Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Sakal Chya Batmya | मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा निर्धार ते आयपीएलमधून निवृत्तीचे महेंद्रसिंह धोनीचे संकेत 30.08.2025

१) आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही - जरांगे-पाटलांचा निर्धार २) मराठा आरक्षण आंदोलनावरून फडणवीसांनी विरोधकांना सुनावले ३) राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा आरोप ४) जपानमधून पंतप्रधान मोदींची गुंतवणूकदारांना साद ५) मंत्री राधाकृष्ण विखेंनी लक्ष्मण हाकेंना सुनावले खडेबोल ६) आयपीएलमधून निवृत्तीचे महेंद्रसिंह धोनीचे संकेत ७) बिन लग्नाची गोष्ट साठी प्रिया - उमेशची निवड कशी झाली? स्क्रीप्ट अँड रिसर्च –...

Sakal Chya Batmya | आता स्टुडंट व्हिसा फक्त ४ वर्षांसाठी वैध असेल ते शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ 29.08.2025

१) टॅरिफपासून वाचायचे असेल तर 'स्वदेशी दिवाळी' साजरी करावी लागेल २) वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी ३) माकडाचा मृत्यू झाल्यानंतर पूर्ण गावकऱ्यांनी मुंडण केले ४) आता स्टुडंट व्हिसा फक्त ४ वर्षांसाठी वैध असेल ५) शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ ६) बॅडमिंटनपटू जान्हवीला महापालिकेची मदत कधी? ७) मराठी मनोरंजनसृष्टीतील गटबाजीवर सोनालिकाचा संताप स्क्रीप्ट अ...

Sakal Chya Batmya | पीएमएवाय घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ ते चीन प्लास्टिक कचऱ्यापासून पेट्रोल बनवतोय 28.08.2025

१) आता टीव्ही पाहणे स्वस्त होईल का? २) रिक्षाचालक संघटनेला उच्च न्यायालयाचा प्रश्न ३) चीन प्लास्टिक कचऱ्यापासून पेट्रोल बनवतोय ४) एससी कॉलेजियमची शिफारस केंद्र सरकारने स्वीकारली ५) पीएमएवाय घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ ६) मंत्रिमंडळाकडून २०३० च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी बोलीला मान्यता ७) धर्मेंद्र यांनी त्यांच्या वडिलांची कॉलर पकडण्यामागचं कारण काय होतं? स्क्रीप्ट अँड...

Sakal Chya Batmya | राज्यातील सहा बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा ते सुखकर्ता दुःखहर्ता आरतीला आधुनिक रूप 27.08.2025

१) राज्यातील सहा बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा २) आरबीआयचे महागाई सर्वेक्षण सुरू ३) उदयगिरी आणि हिमगिरी युद्धनौका नौदलामध्ये सामील ४) ट्रम्प यांनी केला चार वेळा फोन, पण मोदींनी दिला नकार ५) गणेशोत्सवात पदार्थांची विशेष तपासणी मोहीम ६) रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती का घेतली? ७) सुखकर्ता दुःखहर्ता आरतीला आधुनिक रूप स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे

Sakal Chya Batmya | हजारो रुग्णालयांनी कॅशलेस उपचार देणे का बंद केलंय? ते संजू सॅमसनच्या जर्सीवर धोनी का लिहिलंय? 26.08.2025

१) हजारो रुग्णालयांनी कॅशलेस उपचार देणे का बंद केलंय? २) ५ लाख ७१ हजारांना विकला गेला नारळ ३) सिबील स्कोअर नसतानाही या लोकांना कर्ज मिळू शकते ४) गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले राहणार जिजामाता उद्यान ५) पाकिस्तानातील दंगलींसाठी न्यायालयाने ७५ दोषींना शिक्षा सुनावली ६) संजू सॅमसनच्या जर्सीवर धोनी का लिहिलंय? ७) योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपटाला हिरवा कंदील स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकतील ते गगनयान मोहिमेपूर्वी इस्रोला मोठे यश 25.08.2025

१) आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकतील २) एमआयडीसीला उच्च न्यायालयाचा दिलासा ३) फास्टटॅगने टोलमुक्तीच्या आनंदावर विरजण ४) ठाणेकर रुग्णांना मोफत सेवा ५) गगनयान मोहिमेपूर्वी इस्रोला मोठे यश ६) भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पीसीबी अध्यक्षांनी काय म्हटले? ७) विवेक अग्निहोत्रींचा जॉन अब्राहमवर पलटवार! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | भारताने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद केली ते शेतकऱ्यांनो, नुकसानीची आता सवय करा पाशा पटेल यांचा सल्ला 24.08.2025

१) आयआयटी विद्यार्थ्यांच्या कामगिरीने इस्रोचे शास्त्रज्ञ चकित २) भारताने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद केली ३) शेतकऱ्यांनो, नुकसानीची आता सवय करा पाशा पटेल यांचा सल्ला ४) गणेशोत्सव मंडळांना अनुदान द्यावे, सार्वजनिक समन्वय समितीची मागणी ५) ट्रम्प यांच्या शुल्क वाढीच्या घोषणेनंतर भाजप अभियान सुरू करणार ६) विराट कोहली आणि रोहित शर्मा निवृत्त होणार नाहीत ७) सुनीताने या बॉलिवूड अभिनेत्यामुळे गोविंदाशी...

Sakal Chya Batmya | ‘खालिद का शिवाजी’बाबत हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार ते नवीन जीएसटी नियमामुळे घर खरेदी करणे स्वस्त होईल 23.08.2025

१) ‘खालिद का शिवाजी’बाबत हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार २) नवीन जीएसटी नियमामुळे घर खरेदी करणे स्वस्त होईल ३) नागपूरमध्ये होणार सौर उत्पादनांची निर्मिती ४) श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक ५) कल्याणमध्ये पुन्हा सुरु होणार मीटर रिक्षा ६) बीसीसीआयने निवड समितीतील सदस्यांसाठी अर्ज मागवले ७) क्रिती सेनॉनने सांगितली यशाची गुरुकिल्ली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | दोन जीएसटी स्लॅब रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिगटाची मान्यता ते पाकिस्तान अनेक हवाई मार्ग बंद करतोय 22.08.2025

१) आता आयपीओपूर्वी शेअर्सची खरेदी करता येणार २) राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका ३) पाकिस्तान अनेक हवाई मार्ग बंद करतोय ४) ध्वनिक्षेपकासाठी एक दिवस वाढवून देण्याची मागणी ५) दोन जीएसटी स्लॅब रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिगटाची मान्यता ६) शुभमन गिलने लंडनमध्ये कोणाच्या खोलीत घुसून शोध घेतला? ७) ‘चिरंजीवी हनुमान’वर अनुराग कश्यपची टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ते कांतारा अध्याय वन मध्ये अभिनेता गुलशन देवय्याची एन्ट्री 21.08.2025

१) सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर २) सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींवर कारवाईला सुरूवात ३) केंद्र सरकारने मांडली तीन नवीन विधेयकं ४) ‘ऑनलाइन गेमिंग’साठी कठोर नियमन ५) रशियाने अंतराळात सोडले उंदीर ६) हीटमॅन रोहित शर्मा अन् किंग कोहलीबाबत चर्चा ७) कांतारा अध्याय वन मध्ये अभिनेता गुलशन देवय्याची एन्ट्री स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे

Sakal Chya Batmya | हा धोकादायक आजार वेगाने का पसरतोय? ते बाजारात आईच्या दुधाच्या चवीचे आईस्क्रीम मिळते 20.08.2025

१) हा धोकादायक आजार वेगाने का पसरतोय? २) झोपडीधारकांना दिलासा नाहीच ३) एचओएबीएल आणि झेप्टोची जमीन खरेदीसाठी भागीदारी ४) चार्जिंगअभावी इलेक्ट्रिक बस आगारात ५) बाजारात आईच्या दुधाच्या चवीचे आईस्क्रीम मिळते ६) श्रेयसला वगळणे दुःखद आणि अन्यायकारक, अश्विनची टीका ७) तुटपुंजा मानधनाविषयी कनिका कपूरची खंत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय? ते जान्हवी कपूरने टीका करणाऱ्यांना सुनावले 19.08.2025

१) पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय? २) भारताच्या शेजारी म्यानमार जमिनीखाली गनपावडर का ठेवतोय? ३) एचडीएफसीचे संचालक शशीधर यांना बजावलेली नोटीस रद्द ४) झेडपीच्या शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर ५) आता भारतीय सैन्याची ताकद अधिक घातक होईल ६) भारताची महिला धावपटू शीना निलंबित ७) जान्हवी कपूरने टीका करणाऱ्यांना सुनावले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | दागिन्यांवर नवीन नियम लागू होणार ते पाकिस्तानात सत्तापालट होणार का? 18.08.2025

१) दागिन्यांवर नवीन नियम लागू होणार २) मुंबई-दिल्ली फ्रेट कॉरिडॉरप्रकरणी अपील फेटाळले ३) पाकिस्तानात सत्तापालट होणार का? ४) विद्यापीठाचे सर्व कामकाज मराठी भाषेतून चालवावे ५) सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार ६) आशियाई करंडकात रिझवान आणि बाबरला डच्चू का मिळाला? ७) सुबोध-रिंकूच्या वयाच्या अंतरावर नेटकऱ्यांची टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या सदस्यांची नियुक्ती कधी ? ते देशातील सर्वात मोठ्या बँकेने गृहकर्ज महाग केले 17.08.2025

१) दूरस्थ शिक्षणातून मानसशास्त्र अभ्यासक्रम होणार बंद २) युक्रेनला नाटोमध्ये प्रवेश नाही! अहवालात दावा ३) डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या सदस्यांची नियुक्ती कधी ? ४) यंदा दहीहंडीत १० विक्रमी थर ५) देशातील सर्वात मोठ्या बँकेने गृहकर्ज महाग केले ६) बीसीसीआयने नवा नियम आणला ७) ट्रेलर लॉन्च रद्द केल्याने अग्निहोत्रींचा संताप! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार ते मेस्सी मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार 16.08.2025

१) दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार २) तुम्ही पॅन कार्डशी संबंधित 'हे' काम करू शकणार नाही ३) विद्यापीठात अध्ययन आणि संशोधन उत्कृष्ठता केंद्राची स्थापना ४) मंडप भाड्यापासून यंदा मंडळांना दिलासा ५) पाकिस्तान आणि पीओकेमध्ये १५४ जणांचा मृत्यू ६) मेस्सी मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार ७) खलनायक सेटवरच सलमान खानवर रागावला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | भारताचा पाकिस्तानला कडक सल्ला ते मुंबईतील प्रवास अधिक वेगवान 15.08.2025

१) सोन्यासारखी घरे सांभाळा, विकू नका! मुख्यमंत्र्यांचे आवाहन २) भारताचा पाकिस्तानला कडक सल्ला ३) खाद्यपदार्थांतील भेसळीला बसणार आळा ४) मुंबईतील प्रवास अधिक वेगवान ५) ही कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात ८०% वाढ करणार ६) सुनील गावसकर यांचा बालरुग्णांच्या पालकांशी संवाद ७) रजनीकांत टीकाकारांच्या निशाण्यावर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | कबुतरखानाप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले ते देशातील सर्वात मोठ्या बँकेने धक्का दिला 14.08.2025

१) सागरी मार्गावरील पादचारी भुयारी मार्ग होणार खुले २) किम जोंग उन त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीला हुकूमशहा बनण्याचे प्रशिक्षण कसे देताहेत? ३) कबुतरखानाप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले ४) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना मिळणार सुरक्षेचे धडे ५) देशातील सर्वात मोठ्या बँकेने धक्का दिला ६) ऑलिंपिक पदकविजेत्या सुशीलकुमारला धक्का ७) ‘स्पेशल ऑप्स’मधील भूमिकेबद्दल मुझम्मिल इब्राहिम यांची...

Sakal Chya Batmya | राज्यात होणार १५ हजार पोलिसांची भरती ते शुभमन गिलची पुन्हा बेन स्टोक्सला धोबीपछाड 13.08.2025

१) राज्यात पोलिस शिपाई पदाच्या १५ हजार जागा भरणार २) सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला दिलासा ३) पॉलिटेक्निक पदविका प्रवेशाला मुदतवाढ, एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश ४) स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस काँग्रेस काढणार मशाल मोर्चा ५) बलुचिस्तान आर्मी आता दहशतवादी संघटना ६) शुभमन गिलची पुन्हा बेन स्टोक्सला धोबीपछाड ७) न्यू यॉर्कच्या इंडिया डे परेडसाठी रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाची न...

Sakal Chya Batmya | ठाणे महापालिकेत मेगा भरती ते म्हाडाच्या घरांच्या किंमती घटणार 12.08.2025

१) ठाणे महापालिकेत मेगा भरती २) म्हाडाच्या घरांच्या किंमती घटणार ३) शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यात ४) ईपीएफओच्या नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या ५) अमेरिकेतील असीम मुनीर यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली ६) आता भारतीय क्रीडा क्षेत्र कायद्याच्या कक्षेत ७) फैसल खानच्या आरोपांवर आमिर खानची नाराजी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | कर विभाग आता कॅशबॅकवरही लक्ष ठेवून आहे ते पाकिस्तानला १२७ कोटी रुपयांचे नुकसान झालंय 11.08.2025

१) वाहन वितरकांना हँडलिंग चार्जेस महागात पडणार २) एअर इंडियाने सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवली ३) कर विभाग आता कॅशबॅकवरही लक्ष ठेवून आहे ४) मेटाने सुरू केले ॲण्‍टी-स्‍कॅम ५) पाकिस्तानला १२७ कोटी रुपयांचे नुकसान झालंय ६) हॉकीसह अन्य खेळांसाठी पुरेशा उपाययोजना - उच्च न्यायालय ७) दिग्दर्शक शेखर कपूर यांचा धक्कादायक खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | बँकेच्या नियमांमध्ये बदल ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सिलिंडरची संख्या घटवली 10.08.2025

१) बँकेच्या नियमांमध्ये बदल २) अमेरिकेतील कोणत्या गोष्टीला ट्रम्प घाबरतात ३) मध्य वैतरणावर १०० मेगावॉट वीजनिर्मिती ४) आशियातील सर्वात मोठा मद्यनिर्मिती प्लांट नागपुरात ५) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सिलिंडरची संख्या घटवली ६) लॉर्ड्स ग्राउंडचा तुकडा खरेदी करण्याची सुवर्णसंधी ७) अतुल परचुरेंच्या आठवणींत दिलीप प्रभावळकर भावुक स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | मोदी सरकारने तिजोरी उघडली ते शालेय मुलांच्या सुरक्षाप्रकरणी सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश 09.08.2025

१) शालेय मुलांच्या सुरक्षाप्रकरणी सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश २) मोदी सरकारने तिजोरी उघडली ३) एआयमुळे भारतीय आयटी क्षेत्रात मोठे बदल ४) परदेशी चलन साठ्यात घट ५) धोकादायक लोकांना पकडण्यासाठी बक्षिसांवर अमेरिका किती पैसे खर्च करते? ६) इंग्लंडला चिंता आता ॲशेसची ७) गजबजलेल्या रेस्टॉरंटमध्ये ईशाला सांगितले रडायला! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | कबुतरखान्यांवरील बंदी कायम ते आयर्लंडमधील लोक भारतीयांविरुद्ध हिंसक का होताहेत? 08.08.2025

१) कबुतरखान्यांवरील बंदी कायम २) मुकेश अंबानींना किती पगार मिळतो? ३) अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्ववत करावी, मुख्यमंत्र्यांकडे मागणी ४) आयर्लंडमधील लोक भारतीयांविरुद्ध हिंसक का होताहेत? ५) केंद्र सरकार थर्मल क्षमता वाढवणार ६) चिन्नास्वामी स्टेडियम अजूनही असुरक्षित ७) अनुपम खेर ‘सैयारा’ चित्रपटावर स्पष्टच बोलले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | अमेरिकेच्या ५०% टॅरिफला भारताचे प्रत्युत्तर ते मृत व्यक्तीच्या बँक खात्यावर दावा करणे सोपे होईल 07.08.2025

१) राज्यातील उच्चदाब वीज वाहिन्यांचे जाळे मजबूत होणार २) मृत व्यक्तीच्या बँक खात्यावर दावा करणे सोपे होईल ३) एसटी महामंडळाच्या जमिनींच्या ९८ वर्षांचा भाडेपट्टा करार अयोग्य ४) अमेरिकेच्या ५०% टॅरिफला भारताचे प्रत्युत्तर ५) आयटीआय मधील विद्यार्थ्यांना आता मॅनेजमेंटचे धडे ६) बीसीसीआय माहिती अधिकाराच्या कक्षेपासून दूरच ७) दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी करिनावर साधला निशाणा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल कर...

Sakal Chya Batmya | दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ते ट्रम्प यांचा भारताला टॅरिफ वाढवण्याचा इशारा 06.08.2025

१) दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका २) महादेवी हत्तीच्या परतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार ३) भारतीय लष्कराने ट्रम्प यांना दाखवला आरसा ४) उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार ५) २४ तासांत टॅरिफ वाढवण्याचा ट्रम्प यांचा भारताला इशारा ६) क्रिकेटपटूंच्या मनमानीला आता लगाम.. ७) खलिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे

Listen to the Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.