Vidula Tokekar
प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast
Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest and general daily routine. Small changes big difference. Prakruti brings you good recipes, exercises, fun and simple tricks and treatments, wonderful case studies and a lot more.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
व्यायामाचं विज्ञान The science of exercise 14.02.2023 23:39
व्यायाम का? किती? कुणी? कधी? कशासाठी? कोणता? उत्तम कुशल खेळाडू तंदुरुस्त नसणं का शक्य असतं? वेळाचा अभाव व्यायामाच्या आड का येत नाही? यांचा अगदी वेगळा दृष्टिकोन देणारा संवाद! Why to exercise? What, when, how much to exercise? Who can exercise? Why some talented sportspersons are not physically fit? How 'lack of time' is not an excuse to not exercise? Listen in this conversation. Special credits:...
श्रीधान्य अर्थात, मिलेट्स! All about millets 29.01.2023 22:46
मिलेट्सचा बोलबाला आहे खरा, पण त्याचं कारण काय? मिलेट्स म्हणजे नक्की कोणती धान्यं?, ती खायची कशी?, कुठून घ्यावीत?, कुणी, किती खावीत? शेतीमध्ये मिलेट्सचं स्थान काय? मिलेट्सबद्दल सगळं काही जाणून घ्या, या एपिसोडमध्ये. 'बाजारातून टिकाऊ अन्नपदार्थ विकत आणणे' याला तुम्ही काय पर्याय शोधला आहे, तो सर्व श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी तुमची युक्ती तुमच्या आवाजात https://audiowallah.com/prakruti इथे रेकॉर्ड कर...
नियोजन - स्वयंपाकाचं, स्वास्थ्याचं ! Planning of healthy cooking 17.01.2023 8:52
रोजच्या स्वयंपाकाचं नियोजन कसं करायचं, आरोग्यपूर्ण, वैविध्यपूर्ण, कमी वेळ खाणाऱ्या, कमी खर्चाच्या, चविष्ट, स्वयंपाकाचं नियोजन सोप्पं करून टाकणारा हा एपिसोड.
रसाहार Juice diet 05.01.2023 14:05
रस! जीवनात नसला तर जीवन शुष्क. रस, आहारात नसला, तर - त्वचा कोरडी, डोळे उदास, केस कोरडे, उत्साह नाही.... रस प्यायला तर - त्वचा तजेलदार, मऊ, मेंदू तल्लख, डोळे तेजस्वी, आरोग्य जोमात, . रस कसला प्यावा रस कसा काढावा, कसा प्यावा, कुणी प्यावा, कधी प्यावा, का प्यावा, किती प्यावा... सगळं ऐका या एपिसोडमध्ये. प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित क...
नववर्षाचा संकल्प New Year Resolution 30.12.2022 7:35
इथून फुडं बरं व्हणार... नाही, नाही, ते बरं मी ठरवणार आणि घडवणार. मी नवा संकल्प करणार. तो पूर्णत्वास नेणार. कालच्यापेक्षा अधिक चांगला, निरोगी, चैतन्यपूर्ण, शहाणा होणार. हीच माझ्या नवीन वर्षाची पहाट. I decide what I will be. I will do what it takes to be that. I resolve to be better, healthier, wiser! That is the new dawn for me. प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वा...
बसोबा ते दौडोबा couch potato to jumping jack 23.12.2022 14:05
तुम्ही दिवसातला किती वेळ कुठे ना कुठे बसलेले असता? ४ तासांपेक्षा जास्त वेळ जर तुम्ही बसून काढत असलात, तर लग्गेच हा एपिसोड ऐका. बैठ्या जीवनशैलीचे परिणाम कमी करून उत्साही, जोशपूर्ण शरीर आणि मन कसं कमावता येतं, त्याचा रस्ता सांगणारा हा एपिसोड. कोणत्याही वयाच्या, व्यवसायाच्या व्यक्तींसाठी युक्त्या सांगणारा. ऐका आणि ऐकवा. For how many hours are you 'sitting' in a day? If you sit for more than 4 hour...
निसर्गोपचार दिन Natuprpathy Day 10.11.2022 24:59
India celebrates the National Naturopathy Day on Nov. 18 to commemorate the day in 1945, when Mahatma Gandhi became lifetime Chairman of the All India Nature Cure Foundation Trust and signed the deed with the object of making the benefits of Nature Cure available to all classes of people. The National Institute of Naturopathy has planned various exciting events to celebrate the 5th Naturopathy day...
प्रकियायुक्त अन्न Processed Food 08.10.2022 16:49
आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, ज्याबद्दल आपण खूपदा बोलतो. खूपदा ते पदार्थ विकत आणतो, बनवतो, खातो. त्यातल्या काहींबद्दल आपल्याला खरीखुरी काळजी वाटते. तर काही पदार्थ तसे आहेत हे लक्षातदेखील येत नाही. ते म्हणजे प्रक्रियायुक्त पदार्थ. ते फक्त दुकानातल्या रॅकमधूनच आपल्या घरी येत नाहीत आणि ते सगळे सरसकट अपायकारकही नसतात. निसर्गोपचारात नेहमी म्हटलं जातं की नैसर्गिक अन्न खायचं, प्रक्रियायुक्त खायचं...
वाढत्या वयाची मुलं Growing kids 29.09.2022 12:15
मुळातल्या ऊर्जावान बाळांना आपण काय निसर्गोपचार देणार? वाढत्या वयाच्या मुलांवर संस्कार करण्याऐवजी त्यांच्या मदतीने आपण आपलं विसरलेलं उपजत शहाणपण आठवू या. पालकांनी फक्त तीनच गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. कोणत्या, ते ऐका प्रकृती पॉडकास्टच्या या भागात. प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व...
दुधाबद्दल आणखी थोडं... 17.09.2022 11:49
दुधाबद्दलचा पहिला एपिसोड ऐकून खूप प्रतिक्रिया आल्या. इतक्या, की त्यांच्यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया, प्रश्न यांची उत्तरं सगळ्यांनाच उपयोगी पडतील असं वाटलं. त्याच प्र्तिक्रियांचं शंकासमाधान करणारा हा एक दुधाबद्दलचाच आणखी एक एपिसोड. कृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज...
दूध - सत्य/ मिथ्य Doodh Satya Mithya 09.09.2022 20:09
दुधाबद्दलचे नेहमीचे दहा प्रश्न/समज/गैरसमज आणि त्यांची थेट उत्तरं. त्याशिवाय दूध म्हणजे काय, ते कसं पचतं, ते का हवंसं किंवा नकोसं वाटतं त्याबद्दल सर्व काही तर्कसुसंगत. शिवाय एक छानशी झटपट पाककृती -चक्क एक प्रकारच्या लाडूंची. The episode giving clear answers to 10 FAQs/ concepts/misconcepts. Also everything logical about what milk is, how is it digested, why we like or dislike it... and much more....
घेतो झोप सुखे 02.09.2022 17:12
झोप महत्त्वाची का आहे? झोप नीट होत नाही म्हणजे काय काय होतं? कधी झोपावं?किती तास झोपावं? झोप चांगली यावी, पुरेशी व्हावी म्हणून काय करायला हवं? आधी आपण माणसाची नॉर्मल झोप काय असते ते पाहू आणि मग त्यात काय काय बिघडत जातं आणि ते कसं दुरुस्त करता येतं ते पाहू. आजच्या काळात अनिवार्य झालेली जागरणं, कामाच्या बदलत्या वेळा इ. शी जुळवून कसं घ्यायचं आणि आपल्या शरीराला झोपेच्या कुपोषणापासून कसं वाचवायचं तेही...
ब्र- ब्रेकफास्टचा Breakfast, the Natural way 25.08.2022 17:45
दिवसातलं पहिलं अन्न खाणं म्हणजे न्याहारी किंवा ब्रेकफास्ट. तो सर्वात चांगला असला पाहिजे. काय बरं सगळ्यात पौष्टिक, झटपट, नैसर्गिक, चविष्ट खावं ब्रेकफास्टला? अस्सा मस्त ब्रेकफास्ट करा की दिवस छान जाणारच! निसर्गोपचार तज्ज्ञ माधवी गोखले उत्तम ब्रेकफास्टचं रहस्य उलगडून सांगत आहेत प्रकृती च्या या भागात- ब्र ब्रेकफास्टचा. पाककृती - फ्रूट क्रम्बल (मायावी खंडेलवाल, मुंबई यांना धन्यवाद!) साहित्य - अननसाचे...
स्नानपुराण Snan Puran 12.08.2022 16:40
रोजची सकाळ जेव्हा घड्याळापेक्षा वेगाने धावत असते, तेव्हा हे आंघोळीचे लाड कसे पुरवायचे? ऐकू या निसर्गोपचार काय म्हणतो ते. आंघोळ कधी करायची, पाणी थंड की गरम, ते का, साबण लावायचा का, कोणता, किती वेळ आंघोळ करायची, व्यायाम, झोप, आंघोळ यांचा काय संबंध आहे, आजारपणात आंघोळ करावी का... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका या स्नानपुराणात. प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आ...
लपेट पट्टी Lapet Patti 04.08.2022 14:05
लपेट पट्टी हा जलोपचाराचा म्हणजे हायड्रोथेरपीचा एक प्रकार आहे. आपण म्हशींसारखं दिवसभर पाण्यात डुंबत बसू शकत नाही, म्हणून कापडात पाणी साठवून त्याचा उपचार. ही पट्टी वापरायला अशक्य सोपी आहे. पर्समधे घेऊन जाता येते, प्रवासात वापरता येते, आपलं काम करता करता लपेटून ठेवली, तरी ती आपलं काम करत रहाते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत बिनधोक वापरता येते. हर मर्ज़ की एकही दवा! आणि ऐका गाजर हलवा पाककृती - एकदम...
ऑक...छीऽऽऽ Auk chhee 28.07.2022 12:11
हा एपिसोड सर्वत्र चालू असलेल्या एका ज्वलंत -खरं तर पाणीदार- समस्येवर आहे. घरोघरी दोन आवाज सारखे ऐकू येताहेत – ऑक छी आणि खॉक खॉक. नैसर्गिक रीतीने सर्दीखोकला टाळायचा कसा? आणि झाला सर्दीखोकला, तर त्यावर नैसर्गिक उपाय काय आहेत? या एपिसोडमध्ये सर्दीखोकला या महान त्रासदायक आजारावरचे साधे, सोपे, नैसर्गिक आणि लॉजिकल उपाय पाहूया. दोन्ही – प्रतिबंधक आणि निवारक. प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्न...
सकाळी उठोनी Sakali Uthoni 21.07.2022 14:20
कुठल्याही घटनेत, प्रसंगात पहिला तास फार महत्त्वाचा असतो. पहिल्या तासाबद्दल आपण सहसा जागरूक असतो. तो सर्वात परिणामकारक व्हावा म्हणून विशेष परिश्रम घेतो. तसाच एक विशेष तास प्रत्येक माणसाला रोज मिळत असतो. त्या तासात आपण काय करतो, यावर आपला तो दिवसच नवहे, तर पुढचेही काही दिवस, वर्षं कशी जाणार ते ठरतं. हा तास म्हणजे आपल्याला सकाळी जाग आल्यानंतरचा पहिला तास. ये साठ मिनट हम कैसे जीते हैं उसपर हमारी जीत...
Prakruti S1E3 Guruparampara गुरुपरंपरा 14.07.2022 42:16
निसर्गोपचारातील पंचमहाभूतांची संकल्पना, वनस्पतींचा वापर इ. मुळे निसर्गोपचार मूळ भारतीय मातीतलाच वाटतो. या शास्त्राची परंपरा काय आहे हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माहीत करून घेऊ. महात्मा गांधींपासून भारतात प्रवेश केलेलं या शास्त्राचा प्रवाह आचार्य शर्मा, झंवर सर या गुरूंच्या योगदानातून अधिक समृद्ध होत डॉ. आनंद केळकर यांनी पल्यापर्यंत पोचवला आहे. झोपलेल्याला उठवणारं, बसलेल्याला उभं करणारं, उभ्या...
जाऊ तिथे खाऊ Jau tithe khau 07.07.2022 10:21
अकबराने बिरबलाला विचारलं, मी तुला तीन प्रश्न विचारतो, या तीन्हीचं उत्तर एकच आहे. ओळख. आपण या पृथ्वीतलावर कशासाठी आहोत? दिवसातलं सर्वात महत्त्वाचं कार्य कोणतं? आपण सगळी कामं, कष्ट, दगदग कशासाठी करतो? बिरबलाचं हुशार उत्तर ऐका प्रकृती पॉडकास्टच्या या भागात. शिवाय ऐका काही धमाल पाककृती. प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, श...
Trailer 02.07.2022 3:45
Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest and general daily routine. Small changes big difference. Prakruti brings you good recipes, exercises, fun and simple tricks and treatments, wonderful case studies and a lot more. आरोग्य हेच नैसर्गिक आह...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.