला स्मृती इराणींचा विरोध; म...
लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना कुणाच्या शिफारसीनं मिळाले पास ते 'हो मग आरक्षण हवंय'! गौतमीनं केली आरक्षणाची मागणी 14.12.2023 12:26
1. वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा उझबेकिस्तानकडे कल2. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना ज्यांच्या शिफारसीनं पास मिळाले ते खासदार कोण? जाणून घ्या सविस्तर3. संसदेत सर्वसामान्य लोकांची एन्ट्री कशी होते? कशी आहे तिथली सुरक्षा व्यवस्था?4. आता व्हॉट्सअॅपवर महत्त्वाचे मेसेज हरवणार नाहीत5. महादेव बेटिंग अॅपच्या को-फाउंडरला युएईमध्ये अटक6. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांच निधन7. क्रीडाक्षेत्...
महाराष्ट्र, मध्यप्रदेश अन् आता राजस्थान! काय आहे मोदींचा नवा उपमुख्यमंत्री पॅटर्न ते राज्यात पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या हालचाली? 13.12.2023 11:56
1. पुतिन आजन्म राहू शकतात अध्यक्ष, मग निवडणुकांचा घाट कशासाठी? जाणून घ्या2. महाराष्ट्र, मध्यप्रदेश अन् आता राजस्थान! 'हा' आहे मोदींचा नवा उपमुख्यमंत्री पॅटर्न3. पहिल्यांदा आमदार अन् भाजपनं थेट CM केलं...कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा?4. पुतिन यांचे कट्टर विरोधक तुरुंगातून बेपत्ता; कैद्यांच्या यादीतूनही नाव गायब5. इन्फोसिस कंपनीचा मोठा निर्णय! वर्क फ्रॉम होम होणार बंद;6. आर्यासोब...
सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश ते मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री 12.12.2023 13:52
1. युक्रेनऐवजी 'या' देशातील ९३ वर्षे जुन्या विद्यापीठात MBBS करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली, 'हे' आहे कारण2. सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश3. कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तेचं पुढं होतं काय? देशात 'या' पाच ठिकाणी सापडलं होतं मोठं 'घबाड'4. फातिमा वसीम बनली सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर5. अखेर शिक्कामोर्तब! मोहन यादव मध्य प्रद...
मायावती यांचे उत्तराधिकारी 28 वर्षीय आकाश आनंद कोण आहेत? ते देवेंद्र फडणवीसच समाजात फुट पाडताहेत जरांगे-पाटील कडाडले 11.12.2023 12:32
1. 15 वेळा तुरुंगवास, 31 वर्षांची शिक्षा; नोबेल विजेत्या मोहम्मदींचे पुन्हा उपोषण; कोण आहेत त्या? जाणून घ्या2. मायावती यांचे उत्तराधिकारी 28 वर्षीय आकाश आनंद कोण आहेत? जाणून घ्या3. Dheeraj Sahu : नोटबंदीला कडाडून विरोध, आता घरा सापडलं कोट्यवधींचं घबाड; दोन शिफ्टमध्ये मोजले जातायत पैसे4. सरपंच, 4 वेळा खासदार अन् केंद्रात मंत्री... कोण आहेत छत्तीसगडचे होणारे मुख्यमंत्री विष्णू देव साय5. तेलंगणात महि...
घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत ते महुआ मोइत्रा निवडणूक लढवू शकतात का? 10.12.2023 10:33
1. NIAच्या छापेमारीत घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत2. खासदारकी गेल्यानंतर आता मोइत्रा निवडणूक लढवू शकतात का?3. बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी ब्रिटनचा सर्वात मोठा निर्णय!4. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक उलथापालथींना तोंड देण्यास सक्षम!5. भारतात अॅपल बनवणार वर्षाला 5 कोटी आयफोन!6. हिना खानच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड'ची ऑस्करमध्ये एंट्री!7. विश्वविक्रमवीर राघव दोन्ही हातांवर शंभर मीटर चालणार!...
Sakal Unplugged With Mandar Chandvadkar, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील भिडे मास्तरांनी घेतली Influencer ची शिकवणी | Sakal Unplugged 09.12.2023 21:42
गेल्या पंधरा वर्षांपासून'तारक मेहता का उल्टा चश्मा'ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.विशेष म्हणजे या मालिकेतील आत्माराम तुकाराम भिडे ही व्यक्तिरेखा अधिक लोकप्रिय असलेली पाहायला मिळते.मात्र,ही भूमिका साकारणारे मंदार चांदवडकर कोण आहेत?त्यांचा अभिनय क्षेत्रातला प्रवास कसा राहिला आहे?भिडेंची भूमिका साकारणाऱ्या चांदवडकर यांचं व्यक्तिगत आयुष्य कसं आहे? सेटवर पडद्यामागचं वातावरण कसं असतं? अभिनय...
बाबा रामदेव यांची मोठी घोषणा! 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार ते तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रांचं लोकसभेतून निलंबन! 09.12.2023 12:06
1. तुमच्या शरीरातल्या ११ अवयवांचे वय रक्तचाचणीने मोजता येणार2. काँग्रेसच्या खासदारावर 'इन्कम टॅक्स'ची धाड; सापडली 200 कोटींची कॅश; PM मोदींच्या ट्विटची चर्चा3. ''नवाब मलिक आमच्याबरोबर आहेत, असा आमचा दावा नाही'', प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका4. Global Investors Summit: बाबा रामदेव यांची मोठी घोषणा! 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार5. चक्क प्रदूषण ओळखणारे यंत्र..! खानदेशातील प्राध्यापकांनी मि...
'डन्झो' आर्थिक संकटात!पगार देण्यासाठीही पैसे नाहीत ते सरडा सुद्धा आत्महत्या करेल, सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका 08.12.2023 12:07
1. चीनमध्ये धुमाकूळ घालणारा व्हाईट लंग सिंड्रोम 'हा' आजार काय आहे? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय2. डन्झो कंपनी आर्थिक संकटात! कर्मचार्यांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत3. उसापासून इथेनॉल बनवण्यावर सरकारने घातली बंदी; काय आहे कारण?4. ८० मदरशांकडे १०० कोटी रुपये आले कुठून? तपासासाठी राज्य सरकारने नेमली SIT5. आता शाळांमध्ये राबवले जाणार करिअर मार्गदर्शक कार्यक्रम, शिंदे सरकारचा अभिनव उपक्रम!6. एकदा ये...
आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ ते भाजपनं जिंकलेल्या राज्यात मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे 07.12.2023 14:06
१) ऑनलाईन जॉब स्कॅममधून कशी होते फसवणूक? गृहमंत्रालयाने दिली सविस्तर माहिती२) डॉ. आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ! प्रशासनाकडं मूळप्रत नाही३) एलआयसी जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी, पहिल्या क्रमांकावर कोण?४) राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे! भाजपच्या सुत्रांची माहिती ५) POK आपलाच, तिथले २४ मतदारसंघ आरक्षित; अमित शाहांची घोषणा६) हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत...
ऐतिहासिक भिडे वाडा मोठ्या पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त ते चांद्रयान-3'ची घरवापसी! 06.12.2023 10:01
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…1. ऐतिहासिक भिडे वाडा मोठ्या पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त2. कर्मचार्यांना पगार देण्यासाठी बायजूचे रवींद्रन यांनी घर ठेवले गहाण3. गव्हाचा तुटवडा भासल्यास रेशनवर तांदळाचा पुरवठा4. राज्यातील 'या' भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता5. चांद्रयान-3'ची घरवापसी!इस्रोचा प्रयोग यशस्वी6. CID फेम दिनेश फडणीस यांचं निधन!7. पिस्तूल गॅस सिलिंड...
नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा'', पंतप्रधान मोदींकडून घोषणा ते मध्य प्रदेशात 'भारत जोडो यात्रा' ठरली फेल? 05.12.2023 13:33
1. भारत सरकार मालदीवमधून सैन्य परत बोलावणार? अध्यक्ष मुइझु यांनी केलं जाहीर2. IPS अधिकारी, इंदिरा गांधींचे सिक्युरिटी चीफ.. अन् आता मिझोरमचे मुख्यमंत्री! कसा आहे लालदुहोमा यांचा प्रवास?3. आठ वर्षांपूर्वी चेन्नईनं अनुभवला होता असाच भयानक पाऊस! जाणून घ्या आजची स्थिती काय?4. मध्य प्रदेशात 'भारत जोडो यात्रा' ठरली फेल? ज्या ठिकाणांहून गेली तिथं 17 जागा काँग्रेसनं गमावल्या!5. ''नौदलाच्या गणवेशावर आता श...
राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची ते इथूनच झालेली पराभवाची सुरवात.. 04.12.2023 15:56
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. इथूनच झालेली पराभवाची सुरवात.. तेलंगणाची निर्मिती करणाऱ्या 'सोनियाम्मा' साठी हा विजय का आहे खास?2. एक्झिट पोल फसले, पण सट्टा कधीच चुकत नाही... काय आहे नेहमी खरा ठरणारा फलोदी बाजार3. भाजपच्या 3 राज्यांतील विजयाचा परिणाम उद्या शेअर बाजारावर दिसणार का?4. हमास बाबत फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे वक्तव्य5. तीन राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर अज...
उत्सर्जन घटविण्यासाठी ग्रीन क्रेडिट ते आदित्य एल-1 मोहिमेबाबत मोठी अपडेट 03.12.2023 10:23
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…1. उत्सर्जन घटविण्यासाठी ‘ग्रीन क्रेडिट’2. शिक्षकांची आता आंतरजिल्हा बदली होणार3. आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन!4. आदित्य एल-1 मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर5. निकालापूर्वी वसुंधरा राजे, गहलोतांचे अपक्ष उमेदवारांना फोन6. बैलजोडीकडून 'नवरदेव'चं पोस्टर लॉंच7. वैशाली आणि प्रज्ञानानंदच्या शिरपेचात मानाचा तुरा!8. शरद पवारांचा पटे...
दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर ते शरद पवारांचा राजीनामा अन् ती गुप्त भेट! अजित पवारांचे राजकीय गौप्यस्फोट 02.12.2023 13:23
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...1. समलैंगिक हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांना 'अतिरेकी' घोषित करा; रशियातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश2. दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर; 97 टक्क्यांहून अधिक नोटा बँकांमध्ये आल्या परत3. भगीरथ बियाणींच्या मृत्यूला कारणीभूत कोण ठरलं?; जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर पलटवार4. निफ्टीने प्रथमच ओलांडला 20220 चा टप्पा5. डीपफेक'बाबत...
आजपासून देशभरात सिमकार्ड खरेदीचे नवे नियम ते २०१७ मध्ये भाजप अन् राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असतं", तटकरेंचा गौप्यस्फोट! 01.12.2023 12:02
1. आता हमासने इस्राइलसमोर ठेवली नवी अट, 'सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करा अन्यथा...'2. सेल्फ-मेड आंत्रप्रन्योरच्या यादीत दमाणी नंबर वन, फ्लिपकार्टचे संस्थापक दुसऱ्या क्रमांकावर3. आजपासून देशभरात सिमकार्ड खरेदीचे नियम बदलले4. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर यांचं १०० व्या वर्षी निधन5. ९ डिसेंबरला दादर रेल्वे स्थानकात होणार मोठे फेर बदल; प्रवाशांना मिळणार...
सोन्याच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड ते राहुल द्रविडबाबत BCCI ची मोठी घोषणा! 30.11.2023 10:51
1. बचावकार्यात सहभागी कर्मचाऱ्यांचा सन्मान! उत्तराखंड सरकारकडून बक्षीस जाहीर2. सायबर फ्रॉडवर कारवाईसाठी सरकार ॲक्शन मोडवर3. शेअर बाजाराचा विक्रम! बीएसईचे मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे4. जमात-ए-उलेमा हिंद संघटनेने मानले अजित पवारांचे आभार5. सोन्याच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड6. आयुषमानलाही पडली 'मोये मोये' ची भुरळ7. राहुल द्रविडबाबत BCCI ची मोठी घोषणा!8. शरद पवारांच्या पुस्तकाचा उल्लेख...
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल ते राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता-प्रकाश आंबेडकर 29.11.2023 10:50
1. तेलंगणामधील निवडणुकीला जातीय रंग?2. NGT च्या 12 हजार कोटींच्या दंडावर स्थगिती3. प्रोजेक्ट क्यू स्टार आहे तरी काय?4. समृद्धी महामार्गावर गेल्या ११ महिन्यात झाले तब्बल इतके अपघात5. राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचे धक्कादायक वक्तव्य6. सॅम बहादूर'मधील युद्ध प्रसंगांसाठी खऱ्या तोफ - रणगाड्यांची खरेदी7. ऑस्ट्रेलिया संघातून 6 खेळाडू बाहेर!8. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ श...
अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा झटका! काय आहे प्रकरण? ते 'लायकी'चं विधान आलं अंगलट! जरांगेंची माघार 28.11.2023 12:07
1. श्रीलंकेच्या वादग्रस्त क्रीडा मंत्र्याचीच खुर्ची गेली; राष्ट्रपतींवरच हत्येच्या कटाचा केला होता आरोप2. निवडणूक आयोगाने तेलंगणात बंदी घातलेली 'रयतू बंधु' योजना काय आहे? जाणून घ्या3. Tata Group: अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा झटका! 1,750 कोटी देण्याचे आदेश; काय4. नवीन वर्षात फोन-पे देणार पर्सनल लोन सुविधा5. केसीआर यांनी हैदराबादमधून कोट्यवधी रुपये लुटल्याचा राहुल गांधींनी केला आरोप6. धर्मवीर 2...
चीनमध्ये न्यूमोनियाचं संकट! भारत सरकार अलर्ट ते शिंदे समिती रद्द करा, कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या; भुजबळ कडाडले! 27.11.2023 15:10
1. भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास झाला बंद2. चीनमध्ये न्यूमोनियाचं संकट! भारत सरकार अलर्ट मोडवर; राज्यांना तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश3. 12 हजार कोटींच्या कंपनीचे मालक, मात्र मुलाला 200 रुपये मजूरीवर करायला लावलं काम! कोण आहेत हे उद्योगपती?4. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक करणे 7 पोलिसांना पडले महागात5. इलॉन मस्कला बसू शकतो 75 मिलियन डॉलर्सचा फटका!6. हे 'मोये मोये' आहे तरी काय? का होतंय जग...
नागपूर येथे रोजगार महामेळावा ते ताडोबामधील वाघाने केला 2000 किलोमीटरचा प्रवास 26.11.2023 11:22
1. किम जोंग उनने थोपटली शास्त्रज्ञांची पाठ !2. अजितदादांनी अखेर दिलं राजकीय आजाराच्या आरोपावर स्पष्टीकरण3. इस्राइलच्या नागरिकांनी दीड महिन्यांनी घेतली शांत झोप!4. नागपूर येथे 9 व 10 डिसेंबरला रोजगार मेळावा5. ताडोबामधील वाघाने केला 2000 किलोमीटरचा प्रवास6. बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री7. हार्दिकचं होणार मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक!8. दगडफेक प्रकरणात अटक झालेल्या तरुणांचा जरांगेंनी केला बचावस्क्रिप...
बिल गेटस् म्हणे, 'आयुष्य नोकरी करण्यासाठी नाही' तर... ते २० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्यांची जनहित याचिका 25.11.2023 14:12
1. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी एआयचा कसा वापर केला जातो?2. भारतात 'इंडिया आघाडी' च्या स्थापनेनंतरच्या निवडणुका निर्णायक ठरणार का?3. 'आयुष्य केवळ नोकरी करण्यासाठी नाही, एआयमुळे तीन दिवसांचा कामाचा आठवडा शक्य'; बिल गेट्सचं मोठं वक्तव्य4. जगातली सर्वात मोठी बँक करणार कर्मचारी कपात; 2,000 कर्मचाऱ्यांची होणार हकालपट्टी5. ''२० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्यांची जनहित याचिका'',...
कोरोनानंतर पुन्हा एक संकट? ते एकदा पदरात आरक्षण मिळू द्या, मग...; भुजबळांवरुन जरांगेंचा अजित पवारांना इशारा 24.11.2023 12:03
1. कोरोनानंतर पुन्हा एक महामारी? चीनमध्ये वेगाने पसरतोय गूढ न्यूमोनिया2. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! समलैंगिक जोडप्यांच्या विवाहाला नकार देणाऱ्या आपल्याच निर्णयाचा करणार फेरविचार3. भाजपच्या नुपूर शर्माला पाठिंबा देणारे खासदार होणार नेदरलँडचे पंतप्रधान!4. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांचं निधन; वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास5. कोल्ड ड्रिंकनंतर आता कोका-कोलाची चहा मार्के...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.