Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
अकोल्यात लोकसभेचं मैदान कोण मारणार? ते सलमानच्या घराबाहेर गोळीबार 15.04.2024 9:39
१) सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार२) अकोल्यात लोकसभेचं मैदान कोण मारणार? (ऑडिओ)३) बंगळूर आज हैदराबादला रोखणार? (ऑ़डिओ)४) विवाहित मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते का? हायकोर्टाने दिला हा निर्णय ५) अॅपलच्या ग्राहकांना कंपनीने दिलं मोठं गिफ्ट! आता स्वस्तात दुरूस्त होणार आयफोन६) रामनवमी निमित्ताने शिर्डीचे साईमंदिर रात्रभर दर्शनाला खुले७) राम चरणला डॉक्टरेट पदवीस्क्रीप्ट अँड...
शिंदे की ठाकरे, यवतमाळ-वाशिममध्ये कोण बाजी मारणार? ते नेपोटिझमवर विद्याचं रोखठोक भाष्य 14.04.2024 11:18
१) मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस२) अकोला लोकसभा मतदारसंघ आढावा ३) लखनौच्या संघासमोर कोलकत्याचे आव्हान तर मुंबई - चेन्नईच्या लढतीत धोनीवर नजरा ४) पश्चिम रेल्वेने रविवारी घेतलेला मेगाब्लॉक केला रद्द ५) क्यूआर कोडमुळे हरवलेल्या मुलाची परत पालकांशी भेट६) पहिल्या टप्प्यातील सर्व्हे काँग्रेससाठी दिलासादायक७) विद्या बालनचे नेपोटिझमवर भाष्य स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून कोण बाजी मारणार? ते राजस्थान आज पंजाब किंग्सशी भिडणा 13.04.2024 10:56
१) शहीदाच्या विधवेला लाभ देणे शक्य नाही, शिंदे सरकारचा अजब युक्तिवाद; हायकोर्टाने फटकारले२) अमरावती लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये राजस्थान आज पंजाब किंग्सशी भिडणार(ऑडिओ)४) पुण्यात शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल५) रूग्णांच्या जीवाशी खेळ, ४५ टक्के सरकारी डॉक्टर गोळ्यांची नावे लिहीताना करतात हलगर्जीपणा, ICMR चा रिपोर्ट६) पेपर तपासता...
पतीलाही पत्नीकडं पोटगी मागण्याचा अधिकार ते बुलडाण्यात कशी आहे निवडणुकीची हवा? 12.04.2024 10:03
१) पतीलाही पत्नीकडे पोटगी मागण्याचा अधिकार - मुंबई हायकोर्ट२) बुलडाण्यात कशी आहे निवडणुकीची हवा? ३) आयपीएलमध्ये आज लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना कसा होईल? ४) शंभर वर्षीय मतदारांसाठी निवडणूक पथक तीन राज्यांच्या सीमेवर५) राज्यात मुंबईचा 'चहा 'सर्वाधिक महाग६) जागतीक तापमानवाढ रोखण्यासाठी मानवजातीकडं दोनच वर्षाचा कालावधी शिल्ल्क ७) ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खानच्या घरासमोर चाहत्यांची गर्दी, पोलिसा...
आयपीएलमध्ये आज विराट- बुमरा आमनेसामने ते वर्ध्यात कोणाचं पारडं जड? 11.04.2024 10:19
१) राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा जाहीर, याचा फायदा कोणाला? २) वर्धा लोकसभा मतदारसंघ आढावा ३) मुंबई इंडियन्सचे सलग दुसऱ्या विजयाचे ध्येय, वानखेडे स्टेडियममध्ये आज बंगळूरशी लढत ४) पैसे काढण्यासाठी बँक आणि ATMमध्ये जाण्याची गरज नाही; अशा प्रकारे मिळवा घरबसल्या कॅश ५) इलॉन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर; मोठ्या घोषणा करणार ६) पगारवाढीच्या काळात लोकांची ज्योतिष्याकडे धाव ७) तात्या विंचू परत येतोय! दि...
गडचिरोली- चिमूर लोकसभा कोण जिंकणार? ते पुण्यात समोस्यामध्ये सापडले कंडोम, गुटखा अन् खडे 10.04.2024 10:00
१) महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला! २) गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघ आढावा ३) राजस्थान रॉयल्स सलग पाचव्या विजयासाठी सज्ज ४) समोस्यामध्ये चक्क कंडोम, गुटखा अन् खडे, पुण्याच्या ऑटो कंपनीमध्ये घडतंय तरी काय? ५) प्रक्षोभक भाषणाप्रकरणी नीतेश राणेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका ६) ग्राहकांना मोठा धक्का! आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग; काय आहे कारण? ७) बहुप्रतीक्षित...
भंडारा-गोंदियात पटेल अन् पटोलेंची प्रतिष्ठा पणाला ते पंजाब, हैदराबाद आज तिसऱ्या विजयासाठी लढणार 09.04.2024 10:21
१) पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगात तक्रार २) भंडारा-गोंदीया मतदारसंघाचा आढावा ३) पंजाब, हैदराबाद आज तिसऱ्या विजयासाठी लढणार ४) पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनाला मोठा फटका; दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता ५) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; या आठवड्यात फक्त 3 दिवस बँका राहणार सुरु ६) 'मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत...' अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा ७) ‘र...
चेन्नई पराभवाची हॅट्ट्रिक टाळणार? ते कल्याणमध्ये भाजप-शिवसेना वाद मिटला 08.04.2024 10:32
१) कल्याणमध्ये भाजप-शिवसेना वाद मिटला; भाजप, गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा २) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आढावा ३) चेन्नई पराभवाची हॅट्ट्रिक टाळणार? ४) राज्यात डेंग्यू, मलेरिया फोफावतोय! वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांत साडेतीन हजारांहून अधिकांना लागण ५) निवडणुकांसाठी पैशाचा पाऊस! रेल्वे स्टेशनवर 4 कोटींची रोकड जप्त, भाजप कार्यकर्त्यासह तिघांना बेड्या ६) पुण्यातील तरुण अमेरिकेतून...
एकनाथ खडसेंची घरवापसी निश्चित ते मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक 07.04.2024 10:35
१) मी बांधलेल घर आहे त्याच भाजपमध्ये माझ्या घरी जातोय! २) रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा ३) आज लखनौचा गुजरातशी तर मुंबईचा दिल्लीविरुद्ध सामना ४) रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल! ५) दिल्लीत मुलांच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; सात जण अटकेत ६) ब्रेकअपमधून सावरण्यासाठी मिळणार एक आठवड्याची सुट्टी; 'या' कंपनीने आणली नवी पॉलिसी ७) ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी; वीकेंडला पाहा 'हे'...
IPLमध्ये आज 'रॉयल' लढत ते रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता ताब्यात 06.04.2024 9:51
१) NCERT कडून १२वीच्या पुस्तकातील संदर्भात बदल; बाबरी उल्लेख हटविला तर राम मंदिर निर्मिती प्रकरण जोडले २) नागपूर लोकसभा निवडणूक आढावा ३) राजस्थानचा विजयरथ बंगळूर रोखणार? ४) रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात ५) RBIची मोठी घोषणा! बँकेत जाण्याची गरज नाही; आता UPI द्वारे ATM मध्ये पैसे होतील जमा ६) मध्य रेल्वेवर ११ एप्रिल पर्यत रात्रकालीन ब्लॉक ७) निवडणुकीच्या तोंडा...
जेवण बनवणारा यंत्रमानव बाजारात ते करण जोहरनं बॉलिवूडवाल्यांनाच झापलं 05.04.2024 8:57
१) जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी नवनीत राणा आणि रश्मी बर्वेंना दिलासा २) खाद्यपदार्थ बनवणारा यंत्रमानव वंडरशेफतर्फे बाजारात ३) धोनीची बॅट तळपणार का? आयपीएलमध्ये आज चेन्नई देणार हैदराबादला आव्हान ४) आता मतदारांच्या प्रश्नांना उत्तरं देणार चॅटबॉट ५) केजरीवालांना मोठा दिलासा; CM पदावरून हटवण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली ६) जगाचा अंत कधी होणार? 2024 वर्षासाठी बाबा वेंगांची भविष्यवाणी ७) करण जोहरनं...
पंजाबचा संघ पराभवाची हॅट्ट्रिक टाळणार? ते भाऊ, निलेश अन् ओंकार भोजनेचा नवा धमाका 04.04.2024 9:48
१) मराठा आरक्षणासंबंधीत सर्व याचिकांवर पूर्णपीठासमोर १० एप्रिलला सुनावणी २) कोविड उपचारावर खोट्या दाव्यांसाठी केंद्राने पतंजलीविरुद्ध कारवाई का केली नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल ३) पंजाबचा संघ पराभवाची हॅट्ट्रिक टाळणार? अहमदाबादमध्ये आज गुजरात टायटन्सशी लढणार ४) आयआयटी मुंबईतील ३६ टक्के विद्यार्थ्यी प्लसमेंट ऑफर्सविना ५) फेसबुकने पैशांसाठी लीक केले तुमचे पर्सनल मेसेज, नेटफ्लिक्सला दिला...
उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा मृत्यू? ते दिल्लीपुढे KKRला रोखण्याचं आव्हान 03.04.2024 8:52
१) उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा मृत्यू? २) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीला ब्रेक; दोन दिवस दुपारी दोन तास बंद राहणार ३) दिल्लीचा संघ आता कोलकत्याला रोखणार? ४) जगभरात कर्मचारी कपातीचे संकट; मात्र 'या' क्षेत्रांमधील नोकऱ्या आहेत सुरक्षित ५) ''आम्ही माफी मागतो'' दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन रामदेव बाबांची सपशेल माघार ६) क्रोम ब्राऊजरच्या माध्यमातून १३ कोटी लोकांचा डेटा गु...
औषधांच्या किमती १२ टक्क्यांनी वाढल्या ते अशोक चव्हाणांना मराठा तरुणांचा घेराव 02.04.2024 8:37
१) वरच्या वर्गात ढकलणं बंद; पहिली ते आठवीमध्ये विद्यार्थी होणार नापास २) नव्या वर्षात 'या' आर्थिक सेवांमध्ये बदल ३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरूद्ध लखनौ सुपरजायंट्स ४) अशोक चव्हाणांना कोंढ्यातून ‘चले जाव’चा नारा ५) प्रिस्क्रिप्शन वाचायला अडचण येतेय? व्हॉट्सअॅपवरचा 'एआय डॉक्टर' करेल मदत.. ६) मोदी सरकारचा मोठा निर्णय! औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी झाल्या महाग ७) जब वी मेट, 'लव्ह आज कल'च्या सिक्वेल...
मुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज ते वानखेडेवर आज मुंबईचे प्रेक्षक विरुद्ध हार्दिक? 01.04.2024 9:11
१) महामुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज; काळजी घेण्याचे आवाहन २) इंदिरा गांधी यांनी भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले? माहिती अधिकारातून उघड ३) वानखेडेवर आज मुंबईचे प्रेक्षक विरुद्ध हार्दिक? (ऑडिओ) ४) काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर ५) ऑनलाइन कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप्सना रोखण्यासाठी RBI उचलणार 'हे' मोठे पाऊल ६) प्रचारासाठी राष्ट्रध्वजाचा वापर नको, युसूफ पठाण यांना निवडणूक आयोगाची...
आता Open AI करणार व्हॉईस क्लोनिंग ते रशियन वधू अन् नोकरीच्या आमिषानं सैन्यात भरती 31.03.2024 9:26
१) महायुती अन् महाविकास आघाडीच्या महत्वाच्या उमेदवारांची घोषणा २) आता Open AI करणार व्हॉईस क्लोनिंग; नव्या तंत्रज्ञानाची होणार निर्मिती ३) IPLमध्ये गुजरात विरुद्ध हैदराबाद संघांत होणार लढत; सामना कसा होईल? विश्लेषण ऐका ४) "नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा सर्वात चांगला मार्ग;" सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं मत ५) +92 या क्रमांकांवरून येणारे कॉल उचलू नका? सरकारचा इशारा ६) रशियन वधू अन् नोकरी...
सी लिंकवर सोमवारपासून टोल वाढणार ते भारतातील सुशिक्षित तरुण अधिक बेरोजगार 30.03.2024 8:45
१) मुंबईतील वरळी-वांद्रे सी लिंकवर सोमवारपासून टोल वाढणार २) भारतातील सुशिक्षित तरुण अधिक बेरोजगार; ILOचा धक्कादायक अहवाल ३) IPL मध्ये लखनऊ विरुद्ध पंजाब या संघांत होणार लढत; सामना कसा होईल? विश्लेषण ऐका ४) अजित पवारांना धक्का! निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा, लोकसभा लढवणार ५) भारताच्या कामगिरीवर बिल गेट्स समाधानी ६) लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला आयकर विभागाकडून 1,700 कोटी रुपयांची नोटीस ७) इ...
सहाशे वकिलांचं सरन्यायाधिशांना पत्र ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महत्वाचा बदल 29.03.2024 8:12
१) विशिष्ट राजकीय समूहाकडून न्यायपालिकेवर दबाव; सहाशे वकिलांचं सरन्यायाधिशांना पत्र २) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महत्वाचा बदल; सुकाणू समितीनं घेतला मोठा निर्णय ३) IPL मध्ये RCB विरुद्ध KKR या संघांत होणार लढत; सामना कसा होईल? विश्लेषण ऐका ४) जपानचा मानवरहित चांद्रयानाचा लँडर ‘स्लिम’ १५ दिवसांनंतर पुन्हा झाला जागृत ५) देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा काँग्रेसला रामराम ६) मनरेगा मज...
ईडीनं छापेमारीत जप्त केलेले पैसे गरिबांना मिळणार ते पोलिस भरतीच्या अर्जासाठी मुदतवाढ 28.03.2024 8:12
१) ईडीनं छापेमारीत जप्त केलेले पैसे गरिबांना मिळणार; मोदींची घोषणा २) भारतात ८३ टक्के तरुणांच्या हाताला काम नाही; अहवाल नेमका काय सांगतोय? ३) IPLमध्ये राजस्थान विरुद्ध दिल्लीच्या संघांत होणार लढत; 'हे' असतील सामन्याचे की पॉईंट ४) राज्यातील पोलिस भरतीच्या अर्जांना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ५) युक्रेन-रशिया युद्धात सहभागी झालेले रशियन सैन्यातील दोघं भारतीय देशात परतणार६) आधी कॉम्प्युटरला विरोध आता AIच...
आज 'पादुका दर्शन'चा दुसरा दिवस ते IPLमध्ये आज मुंबई विरुद्ध हैदराबाद संघांत होणार लढत 27.03.2024 9:36
१) सकाळ माध्यम समुहाच्या 'श्री फॅमिली गाईड' उपक्रमात आज 'पादुका दर्शन'चा दुसरा दिवस २) ...मग भारत विकसित कसा होणार? रघुराम राजन यांचं सडेतोड भाष्य ३) IPLमध्ये मुंबई विरुद्ध हैदराबाद संघांत होणार लढत; काय असतील सामन्यातील महत्वाचे मुद्दे? ४) भारताची आर्थिक राजधानी मुंबई ठरली आशियातील अब्जाधिशांची राजधानी ५) सोनम वांगचूक यांच्याकडून हिमालयातील उपोषण मागे, पण... ६) जामीन देताना निवडणूक न लढवण्याची...
श्री फॅमिली गाईड उपक्रमात आज 'पादुका दर्शन' सोहळा ते IPLमध्ये चेन्नई विरुद्ध गुजरात लढत 26.03.2024 8:16
१) सकाळ माध्यम समुहाच्या श्री फॅमिली गाईड उपक्रमात आज पार पडणार 'पादुका दर्शन' सोहळा २) धुळवडीला जावयाची गाढवावरून काढली जाते मिरवणूक! 90 वर्षापूर्वीची ही परंपरा काय आहे? ३) IPLमध्ये चेन्नई आणि गुजरातच्या संघांत होणार लढत; काय असतील सामन्यातील महत्वाचे मुद्दे? ४) आचारसंहितेचा टोल फ्री क्रमांक 1950 बंद! cVIGIL ॲपवर तक्रार करण्याचे आवाहन ५) धुळवड खेळताना नोटांवर रंग लागलाय? अशा नोटांबाबत काय आहे RB...
केजरीवालांच्या अटकेविरोधात 'इंडिया' मैदानात ते वर्ल्डकपसाठी मोहम्मद आमिरची निवृत्तीतून माघार 25.03.2024 9:36
१) मनोज जरांगेंचं ठरलं! प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार २) केजरीवालांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची 31 तारखेला महारॅली ३) IPL 2024 : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ४) आता जिमला जायची गरजच नाही? वैज्ञानिकांनी तयार केली 'व्यायामाची गोळी' ५) चांद्रयान-3 लँडिंग साइटचं नाव 'शिवशक्ती' ६) मोहम्मद आमिर निवृत्ती घेतली मागे, वर्ल्डकप खेळणार? ७) "त्यानं माझ्या छातीला..."; प्रिया बापटनं सांगि...
‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना ते अनुराग कश्यपची 'ती' पोस्ट चर्चेत 24.03.2024 9:47
१) ‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना २) बनावट सीबीएसई शाळांचं रॅकेट! ठाणे, पुण्यातील शाळांची मान्यता रद्द ३) IPL 2024 : आज राजस्थान विरूद्ध लखनौ आणि गुजरात गुजरात विरूद्ध मुंबई इंडियन्स (ऑडिओ) ४) कांदा निर्यातबंदीला अनिश्चितकाळासाठी मुदतवाढ ५) मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती ६) जोडीदाराच्या मोबाईलमध्ये घुसण्यात भारतीय पुढे; हेरगिरीच्या माध्यमातून वाढतो...
पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हार्ट अटॅकने मृत्यू ते सलग तीन दिवस बँकांना सुट्टी 23.03.2024 8:34
१) मराठा आरक्षणानंतरही ‘एसईबीसी’ प्रमाणपत्राची प्रतीक्षाच २) सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असल्याने ग्राहकांची होणार गैरसोय ३) IPL च्या पहिल्या डबल हेडरमध्ये दिल्ली- पंजाब आणि कोलकता- हैदराबाद भिडणार ४) पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हृदयविकाराने मृत्यू ५) इस्रोच्या 'पुष्पक' विमानाने रचला इतिहास! ६) IPL मध्ये खेळाडूंवर पडतो पैशांचा पाऊस; पण खर्च करण्यासाठी पैसा येतो कुठून? ७) लोकसभेसाठी उत्तर...
आजपासून आयपीएलच्या 17व्या सिझनला सुरूवात ते काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर 22.03.2024 8:28
१) निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉण्डच्या नंबर्ससह सर्व माहिती जाहीर २) आजपासून आयपीएलच्या 17व्या सिझनला सुरूवात; CSK अन् RCB भिडणार (ऑडिओ) ३) दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक; नेमकं प्रकरण काय? ४) काँग्रेसची महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर ५) MPSCच्या एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या ६) धोनी फिट होता तरी CSKनं का बदलला कॅप्टन? जाणून घ्या तीन का...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.