Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Sakal Chya Batmya | टिम कुकनंतर यूपीचा 'हा' मुलगा अ‍ॅपलचा नवा बॉस बनला ते उच्च न्यायालयाकडून स्वतःहून याचिका दाखल 10.07.2025

१) टिम कुकनंतर यूपीचा 'हा' मुलगा अ‍ॅपलचा नवा बॉस बनला २) प्राण्यांसाठी विद्युत दहनवाहिनी नाही, उच्च न्यायालयाकडून स्वतःहून याचिका दाखल ३) चिनी शास्त्रज्ञांनी या मातीचा वापर करून धावपट्टी बनवली ४) आरटीई प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द ५) ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल ६) आशियाई विजेती रितिका चार वर्षांसाठी निलंबित ७) मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीवर विद्याधर जोशींचे स्पष्ट मत स्क्...

Sakal Chya Batmya | विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांचं सरन्यायाधीशांना साकडं ते राज्यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यामध्ये वाढ 09.07.2025

१) विरोधी पक्षनेते पदासाठी मविआचं सरन्यायाधीशांना साकडं २) गुजरातच्या विमान अपघाताबाबत चौकशी समितीचा अहवाल केंद्राला सादर ३) राज्यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ, सरकारकडून कबुली ४) संपत्ती कराबद्दल रघुराम राजन यांनी केलं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? ५) मराठीच्या मुद्द्यावर महायुतीला दिलासा! थेट केंद्रातून निघाला महत्वाचा आदेश ६) आरसीबीच्या बड्या खेळाडूवर लैंगिक शोषणाचे आरोप, गुन्हा द...

Sakal Chya Batmya | रेल्वेच्या चार्टिंग वेळेत बदल ते नोकरदार वर्गातील महिलांना मिळणार निवारा 08.07.2025

१) रेल्वेच्या चार्टिंग वेळेत बदल २) एचडीएफसी बँकेची ग्राहकांना भेट ३) नोकरदार वर्गातील महिलांना मिळणार निवारा ४) पुतिन यांनी मंत्रिमंडळातून काढलेल्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू ५) भारत समुद्राचा राजा बनण्याच्या तयारीत ६) संजोग गुप्ता आयसीसीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी ७) अमृता धोंगडेच्या वारीचा अनुभव चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | मुंबई विद्यापीठात मराठीचे ऑनलाइन धडे ते कामगारांच्या सुरक्षेसाठी महावितरणचे पाऊल 07.07.2025

१) मुंबई विद्यापीठात मराठीचे ऑनलाइन धडे २) प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना ठरतेय खास ३) सीएच्या अंतिम आणि फौऊंडेशनचा निकाल जाहीर ४) एलोन मस्क यांनी नवीन पक्ष स्थापन केला ५) कामगारांच्या सुरक्षेसाठी महावितरणचे पाऊल ६) या स्पर्धेत पाकिस्तानला डावलण्याची शक्यता ७) ‘कार्तिक आर्यनची अवस्था सुशांतसारखी - अमाल मलिक स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | स्मार्ट तंत्रज्ञानाने गणित, इंग्रजी सोपे होणार ते शी जिनपिंग कुठे गायब झाले? 06.07.2025

१) स्मार्ट तंत्रज्ञानाने गणित, इंग्रजी होणार सोपे २) शी जिनपिंग कुठे गायब झाले? ३) मुंबईतील कबुतरखाने बंद होणार ४) कच्च्या तेलाच्या किमती स्वस्त होतील ५) ग्राहकांनो फक्त भारतीय मानक ब्युरो प्रमाणित हेल्मेट वापरा ६) भारत-बांगलादेश मालिका आता पुढील वर्षी ७) ‘नेपोटिझमने हिरावून घेतली संधी’- विहान समत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | आता व्यवसाय कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही ते राज्यातील लाखो होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा 05.07.2025

१) आता व्यवसाय कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही २) विवाहित महिला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन संबंध असल्याचा आरोप करू शकत नाही: उच्च न्यायालय ३) उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण ४) जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती कोण आहेत? ५) राज्यातील लाखो होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा ६) बुद्धिबळातील आनंद गमावलाय, असं कार्लसन म्हणालाय ७) ‘चित्रपटाचे राजकारण करायला आवडत नाही’ - दिग्दर्शक प्रियदर...

Sakal Chya Batmya | कूपर रुग्णालयात मोफत ‘पॅलिएटिव्ह केअर’ सेवा सुरु ते आधार-अपार जोडल्याने शिक्षण प्रवास नोंदणार 04.07.2025

१) ओला, उबर, रॅपिडोला गर्दीच्यावेळी दुप्पट भाडे चुकीचे, वाहतूक तज्ञांचे मत २) आता विमानतळाच्या लाउंजमध्ये अनिर्बंध प्रवेश मिळणार ३) आधार-अपार जोडल्याने शिक्षण प्रवास नोंदणार ४) अमेरिका आणि इस्रायलच्या दोन नेत्यांना मारण्याची योजना इराण आखतंय ५) कूपर रुग्णालयात मोफत ‘पॅलिएटिव्ह केअर’ सेवा सुरु ६) क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील ७) फिल्मिस्तान स्टुडिओ होणार इतिहासजमा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृ...

Sakal Chya Batmya | रॅपिडोचा परिवहन मंत्र्यांकडून भांडाफोड ते शिक्षकांच्या निवृत्तीवेतनाचा मार्ग मोकळा 03.07.2025

१) रॅपिडोचा परिवहन मंत्र्यांकडून भांडाफोड २) बँक एफडीपेक्षा जास्त व्याज हवे असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करा ३) शेख हसीना यांना शिक्षा कुठे होणार? ४) स्विगीचा 'मिनिस' प्लॅटफॉर्म लवकरच होणार बंद ५) शिक्षकांच्या निवृत्तीवेतनाचा मार्ग मोकळा ६) टीम इंडियामध्ये ३ मोठे बदल ७) काजोलची स्वतःच्या चित्रपटावरच टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | यूएनचा निधी घटला, १.४ कोटी लोकांच्या मृत्यूची भीती ते प्राजक्ता माळीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडली? 02.07.2025

१) केंद्र सरकारकडून १.०७ लाख कोटींच्या रोजगार प्रोत्साहन योजनेस मंजुरी, काय आहे योजना? २) यूएनचा निधी घटविल्याने १.४ कोटी लोकांचा मृत्यू होण्याची भीती; लॅन्सेटचा धक्कादायक अहवाल ३) राज्यात दिवसाला आठपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची विधिमंडळात माहिती ४) सर्वोच्च न्यायालयात लागू झाली आरक्षण व्यवस्था; थेट भरती अन् पदोन्नतीमध्ये दिलं जाणार आरक्षण ५) रेल्वेच्या सर्व सेवा आता एकाच ऍपवर मिळण...

Sakal Chya Batmya | आजारपण किंवा अपघात झाल्यास रुग्णालयाच्या खर्चाची चिंता नाही ते आता धोनीचे नाव घेतल्यास परिणाम भोगावे लागतील 01.07.2025

१) आजारपण किंवा अपघात झाल्यास रुग्णालयाच्या खर्चाची चिंता नाही २) इराणला हेरगिरीची भीती ३) चाकरमान्यांसाठी दिलासा देणारी विशेष सेवा सुरू करण्याची मागणी ४) म्हाडाच्या ३१ अनिवासी भूखंडांच्या ई-लिलावासाठी नोंदणी सुरू ५) भारताची अग्नि-५ क्षेपणास्त्राला बंकर बस्टरमध्ये रूपांतरित करण्याची तयारी ६) आता धोनीचे नाव घेतल्यास परिणाम भोगावे लागतील ७) अभिषेक बच्चनचे ट्रोलर्सना थेट प्रत्युत्तर स्क्रीप्ट अँड रिस...

Sakal Chya Batmya | अखेर पहिलीपासून हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय रद्द ते एकवीरा मंदिरात ७ जुलैपासून ड्रेस कोड लागू 30.06.2025

१) अखेर पहिलीपासून हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय रद्द २) विजेवरील वाहनधारकांच्या खिशाला फटका ३) रेल्वेकडून चार्टिंग सिस्टीममध्ये बदल ४) एकवीरा मंदिरात ७ जुलैपासून ड्रेस कोड लागू ५) हल्ल्यांच्या भीतीने पाकिस्तानचा मोठा निर्णय ६) आयसीसीच्या नव्या नियमामुळे 'हा' खेळाडू सामन्याबाहेर ७) कैलाश खेर यांची बॉलीवूडवर खोचक टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | १ जुलैपासून ४ मोठे नियम बदलणार ते उपनगरीय रेल्वेला नवे बळ 29.06.2025

१) उपनगरीय रेल्वेला नवे बळ २) १ जुलैपासून ४ मोठे नियम बदलणार ३) डबेवाल्यांची सेवा महागली ४) सिंधू पाणी करारावरील न्यायाधिकरणाचा निर्णय भारताने नाकारला ५) धूम्रपान बंदीचे फलक लावा, शाळा प्रशासनांना महापालिकेचे निर्देश ६) दोनशेहून अधिक धावा देणाऱ्या प्रसिध कृष्णाची कबुली ७) दिलजीतच्या चित्रपटावर जावेद अख्तर यांचे भाष्य स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya batmya | आता तुम्ही युपीआयद्वारे पैसे काढू शकता ते भारतात ३५ कोटी नोकऱ्या निर्माण होतील 28.06.2025

१) केवळ रेरांतर्गत नोंदणीकृत म्हणून बांधकाम कायदेशीर नव्हे, उच्च न्यायालयाचे निरीक्षण २) आता तुम्ही युपीआयद्वारे पैसे काढू शकता ३) पाकिस्तानला २४ तासांत चीनकडून दुसरा मोठा धक्का ४) मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर ५) भारतात ३५ कोटी नोकऱ्या निर्माण होतील ६) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी आयसीसीकडून नवी नियमावली जाहीर ७) घटस्फोटाच्या चर्चेवर ऐश्वर्याने सोडलं मौन स्क्री...

Sakal Chya Batmya | ही पोस्ट ऑफिस योजना म्हातारपणात तुमचा आधार ठरेल ते कमावत्या विभक्त पत्नीलाही आर्थिक साहाय्याचा अधिकार, न्यायालयाचा निर्णय 27.06.2025

१) १ जुलै पासून वीज दरकपात होणार लागू २) ही पोस्ट ऑफिस योजना म्हातारपणात तुमचा आधार ठरेल ३) 'आयकॉनिक बिल्डिंग' विकसित करण्यासाठी मनपा नवे धोरण आणणार ४) बंकर बस्टर बॉम्ब टाकल्याबद्दल अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागणार ५) कमावत्या विभक्त पत्नीलाही आर्थिक साहाय्याचा अधिकार, न्यायालयाचा निर्णय ६) रवीचंद्रन आश्‍विनची रिषभ पंतकडे मागणी ७) ८४ वर्षीय आजोबा मंजूच्या प्रकृतीसाठी थेट साताऱ्यात! स्क्रीप्ट अँड...

Sakal Chya Batmya | सीबीएसई वर्षातून दोनदा दहावीची परीक्षा घेणार ते आर्टीतून नीट, जेईईच्या तयारीसाठी प्रशिक्षणाची संधी 26.06.2025

१) आता आर्टीतून नीट, जेईईच्या तयारीसाठी प्रशिक्षणाची संधी २) कनिष्ठ वकिलांना विद्यावेतनाचा कायदेशीर अधिकार आहे का, उच्च न्यायालयाची विचारणा ३) सीबीएसई वर्षातून दोनदा दहावीची परीक्षा घेणार ४) विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणाऱ्या पाकिस्तानी मेजर मुईझची हत्या ५) मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची मोठी भागीदारी ६) रिषभ पंतची सातव्या स्थानावर झेप ७) ईशा गुप्ताचे साजिद खानवर गंभीर आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्...

Sakal Chya Batmya | MPSC साठी केवायसी बंधनकारक ते माधवी निमकरनं सांगितला धक्कादायक अनुभव 25.06.2025

१) MPSC परीक्षार्थ्यांसाठी 'केवायसी' प्रक्रिया बंधनकारक २) एक जुलैपासून रेल्वे तिकीट दरात वाढ होणार? ३) युद्ध स्थितीमुळं आखाती देशातून भारतीयांची घरवापसी सुरूच ४) भारतीय अंतराळवीराला घेऊन जाणारं नासाचं ‘ॲक्झिओम-४’ यान आज झेपावणार ५) प्राडाच्या स्प्रिंग हंगामात कोल्हापुरी घालून रॅम्पवॉक! भारताला क्रेडीट न दिल्यानं वाद ६) ९३ वर्षांत जे घडलं नव्हतं, ते भारतीय फलंदाजांनी लीड्सवर करून दाखवलं! ७) माधवी...

Sakal Chya Batmya | धारावी मल्टी-मॉडल ट्रांझिट हब एमएमआरडीए विकसित करणार ते प्रेमात ‘अनलकी’ असलेल्या सलमानची कबुली 24.06.2025

१) उन्हाळ्यातील सूर्यप्रकाशाची साठवण होणार २) यूपीएसवर सरकारची मोठी अपडेट ३) धारावी मल्टी-मॉडल ट्रांझिट हब एमएमआरडीए विकसित करणार ४) शेख हसीना यांच्यावर युनूसचा पहिला मोठा यू-टर्न ५) एअर इंडियाच्या बोईंग विमानांना स्थगिती देण्याची मागणी ६) पृथ्वी शॉचा मुंबई क्रिकेटला रामराम ७) प्रेमात ‘अनलकी’ असलेल्या सलमानची कबुली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | फेक न्यूज विधेयक म्हणजे काय? ते जहाजावर महिलांना रोजगाराची संधी देणारा समझोता करार 23.06.2025

१) इराण-इस्रायल युद्ध वाढले तर भारताचे मोठे नुकसान होईल २) फेक न्यूज विधेयक म्हणजे काय? ३) इराण आपल्या सर्वात धोकादायक क्षेपणास्त्राने अमेरिकेला हरवेल ४) मूर्तिकार आकाश तिरमल घडविणार ‘मुंबईचा राजा’ ५) जहाजावर महिलांना रोजगाराची संधी देणारा समझोता करार ६) विराट, रोहितचा विश्‍वकरंडकाचा मार्ग खडतर, सौरव गांगुली यांचे मत ७) गोविंदाच्या वागणुकीमुळे नेटकरी संतप्त स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | अब्जावधी ‘युझर’ची माहिती ‘लीक’ ते कर्णधार शुभमन गिलवर बंदीची टांगती तलवार 22.06.2025

१) दुर्मीळ रक्तगट लवकर मिळावा यासाठी स्वतंत्र नोंदणी पोर्टल २) अब्जावधी ‘युझर’ची माहिती ‘लीक’, ‘सायबरन्यूज’ची खळबळजनक माहिती ३) पाकिस्तानकडून डोनाल्ड ट्रम्प यांची शांततेच्या नोबेलसाठी शिफारस ४) कोपनहेगन जगामध्ये सर्वांत राहण्यायोग्य शहर ५) ‘एचएएल’ करणार आता लघुउपग्रह प्रक्षेपकाची निर्मिती ६) कर्णधार शुभमन गिलवर बंदीची टांगती तलवार! ICCचा मोठा नियम मोडला ७) गब्बर सिंह खरोखरच होता अस्तित्वात! नाव ऐक...

Sakal Chya Batmya | मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवा, उच्च न्यायालयाची सूचना ते मच्छरांच्या आकाराचा बायोनिक मिनी-ड्रोन विकसित 21.06.2025

१) शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अर्जित रजा २) स्विस बँकांमध्ये भारतीयांचा पैसा दिवसेंदिवस वाढतोय ३) चीनने मच्छरांच्या आकाराचा बायोनिक मिनी-ड्रोन विकसित केला ४) मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवा, मुंबई उच्च न्यायालयाची सूचना ५) ‘एचएसआरपी’साठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ ६) बरे झाले नाणेफेक हरलो, रवी शास्त्री यांचे मत ७) जास्मिन भसीनचं ट्रोलर्सना प्रत्युत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरक...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात किती विद्यार्थी हिंदी माध्यमातून शिक्षण घेताहेत? ते महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना गुगलचे बळ! 20.06.2025

१) महाराष्ट्रात किती विद्यार्थी हिंदी माध्यमातून शिक्षण घेताहेत? २) रतन टाटांच्या सावत्र बहिणींना मोठा धक्का बसलाय ३) खेळांच्या मैदानावर झोपू प्रकल्पांना परवानगी देणाचे धोरण वैध, न्यायालयाचा निर्णय ४) इराणवरील हल्ल्यांची पटकथा लिहिणारा माणूस कोण? ५) महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना गुगलचे बळ! ६) लीड्स कसोटीपूर्वी या फलंदाजानं टेन्शन वाढवलं ७) अनोळखी आजोबांनी अमृताला विचारलेला प्रश्न चर्चेत स्क्रीप्ट अ...

Sakal Chya Batmya | आता वाहनचालकांना फास्ट टॅग वार्षिक पास घेता येणार ते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल 19.06.2025

१) आता वाहनचालकांना फास्ट टॅग वार्षिक पास घेता येणार २) रद्द झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट्सचे पैसे कसे परत मिळवायचे? ३) मुनीरसोबत या दोन आयएसआय अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता ४) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल ५) मुंबई मेट्रो-३ ‘ओएनडीसी’ नेटवर्कवर ६) अखेर मी वरिष्ठ झालो : रिषभ पंत ७) शाहिदसोबतच्या नात्याबाबत स्पष्टच बोलली करिना स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | व्हॉट्सॲपवर लवकरच जाहिराती दिसणार ते स्मृती मानधना 6 वर्षांनी पुन्हा नंबर वन 18.06.2025

१) विद्यार्थी वाहतुकीसाठी व्हॅन आता अधिकृत होणार २) एअर इंडियाच्या पाच विमानांचं उड्डाण रद्द ३) व्हॉट्सॲपवर लवकरच जाहिराती दिसणार ४) तेहरानमधून बाहेर पडा; भारतीयांना मार्गदर्शक सूचना ५) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपासणी अहवाल तीन महिन्यांत होणार सादर ६) स्मृती मानधना नंबर वन! 6 वर्षांनी पुन्हा सिंहासन काबीज ७) कमल हसनला 'सुप्रीम' दिलासा! ‘ठग ऑफ लाइफ’चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा स्क्रीप्ट अँड रिसर्च -...

Sakal Chya Batmya | नवी मुंबईत एक रुपयात जेवण मिळतंय ते आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल 17.06.2025

१) नवी मुंबईत एक रुपयात जेवण मिळतंय २) हा व्यक्ती जेफ बेझोसला हरवत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस बनला ३) कल्याण मेट्रो-५ प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार ४) गुप्तचर संस्था एमआय६ ला पहिल्यांदाच महिला प्रमुख मिळाली ५) आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल ६) भारत-पाकिस्तान लढत कोलंबोला रंगणार ७) आर्यमानच्या वाढदिवसाला बॉबी देओलचा प्रेमळ संदेश स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार ते पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना फायद्याची ठरतेय 16.06.2025

१) विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार २) पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना फायद्याची ठरतेय ३) इराणच्या या धमकीमुळे चीन आणि भारताची चिंता का वाढली ४) एमएचटी-सीईटीचा निकाल ५) देशातील या सरकारी बँकेने गृहकर्ज स्वस्त केले ६) विश्‍वविजेत्या दक्षिण आफ्रिकन कर्णधाराची देशवासीयांना भावनिक साद ७) ‘बॉलीवूड विरुद्ध साउथ सिनेमा ही तुलना योग्य नाही’ - नागार्जून स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Listen to the Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.